उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा संपूर्ण माहिती | Uttarvahini Narmada Parikrama

  Рет қаралды 49,918

खाऊ पियु ब्लॉग Khau Piyu vlog

खाऊ पियु ब्लॉग Khau Piyu vlog

Күн бұрын

चैत्र महिन्यातील २१ km ची १ दिवसाची उत्तरवाहिणी नर्मदा परिक्रमा २०२३.
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा-२०२५ नोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म लिंक वर क्लिक करा.. आपणास संपर्क करण्यात येईल.
forms.gle/4D5g...
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा तिलकवाडा गुजरात त्याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ मध्ये मी शेअर करत आहे. व्हिडीओ आवडल्यास ज्यास्तीत ज्यास्त लोकांपर्यत ह्याची माहिती पोचावी व लोकांनी नर्मदा परिक्रमा चा लाभ घ्यावा ही सदिच्छा.
चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करावे त्यामुळे मला अश्या प्रकारचे व्हिडिओ बनवून तुमच्या सोबत शेअर करता येतील. व ते सतत करत राहण्याची प्रेरणा ही मिळेल. धन्यवाद..
🙏नर्मदे हर 🙏
Garudeshwar, Nandod Taluka , District Narmada
Uttarvahini Narmada Parikrama - 2023
Pune to Vadodara by train
(11088) Pune VRL Express
Vadodara to Ekta Nagar
(12927) DDR EKNR SF Express
Daily train to Ekata Nagar from Mumbai.
Ekata Nagar to Garudeshwar Temple Auto/car rent Rs.200.
"Bhakt Nivas" Garudeshwar Datta Mandir.
4 beds 1 room Rent Rs.1000/- per night.
Lunch & Dinner at Temple.
Rs. 50/- per person
"Vasudev Kutir" Maruti Mandir Tilakwada
Bhakt Nivas common stay free and food free.
Local car/auto rent Rs 500/-
Start walking from Tilakwada at 4am return to Tilakwada at ~ 11 am.
Lunch at Tilakwada.
From Tilakwada to Vadodara - local car rent approx 3000 to 4000
Places to visit :
Garudeshwar Datta Mandir
Kuber Bhandari temple
Swami Narayan Temple- Poicha
Statue of Unity
Shulpaneshwar Mahadev temple
Nareshwar Temple
Sardar sarovar Dam
Or by train from Ekta Nagar Railway station.
______________________________________
From Garudeshwar to Nareshwar Temple 78km, 1hr:45 min
______________________________________
Datta mandir to Narmadeshwar Mahadev Mandir
distance 6.2 km
Datta mandir to Garudeshwar Mahadev Mandir
Datta mandir to Tembhe Swami Samadhi Mandir
Datta mandir to Shoolpaneshwar Mahadev temple distance 12 km
_______________________________________
Narmada Dam 6 km
Datta mandir to Statue of unity
distance 12km
______________________________________
श्रीक्षेत्र गरुडेश्वर
श्री वासुदेवानंद सरस्वती समाधी स्थान. दत्तमंदिर,
गरुडेश्वर महादेव,
नारदेश्वर महादेव,
श्री टेम्बे स्वामी पादुका,
करोटेश्वर महादेव.
दर्शनीय स्थळे
श्री गरूडेश्वर महादेव मंदिर,
श्री करोटेश्वर मंदिर,
श्री नारदेश्वर महादेव मंदिर,
श्री दत्त मंदिर,
श्री समाधी मंदिर,
श्री रंग कुटीर,
श्री मन:कामनेश्वर महादेव मंदिर,
श्री नर्मदा मंदिर,
श्री हनुमान (गुफा)मंदिर,
पू. स्वामीजीनी तिलकवाडा येथे चातुर्मास केला होता, ते स्थळ (१८ कि. मी.),
पैराणिक श्री शूलपाणेश्वराचे मंदिर ( १२ कि. मी.),
नर्मदा धरण (१३ कि. मी.),
श्री दशावतार मंदिर, रामपुरा (१५ कि. मी.).
रस्ता मार्गाने: गुजरात राज्य परिवहन निगमची बस उपलब्ध आहे. रेल्वे स्टेशन जवळ च एसटी बस स्टँड आहे.
रेल्वे मार्ग : वडोदरा जंक्शन ते एकतानगर रेल्वे स्टेशन. ८९ km आहे. पोचण्यास २ तास लागतात.
एकता नगर ते गरूडेश्वर ७ km आहे. १० मिनिटे पोचण्यास लागतात.
कार / ऑटोने गरूडेश्वर येथे स्टेशनहुन रस्ता मार्गे गरूडेश्वरला येता येते.
विमान मार्गे : जवळील विमानतळ वडोदरा, तेथून एक्सप्रेस हाईवे वरून डभोई रोड वरून रस्ता मार्गे येता येते.
श्री गरुडेश्वर दत्त संस्थान,
व्हाया राजपीपडा, गरुडेश्वर, जिल्हा नर्मदा, पिनकोड- ३९३१५१, गुजरात.
मोबाईल: ९४०९४७९८५८ / ९४०९४५६४४३
वासुदेव कुटीर तिलकवाडा, गुजरात
मोबाईल - हार्दिक पाठक ९६०१९७७६२२
#uttarvahininarmadaparikrama
#narmadaparikrama
#shivmandir
#garudeshwar
#dattamandir
#tembheswamisamadhimandir
#gujarattourism
#mahadevtemple
#narmadariver
श्री क्षेत्र गरूडेश्वर दत्त मंदिर गुजरात ब्लॉग लिंक :
• श्री क्षेत्र गरूडेश्वर...
Thanks for watching..
Please Subscribe, Like 👍 Share..
@KhauPiyuvlog
________________________________________________________________________________________________
Music used:
pixabay.com//?...
