आषाढस्य प्रथम दिवसे महाकवी कालिदास दिन | Shrikant Umrikar | Analyser | Mahakavi Kalidas

  Рет қаралды 4,142

Analyser Lokneeti

Analyser Lokneeti

6 күн бұрын

समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
सत्य आम्हा मनी ।
न हो गाबाळाचे धनी ।।
देतो तीक्ष्ण उत्तरे ।
पुढे व्हावयासी बरे ।।
तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 61
@siddheshwarkulkarni7935
@siddheshwarkulkarni7935 5 күн бұрын
कालिदासाचे हे अप्रतिम काव्य आहे सगळ्या गोष्टींचे अत्यंत बारीक वर्णन केले आहे तेवडेच सुंदर कुसुमाग्रजांनी केले आहे
@laxmikantlamkanikar3863
@laxmikantlamkanikar3863 5 күн бұрын
🙏🙏🙏 महाकवी कालिदासांच्या व आधुनिक कालिदास कुसुमाग्रज यांच्या भन्नाट प्रतिभेला व त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन.
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 5 күн бұрын
या दिवसाच्या सुंदर आठवणी आहेत.आम्हाला कॉलेजमध्ये वि.वा.शिरवाडकर यांचा लेखकाभ्यास म्हणून होते.त्यानिमित्त्याने तेव्हा कालिदासाच्या मेघदुताचे विश्लेषण आणि त्या बरोबर मेघदुताचा प्रवास चित्रातून उलघडणारा असा छान कार्यक्रम झाला होता.
@jaydipgodse316
@jaydipgodse316 5 күн бұрын
व्वा ! प्रथम तुमचे धन्यवाद करतो , कारण मेघ दूत विषयी ऐकून होतो आज प्रत्यक्ष ऐकायला मिळाले
@user-iz9dm2er5j
@user-iz9dm2er5j 5 күн бұрын
श्रीकांतजी केवळ अप्रतिम, कालिदासाच्या अप्रतिम रचनेला कुसुमाग्रजच न्याय देण्यास समर्थ होते..हे नक्की... अत्यंत आनंद दायक वाचन आपण करुन कवीकालिदासदिनात आम्हा पामरांना न्हाऊ घातलेत,धन्यवाद, आजच माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान बघितले,दोन्ही प्रसंगांनी धन्य धन्य वाटले...परत एकदा धन्यवाद.. ‌
@madhusudanprabhudesai519
@madhusudanprabhudesai519 5 күн бұрын
मेघदूत एक अप्रतिम काव्य आहे ❤
@rekhalele6854
@rekhalele6854 5 күн бұрын
खूप छान निवड व सादरिकरण!! माना हे बद्रिनाथ जवळचे पहिले गांव ( पूर्वी शेवटचे म्हणायचे ), तिथे ते पाण्डवांचे स्थान व सरस्वती नदी दर्शन होते.
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 5 күн бұрын
आपल्याला तिथीप्रमाणे वर्षाभिनंदन 💐
@u19ish
@u19ish 5 күн бұрын
फारच सुंदर. धन्यवाद श्रीकांत जी.
@sandhyabhate3553
@sandhyabhate3553 5 күн бұрын
अप्रतिम काव्य आहेच पण वाचन खुप सुंदर ,..काव्य लाटा उसळत मनाला भिडतात. सौदर्य खुलवत.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 5 күн бұрын
आपले रसग्रहण ऐकत रहावेसे वाटते
@paragjoshi9885
@paragjoshi9885 5 күн бұрын
आषाढ प्रथम दिवसे, कालिदास दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@rohiniganapule1083
@rohiniganapule1083 5 күн бұрын
खूप छान! आज मज आली ऐकताना 😊 वर्षाभिनंदन
@sushamachitale5777
@sushamachitale5777 5 күн бұрын
श्रीकांतजी , लहानपणापासून मेघदूत या काव्याबद्दल व त्यात काय आहे हे ऐकले होते . पण संस्कृत हा अभ्यासाचा विषय नसल्याने प्रत्यक्ष त्यात काय आहे हे माहितच नव्हते . प्रत्यक्ष कालीदासाची भाषा नाही तर कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या भाषेत , काव्यात मेघदूत ऐकलं .खूप आनंद व समाधान झाले . भारल्यासारखंच झालं. खूप खूप आभार
