बहुजनांचे प्रबोधन करणारे सचिन पाटील हवे डोकं फिरवणारे जरांगे नको | Shrikant Umrikar | Analyser

  Рет қаралды 8,433

Analyser Lokneeti

Analyser Lokneeti

Күн бұрын

समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
सत्य आम्हा मनी ।
न हो गाबाळाचे धनी ।।
देतो तीक्ष्ण उत्तरे ।
पुढे व्हावयासी बरे ।।
तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 102
@amitadeshmukh733
@amitadeshmukh733 Ай бұрын
अगदी खरंय. सामान्य तार्किक बुद्धीही गहाण ठेवून वागणारी माणसे ज्या समाजात बहुसंख्य आहेत त्या समाजासाठी तरी असे सचिन पाटील हवेच आहेत
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 Ай бұрын
सचिन पाटील यांचे भाषण कुठे मिळेल. त्याची काही लिंक आहे का तुमच्याकडे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
​@@suhaskarkare7888युट्यूब वर उपलब्ध आहेत. खूप छान व्यक्त होत असतात
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 Ай бұрын
जरांगेची भाषा ,वर्तन ,कार्यपद्धती ,पाहून सचिन पाटील सारख्या कार्यकर्त्यांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.
@nitinshelke4508
@nitinshelke4508 Ай бұрын
Well Said 👌👌👌
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 Ай бұрын
पण् विचार ऐकून घेण्याची इच्छा व सहनशक्ती आहे का?
@malharithorat9682
@malharithorat9682 Ай бұрын
हिंदू जनजागृती करणाऱ्या सचिन पाटील यांच्या सदैव बरोबर आहोत.
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Ай бұрын
सचिन पाटील सरांचे जेव्हढं कोतुक करावे तेव्हढं कमीच. समाज व राष्ट्र हिताचे कार्य करत आहेत
@sanjaydandawate82
@sanjaydandawate82 Ай бұрын
अशा तरुण विचाप्रवर्तक माणसांना भारत भर विचार पोहोंचवण्यासाठीमदत होणे गरजेचे आहे. उत्तम.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
खरे आहे
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Ай бұрын
उमरीकर सर. नमस्कार. आजच्या विश्लेषणातून फार चांगले विचार मांडले गेले आहेत. समाजात दुही पसरविणार्या जरांगेंसारख्या माणसांपेक्षा श्री. पाटील यांचे अभिनंदन करणे आवश्यक आहे, या बद्दल दुमत नाही.
@sandipmandlik5317
@sandipmandlik5317 Ай бұрын
सर्व माध्यमांनी जरांगेला कायमचा सरळ करून टाका.❤
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
त्यांनाही रसद मिळेल तोपर्यंत तरी शक्य नाही
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Ай бұрын
अरे, गादीवर पहुडलेला, लाल ब्लकेटमध्ये , बाईट देणाऱ्या जरांगे मुळे आम्हाला दिवस "भरता" येतो.. काहीही काय म्हणता? 😂😂😂😂😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
माध्यमांचा धंदा च या जरांग्या मुळे चालतो, त्या मुळे माध्यमांना तो हवाच आहे. माध्यमांनी च त्याला मोठे केले,नाहीतर एरवी त्याला कोण ओळखत तरी होते का?
@makarandsawant8170
@makarandsawant8170 Ай бұрын
​@@sunitatakawale5615गप ग चिमणे
@makarandsawant8170
@makarandsawant8170 Ай бұрын
तुझ्या बापाने जर तुला त्याच वेळी सरळ केला असता तर हा दिवस बघायला मिळाला नसता
@aniruddhakulkarni7858
@aniruddhakulkarni7858 Ай бұрын
अभिनंदन सचिन पाटील. तुम्ही मांडलेल्या विचारांचै
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 Ай бұрын
सचिन पाटीलजी हे फार चांगले वक्ते आहेत.त्यांचा हिंदू धर्माचा अभ्यासही दांडगा आहे.आणि ते खूप रोखठोक मते व्यक्त करतात.ब्राह्मण लोकांनी तर आवर्जून त्यांचे व्हिडिओ पहावेत.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
सहमत
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 Ай бұрын
जरांगे महाराष्ट्राचा भस्मासुर आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
मोरचूद काकाने पोसलेला आता खूपच माजलेला असून रसद मिळेल तोपर्यंत असेच बिनडोक पणे बकबक करणार
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 Ай бұрын
शरद पवार जरांगेना। रसद पुरवतात हे आता स्पष्ट झाले आहे।
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
तुतारी वाजवीणारा माणूस
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Ай бұрын
खुप खुप खुप छान विश्लेषण केले आहे. याचा जास्तीतजास्त प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे
@karbharimatade3843
@karbharimatade3843 Ай бұрын
कालच पुणे येथे फडणवीस साहेब यांनी चांगलच विरोध का टिका केली आहे जरागे आंदोलन वर
@swatigawade8801
@swatigawade8801 Ай бұрын
अतिशय योग्य विवेचन, सर.
