कोणाच्याही मंत्रीपदाला धक्का न लावता भुजबळांना मंत्रिपद द्यावे 😂😂
@Sudarshan-x4x3 сағат бұрын
Ahe ek jaga.. 😊
@nickpop232 сағат бұрын
भुजबळ हे मागास असण्याच्या निकषात बसत नाहीत, त्यांना आर्थिक निकष लावून मंत्रिपद द्या ! 😂😂😂
@Hame_bhai26 минут бұрын
😂😂
@Freshdaisy17 минут бұрын
😂@@nickpop23
@rushidhotre705951 секунд бұрын
😂😂
@ramdaspatil47266 сағат бұрын
यांना 77 व्या वर्षी मंत्रिपद नाही भेटलं तर इतकं वाईट वाटतंय,जास्त गुण मिळवून ही जास्त फी भरावी लागते.आणि तरीही नोकरी मिळत नाही अश्या मराठा समाजातील तरुणांना कसं वाटतं असेल...
@ajjjjiiiittt4 сағат бұрын
किती फी भरतो बाळा तू तुझ्या एवढीच फी आम्हा OBC लाच भरावी लागते मनोज च्या नादी लागून जातिवाद नका करू
@nileshpatil39623 сағат бұрын
✅✅
@electriclearner30933 сағат бұрын
Bar kg modi Sharad Pawar Ajit pawar chaltat tumhala Pawar family count kara
@shivanandchavan49923 сағат бұрын
Barobar bhai
@ramdaspatil47263 сағат бұрын
@@electriclearner3093 तेही यातच येतात.तेही याच्या सारखेच.
@Abhiak152359 сағат бұрын
पंकज भुजबळ उमेदवारी दिसली पण सुनील तटकरे यांनी त्यांच्या मुली साठी उमेदवारी आणि मंत्री पण दिलं हे नहीं दिसलं ....? तटकरे च काय योगदान आहे कोणता फायदा आहे... ( जाती वादी माणूस अजित पवार)
@veshelar7 сағат бұрын
श्रीवर्धन ल जाऊन बघ काम तटकरे च... खरंच डेव्हलपमेंट केली आहे.. भुजबळ निम्मं आयुष्य मंत्री होता आता बास की
@adityadhumal53756 сағат бұрын
@@veshelarफक्त श्रीर्वधन का सुनिल तटकरे यांचा लोकसभा मतदारसंघ रायगड आणि रत्नागिरी येतो तीथे काय काम केलय.
@sangramraje_0074 сағат бұрын
@@veshelar😂 mg yewala bg jaun tu ..bhujbal ugach ka niwdun ale yevd virodh astani pn..
@SachinMahale-b6s4 сағат бұрын
@@sangramraje_007 mi yeolyacha ahe. 2-4 government building sodlya tar Kai kelel nahi.
@sangramraje_0073 сағат бұрын
@@SachinMahale-b6s pani anla tyani road kele market kasl alay ata tyanchamule.kam kel nast tr nivdun naste ale te..pawar + jarange + ajun barech lok hote virodhat ..tyana tri novdun ale na te..kamachya jivavarch..
@lakshmikatare18429 сағат бұрын
भवीष्य काळात मराठा मत मीळवन्या साठी मी सुद्धा मराठा च आहे हे लक्षात आणून देण्यासाठी
@user-rm6cm4hm3489 сағат бұрын
Wagh ekala raja baki Khel Makdancha.... Only Jarange Patil 👑
Jarange ani bhujbal doghe hi fkt badbad karat rahili ani bakiche haram khor bagat rahili😢
@ramdasmane76304 сағат бұрын
आता सगळं जाऊद्या मुंडे चे मंत्री पद काढून भुजबळांना देवून टाका. सोप्पं आहे ना....