@vasundharaghagare5582
@vasundharaghagare5582 5 күн бұрын
आनंदाचे काही क्षण दिल्याबद्दल धन्यवाद
@sunitafadnis779
@sunitafadnis779 4 күн бұрын
संस्कृत मध्ये आस्वाद घेतला आहे, शिकवते सुद्धा परंतु मराठीतील अनुवाद केवळ अप्रतिम 👍👌👌, खूप सुरेख आजचा व्हिडिओ 🎉🎉
@chandrakantkhairnar9971
@chandrakantkhairnar9971 5 күн бұрын
सर मि रामटेक येथे जाऊन कालिदासांच स्मारक पाहिले त्याच ठिकाणी त्यांनी मेघदुतृम ह्या नाट्यमय कवितासंग्रह लिहिले कल्पनारम्य ह्या कवितासंग्रह वाचतानाही आपन त्या काळात आहोत असाच भास होतो
@jaywantrane8514
@jaywantrane8514 5 күн бұрын
कालिदास दासाची(काव्याची)मेजवानी ऐकून बरे वाटले
@shamsundarkhare6054
@shamsundarkhare6054 5 күн бұрын
खुप भावले. धन्यवाद. पुणे येथील डॅा भावे यांनी बरेच वर्षांपूर्वी. हा प्रवास विमानाने केला होता.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 5 күн бұрын
नमस्कार उमरीकर साहेब ❤❤ जय श्री राम
@madhavimestry21
@madhavimestry21 4 күн бұрын
फारच छान ... आज तुमच्यामुळे हे सगळं ऐकलं. अर्धा तास कसा गेला कळलं पण नाही. कुसुमाग्रजांचे शब्दवैभव ... व्वा ... क्या बात है ... तुमच्याकडून बरंच मराठी शिकते मी. कितीतरी म्हणींचे अर्थ मला तुमच्याकडून नव्याने कळले आहेत. खूप खूप आभार 🙏🏻
@evilghost4894
@evilghost4894 5 күн бұрын
खूप सुंदर , अर्थ उलगडून सांगितला सर , जरूर करा आणखी असे व्हिडिओ...
@swatiathavale4012
@swatiathavale4012 5 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा
@ganeshkesari207
@ganeshkesari207 5 күн бұрын
आदरणीय श्री shreekantjee Ashadsya prasham divas asahi ek pathbhed ahe. Aso
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 5 күн бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@sulbhapujari8309
@sulbhapujari8309 5 күн бұрын
कालिदासाचे वर्णन खूपच छान
@pranitadeshmukh6617
@pranitadeshmukh6617 5 күн бұрын
खुप छान रोजच्या राजकारणापेक्षा वेगळी माहिती
@rameshkulkarni4249
@rameshkulkarni4249 5 күн бұрын
कालिदास दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@chandrakantsonar9439
@chandrakantsonar9439 5 күн бұрын
धन्यवाद श्रीकांत जी, मेघदूत काव्याचे सौंदर्य आपण खूप उत्कृष्ट दर्शवले.
@paragjoshi9885
@paragjoshi9885 5 күн бұрын
श्रीकांत जी खूप छान सादरीकरण 👏
@shriniwasranade6444
@shriniwasranade6444 4 күн бұрын
वा श्रीकांत जी आपल्या तोंडून ऐकून त्या काव्य रचनेचा आनंद दुप्पट झाला. सुंदर अप्रतिम.
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 4 күн бұрын
आपला उपक्रम चांगला आहे. मेघदूत हे एक अद्भुत काव्य आहे. त्यामुळे अनेक कविंना भाषांतर करावंसं वाटलं. मला स्वतःला शांता शेळके यांचं रूपांतर सर्वात जास्त आवडलं.
@dnyaneshwarmare9953
@dnyaneshwarmare9953 5 күн бұрын
😢कालिदास दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@ramakantpingle2629