@dattatrayyenurkar7472
@dattatrayyenurkar7472 Ай бұрын
❤❤🎉 very nice 👍 you
@shubhanginayar1965
@shubhanginayar1965 Ай бұрын
शेख महंमद हे कृष्ण भक्त होते,ते शिवाजी महाराजांच्या आजोबांचे गुरू होते.
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 Ай бұрын
अगदी खरे आहे sir 👍🏻
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Ай бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊
@sunitafadnis779
@sunitafadnis779 Ай бұрын
श्रीकांत जी ! कारंजा येथील वाणीपूरा भागातून शांतीप्रिय समाजाच्या त्रासामुळे हिंदू चे पलायन होत आहे, या मुद्यावर व्हिडिओ करावा कारण, हा प्रश्न सर्वांपर्यंत पोहोचायला हवा. 🙏
@neetavarute7121
@neetavarute7121 Ай бұрын
Barobar. Kay chalalay deshaat . Khupach ghaatak.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
कारंजा वानी पुरा कोठे आहे?
@neetavarute7121
@neetavarute7121 Ай бұрын
@@sunitatakawale5615 shegaav jalwalach aahe. Khup jawal aalet he lok aapalya .
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂 चाटुकार आहे तो
@user-fk6ww8fe3l
@user-fk6ww8fe3l Ай бұрын
जय श्री राम, वंदेमातरम.
@anitamore1378
@anitamore1378 Ай бұрын
आपल्या हिंदू लोकांना काय बोलायचे कुठे कसे बोलायचे वागायचे ह्याची सुतराम अक्कल नाही.
@Bhushan362
@Bhushan362 Ай бұрын
तुमचे पूर्णपणे पटले
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 Ай бұрын
ते सर्व दिशाभूल करतात व आपण घाबरून त्यांच्या मागे फरफटत जातो.आपण कोण हेच विसरतो.योग्य प्रकारे मांडणी करून त्यांना खोटे पाडण्याची धमक दाखवली पाहिजे.कमळाला मत मी देणार व बरोबर असलेल्यांचा विचार करणार.राष्ट्र प्रथम.
@omprakashagrawal7621
@omprakashagrawal7621 Ай бұрын
जय श्रीराम
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 Ай бұрын
योग्य विश्लेषण केले आहे
@asavaridatar9225
@asavaridatar9225 Ай бұрын
ते हिंदूच आहेत हा narrative जोरदार चालवणे आणि त्यांना पुन्हा हिन्दू करून घेणे फार महत्वाचे आहे, नाहीतर आपण आपले बावळटासारखं आपलं मन विशाल वगैरे करत बसतो आणि वेळ आल्यावर ते बरोबर आपल्या इंगा दाखवतात.
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 Ай бұрын
कै मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्य मंत्री असताना ते म्हणाले होते की ...... !! जो भारताचा नागरीक आहे तो अल्पसंख्यांक असुच शकत नाही .... !! पण अल्पंख्यांकांची !! आवड !! असलेले त्या वेळी सर्वत्र राज्यकर्ते होते त्या मुळे ... त्यांचे व यांचे ...... भागुन गेले ...... आज श्री सचीन पाटील साहेब सांगताहेत त्याचा मदितार्थ कै मनोहर पंतानी पंचवीस वर्षा पुर्वीच सांगितला होता ........ पण लक्षात कोण घेतो ........ ?
