नीती आयोगाच्या बैठकीत विरोधकांची अनिती Shrikant Umrikar | Analyser | Mamata Banerjee | M. K. Stalin

  Рет қаралды 3,913

Analyser Lokneeti

Analyser Lokneeti

Күн бұрын

समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
सत्य आम्हा मनी ।
न हो गाबाळाचे धनी ।।
देतो तीक्ष्ण उत्तरे ।
पुढे व्हावयासी बरे ।।
तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 25
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 2 ай бұрын
श्रीकांतजी, समाजोपयोगी कामासाठी आपला सहभाग नेहमीच छान असतोच. हिंदुत्व व हिंदु समाजाचा खरा शत्रू मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढवत आहेत हा आहे. या विषयावर आपण बोलावे व समाज जागृती करावी ही अपेक्षा!!
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 2 ай бұрын
नमस्कार उमरीकरजी. सर्व प्रकारच्या काँग्रेस, लीब्रांडू साम्यवादी पाकिस्तान/मुस्लिम धर्जिंने निर्लज्ज व अविवेकी वागत आहेत.
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
गुंडगिरी चालू आहे सगळीकडे
@gopalbarve7518
@gopalbarve7518 2 ай бұрын
फार सुरेख विषयाची मांडणी केली आहे 🎉
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 2 ай бұрын
फक्त म्हण (वाक्यप्रचार) वापरला आहे ना? ओके. नाहीतर ममता कंबरेचे सोडून ..
@chandrakantmujumdar8233
@chandrakantmujumdar8233 2 ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण ❤
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 2 ай бұрын
पांढरे ललाट सत्तेविना ,वा ,अतिशय सुंदर भावार्थ दडलाय. हाडाचे कवी आहात.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 ай бұрын
जय श्री राम श्रीकांत उमरीकर जी
@girishpande2281
@girishpande2281 2 ай бұрын
उत्कृष्ट श्रीकांतजी
@madhukarborade2557
@madhukarborade2557 2 ай бұрын
कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे ही म्हण एकदम चपलक. सत्ता मिळत नाही म्हणून हताश झालेल्यांकडून कसली अपेक्षा ठेवायची?
@nitinshelke4508
@nitinshelke4508 2 ай бұрын
जबरदस्त 👌
@anilagnihotri7819
@anilagnihotri7819 2 ай бұрын
👍👍
@sanjaydandawate82
@sanjaydandawate82 2 ай бұрын
विचारांचा अभाव.
@Ppp-h9o9e
@Ppp-h9o9e 2 ай бұрын
हे बदमाश मीटिंगला गेले नाही हे ऊलट चांगलेच झाले.
@suhaswalimbe5126
@suhaswalimbe5126 2 ай бұрын
काका नेहमी छान असते नेहमी ऐकतो
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 2 ай бұрын
जय श्रीराम 🌹🙏🙏🌹
@prakashjoshi910
@prakashjoshi910 2 ай бұрын
Shrikantaji Apan ha changala video banawala ahe Niti sarkhya meeting madhye nave kahi nasate pan virodhak Virodha karat ahet gondhal ghalat ahet virodhak apalyach payavar dhonda padun ghet ahet matadar tyana mate denar nahit baki virodhakanchi rad ashich chalu rahanar ahe Prakash Joshi 78
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 2 ай бұрын
आपल्या पहिल्या व्हिडिओत आपण पवारांना उघडं पाडलं आहे. त्याउलट तोरसेकरांनी त्यांची तळी उचलली आहे. अर्थात ते उबाठा व पवार एवढ्या मर्यादेत व्हिडिओ करत असतात.
@flyingdutchman5
@flyingdutchman5 2 ай бұрын
खेडकर चं काय झालं, शिंदे फडणवीस यांना शरद पवार हाच फ्कत पर्याय का दिसतो आरक्षण मुद्द्यासाठी हे काय विचारू नका... जरी व्हिडिओ बघायचा नसेल तरी फक्त लाईक मारून जावा चॅनल report होऊन बंद पडेल असं स्वतः कुलकर्णी सांगत आहेत😂😂😂😂 Gpay वर पैसे पण न विसरता पाठवा😂😂😂😂
@madhusudanbadve8151
@madhusudanbadve8151 2 ай бұрын
एक शंका आंध्र,बिहारच्या CM ना 20 ते 25 मिनिटे बोलायला संधी दिली पण ममताला 5 मिनिटे दिली
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
तेव्हढे min पण द्यायला नको होते.
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 11 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 68 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 21 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 11 МЛН