@mrr_beast_9 сағат бұрын
अहो नेत्यांना कोणत्या समजाचे नसतात. किती रडतोय हा छगन नाही भेटणार तुला . आता बस जरांगे जरंगे करतं 😂😂
@kirtiubarhande20219 сағат бұрын
इतकी वर्ष मंत्रिपद होतेच ना मग एवढा प्रचंड पैसा कसा सोडावा वाटेल
@RajendraRaut-n6d8 сағат бұрын
अजित पवार जाती चे राजकारण करतो
@ramkarale65107 сағат бұрын
छगन कमळ बघ.. नाहीतर घरचा रस्ता धर
@Sp714077 сағат бұрын
ज्यावेळी उपमुख्यमंत्री केले होते त्यावेळी अजित दादांनी पाठिंबा दिला होता भ्रष्टाचार केलेला आहे ढीगभर कशाला पाहिजे ह्या चोराला😂@@RajendraRaut-n6d
@sachiningle36037 сағат бұрын
अरे भुजबळ म्हणजे ओबीसी समाज नाही रे
@mrr_beast_9 сағат бұрын
आता ह्याला झोपेत पण जारंगे दिसलं 😂😂😂😂
@vishvjeetmore61729 сағат бұрын
@mrr_beast_ ka mantri pad dila nahi sarl sarl karne sangitla ahet yat jarange ch kay sambdha
@mrr_beast_9 сағат бұрын
@@vishvjeetmore6172 मुख्य कारण कोणत आहे बाळा हे सगळ्या महाराष्ट्र ला माहीत आहे
@vishvjeetmore61729 сағат бұрын
@mrr_beast_ tula kuni sangitla. Ani Sagla maharashtra mi pn ahe mala ka mahit nahi
@RajendraRaut-n6d7 сағат бұрын
Jarange la tyachi jaga Bhujbalani dakhavli Tyaca maj utarvila
@SureshWalde-l8e2 сағат бұрын
बेवड्या जरांगे फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त येवला गेला होता, भूजबळा विरोधात प्रचार करायला.. बेवड्याला काय माहिती होतं बापाच्या विरोधात करणं म्हणून म्हणतो, बाप तो बाप रहेंगा
@madannikam80739 сағат бұрын
मा. छगन .. 😂😂😂😂 छगन बदक धर
@MedTech_Sujal9 сағат бұрын
छगन हागेच धर
@MS2345-c5d8 сағат бұрын
छगन गप बस
@ajjjjiiiittt3 сағат бұрын
मदन 😂😂😂😂
@krushnadevmadane83537 сағат бұрын
भुजबळ साहेब हे किंग मेकर आहेत हे लक्षात ठेवा
@Dharmik4599 сағат бұрын
90 किंग जरांगे : 🚮 महायुती to छगन : काम खतम, आदमी का महत्व खतम। 😂😂😂
@Gowin976 сағат бұрын
भुजबळ साहेब, बाहेर पाडा आम्ही तुमच्या सोबत आहे....
@samadhanshinde424441 минут бұрын
मग पुन्हा आत जावा लागल बरका, म्हणून तर राजीनामा देत नाहीये 😅😅
@KrishnaThorwat-k1n8 сағат бұрын
बहुजनांचे नेते भुजबळ 🎉❤
@शिवसैनिक9 сағат бұрын
ओबीसी किंग भुजबळ साहेब 🔥🔥🔥
@hahahahaqwe8 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
@MS2345-c5d8 сағат бұрын
बरोबर दादा, ब्राह्मण किंग माननीय मुख्यमंत्री श्री फडवणीस साहेब🚩🚩🚩 जय श्री राम हे दोघे मिळून महाराष्ट्र चा उध्दार करणार
@@Abhiak15235 don cha arth amcha hita kay hota mahit ahe ka dhande vali bai ch porga lavkr don kad baba te kas vait distay jara
@DipakJadhav-pm3rt8 сағат бұрын
Bina aandacha don😂😂😂
@Ms074268 сағат бұрын
Kunabi sodun
@Abhiak152358 сағат бұрын
@@DipakJadhav-pm3rt tu anda paryant gelta ka 😂 todand dilat vataty tuzya 😂😂
@blitzkrieg80887 сағат бұрын
Only Bhujabal❤
@vilasbankar3 сағат бұрын
Dada jatiywadi ahet 🎉🎉🎉🎉
@ankushraut20429 сағат бұрын
कशामुळे डावलले हे आम्हाला माहीत नाही परंतु अजित पवारांची जशी लोकसभेला परिस्थिती झालती तशीच परिस्थिती इथुन पुढच्या काळात होणार भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुमहारे साथ है
@vishvjeetmore61729 сағат бұрын
Tumi Jaticha nava khali gu khanar 😂 chagn hag mhantle ki hagnar tumi
@mrr_beast_9 сағат бұрын
@@ankushraut2042 5 वर्ष काय election नाहीत ata bas uptat Eka mekachi 😁😂😂
@Chetanaaple9 сағат бұрын
भूजबळ यांना राष्ट्रवादी आणि महायूती निवडणूक पूर्वीपासूनच टाळत होती. भूजबळ यांच्या न सभा घेतल्या ना त्यांचा पोस्टरवर फोटो झळकवला. भूजबळ किंवा मूंडे भगिनी यांना पक्षाच काही देणघेण नव्हतेच तर त्यांना छोटमोठ lobbying करून मंत्रीपद घ्यायच होते. यात दोघांनाही अपयश आहे. मूंडेना फक्त नामधारी मंत्रीपद देवून जातीची प्रतिनिधीत्व म्हणून ठेवले पण भूजबळ जास्त चमत्कारिक आहेत म्हणून दूर ठेवले.
