वसुंधरेच्या कुशीत, डोंगरांचे किनारी वृक्षांच्या मैत्रीत, मातीच्या सुंगधात निळसर छताखाली, विसाव्याचे नाव.. असे हे माझे बोरखत गाव.❤️
@mi_kokancha_anish11 сағат бұрын
धन्यवाद
@surekhapawar845612 сағат бұрын
खूप सुंदर गाव आणि स्वछता पण आहे
@mi_kokancha_anish12 сағат бұрын
Ho
@vaishalikadam794615 сағат бұрын
खुप छान वाटले.घर ही भरपूर व माणसं ही भरपूर खरंच गावांतील माणसं खुप छान स्वभाव ची पहिल्यांदाच पाहिली इतकी घरं आणि माणसं 😊
@mi_kokancha_anish15 сағат бұрын
धन्यवाद
@deepjoshiofficial472114 сағат бұрын
खूपच छान अनिष..... छान वाटलं तु आमच्या गावी जाऊन visit केली... तुला जितकं expore करता आलं तितकं केलंस.... पण माज एक वयक्तिक suggestion आहे तुला की तु आपल्या विभागातील विविध गावात जाऊन explore करत आहेस तर, तिकडच्या कोणा एका जाणकार व्यक्तीला सोबत घेऊन.. गावाबद्दल पूर्णतः माहिती घ्यावी आणि तिकडच्या चालीरीती,संस्कृति, सद्य परिस्थिती आणि इतर सर्व गोष्टी तुला explore करायला सोप्या जातील आणि तुझा व्हिडिओ (vlog) पण अजुन attractive होईल 😊... बाकि सर्व सुंदर मस्त करत आहेस असच पूढे जा.... तुला शुभेच्छा 💐
@mi_kokancha_anish11 сағат бұрын
हो नक्की दादा 😍
@vijayhadkar860518 сағат бұрын
बोरखत गाव छान आहे. गावातील माणंस ही हसतमुख चांगली आहेत. गाव स्वछ आहे.
@mi_kokancha_anish16 сағат бұрын
धन्यवाद
@rutiktakke13 сағат бұрын
Bhari
@milindratate305411 сағат бұрын
🏡हे माझं गाव आहे..बोरखत 🏕️ डोंगराळ भागात असल तरी अतिशय सुंदर माझं गाव आहे…🌄🌾खूप छान विडिओ 👌
@mi_kokancha_anish11 сағат бұрын
धन्यवाद भाऊ
@aaradhyaPosture21 сағат бұрын
Khup chan vatal etki Manas gavamdhe baghun.mast..❤
@mi_kokancha_anish21 сағат бұрын
Ho
@Omkara_production15 сағат бұрын
❤
@sunitamhatre304015 сағат бұрын
Khup chan👌 vlog🥰
@mi_kokancha_anish15 сағат бұрын
धन्यवाद
@sureshgunjal970318 сағат бұрын
मित्रा खूप छान विडिओ बनवला आवडला चालुद्या bhau👍🏿👍🏿👌🏿
@mi_kokancha_anish16 сағат бұрын
धन्यवाद
@VaishnaviBangal-m7m20 сағат бұрын
Khup chan dada tumi gava chi mahiti thodkyat dakhvli khup chan ❤
आपला तालुक्यात भावा काहीच रोजगार नाही .. म्हणून खूप सारी गाव बंद आहेत थोडा राजकारण्यांनी लक्ष दिलं असतं. तर बर झाल असतं. पण त्यांना फक्त election आल की आपण आठवतो... मस्त व्हिडिओ भावा 🙏
@mi_kokancha_anish11 сағат бұрын
Ho
@SanjayShinde-hp4tr16 сағат бұрын
बघून छान वाटले, वरचेवर व्हिडिओ टाकत चल भावडया, कोकण गावांचे दर्शन घडेल, मस्त गाव, सुंदर गाव 👌👌👍
@mi_kokancha_anish16 сағат бұрын
वरचेवर म्हणजे समजलं नाही काही
@SanjayShinde-hp4tr15 сағат бұрын
@mi_kokancha_anish एकामागून एक गावांचे, प्रत्येक गावा गावाचे
@mi_kokancha_anish15 сағат бұрын
@SanjayShinde-hp4tr ho
@sushmagadkari218116 сағат бұрын
मंडळी.
@sunilraut373115 сағат бұрын
खूप छान माहिती दिली गाव छान आहे सुंदर आहे गावत लोक आहेत पण वयस्कर जास्त आहेत खरच गावात रोजगार यायला पाहिजे जो निर्सगाला हानी न करणार रे आवडला विडियो तुळशीच्या लग्नाचा विडियो दाखवला तर आवडले असते आंबवली गाव दाखव
@mi_kokancha_anish15 сағат бұрын
तुमच्या कंमेंट्स वाचून मस्त वाटतं नकी आंबवली गाव दाखवणार 😊
@vijaysavnekar559213 сағат бұрын
आमच्या भामघर ला जा एकदा
@mi_kokancha_anish11 сағат бұрын
हो नक्की जाईन
@PallaviJoshi-q8r20 сағат бұрын
आमचा गाव भारी आहेच आणि माणसं तर 1नंबर
@mi_kokancha_anish20 сағат бұрын
हो धन्यवाद
@ranjumalap19 сағат бұрын
दादा mic कोणता वापरतो.आवाज cler येतो
@mi_kokancha_anish19 сағат бұрын
कोणता नाही मोबाईल
@SandeshKavade13 сағат бұрын
मित्र प्रत्येक गावामध्ये बौद्ध वाडी आहे तू बौद्धवाडी सुद्धा दाखव
@mi_kokancha_anish11 сағат бұрын
हो नक्की
@Kokanatilshubham14 сағат бұрын
मोबाईल कोणता वापरतोस 😍
@mi_kokancha_anish11 сағат бұрын
Vivo v30pro
@anujapawar350817 сағат бұрын
दादा हे माझं माहेर च गावं खूप खूप सुंदर आहे माणसं तर1नंबर आहे त दादा
@mi_kokancha_anish16 сағат бұрын
धन्यवाद
@pushpagaikwad8416 сағат бұрын
तू शेती करतोस का? लोकांना नुसता उपदेश करू नये. घरे चालू नसतात उघडी असतात. कोकणात कुठे ही जा माणसे साधी आणि हसमुख मिळतील.
@mi_kokancha_anish15 сағат бұрын
धन्यवाद
@prakashsurve334420 сағат бұрын
Tya Ajine tuza gavache nav vichirale tu sangitale nahi ani tuzi tyanchashi bolanyachi padhat avadali nahi tyana tu prashna vicharalya sarkhe bolatos