Mi kitchen chi tiles ghstani clean kartani hath dukun yeto mota bed hathani odhun dusrya bhinti kade nela
@pradnyagaikwad27375 күн бұрын
Majha elbo pain hotoy 2 week jhale mala dr ne goli dili shoulder pain hota thik jhala pain elbo pain hotoy xray kele report changla aala shoulder chya haddi me crack alay MRI sangitla aahe mi nahi kela
@GopalSharma-qw2jt5 күн бұрын
Sir तुमचे रुग्णालय कोठे आहे
@sharadapingale14 күн бұрын
6
@vishwaspair510520 күн бұрын
माझया मानै मधे गपआहे सात आठ महीनै झाले किती डाक्टर खच केला पन उपयोग नाही काय तरी उपाय सागा मडम गरीब आहे मी खुप
@vishwaspair510520 күн бұрын
माझया मानै मधे गपआहे सात आठ महीनै झाले किती डाक्टर खच केला पन उपयोग नाही काय तरी उपाय सागा मडम गरीब आहे मी खुप
माझा टेनिस एल्बो खुप दुखत होता मी त्यावर इंजेक्शन घेतले आहे आत्तापर्यंत तीन इंजेक्शन घेऊन झालीत पण काहीही फरक पडला नाही काय कराव काही समजत नाही यावर काही उपाय नाही का?
@manishapokharkar927825 күн бұрын
Please Riplay
@kamalpathare646829 күн бұрын
Khup chaan.
@jyotsnatarmale3446Ай бұрын
Aplastic hospital kuthe aahe? Mi mulundla rahate mi kuthe appo ghevu shakate?
@vinayakgodambeАй бұрын
Effective exercise thnx Doctor sir do you have Mumbai contact number.also want to know wrist exercise
@VinayaJoshi-v2eАй бұрын
खूप छान व्यायाम प्रकार सांगितलेत . माझी उजव्या पायाची टाच हल्लीच खूप दुखते . हे उपाय मी नक्की करून बघेन .
@milindjadhav8664Ай бұрын
Apala solapurcha patta mala hava ahe kalvinar ka karan mi pan solapurcha ahe krupaya kalvine
@jayashirashinkar1141Ай бұрын
Thanks sir, where to you meet u pl send your address Rashinkar R T
@KumudiniBotre2 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर😂
@BabyanilJethar2 ай бұрын
सर तुमचा किमती टाईम देऊन इतका छान व्हिडिओ बनवला आहे कॅन्सर पेशंट साठी एक संजीवनीच आहे आजपर्यंत एवढं समाधान कुठलाच व्हिडिओ बघून मिळाला नाही तेवढं तुमचा व्हिडिओ बघून मिळाले मी पण एक कॅन्सर पेशंट आहे 2015 ला मला कॅन्सर झाला होता नर्गिस दत्त हॉस्पिटल मध्ये मी उपचार घेतले परंतु आता मला एक पोटात गाठ सांगितली काल परवा तर ती कॅन्सरची असू शकते का सर दोन वेळा पेट स्कॅन केले आहे 19 ला पण पेट स्कॅन केले आहे तर ती गाठ कॅन्सरची असू शकते का प्लीज उत्तर द्यावे सर खूप लघवी मधून रक्त पडत आहे मला पहिला सर्विस चा कॅन्सर झाला होता आता परत पोटात स्कॅन केल्यावर ती गाठ दिसत आहे प्लीज मला उत्तर द्यावे
@ghanshamkumbhar19012 ай бұрын
अत्यंत छान माहिती आहे फार चांगला उपयोग होतो. कंबर दुखी कमी होण्यास अत्यंत चांगला व्यायाम आहे
@Ronii-17502 ай бұрын
सर माझ्या मानेत gap झाला आहे
@vishwanathtarkar66142 ай бұрын
साहेब मला तपासणी कराच्ये आहे
@Kumbhakarna-gc9ob2 ай бұрын
मॅडम धन्यवाद
@chhayagosavi17013 ай бұрын
मॅडम मी सांगितले काही व्यायाम अतिशय सुंदर व सोपे आहेत बद्दल धन्यवाद
@balumaharaj60753 ай бұрын
खुप छान आहे
@naturalb15543 ай бұрын
🎉🎉🙏🙏
@दामोदरकोरडे3 ай бұрын
छान आहेत आपल्या टपस
@latabandamwar90833 ай бұрын
I am operated for tibia platu grade 2 before 6 month which exercises you recommend for complete mobility and strength of knee joint and leg muscles please guide and reply thanks Mrs Lata Laxman Bandamwar age 65 years
@mayurpote51883 ай бұрын
व्यायाम करण्यासाठी अती योग्य वेळ कुठली निवडावी??
@SamirGaikar19813 ай бұрын
Thanks sayli excercise mule relief bhetto
@shaikhmaheboob77143 ай бұрын
डॉ.सायली मॅडम आपण माने बाबत जे नऊ व्यायाम करून दाखवलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी साधी अगदी सहज समजणारी आहे. मला खूप खूप फायदा झाला.
@namratakulkarni723 ай бұрын
मला पण टेनिस एल्बो झाला आहे आधी डॉक्टरांनी मला औषध दिली मग एक्स रे काढला मग इंजेक्शन दिले आता दुखणे थांबले आहे मग आता व्यायामाला सुरुवात करायची का आणि इंजेक्शनचा इफेक्ट फक्त सहा महिनेच असतो का
@साधनालिपारे3 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत मॅडम नमस्कार
@sujatakhadse56203 ай бұрын
Khup chhan mahiti dili sir thanku
@sudarshanmhaiskar-ey9qo3 ай бұрын
Khoop chan padatine sangitalat sir than you ❤🙏🏼
@somnathipar30803 ай бұрын
खूप खूप छान माहिती
@kaslakeartgallery64973 ай бұрын
खुप छान खुप फरक पडत आहे🙏
@कल्पनामहंत4 ай бұрын
खूप खूप छान धन्यवाद ताई
@jagannathpatil6184 ай бұрын
😊 😊. 😊😊😊😊 😊 C😊😊 d😊 c. 😊😊😊. 😊D😊 😊😊 😊 😊 😊😊😊😊 c😊😊😊😊😊
@sanjaynikalje31014 ай бұрын
Very nice exercises
@narenkaizen4 ай бұрын
Superb.. Thanks a lot Doctor
@becreative470.4 ай бұрын
मी आठ दिवस खंदेदुखिने त्राष्ट आहे फिजोटरपी चालू आहे आजपासून आपण सांगितल्याप्रमाणे आगदी सोपी पद्धतिने करत आहे खूप धनयवाद
@ganeshnikam-hu5uc4 ай бұрын
खूप छान .सद्या माझे वय ६८ आहे.तर मग काय करावे.पाठ आणि थोडी कंबर दुःखी आहे.कळवा.
@KamalkantKurdikar2 ай бұрын
Yes sir
@sandhyapathak87104 ай бұрын
Nice information video
@arunawaghdole10534 ай бұрын
मला अलीकडे कंबर व पाठ खूप दुखते हाडे पण त्यामुळे खूप छान वाटत y माहिती दिलीत त्याबद्दल 😊
@arunawaghdole10534 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🎉 थॅन्क्स 🎉
@SBhise-m6g4 ай бұрын
धन्यवाद सर
@SBhise-m6g4 ай бұрын
सर मी पण व्यायाम करते पण एवढा स्थिर करत नाही ,पण तुमचा व्हिडिओ पाहून नक्कीच करनार ,धन्यवाद सर