नमस्कार, माझ्या चँनल वर तुमचे मनपुर्वक स्वागत आहे.
भ्रमंती करणे. वेगवेगळ्या ठिकाणे, पदार्थ, संस्कृती आणि प्राचीन मंदिर तीर्थक्षेत्र तेथील प्रवास वर्णन मी येथे शेअर करत राहणार आहे.
मी इंजिनिअर असुन, १० वर्षे मी एका कँफे चे किचन व इतर सर्व manage केलेले आहे. मला वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड तर आहेच. परंतुु माझ्या आई मुळे एखाद्या पदार्थ चविष्ट बनविण्यासाठी त्या पदार्थ ला आईच्या प्रेेेमाचा व मायेचा स्पर्श आणून आणखीन चविष्ट कसे करावे हे शिकले आहे. ह्या चँनल वर मी तुम्हाला विविध प्रकारचे पदार्थ व ते करण्याची सोपी रेसिपी मी तुमच्या सोबत ह्या मराठी चँनल वर share करत राहणार आहे.
तुम्हा सर्वांचा सपोर्ट माझ्या करिता महत्त्वाचा आहे.
तर ह्या चँनल ला नक्की Subscribe करा.
मला व चँनल ला तुमचा अमुल्य वेळ, सपोर्ट व प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद..
Thanks for your Love & Support & Encouragement..
Email:
[email protected]