Music: Folk Bed
Musician: Jason Shaw
URL: audionautix.com
________________________________________________

Пікірлер: 298
@pritipusalkar2885
@pritipusalkar2885 10 ай бұрын
Khup chan mahiti
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 नर्मदे हर 🙏
@saandipvanjari6821
@saandipvanjari6821 7 күн бұрын
खुप छान मिहीती दिली आहे धन्यवाद नर्मदे हर
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 7 күн бұрын
धन्यवाद. नर्मदे हर 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@shubhangipanse3288
@shubhangipanse3288 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 नर्मदे हर 🙏
@vishwaskane5445
@vishwaskane5445 Жыл бұрын
नमस्कार सौ ताई अप्रतिम खूप सुंदर आहे. सविस्तर माहिती दिलीत. धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
धन्यवाद..नर्मदे हर 🙏🙏🙏
@nilimapatil9267
@nilimapatil9267 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली. नर्मद har
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 नर्मदे हर 🙏
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 Жыл бұрын
खूप छान प्रिया...तुझ्यामुळे आम्हाला घरबसल्या परिक्रमेचा आनंद घेता आला.....नर्मदा मैयाची तुझ्यावर अशीच अखंड कृपा रहो...नर्मदे हर....
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
धन्यवाद कल्याणी ..श्री गुरुदेव दत्त 🙏 नर्मदे हर 🙏
@shilpajoshi1862
@shilpajoshi1862 10 ай бұрын
फार सुंदर माहिती दिलीत. ही माहिती बघून आम्ही ठरवलेल्या उत्तरवाहिनी परिक्रमेची उत्सुकता वाढली आहे खूप खूप धन्यवाद नर्मदे हर🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
धन्यवाद..आपल्या सर्वांना उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करिता खूप शुभेच्छा.. नर्मदे हर 🙏🙏🙏
@Nareshkumar-jp3fc
@Nareshkumar-jp3fc 10 ай бұрын
Narmade har 🙏🙏🙏 खुप छान वाटल मी स्वता पाच वेळा ही परीकॄमा केली आहेत 🙏🙏👌
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏 वाह छान ..
@Nareshkumar-jp3fc
@Nareshkumar-jp3fc 10 ай бұрын
🙏🙏
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 9 ай бұрын
खूपच छान परिक्रमा आहे. हर हर नर्मदे 🙏🌹🌹
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
धन्यवाद 🙏नर्मदे हर 🙏🌹🌹
@ArunaGaikwad-m8h
@ArunaGaikwad-m8h 9 ай бұрын
मी दोन वेळा नर्मदा परीक्र्मा केली आहे.परत जाण्याची ईच्छा आहे.मला नर्मदेच फार आकर्षण आहे.धन्यवाद!
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 9 ай бұрын
खरे आहे पुन्हा जाण्याची ओढ लागते .. धन्यवाद .. नर्मदे हर 🙏
@kadambarimore4709
@kadambarimore4709 8 ай бұрын
परिक्रमा का karavi
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
आपली इच्छा .. मी सांगणारी कोणी नाही.. मैया आहे मग शोधाल ते व त्यांचे उत्तर गवसेल.. नर्मदे हर 🙏 हरि ओम तत् सत 🙏🌹
@tishajadhav644
@tishajadhav644 8 ай бұрын
नर्मदे हर! खूप छान माहिती दिलीत.. धन्यवाद ताई
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏 नर्मदे हर 🙏
@sanjanaghag2267
@sanjanaghag2267 Ай бұрын
खूप छान माहिती दिली नर्मदे हर हर
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 23 күн бұрын
धन्यवाद.. नर्मदे हर 🙏
@manishapadgaonkar1272
@manishapadgaonkar1272 Жыл бұрын
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🙏 खुप छान माहीती दिलीत. धन्यवाद 🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
धन्यवाद ताई.. नर्मदे हर 🙏🙏🙏
@nilimapatil9267
@nilimapatil9267 10 ай бұрын
धन्यवाद
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
धन्यवाद निलिमा ताई .. नर्मदे हर 🙏
@sugandhashetye2028
@sugandhashetye2028 Жыл бұрын
Khup chan mahiti dile ahe. Chan video.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
धन्यवाद .. सतगुरू कृपा 🙏 नर्मदे हर 🙏
@anilmahajan1469
@anilmahajan1469 Жыл бұрын
खूपच सुंदर आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलत 👍💐🙏🙏 नर्मदे हर 🙏नर्मदे हर 🙏नर्मदे हर 🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
धन्यवाद .. नर्मदे हर 🙏 नर्मदे हर 🙏नर्मदे हर🙏
@anilmahajan1469
@anilmahajan1469 Жыл бұрын
@@KhauPiyuvlog 🙏🙏
@surekhapuranik5874
@surekhapuranik5874 Жыл бұрын
छान परीक्रमा झाली आम्हालाही घरी बसुन नर्मदा परीक्रमा घङली ❤❤❤❤❤❤❤
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
धन्यवाद ताई ❤️ ❤️ ❤️नर्मदे हर 🙏
@arundhatipatil1233
@arundhatipatil1233 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही.तुम्हाला खूप खुप धन्यवाद. नर्मदे हर
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 11 ай бұрын
धन्यवाद अरुंधतीजी 🙏 नर्मदे हर 🙏
@gayatrikulkarni4824
@gayatrikulkarni4824 Жыл бұрын
khoppach sundar mahiti aahe... mala hi parikrama tumchya video mule kalali... dhankyavaad
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
धन्यवाद गायत्रीजी 🙏नर्मदे हर 🙏
@snehalachrekar3281
@snehalachrekar3281 Жыл бұрын
नर्मदे हर, खूप छान माहिती सांगितली
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
धन्यवाद.. नर्मदे हर 🙏
@tipsbyshilpachavan
@tipsbyshilpachavan 27 күн бұрын
Khup Chan....Sathe kakanche Bol suddha khup aavdle..Narmade Har
@tipsbyshilpachavan
@tipsbyshilpachavan 26 күн бұрын
Aapan dilelya sampurn mahiti baddal khup khup Dhanyvad !!