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z Ай бұрын
उत्तम
@satishrekhi
@satishrekhi Ай бұрын
जरांगे हा सुस्थापित श्रीमंत मराठा लोकांना सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी म्हणजे मराठा समाजातील तीन टक्के लोकां साठी लढा देत आहे मुख्य म्हणजे ९७/-टक्के गोरगरीब मराठा लेकर ज्यांचा उदरनिर्वाह केवळ शेती आहे शेती मालाला योग्य भाव मिळावा यासाठी हरयाणा आणि पंजाब चे शेतकरी जसे दिल्लीत बसले तोच खरा योग्य मार्ग आहे 😮
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂 करोडो मराठा जरांगेच्या मागे आहेत.कितीही दणादण डांग आपटा.तुमचीच डांग दुखणार. 😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@DeshSanjay
@DeshSanjay Ай бұрын
समर्पक विश्लेषण. 👍
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Ай бұрын
खरे पाटील आहेत ते
@jayrampawar81
@jayrampawar81 Ай бұрын
धन्यवाद सर
@vs7340
@vs7340 Ай бұрын
Superrrrr
@DharmikSanatani1008
@DharmikSanatani1008 Ай бұрын
साहेब, सुफी म्हणजे हिंदूंना संगीत व भक्तिचे गाजर दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न आहे,. सुफी संत आक्रामकांचे हेर होते. त्यांचे सर्व मूळ व श्रद्धा स्थान कुराण हेच आहे. हिंदूंचा पैसा मजार व दर्गा येथे गोळा केला जातो. तोच पैसा हिंदूंच्या धर्मांतरा साठी वापरला जातो.
@dineshagashe4254
@dineshagashe4254 Ай бұрын
मूर्खांना समजावणे खूप कठीण आहे. साहेब खूप विरोधाभास आहे ह्या व्हिडिओ मधे असो
@pinkmoon4328
@pinkmoon4328 Ай бұрын
सर, 'हे आमचे नाही' वगैरे सर्व बरोबर पण 'हे हिंदू आहे' असा ठळक narrative तयार केला पाहिजे, पसरवला पाहिजे नाहीतर यात हिंदुंचाच घात होईल. जबरदस्तीने बाटविलेल्या हिंदूंना आपण परत धर्मात घेतले नाही ही फार मोठी घोडचूक झाली. सावरकरांनी इतिहासातील सहा सोनेरी पाने या त्यांच्या पुस्तकात याबद्दल टिका केली आहे.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
या लोकांना परत हिंदू धर्मात घेतले पाहिजे .
@asavaridatar9225
@asavaridatar9225 Ай бұрын
हे बरोब्बर बोललात. साईबाबा हे मुसलमान होते, पण हिंदूंनी त्यांना आपलं मानून त्यांची पूजा उपासना करायला लागल्यावर मुसलमानांनी त्यांना बहिषकृतच केलं आहे. ते हिन्दू आहेत हा narrative आणि त्यांना पुन्हा हिन्दू करून घेणं फार गरजेचं आहे. नुसतंच मन विशाल करून काही उपयोग नाही.
@DeshSanjay
@DeshSanjay Ай бұрын
काल झालेल्या हिंदु जागरण मंचाच्या कार्यक्रमाची व्हिडिओ लिंक द्यावी, ही विनंती. 🙏
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Ай бұрын
Khare ahe .
@maheshdesaivideoeditor999
@maheshdesaivideoeditor999 Ай бұрын
आभार आहे दादा-विषय छान मांडलाय
@kishordudhagundi
@kishordudhagundi Ай бұрын
Very Good
@kailaskumbhar4812
@kailaskumbhar4812 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Ай бұрын
असे पाठीराखे खूप आहेत /अस्तात
@neetavarute7121
@neetavarute7121 Ай бұрын
Jarange na kalat naahi ki te swataa kay karat aahet.dusaryanchya dokyane chalanare.
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
जरांगे ला मोठे केले तर फायद्यापेक्षा तोटे जास्त दिसत आहेत. त्या मुळे संभालकें
@sunilsomawar9162
@sunilsomawar9162 Ай бұрын
त्यांना एव्हढ आकर्षण असेल तर सरळ सरळ घर वापसी करावी ना ? काय हरकत आहे ???
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
शेख महंमद विठ्ठला हे खतरनाक आहें....
