सुंदर चित्रीकरण मित्रा खूप छान व्हिडीओ बनवला 👌आवडला चालू ठेव भावा best ऑफ लक 👍😊😊✌️🌹🌹😎
@mi_kokancha_anishАй бұрын
धन्यवाद
@starofalkali811Ай бұрын
❤❤❤❤
@farooqshaikh2801Ай бұрын
खुप छान 👌👌👍
@mi_kokancha_anishАй бұрын
Ty
@snehapadave7509Ай бұрын
खूप छान माझं सासर.. video मधून पूर्ण बघायला मिळालं.. गावात माणसं आहेत शेती करतात आणि बरेच व्यवसाय पण करतात.. गावात दुधाचा व्यवसाय करतात .. लोकांच्या शेळया आहेत गायीम्हशी आहेत.. काजूची कंपनी आहे .. हे पण दाखवायला हवं होत.. नेक्स्ट टाईम try करा
@mi_kokancha_anishАй бұрын
Ho nki😊
@bharatagre1703Ай бұрын
मी पण मंदनगड चा गाव चिंचघर❤❤🎉🎉
@mi_kokancha_anishАй бұрын
धन्यवाद
@amarsatim6538Ай бұрын
Bro ek no video hota ...bhari 👌👌👌 amchya gavi pn ye ambet kond la ..
@mi_kokancha_anishАй бұрын
Ho nakki
@nilpawar3036Ай бұрын
❤
@sunnymalap7275Ай бұрын
Bhai gavachi aathavan karun dili ❤❤
@mi_kokancha_anishАй бұрын
धन्यवाद
@SantoshTambade-i3vАй бұрын
S for satish cha ambavli gav dakva
@mi_kokancha_anishАй бұрын
Ho nkki dakhavto
@nilpawar3036Ай бұрын
Bhai mast aamcha gav dakhvla
@mi_kokancha_anishАй бұрын
धन्यवाद 😊
@sunilraut3731Ай бұрын
छान गाव आहे तळ कोकणातील गाव छान आहेत पण व्यवसाय कामे नसल्याने बाहेर जातात आता पुढील गावात जाताना मुलांना खाऊ घेऊन जा
@mi_kokancha_anishАй бұрын
धन्यवाद हो
@manoharbhagane6406Ай бұрын
आंबडवे मध्ये जाऊन ये
@mi_kokancha_anishАй бұрын
धन्यवाद
@anujapawar3508Ай бұрын
अरे भाई तुला अधाऀचगाव दाखवला आमचं घर नाही दाखवलं काजू बियानची कंपनी नाही दाखवली परत जाऊन भेट दे आमच्या कंपननीला मिलिंद ऑग्रो कॅशयु युनिट ला