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 23 күн бұрын
धन्यवाद.. साठे काकांना ही तुमचा अभिप्राय कळवते त्यांच्याकडून ही धन्यवाद.. नर्मदे हर 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@bhalchandrakulkarni4552
@bhalchandrakulkarni4552 9 ай бұрын
ताई तुमचा हा खाऊ पिऊ ब्लॉगचा व्हिडिओ मी दोन-तीन वेळा पाहिला आम्ही उत्तर वाहिन्या नर्मदा परिक्रमा कालच पूर्ण करून आलो आम्हाला उत्तर वाहिनी परिक्रमेचे काहीही माहिती नव्हती तुमच्या या व्हिडिओमुळे खूप माहिती मिळाली आणि या आधारेच आम्ही ही परिक्रमा नर्मदा मैय्याच्या कृपेने पूर्ण करू शकलो धन्यवाद
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
धन्यवाद भालचंद्रजी 🙏 मैया चे बोलावणे आले आणि तिच्या कृपेने तुमची उत्तरवाहिनी परिक्रमा ही पूर्ण झाली खूपच छान .. नर्मदे हर 🙏
@rekhadikshit3084
@rekhadikshit3084 7 ай бұрын
आपला सविस्तर माहिती व्हिडिओ पाहून prikramach करून आल्यासारखे वाटले. आपण कोणा travel marphat केली का स्वतः booking करून केली हे kalavilyas ,tyache contact no. असल्यास milale तर फारच बरे होईल. Aatach jane.24 la आम्ही travel बरोबर केली. परत करण्याची echha आहे कारण आता माझे vay 79 आहे.
@rekhadikshit3084
@rekhadikshit3084 7 ай бұрын
.narmade har narmade har
@hemlatapurohit821
@hemlatapurohit821 9 ай бұрын
खुप छान माहीती दिलीत धन्यवाद हरीओम 🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 9 ай бұрын
धन्यवाद.. हरि ओम 🙏 नर्मदे हर 🙏
@manishagaikwad5808
@manishagaikwad5808 10 ай бұрын
Khupch chan
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
धन्यवाद ..नर्मदे हर 🙏
@anujamahajan8825
@anujamahajan8825 Жыл бұрын
Narmade Her Khupch chan vlog.stahe kaka cha khup chhan margadarshan zale . Dhanyawad Priya Tai.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
धन्यवाद अनुजा ताई.. साठे काका चे उत्तम मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभले त्याबद्दल साठे काकांचे आभार .. श्री.पंड्या (गुरुघर) यांचे ही आभार .. नर्मदे हर 🙏
@sandiptupkari4730
@sandiptupkari4730 Жыл бұрын
ताई संपूर्ण माहिती द्या रूम कुठे करायची कुठे उतररायचे कुठन कुठे यायचे ते सांगा
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
खाली discription box मध्ये संपूर्ण माहिती व गरूडेश्वर व वासुदेव कुटीर येथील रूम बुकिंग नंबर दिलेला आहे.. माझ्या पुढील गरूडेश्वर च्या ब्लॉग मध्ये आणखीन माहिती मिळेल.. चॅनेल ला सबस्क्राइब करा म्हंजे मी व्हिडिओ upload केल्यावर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.. धन्यवाद .. नर्मदे हर 🙏
@sadhanamahore5408
@sadhanamahore5408 Ай бұрын
Chan mahiti Narmade har
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Ай бұрын
धन्यवाद 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 नर्मदे हर 🙏
@manishanimbalkar7011
@manishanimbalkar7011 9 ай бұрын
धन्यवाद ताई. छान माहिती दिली.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 9 ай бұрын
धन्यवाद मनीषा ताई.. नर्मदे हर 🙏
@manishabagwe8866
@manishabagwe8866 10 ай бұрын
Video khup chaan banvila aahe.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 नर्मदे हर 🙏
@dropadimanghnani2857
@dropadimanghnani2857 11 ай бұрын
नमामि देवी नर्मदे 🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 11 ай бұрын
नमामि देवी नर्मदे 🙏🙏
@sheelagharat9376
@sheelagharat9376 10 ай бұрын
Narmade har,khup Chan mi pen 13apr.la janar ahe parikrama karnysathi.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
धन्यवाद ..खूप छान ..उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा साठी तुम्हाला शुभेच्छा.. नर्मदे हर 🙏
@shantharamrajput5625
@shantharamrajput5625 Жыл бұрын
नर्मदेहरे 🌹 नर्मदे परिक्रमाबाबत विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
धन्यवाद राजपूत जी.. नर्मदे हर 🙏
@varshamulay9277
@varshamulay9277 7 күн бұрын
नर्मदे हर🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 7 күн бұрын
नर्मदे हर 🙏
@shilpabacchav1396
@shilpabacchav1396 10 ай бұрын
Narmade har 🙏🌹
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
नर्मदे हर 🙏
@PappuGaykawad-qh9hq
@PappuGaykawad-qh9hq 9 ай бұрын
खूप छान आहे
@PappuGaykawad-qh9hq
@PappuGaykawad-qh9hq 9 ай бұрын
जय विष्णु भगवान
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 9 ай бұрын
धन्यवाद.. नर्मदे हर 🙏
@manasigupte4668
@manasigupte4668 11 ай бұрын
नर्मदे हर.. आम्ही लवकरच जाणार आहोत
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 11 ай бұрын
नर्मदे हर 🙏 खूप छान..
