Рет қаралды 1,067,614
मी डॉ. व्यंकटेश मेतन अस्थिरोगतज्ञ असून माझ्या पंचवीस वर्षाच्या अनुभवानुसार मी आपणास मानदुखी होऊ नये ह्यासाठी महत्त्वाचे बारा टिप्स तसेच फिजिओथेरपीस्ट डॉ. सायली कुलकर्णी हे मानेच्या व्यायामाचे नऊ प्रकार आपणासमोर सादर करीत आहोत.आपणास ह्या टिप्स नक्की उपयोगी पडतील अशी आशा बाळगतो.