@Patiljdjjxnmcjndh1239 сағат бұрын
@mrr_beast_tu lahan ahe Bala ajun😂😂
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh9 сағат бұрын
अजून किती आगे जातो..अस म्हणून म्हणून हे दिवस आलेत तुमच्या भुजबळ साहेबावर😂😂
@Pawar_yogesh2 сағат бұрын
चिन्मय भाऊ डावळू नका नाही तर आम्हाला लवकर च बोल भिडू विरुद्ध यालगर पुकारा लागल✊✊✊
@maheshbirajdar68528 сағат бұрын
ओबीसी नेते भुजबळ साहेब 💐🙏
@laxmanjavale1832 сағат бұрын
🌺obc ची 🌺बुलंदी 🌺तोफ 🌺भुजबळ साहेब 🌺
@yashbb3981Сағат бұрын
Kay Kela obc sathi sang Bara baghu
@sudhirshinde55588 сағат бұрын
बहुजनाचा नेता
@SB-jt8oe3 сағат бұрын
तुझे 18 वर्ष completed आहे का भाऊ
@Amrusha26113 сағат бұрын
राजकारणी म्हणताय कि एवढ्याना अंगावर घेतले... मग प्रश्न पडतो समाजकारनसाठी कि राजकारणासाठी?राजकारण्यांवर अन्याय झाले कि सर्व लोकांना एकत्र आणले जाते मग सर्व सामान्ययंवर अन्याय झाल्यावर सर्व राजकारणी एकत्र का येत नसावे? राजकारणी बरोबर आहेत कि सर्वसामान्य? -एक बेरोजगार तरुण....
@pritamshinde5022Сағат бұрын
पहिलं रिपोर्टरला खायला घाला😢😢
@filmiicurious35849 сағат бұрын
छगन कमळ बघ 😂
@NetraliBhurkeСағат бұрын
भूजबळ यांनी आता निवृत्ती जाहीर करावी
@sachinnikam92429 сағат бұрын
छगन शेट् काढ😂मराठा च्या नादाला लाग अजुन
@vaibhavsonawane58083 сағат бұрын
आहे का तुला 😅😅😅
@mauli81597 сағат бұрын
शरद पवार यांच्या प्रमाणे अजित पवार सुध्दा जातीवाद करतोय, आता अजित पवार सुध्दा मनातून उतरला
@digambarghogare69685 сағат бұрын
😅😅
@ashokdeshmukh698Сағат бұрын
काढु द्या ऐलगार मोचै किती लोक मागे आहेत हे कळेल😂😂😂😂😂
@amitdhawale83533 сағат бұрын
राहू द्या बाहेर,चांगला दिसतोय
@ashokdeshmukh698Сағат бұрын
समता परिषद😂😂😂😂कसली समता.....फक्त ईतरांना विरोध करणे
@krushnadevmadane83537 сағат бұрын
अजित पवार यांचा जाहीर निषेध करत आहे
@SureshWalde-l8e2 сағат бұрын
जरांगेच्या विरोधात संपूर्ण obc ने महायुतीला मतदान केलं आणि आता obc चा क्रांतीसूर्य भुजबळ साहेब यांना नको आहे का... स्पष्टीकरण द्या महायुती नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमचा लायकी दाखवून देईल obc
@भीमकापॅन्थरСағат бұрын
😂😂😂अरे तुम्हांला bjp च्या दावणीला बांधलंय रे छगन ने...😂
@GaneshPhapal-d4z48 минут бұрын
अरे कसला तुमचा विजय हा विजय ईव्हीएम चा आहे हे भुजबळांना पण माहित आहे भुजबळांनी डिंग डाँग केल्यानंतर जेलमध्ये बसावे लागेल अखंड भ्रष्टाचारात बुडालेले आहेत भुजबळ मनोज पाटील यांच्यासारखा निस्वार्थी नेत्यावर आरोप केल्यानंतर असेच समाज हाल करणार आहे निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाने नाहीतर फक्त ईव्हीएम नेच विजयी केले आहे भाजप व मित्रपक्षांना
@krishnasapkal11122 сағат бұрын
चिन्मय कुठे आहे तो पाहिजे स्टोरीवर
@dhinchaksid64387 сағат бұрын
कल्याणचा शुक्ला प्रकरणावर कधी व्हिडिओ बनवताय?