@kulkarnivivek684
@kulkarnivivek684 10 ай бұрын
Very good information
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
Thanks.. Narmade Har 🙏
@sheelagujale2261
@sheelagujale2261 Жыл бұрын
Ver y nice
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
Thanks.. नर्मदे हर 🙏
@avinashjadhav375
@avinashjadhav375 Жыл бұрын
Exquisite & Superlative blog by you of uttarvahini narmada parikrama, hats off to kaka & kaki for completing this devotional parikrama, Please keep it up! 🙏🙏🙏🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
Thanks Avinash 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 नर्मदे हर 🙏
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 8 ай бұрын
नर्मदे हर 🎉हर हर महादेव 🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
नर्मदे हर 🙏 हर हर महादेव 🙏
@KRS1620
@KRS1620 10 ай бұрын
मी गुरुवर्य जगन्नाथ कुंटे यांचे ग्रंथ वाचून नर्मदा परिक्रमा करावी असे नेहमी वाटे... तुमचा वलोग पाहून आता एप्रील मध्ये जावे असे वाटते... शेवटी ईच्छा नर्मदा माईची 🙏🙏🙏 पण तुम्ही खुप छान माहिती दिलीत.... खुप छान ❤❤❤
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
धन्यवाद .. इच्छा देणारी व नर्मदा परिक्रमा करवून घेणारी मैया आहे.. उत्तरवाहिनी परिक्रमा साठी सर्वांना खूप शुभेच्छा 🙏 नर्मदे हर 🙏
@jayantzende7821
@jayantzende7821 2 ай бұрын
उत्तर वहिनी केंव्हा करतात म्हणजे कोणत्या महिन्यात करतात, ही माहिती मिळाली तर बरे होईल
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 2 ай бұрын
चैत्र महिन्यात ही परिक्रमा करतात. 2025 मध्ये 31 मार्च 2025 ते 26 एप्रिल 2025 ह्या काळात ही परिक्रमा करता येईल. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा-२०२५ नोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म लिंक वर क्लिक करा.. आपणास संपर्क करण्यात येईल. forms.gle/4D5g7s6TZsbxwwJR6
@aartidangi1818
@aartidangi1818 9 ай бұрын
खूप छान 🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 9 ай бұрын
धन्यवाद.. नर्मदे हर 🙏
@sunitahazare3926
@sunitahazare3926 9 ай бұрын
Narmade har 🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 9 ай бұрын
धन्यवाद.. नर्मदे हर 🙏
@kiranbhandari2032
@kiranbhandari2032 9 ай бұрын
Lai lai chhan
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 9 ай бұрын
धन्यवाद ..नर्मदे हर 🙏
@rajaramsonar3811
@rajaramsonar3811 Ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई तुमचे आभार . पुणे तिलक वाडा प्रवास माहिती द्यावी. व राहण्याच्या सोईबाबत कळवावे. ही विनंती
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Ай бұрын
धन्यवाद.. माझा चॅनेल वरील गरुडेश्र्वर चा ब्लॉग पहावा. त्यात प्रवास, राहण्याची सोय,खर्चसहित सर्व माहिती दिली आहे ब्लॉग संपूर्ण पहावा. ही त्याची लिंक आहे. kzbin.info/www/bejne/Z5OsnKioYq2Ng6s श्री गुरुदेव दत्त 🙏 नर्मदे हर 🙏
@shilpanaik8842
@shilpanaik8842 Жыл бұрын
खूप छान ताई माहीती दिली
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
धन्यवाद .. नर्मदे हर 🙏
@ashokghawali9870
@ashokghawali9870 Жыл бұрын
हर हर नर्मदे हर हर नर्मदे
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏
@rajendramandlik8643
@rajendramandlik8643 9 ай бұрын
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏🌹🌹
@sushmakarangle6754
@sushmakarangle6754 8 ай бұрын
🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
धन्यवाद .. नर्मदे हर 🙏🙏🙏
@leelapagar-t1e
@leelapagar-t1e 10 ай бұрын
Khuchan parikrama ahe. Karavi vatatey. Mahiti pan chan dili.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
धन्यवाद .. नर्मदे हर 🙏
@prakashpatwardhan8855
@prakashpatwardhan8855 10 ай бұрын
27/03/2024 छान माहिती दिली आहे तरी त्या बद्दल खूप खूप हार्दिक
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
धन्यवाद प्रकाश जी.. नर्मदे हर 🙏
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 Жыл бұрын
NARMADE HAR. NARMADA MAI CHE DIVYA DARSHAN.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
नर्मदे हर 🙏
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt 9 ай бұрын
नर्मदे हर 🙏🏻
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 9 ай бұрын
नर्मदे हर 🙏
@roshanisankhe9713
@roshanisankhe9713 Жыл бұрын
🚩नर्मदे हर🚩
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
नर्मदे हर 🙏
@sudhajagtap4808
@sudhajagtap4808 Жыл бұрын
नर्मदे हर हर हर 🙏🚩
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
नर्मदे हर 🙏
@jyotithakre9409
@jyotithakre9409 8 ай бұрын
Narmade har
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
धन्यवाद.. नर्मदे हर 🙏
@surekhapuranik5874
@surekhapuranik5874 Жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर ❤❤❤
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
नर्मदे हर 🙏❤️❤️❤️
@ChhayaSonar-xz7be
@ChhayaSonar-xz7be 9 ай бұрын
Harharnamade
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
नर्मदे हर 🙏
@iiiidnyanmauliii
@iiiidnyanmauliii 25 күн бұрын
नर्मदे हर
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 23 күн бұрын
नर्मदे हर 🙏
@anupamadusane501
@anupamadusane501 10 ай бұрын
नर्मदे हर...
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
नर्मदे हर 🙏
@ShailaSane-v7s
@ShailaSane-v7s 11 ай бұрын
नर्मदे हर
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
नर्मदे हर 🙏
@mitathakar7100
@mitathakar7100 Жыл бұрын
नर्मदे हर दीदी
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
नर्मदे हर मिता 🙏
@manishawagh4749
@manishawagh4749 9 ай бұрын
❤❤❤ नर्मदे हर ❤❤❤
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 9 ай бұрын
धन्यवाद .. नर्मदे हर 🙏🙏🙏
@vidyachitrao8804
@vidyachitrao8804 8 ай бұрын
Tai khup sundar video. Me tumacha ha video aamachya gharachya group var share karanare aahe , Karan mazya vadilanni yach varshi hi poorna Keli, tyanche vay 90 varsha aahe aani tyanchya group madhe te sarvat aadhi pohochale. Tyanni konatya thikani trekking kela he tumachya mue samajala.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
नमस्कार विद्या ताई .. तुमच्या बाबांचे विशेष कौतुक आणि त्यांना माझा नमस्कार सांगा.. नर्मदा मैया चे बोलावणे आले की सर्व काही ती शक्य करून घेते तेव्हा वय, काळ, वेळ याचे त्याला बंधन नसते हे तुमच्या बाबांच्या केलेल्या वारी वरून लक्षात येते .. मैया ची कृपा आशीर्वाद सर्वान सोबत असेच सदैव असोत ही सदिच्छा.. धन्यवाद .. नर्मदे हर 🙏
@anaghakulkarni3921
@anaghakulkarni3921 Жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
नर्मदे हर ! 🙏🙏
@atharvapuranik7254
@atharvapuranik7254 27 күн бұрын
Thank you ma'am , great information... Can we do this in other than chaitra month?
