चाकूरकरांची पुण्याई वाटण्याचा अर्चनाताईंना काय अधिकार आहे ? #shivarajpatilchakurkar #archanataipatil
Пікірлер: 27
@UlhasHavshetti9 күн бұрын
Cong.राजवटी अर्चना कुठे होती
@calypso_2210 күн бұрын
त्या महीलेकड कुठलही पद नाही तरीपण त्या येवढं काम करत आहेत, तुझ्या पोटात कशाला दुखतयं
@vinodmote164010 күн бұрын
💯 Right Patil Saheb.
@Trendingmarathinews9910 күн бұрын
उगच 2,00,000+ लोकांनी sabscribe केलं नाही चॅनल ला, खरं बोलतात म्हुणुन मानतो आम्ही राजु पाटीलना ❤
@nitingadhave993210 күн бұрын
आदरणीय राजु पाटील साहेब आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे आदरणीय अर्चना पाटील ताई ने आपले अस्तित्व सिद्ध केले पाहिजे असे वाटत
@shashikantgalande396110 күн бұрын
पाटील साहेब काँग्रेस खरीच धर्मनिरपेक्ष आहे का..? जर असती तर ती शिवसेनेसोबत गेली नसती.
@Maheshachwale10 күн бұрын
अतीशय निर्भीड भुमीका मांडलात सर आपन. लातूरचे लिंगायत मीत्र सांगतात त्यांना फार मानसीक त्रास देण्यात आला मनात असुनही काही बोलु शकले नाहीत वाळ टाकतील काय अशी भीती वाटत होती आपन व्यक्त झालात हे खरच खुप आशादायी आहे.
@suhaschamle94199 күн бұрын
तुम्हाला काय त्रास आहे का पत्रकार साहेब
@shrimukade84967 күн бұрын
पाटील साहेब तुम्ही म्हणता शिवराज पाटलाची पुण्याई अर्चना ताईंनी सांगायचे नाही बसवराज पाटील साहेबांनी इलेक्शन मध्ये ताईला मत म्हणजे चाकूरकर साहेबांना मत असं म्हणलं होतं मग त्यांना काय म्हणणार😅😅
@SubhashAchat11 күн бұрын
शाबास राजीवसर अतिशय परखड व सडेतोडपणे आपण आपले विचार मांडले आजच्या गोदीमिडीयाच्या बाजारात आणी पेडमिडीयाच्या गर्दीत आपल्या बेडरपणाला माझा सॅलूट।।🎉🎉🎉🎉🎉
@sudhakarpanbone81459 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@calypso_2210 күн бұрын
अरे बाबा रे काही तुझ्यासारखे सोडले तर सर्व लिंगायत समाज BJP सोबत आहे, त्यामुळं त्यांचं BJP सोबत जाणं योग्य च आहे.
@vinodmote164010 күн бұрын
No.1 Patil Saheb...
@santoshgilda53469 күн бұрын
धर्मनिरपेक्ष म्हणजे काय सर शासकीय योजना सर्व धर्म घेत आहेत सरकार भाजपचा आहे म्हणून सोडत नाहीत धर्मनिरपेक्ष ही जुनी क्यसेट झाली आहे विकास पाहिजेत
@VidhyadharPhadnis8 күн бұрын
राजु पाटील बीजेपी पैसे किती आहेत तुम्हाला तुम्हाला अमित भैया विषयी बोलायचं असेल तर तुम्ही स्वतः तुम्ही लाचा राहत बीजेपीचे या यामुळे बीजेपी चे कौतुक करत आहात हे इलेक्शन नुसतेच होतं त्यांचा पराभव झाला तुम्हाला काही अडचण तुम्हाला आम्हीच भयानी काय दिलं नाही तुम्ही बोंबलत आहात बीजेपी ने तुमचं घर भरला आहे त्यामुळे तुम्ही बीजेपीची वावा करत आहात
@Trendingmarathinews9910 күн бұрын
करेक्ट पाटील साहेब
@sudhakarpanbone81459 күн бұрын
ओके
@AmitKavthale8 күн бұрын
राजू साहेब तुम्ही फेक बोलत आहात. तुमच्यावर संशय येत आहे
@rajendrabhusare400910 күн бұрын
फुटीर लिंगायत
@mallinathkanade655710 күн бұрын
मग कोणाला अधिकार आहे?
@Trendingmarathinews9910 күн бұрын
अरे शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेस चे ताई bjp च्या असं का 😂