@samata-17148 сағат бұрын
भुजबळ साहेबांना डावलणार्या अजीत पवारांचा जाहीर निषेध
@VijaysinghPatil-o7j9 сағат бұрын
चांग विश्लेषण
@ganeshsondage3205Сағат бұрын
तसे तर मग आमच्या सुरेश धस यांच्या विरोधात पण पंकजा मुंडे यांनी काम केलं मग त्यांना कसकाय मंत्री पद मिळाले बुवा 🤔🤔🤣
@rekharaut34952 сағат бұрын
दिशाभूल अन्😅 गोल गोल कारणं
@namdevzagade11984 сағат бұрын
OBC 👑
@pro_villager9 сағат бұрын
Stop uploading the same content with different faces
@surajkumarshirsath19334 сағат бұрын
एकदम बरोबर विश्लेषण केले आहे
@ahiresagar74748 сағат бұрын
Saheb 🔥
@ramakant63048 сағат бұрын
छगन भुजबळ हे पक्ष नेतृत्वापेक्षा आणि पक्षापेक्षा मोठे झाले होते असे त्यांच्या आताच्या वागण्यातून दिसत आहे.
@papupatil78728 сағат бұрын
अजित पवार ने बोल भिडू ला विचारून भुजबळच मंत्री डावलल वाटत...😂 सूत्रानुसार माहिती येते म्हणतात..ती बोल भिडू ची टीम आहे ..😂😂
@hmvchai_biscuit16779 сағат бұрын
भुजबळ नी स्वतः साठी न मागता ..पंकज ह्या आपल्या लाडक्या मुलासाठी मंत्री मागितल पाहिजे ..पंकज हा विधान परिषद वर आमदार आहे
@sonu80987 сағат бұрын
चिन्मय लय भारी विश्लेषण केले असते
@mangeshkhating45397 сағат бұрын
Chinmay??
@kishoeshirsekar7833 сағат бұрын
कारणे बरोबर आहेत. वादच नाही.. पण वयाचा विचार त्याने स्वतः करावा. जेल मधुन आजारी होऊन बाहेर येत होते.पण नंतर ते ठणठनित झाले काय राजकीय टॉनिक.
@anilwankhade28944 сағат бұрын
जय भीम
@kiranpol95127 сағат бұрын
चिन्मय च भाऊ आहे का अस वाटले 😊
@abhijitrabade17416 сағат бұрын
जेल मध्ये गेलो होतो ,साहेब तसेच पंकजा मुंडे यांच्या वर ही चिक्की घोटाळा प्रकरण, अश्या लोकांना मंत्री पद देऊन पुढे आणले तर. विरोधकांना बोलण्याचे एक कारण मिळेल, म्हणून...
@Freshdaisy16 минут бұрын
चिन्मय भाऊचा छोटा भाऊ❤😊
@pandurangbangal18482 сағат бұрын
यांना कायम मंत्री पद तर बाकीच्यांना संधी कधी ढगात गेल्यावर काय?
@harshalthakur22479 сағат бұрын
Chagan bhujbal is deserving
@vaibhavtaware2309 сағат бұрын
छगन कमळ बघ😂
@vishnuwadgure57738 сағат бұрын
तुम्हाला भुजबळ साहेब नाही चालत असेल तर त्या तटकरे च्या मुलीचा राजीनामा घ्या राष्ट्रवादीमध्ये तिचा योगदान काय आहे.आणि अजित पवार पन राजीनामा द्यायला पाहिजे एखाद्या तरुणाला संधी मिळेल. तुम्हाला सगळं चालते फक्त भुजबळ साहेब नाही चालत भुजबळ साहेबांवरच अन्याय का?