@ramakantpingle2629 5 күн бұрын
श्रीकांतजी खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर अर्थपूर्ण सादरीकरण.
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 4 күн бұрын
आज वेगळा आणि मन मोहून टाकणारा साहित्यिक विषय नीवडलात्त ते बरे झाले... लोकनितीला मनपूर्वक शुभेच्छा...
@rajeshpandit3159
@rajeshpandit3159 5 күн бұрын
Lai Bhari Umarikar!
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 3 күн бұрын
श्रीकांत सर मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏 कुसुमाग्रज यांचे हे तितकेच प्रणयरम्य महाकाव्य समोर आणलंत. मन भरून आलं. प्रेमाची आर्तता काय करू शकते याचं नितांतसुंदर सक्षम शब्दात उभं केलेलं हे चित्र!!! काय बोलावं? फक्त नतमस्तक ❤
@dattatrayyenurkar7472
@dattatrayyenurkar7472 5 күн бұрын
Very nice 👍
@hanumanthkulkarni7889
@hanumanthkulkarni7889 5 күн бұрын
Apratim
@dilipherlekar1019
@dilipherlekar1019 3 күн бұрын
कालिदास महान, गदिमा महान, आणि आपली उसंत वाणी ही खूप छान !!😊
@rajeshkavade6602
@rajeshkavade6602 5 күн бұрын
एकच नंबर खूप छान सर
@sulbhapujari8309
@sulbhapujari8309 5 күн бұрын
वसंत वाणी एकदम मस्त 👌👍👌
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z 5 күн бұрын
Nice
@madhurighatpande4983
@madhurighatpande4983 4 күн бұрын
खूप सुंदर महाकाव्य कुसुमाग्रजांनी तेवढ्याच प्रतिभेने केलेले भाषांतर आणि आपले सादरीकरण ही खूपच उत्कृष्ट वेगळ्या विषय ही सादर करून ही विषयाची गोडी प्रभावीपणे निर्माण करु शकलात खूप खूप धन्यवाद 🙏🏼
@vinoddalvi3888
@vinoddalvi3888 4 күн бұрын
अप्रतिम, धन्यवाद श्रीकांत सर
@anjalikurtkoti1991
@anjalikurtkoti1991 5 күн бұрын
अप्रतिम.
@mayureshsahasrabudhe396
@mayureshsahasrabudhe396 5 күн бұрын
खूप सुंदर
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 5 күн бұрын
व्वा! सुंदर !! 👌👌
@alaknandamasurekar2323
@alaknandamasurekar2323 5 күн бұрын
सुंदर
@niketkuvalekar3505
@niketkuvalekar3505 5 күн бұрын
First to like 👍
@prakashapte5604
@prakashapte5604 4 күн бұрын
अप्रतिम आणि अप्रतिमच
@AshokKapole
@AshokKapole 5 күн бұрын
अतिशय सुंदर
@swapnapandit478
@swapnapandit478 5 күн бұрын
🙏🙏🙏
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 5 күн бұрын
🙏🙏
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 5 күн бұрын
अप्रतीम
@virendramettelloo370
@virendramettelloo370 5 күн бұрын
🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏❤🌹✔
@valuerganesh
@valuerganesh 5 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@chandrashekharbhusari7481
@chandrashekharbhusari7481 4 күн бұрын
मेघदूत किती सुंदर काव्य तरी शेक्सपियर चीच टिमकी मिरवली जाते, हे आपले दुर्दैव.
Did Modi really kill black money in India? : Economic case study
27:40
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,2 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 4,7 МЛН