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 23 күн бұрын
Thanks.. It's written in Ancient books (Puraana) that's you have to do 21 km Uttarvahini Narmada Parikrama only in Chaitra Month. Long Route that is 3500 km full Narmada Parikrama you can do it any time and by any ways by walk or bus. Narmade Har 🙏
@MinalBahirat
@MinalBahirat 11 ай бұрын
Interested in Uttarvahini parikrama with u in 2024
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 11 ай бұрын
This year in 2024 my plan is not fixed yet .. We can plan this Uttarvahini Narmada Parikrama in 2025.. Narmade Har 🙏
@gaminghubadi3688
@gaminghubadi3688 Жыл бұрын
🎉😊
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
Thanks 🙏
@createwithshriya
@createwithshriya Жыл бұрын
खुप खुप सुंदर व्हीडीओ बनवला आहे तुम्ही. प्रत्येक गोष्टीची विस्तृत माहिती दिली आहे अगदी किती खच॔ येईल, कुठे थांबायचे, त्या ठिकाणाचा पत्ता, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणापय॔तचे अंतर ई. अगदी बारीकसारीक गोष्टीही खुप छान सांगितल्या आहेत शिवाय डीसक्रीपशन मध्येही सगळी माहिती दिली आहे . खुप खुप खुप धन्यवाद ताई. माझी जायची फार ईच्छा आहे या माहितीचा मला खुप उपयोग होईल.आपले खुप आभार ताई. हर नम॔दे 💐💐🙏🙏💐💐😊
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
धन्यवाद .. सतगुरू कृपा 🙏 नर्मदे हर 🙏
@bharatvaghela9174
@bharatvaghela9174 Жыл бұрын
નર્મદે હર 🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
नर्मदे हर 🙏
@Anandachesecret
@Anandachesecret 9 ай бұрын
Khup sundar mahiti dili tai dhanyawad 🙏🙏👌👍 Tumhi kuthe rahata tai ?
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
धन्यवाद 😊 नर्मदे हर 🙏 मी पुणे त राहते .
@arungaikwad951
@arungaikwad951 Жыл бұрын
नर्मदे हर ताई
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
नर्मदे हर 🙏
@namratasakpal4451
@namratasakpal4451 11 ай бұрын
आज पुन्हा पहिली त्यामुळं नर्मदा मय्या आमच्या कडून नक्कीच परिक्रमा करून घेईल नर्मदे हर 🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 11 ай бұрын
धन्यवाद.. हो मैया नक्कीच परिक्रमा पूर्ण करून घेतील यात काही शंका नाही .. तुम्हाला उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी शुभेच्छा.. नर्मदे हर 🙏
@prajakta5844
@prajakta5844 20 күн бұрын
Khup chan, 2025 madhe kadhi ahe parikrama, dates?? Tikdeche gote apan ghari anun direct devghatat puja karu shakto kay.??
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 17 күн бұрын
धन्यवाद.. 2025 मध्ये चैत्र महिना म्हणजे गुढीपाडवा नंतर 31 मार्च 2025 ते 27 एप्रिल 2025 ह्या महिन्यात ही उत्तरवहिनी नर्मदा परिक्रमा करू शकतो. होय..नर्मदेतील प्रत्येक गोटे हे महादेवाचा पिंडी स्वरूपच असतात ते घरी आणून देवघरात पुजा करू शकतो.. नर्मदे हर 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@rameshbhide9903
@rameshbhide9903 12 күн бұрын
एप्रिल 2025 मध्ये उत्तर वहिनी परिक्रमा करण्या साठी माहिती मिळेल का?
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 12 күн бұрын
माझ्या गरुडेश्र्वर व उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ब्लॉग मध्ये सर्व माहिती दिली आहे. आणखीन काही माहिती हवी असेल तर विचारू शकता. ह्या वर्षी चैत्र महिन्यात 31 मार्च ते 27 एप्रिल 2025 पर्यन्त कधीही ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करू शकतो. नर्मदे हर 🙏
@manjushakedari8696
@manjushakedari8696 Жыл бұрын
माझ नाव सुमित्रा व पतीचे नाव माधव गोरे आहे आम्ही दोघांनी मिळून दोन वर्षे पूर्ण झाली पाणी परिक्रमा केली.माझी पाई थोडी बसने काही अशी मैया ने करून घेतली.परत एकदा पुर्ण हळूहळू पाई परिक्रमा करण्याची ओढ लागली आहे.मैया तु लवकर बोलव माझ्या मनात खूप तुझी भेटीची ओढ लागली आहे.नर्मदे हर नर्मदे हर
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद सुमित्रा काकू आणि माधव गोरे काका.. तुम्ही भाग्यवान आहात.. नर्मदे हर 🙏
@sngupta1943
@sngupta1943 Жыл бұрын
?