@adhirajp44907 сағат бұрын
राष्ट्रवादी ही पवार private limited कंपनी आहे भुजबळ ने स्वताची दुसरी चूल मांडावी नाही तर शांत रहावे
@MadhuriShinde99 сағат бұрын
तूम्हाला कांहीच माहिती नाही 😂😂😂
@vaibhavdkadlag264 минут бұрын
आणि इथे बोल भिडूच्या मंत्रिमंडळातून चिन्मयचा पत्ता कट झालाय😂😂
@gorakhpagar843935 минут бұрын
Very nice
@pritamchaudhari4957 сағат бұрын
बोल भिडू वर जो येतोय तो चिन्मय ची copy करतोय. विषयच भारी , हेसुद्धा त्याचेच अनुकरण.
@Shokeenharshal35 минут бұрын
Change the anchor Data fktt teleprompter vachto ahie😂😅
@nageshkausadikar92258 сағат бұрын
Edit: doka ekacha, maan hybrid ani shirt ekacha 😂😂 konala kalal nahi
@sanjayshinde691955 минут бұрын
अरे बाबा हा फक्त OBC चा नेता आहे याला झालेले मराठा मत काढून घ्या माणिकराव शिंदे विजयी घोषीत करा
भुजबळ याचिं आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे त्यांना मंत्रिपद पाहिजे होते
@sonu80987 сағат бұрын
चिन्मय भाऊ छान सांगतोय
@sachinshelar79714 сағат бұрын
वयस्कर लोकांनी स्वतः बाहेर बसाव म्हणजे असं होणार नाही. पुढची पिढी किती दिवस वाट बघेल आणि घडेल.
@karthikeyakrishnanikam27542 сағат бұрын
काहीच कारकिर्द नसताना बाळासाहेब va शरद पवार यांना डच्चू देणे पाहून, apanch क्लीन बोल्ड झाले....अणि ती होणारच....
@nileshpatil39623 сағат бұрын
# कर्म
@A_Movement_Of_Happiness9 сағат бұрын
हा छोटा पॅक भारी आहे... चैतन्य... बाळा तुला खूप शुभेच्छा❤️
@sagarpawar-di4rn9 сағат бұрын
कुठेच जाणार नाही ,
@SandipRaut-r4w9 сағат бұрын
Only obc
@AsuraiiidifiСағат бұрын
हे अजित पवारांना महागात पडणार
@balajikakade85179 сағат бұрын
Ed येईल छगन शांत रहा....हा विषय क्लोज करावा मीडियाने
@sonu80987 сағат бұрын
फक्त एकच चिन्मय भाऊ
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh9 сағат бұрын
छगन कमळ बघ 🪷
@pppvlogs777772 сағат бұрын
Koni deta ka..mantripad deta ka..😂
@sonu80987 сағат бұрын
चिन्मय चे विडीओ बनवा। चिन्मय मस्त सांगतोय
@kunalkoshatwar15393 сағат бұрын
कमी वेळात माहिती सांगावी
@sachiningle36037 сағат бұрын
डरपोक भुजबळ पक्ष सोडणार नाही
@NamdeoMore-kh6ff6 сағат бұрын
Barach zaal hya maratha dveshi la baher cha rasta dakhavala. Manapasun aannad zala😊
@ghonsalodsilva69185 сағат бұрын
द्यारे बाबांनो याला मंत्रीपद. रोज रोज तेच तेच रडगाणं. मिडीया पण तेच तेच दाखवत असते. जनतेच्या प्रश्नांबाबत ब्र काढत नाहीत. टीआरपी, खापी, बाकी काहीच नाही.
@shailajabangar137456 минут бұрын
Onlyचिन्मय
@vikarampagar14053 сағат бұрын
जे पेरले तेच उगवले
@515rama9 сағат бұрын
छगन लवकर संपेल
@DevendraPatil-o6f9 сағат бұрын
छगन हा ओबीसी नेता नाही तो शिक्षा लागु नये प्रयत्न करत आहे
@yogeshjadhav-hw2qz8 сағат бұрын
Obc neta❌, maska neta ☑️
@Boss-y2o2e8 сағат бұрын
chupy 90 king fan 😂
@Subhash-r8z2 сағат бұрын
At the age of 78,bhujbal sahebani sanmanan retire vhava,
@Santosh.a8 сағат бұрын
छगन कमळ बघ सांगितल होते
@aksjain777727 минут бұрын
bhai tu robot aahe ka ?
@abhijeetnaik75774 сағат бұрын
मुले आई- बापाचं ऐकत नाही तर कार्यकर्ते, आमदार,खासदार पक्षप्रमुखाच का ऐकतील?