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Ай бұрын
जरागेची हवा शरद पवार विधान सभेनंतर काढणार आज जरागेच्या आजुबाजुला शरद पवारचेच कार्यकर्ते आहेत
@ajaymudholkar526
@ajaymudholkar526 Ай бұрын
There is a necessity to enlarge your vision to accept the changes as proposed by you or Mr. Patil
@bhalchandraj4155
@bhalchandraj4155 Ай бұрын
Manoj haa Manoranjan karto. Tyamule tyachawar hastat. Sachin yala naman. Tyane samaj la pariwartan karawey. Jai hind.
@chandrakantsonar9439
@chandrakantsonar9439 Ай бұрын
हिंदू धर्मात inlet आवश्यक आहे.
@adnyat
@adnyat Ай бұрын
सचिन पाटील यांनी शेख महंमद यांच्याबद्दल मांडलेला मुद्दा योग्य आहे. परंतु तुम्ही दर्गे, मजार आणि सुफी याबद्दल जी भलामण करत आहात ती अयोग्य आहे. कारण या गोष्टी इस्लामच्या प्रसारासाठी वापरल्या जातात. पाटील बरोबर आहेत, पण तुमचा तर्क चुकतोय!
@dineshagashe4254
@dineshagashe4254 Ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमच मत.
@dineshgole2691
@dineshgole2691 Ай бұрын
ह्याच सचिन पाटील यांनी सुरुवातीला जरांगेचं समर्थन केलं होतं आणि लाठीचार्ज साठी थेट फडणावीसांना जबाबदार धरलं होतं….…यावरून त्यांना मी काही प्रश्न विचारले होते फेसबुकवर तर।मला ब्लॉक करून टाकलं!!
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
🤦
@suvarnadeshpande1075
@suvarnadeshpande1075 Ай бұрын
अगदी बरोबर
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 Ай бұрын
अहो शाहीन बागेत वर्षभर आंदोलन झाले,दिल्लीला वर्षभर रस्ते अडवले होते.किती लोकांनी त्रास सहन केला.मग येथेच पोलिसांनी लाठीमार का केला? याबाबत त्यांचे आदेश नसतीलही पण त्यांनी पोलिसाचे समर्थन करायला नको होते.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
पोलिसांवर दगड फेक केली आंदोलन करणाऱ्यांनी . मग पोलीसांनी स्वसंरक्षणार्थ लाठीमार केला तर राग का यायला हवा .
@nitinkore1826
@nitinkore1826 Ай бұрын
बरोबर बोलला सर परंतु सचिन पाटील ही तसलाच आहे . jai hind jai maharashtra . 😁😀💥
@rahulalnikar
@rahulalnikar Ай бұрын
Jarange jatiywadi ahe ...tr patil Dharma wadi ahe.....who is better.....
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
तसलाच म्हणजे कसला?
@sureshsolat3104
@sureshsolat3104 Ай бұрын
शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक शेतकरी नेते आहेत, शेट्टी,खोत,तुपकर त्याचा लढा चालूच आहे. त्यांना साथ सचिन पाटील यांनी दयावी.मराठा आरक्षण लढा पाटील लढवतात त्यांना खोडा घालू नये.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Ай бұрын
Only one jarange patil ❤️🔥💯
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
थोडी लाज वाटू द्या.गोरगरीब मराठ्यासाठी पहिल्यांदा जरांगेसारखा सामान्य, प्रामाणिक,घरावर तुळशीपत्र ठेवून उभा आहे.तुम्ही राजकारणासाठी बदनाम करतात एका प्रामाणिक, साध्या भोळ्या माणसाला.पण गरीब मराठ्यांवर अन्याय व्हावा असे तुम्हाला वाटते.कसले शिक्षीत, सुसंस्कृत तुम्ही.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂 करोडो मराठा जरांगेच्या मागे आहेत.कितीही दणादण डांग यांनी आपटली तरी यांचीच डांग दुखणार. 😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागावर लाथ घालणार
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
बहुजनांची वाट तुम्ही लावली बामणी विचारसरणी नी...
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
अरेरे काय विचार आहेत ? बहुजनांना वाट लावण्यात ब्राह्मण कसे जबाबदार आहेत ? स्वतः चुका करायच्या खापर दुसर्‍याच्या डोक्यावर फोडायचे .
@rahulaphale7705
@rahulaphale7705 Ай бұрын
मराठा विरूद्ध ओबीसी आरक्षणासाठी मारामारी व जवाबदार बामणी विचार सरणी 😂😂😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1 МЛН