@sambhajipalkar4294
@sambhajipalkar4294 Жыл бұрын
U
@bhavesh7006
@bhavesh7006 Ай бұрын
Nar made har har
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Ай бұрын
नर्मदे हर 🙏
@meenakshishetye1820
@meenakshishetye1820 11 ай бұрын
आपण खुप छान माहिती दिली आहे. मी या वर्षी उत्तरवाहिनी करणार आहे. पण चालतजमेल का अशी शंका येते पण मैय्यालाच विनंती तूच कर्ताकरविता योग्य ते करशील च.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 11 ай бұрын
आपली इच्छाशक्ती व खरोखर मैय्या कर्ता करविता आहे .. फक्त जाताना योग्य ती काळजी घ्या जर आपली काही औषधे चालू असतील तर ती सोबत घेवून जा .. काळजी करू नका शंका ठेवू नका व मैया वर विश्वास ठेवा ते सर्व करवून घेतात .. आपल्याला उत्तरवहिनी नर्मदापरिक्रमे साठी शुभेच्छा.. नर्मदे हर 🙏
@PrabhaDeshpande-bh8tt
@PrabhaDeshpande-bh8tt 11 күн бұрын
तुमच्या बरोबर करण्याची इच्छा आहे.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 күн бұрын
धन्यवाद.. ह्या वर्षी एप्रिल-2025 महिन्यात शक्य असल्यास होईल ही. आपली परिक्रमा. नर्मदे हर 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 खालील फॉर्म भरावा. forms.gle/4D5g7s6TZsbxwwJR6
@शीलाकाटवले
@शीलाकाटवले 4 күн бұрын
ताई तुम्ही कुटून गेल्या आपल्या महाराष्ट्रात उन गेल्या का❤
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 3 күн бұрын
धन्यवाद .. हो ताई.. महाराष्ट्र हून .. तेथील माहिती साठी श्री क्षेत्र गरुडेश्वर चा माझा ब्लॉग पहावा त्याची लिंक खाली दिलेली आहे. kzbin.info/www/bejne/Z5OsnKioYq2Ng6s श्री गुरुदेव दत्त 🙏 नर्मदे हर 🙏
@nilimagangal6793
@nilimagangal6793 10 ай бұрын
17:00
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
नर्मदे हर 🙏
@vaidehikulkarni7541
@vaidehikulkarni7541 6 күн бұрын
2025 madhye uttervahini narmada parikama sathi kuthla group janar ahe ka ,mala hi जायची इच्छा आहे
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 5 күн бұрын
धन्यवाद.. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा असल्यास खालील फॉर्म भरावा. forms.gle/4D5g7s6TZsbxwwJR6 नर्मदे हर 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@maltimane310
@maltimane310 9 ай бұрын
माझी फार इच्छा आहे परिक्रमा करण्याची नर्मदा मैया कधी पूर्ण करून घेईल ते माहित नाही नर्मदे हर
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
आपली इच्छा आहे तर तिच्या कृपेने नक्की योग ही येईल आणि तुम्ही परिक्रमा पूर्ण ही कराल .. नर्मदे हर 🙏
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 8 ай бұрын
ताई आमचया ही मनात आहे कुठून कशी करावी मी गुजरात मध्ये कहते सविसत सांगा 🎉 धन्यवाद
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
रामपुरा - तिलकवाडा - रामपुरा, तिलकवाडा - रामपुरा -तिलकवाडा अशी दोन्ही प्रकारे तुम्ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करू शकता. परीक्रमेमध्ये लागणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये ही दर्शन घ्यावे.. गरुडेश्वर चा ही ब्लॉग पहावा त्यात ही सर्व माहिती मिळेल.. धन्यवाद.. नर्मदे हर 🙏
@swaminitalekar561
@swaminitalekar561 10 ай бұрын
कोणत्या तिथीला करायची असे काही आहे का?
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
चैत्र महिन्यातील सर्वच दिवसात उत्तरवाहिनी परिक्रमा चे महत्व आहे.. विशिष्ठ अशी तिथी गरजेची नाही .. तरीही.. चैत्रात येणारी विनायक चतुर्थी, अष्टमी, रामनवमी, हनुमान जयंती तसेच एकादशी व प्रदोष, शिवरात्री विशेष महत्त्व आहे.. नर्मदे हर 🙏
@nandkumarghodake5924
@nandkumarghodake5924 10 ай бұрын
नर्मदे हर हर महादेव जीवन भर आळंदी देवाची पुणे तीलकवडा ला पून्या हून कसे जायचे रेल्यवे बस भाडे किती आहे
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
माझा गरुडेश्र्वर चा ब्लॉग पहावा त्यात आणि description box मध्ये कसे जायचे रेल्वे चे भाडे सर्व माहिती दिली आहे .. स्लीपर कोच बस ह्या पुणे-वडोदरा असतात भाडे ~1300/- पासून पुढे असते.. वडोदरा हून कॅब करून किंव्हा बस ने गरुडेश्वर ला जाता येते.. कॅब ने ~2000/- लागतात..
@namratasakpal4451
@namratasakpal4451 11 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत पण जर चालायला जमत नसेल तर त्यांच्यासाठी काही सोईचे आहे का वाहन घेऊन जाऊ शकतो का
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 11 ай бұрын
धन्यवाद नम्रताजी ..चालत जमणार नसेल तर वाहनाने ही उत्तरवहिनी नर्मदा परिक्रमा करू शकतो..गाडीचा थोडा लांबचा रोडवरून मार्ग असतो पण वाटेतील सर्व मंदिर दर्शन व उत्तर वहिनी नर्मदा परिक्रमा आपल्याला 2 तासात वाहनाने पूर्ण करता येते .. पायी करण्याचा मार्ग हा अगदी नदी किनाराहून जातो .. नर्मदे हर 🙏
@namratasakpal4451
@namratasakpal4451 11 ай бұрын
धन्यवाद मला तुमच्याशी बोलायचे होते तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतो का
@swatibade8905
@swatibade8905 10 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली ताई.मी 10 एप्रिल 2024 ला आम्ही जाणार आहोत उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला. खूप उत्सुकता आहे आम्हाला छान माहिती मिळाली.नर्मदे हर💐💐
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
धन्यवाद.. आपल्या सर्वांना उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा साठी खूप शुभेच्छा 🌹🌹🌹नर्मदे हर🙏🙏🙏
@balukurhe9251
@balukurhe9251 5 ай бұрын
बेहनजी लाईफ जॅकेट आवश्यक वाटत नाही का
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 5 ай бұрын
जब ये व्हिडिओ बनाया था तब वहा लाईफ जॅकेट नही देते थे| उसके बाद उधर कूछ घटनाये ऐसी हुई तो अब वहा हम जाते हैं तो लाईफ जॅकेट पेहेनना कम्पल्सरी कर दिया है| तो वहा हम भी पेहेनते है | जी हा, सब की सुरक्षा के लिये ये जरुरी भी है | धन्यवाद .. नर्मदे हर 🙏
@hrishikeshmusale
@hrishikeshmusale Жыл бұрын
मी सुद्धा मागच्या व यावर्षी उत्तर वाहिनी परिक्रमा केली. योगानंद आश्रम,दक्षिण तटावर आहे.तेथे निवास व्यवस्था चांगली आहे. मैया सर्व काळजी घेते.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
माहिती बद्दल धन्यवाद हृषिकेशजी ..हो मैया सर्व काळजी घेते असते .. नर्मदे हर 🙏
@ChhayaSonar-xz7be
@ChhayaSonar-xz7be 9 ай бұрын
Nimbhora
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
नर्मदे हर 🙏
@prakashpatwardhan8855
@prakashpatwardhan8855 11 ай бұрын
मी प्रकाश पटवर्धन.परिक्रमेत आपण 2 वेळा नर्मदा नदी ओलांडून पलीकडे जातो मग आपण नियम मोडत नाही काय? क्रपया माहीत असेल तर उत्तर द्यावे.मी
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
नमस्कार, नर्मदे हर 🙏 ज्यांना ह्याबद्दल अधिक माहिती आहे त्यांनी प्लिज ह्याचे उत्तर द्यावे .. नियम मोडतो का नाही हे काही गोष्टी वर अवलंबून आहे .. मला जी माहिती आहे ती मी येथे देत आहे.. त्या संदर्भात काही त्रुटी आढळल्यास क्षमस्व.. 1) ही मोठी 3500 km ची परिक्रमा नाही. मोठ्या परिक्रमेला काही नियम असतात. अत्यंत कठीण असलेली व मध्ये येणारी कोणतीच नदी व उपनदी पार न करता केलेली परिक्रमा करण्यास अनेक वर्ष लागतात ही प्रथम मार्कंडेय ऋषींनी अशी नर्मदा परिक्रमा केली होती.. 2) "संकल्प करणे" दोन्ही परिक्रमेत आपण करतो. मोठ्या 3500km च्या परिक्रमेला जिथून चालू करू तिथेच पूर्ण करण्याचा 'संकल्प करतो'. ह्या परिक्रमेला तो नियम आहे मुख्य नर्मदा नदी मध्ये न ओलांडणे. तसेच उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करताना ही आपण चैत्र महिन्यात ही परिक्रमा तिलकवाडा किंव्हा रामपुरा येथून सुरवात करण्याअगोदर 'संकल्प करतो' की मैया आमच्याकडून ही उत्तरवाहिनी 18km ची परिक्रमा पूर्ण करून घे.. तेव्हा आपण उत्तरतटावरील महादेवाचे दर्शन, अभिषेक, स्नान करून चालू करतो, पुढे नदी किनारहून चालत जातो व दक्षिण तटावरील रामपुरा येथून नदी बोटीने ओलांडून जातो मधे चालत जाताना लागणारी सर्व मंदिर दर्शन घेवून पुन्हा तिलकवाडा येथे (बोटीने किंव्हा तेथील प्रवाह कमी असल्यास चालत) नदी ओलांडून जिथून चालू केली तिथे ती पूर्ण करतो. व संकल्प पूर्ती व कन्या पूजन ही करतो. असे दोन वेळा नदी "उत्तरवहिनी" असलेली ही नर्मदा नदी ओलांडून परिक्रमा पूर्ण करतो. आपण फक्त चैत्रात च अश्या प्रकारे परिक्रमा करावी असा उल्लेख आपल्या पुराणं मध्ये आहे.. आणि अधे मध्ये आपण ही ओलांडत नाही ही जिथून उत्तरवाहिनी आहे तिथेच ओलांडत असतो .. त्याबद्दल ही काहींचे मतभेत आहेत की नेमकी कोठून उत्तरवाहिनी होते? मोठया 3500km नर्मदा परिक्रमा चा संकल्प करून तो पूर्ण करताना उत्तरवाहिनी परिक्रमा मार्गात येते त्यावेळेस तिलकवाडा किंव्हा रामपुरा येथून नदी ओलांडू शकत नाही कारण मोठ्या परिक्रमे चा संकल्प केला असल्यामुळे.. आणि आपण उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही तसा संकल्प करून करत असतो त्यामुळे नदी त्याकरिता ओलांडावी लागते ते करताना हा नियम येथे आपण मोडत नसतो.. 3) उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ह्या नावातच आहे की नर्मदा नदी ही आपली दिशा बदलते उत्तरवाहिनी होते.. ही एकच नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जावून मिळते. इतर सर्व नद्या बंगाल च्या उपसागर ल जावून मिळतात. 4) नर्मदा पुराण व स्कंद पुरणा नुसार जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल त्याला संपुर्ण नर्मदा परिक्रमेचे फळ मिळेल असा नर्मदा मैयाचा आशीर्वाद आहे. त्यामु़ळे चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करतात. 5) मनात कोणतीही शंका व नियम, अटी हे आणू नये. मुख्य नियम पाळून जसे जमते तसे करावे कारण करणारी, करवून घेणारी ही ' तीच ' असते. 'मैया' आपली सदैव काळजी घेते. ही एक अनुभूती आहे.. ही शब्दात सांगणे अवघड आहे.. नर्मदे हर 🙏🙏🙏
@ShailaSane-v7s
@ShailaSane-v7s 11 ай бұрын
समजा रस्त्यातून अर्ध्या रस्त्यातून रिक्षा करायची असेल तर मिळते का रिक्षा
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
अर्ध्या तून रिक्षा मिळत नाही.. दक्षिण तटावर रस्ता आहे तिथे मिळू शकतात .. पण उत्तर तट चा पायी परिक्रमेला रस्ता अगदी नदी किनाराहुण आहे त्यामुळे तिथे मिळत नाहीत .. नर्मदे हर 🙏
@anantbondale6945
@anantbondale6945 Жыл бұрын
मी दिनांक ७/४/२३ रोजी ही परिक्रमा केली. सकाळी १०;३० ला तीलकवाडा येथून ऊचलली व सायंकाळी ४;३० ला पूर्ण केली. काहिच त्रास झाला नाही. नर्मदे हर
@smitanarale2994
@smitanarale2994 Жыл бұрын
मी 12.4.23 रोजी उत्तर वाहिनी परिक्रमा केली.सकाळी 4 वाजता तीलक वाडा येथून उचलली दुपारी 1वाजता मैया कृपेने पूर्ण झाली. नर्मदे हर
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
खुप छान.. नर्मदे हर 🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद .. नर्मदे हर 🙏
@sumangaikwad6503
@sumangaikwad6503 Жыл бұрын
नर्मदे हर ताई मी पुणे जिल्ह्यामध्ये मला उत्तर वाहिनी परिक्रमा पण चैत्र महिन्यात मार्च एप्रिल हे समजत नाहीये कृपा करून सांगितलं तर बरं होईल आणि पुण्यातून कसं जायचं याचा अनुभव असला तरी सांगा
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
उत्तरवहिनी नर्मदा परिक्रमा 2024 मध्ये 9 एप्रिल ला गुढीपाडवा आहे तेव्हा चैत्र महिना चालू होतो पुढे एक महिना म्हणजे 7-मे 2024 पर्यंत उत्तरवहिनी नर्मदा परिक्रमा असणार आहे.. ट्रेन व इतर details मी माझ्या गरूडेश्र्वर च्या ब्लॉग मध्ये व त्याच्या description box मध्ये ही दिलेल्या आहेत.. खाली लिंक दिलेली आहे ती जरूर पाहा.. नर्मदे हर 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 गरूडेश्र्वर दत्त मंदिर लिंक: kzbin.info/www/bejne/Z5OsnKioYq2Ng6ssi=juN8K5sk7aB5T4Wg
@mayurpatil25
@mayurpatil25 Жыл бұрын
नर्मदे हर नमस्कार ताई पहाटे परिक्रमा ४ वाजता सुरू केलीत तर गरुडेश्र्वरहून तुम्ही तिलकवाडा ला केव्हा आलात आणि कसे आलात ते सांगा ना
@mayurpatil25
@mayurpatil25 Жыл бұрын
येण्याजाण्यास वाहन व्यवस्था कशी असते
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
नर्मदे हर 🙏 एक दिवस अगोदर गरुडेश्र्वर मध्ये किंव्हा एकतानगर रेल्वेस्टेशन वर तुम्ही कार / ऑटो ठरवू शकता .. आम्ही सकाळी 3.50 वाजता कॅब बोलावली होती गरुदडेश्वर ला आणि कार ने आम्ही तिलकवाडा ला पोचलो होतो .. तुमच्या तयार होण्याच्या वेळेनुसार तुम्ही त्यांना बोलवू शकता सकाळी ..
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
संध्याकाळ नंतर तिथे वाहन मिळणे अवघड असते .. शक्यतो एक दिवस अगोदर दिवसा कार ठरवावी .. एकतानगर रेल्वेस्टेशन वर कार मिळतात ..
@milind36
@milind36 10 ай бұрын
Total kiti vel lagla
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
आपल्या चालण्याच्या स्पीड वर आहे .. माझ्या बरोबर माझे आई बाबा ही होते त्यामुळे आम्ही अगदी सावकाश चालत उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केली तर 5-6 तास लागतात.. नर्मदे हर 🙏
@smitachepe6159
@smitachepe6159 10 ай бұрын
तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस लागले तर चालेल का?
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 10 ай бұрын
एक दिवसात ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करता येते.. आपल्या क्षमतेनुसार ठरवावे.. असा काही नियम नाही किती दिवसात करावे .. नर्मदे हर 🙏
@kavitadas2740
@kavitadas2740 9 ай бұрын
नर्मदे हर मला नर्मदा मैया तीरावर राहून नर्मदा सेवा करायची आहे कुठे करू शकेल मला माहीती मिळेल का
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
मला याबद्दल फारशी कल्पना नाही.. खूप चांगला विचार आहे तुमचा.. कोणास ह्याबद्दल माहीत असल्यास आश्रम चे नाव व संपर्क नंबर पाठवावा..
@smitajoshi7256
@smitajoshi7256 9 ай бұрын
खूप छान,नर्मदे हर... वासुदेव कुटीर इथे आधी सांगावे लागते का राहायचे असल्यास ...
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 9 ай бұрын
जर आधी फोन करून गेलात तर उत्तम.. तसे तिथे मांडव घातलेला असतो .. धन्यवाद..नर्मदे हर 🙏
@yogeshpendse6755
@yogeshpendse6755 Жыл бұрын
आपण किती तारखेलाच उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलीत याच वर्षीच कोणत्या तारखेलाच मैया रेवा नर्मदे हर
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog Жыл бұрын
२६ मार्च २०२३. पहाटे ४ वाजता चालू करून सकाळी ११ वाजता पूर्ण केली .. नर्मदे हर 🙏
@chitrabhamare6800
@chitrabhamare6800 9 ай бұрын
माझी उत्तरवाहिनी करण्याची इच्छा आहे.. बस ने परिक्रमा केली आहे मी... मला मेंया ने बोलवले तर पूर्ण परिक्रमा करण्याची इच्छा आहे..
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 9 ай бұрын
इच्छा देणारी व पूर्ण करून घेणारी ही तीच त्यामुळे तुम्हास मैया चे परिक्रमा करण्यासाठी बोलावणे ही येईल .. नर्मदे हर 🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 2 ай бұрын
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा-२०२५ नोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म लिंक वर क्लिक करा.. आपणास संपर्क करण्यात येईल. forms.gle/4D5g7s6TZsbxwwJR6
@maltimane310
@maltimane310 9 ай бұрын
ही परिक्रमा करायचे असल्यास कुठे संपर्क साधावा
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 8 ай бұрын
माझ्या सोबत उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा-2025 मध्ये करण्यास इच्छुक असाल तर नोव्हेंबर-डिसेंबर-2024 मध्ये खालील description box मध्ये लिंक देईन.. नर्मदे हर 🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 2 ай бұрын
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा-२०२५ नोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म लिंक वर क्लिक करा.. आपणास संपर्क करण्यात येईल. forms.gle/4D5g7s6TZsbxwwJR6
Narmada: The Eternal River | Award Wining Film
14:12
rosehubTV
Рет қаралды 574 М.