एकदंत थिएटर्स आणि कलारंभ इव्हेंटस आयोजित "मर्मबंधातली ठेव" या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे ह्याने गायलेले हे गीत खास रसिकांसाठी! गीतकार : प्रवीण दवणे संगीतकार : नंदू होनप मूळ गायक : पंडित अजित कडकडे
Пікірлер: 314
@eknathbelsare8054 Жыл бұрын
गोवा व कोकण मातीत गाणे आहे अभिषेकी बुवा, अजित कडकडे व आता लघाटे खरंच खूप सुरेल व छान
@VyankateshManjrekar11 ай бұрын
101% agree dada - tumachya matashi 101% sahamat ahe mi pan ( Ajit Kadkade dadancha avaaaz ani tich energy 1985/86 la anubhavali hoti )
@aratiganesh18446 ай бұрын
१००% सहमत
@mohanpujar74032 ай бұрын
मंत्रमुग्ध होणे म्हणजे काय ते आज समजले! अजित कडकडेंचे मूळचे अप्रतिम गाणे प्रथमेश यांनी आणखीनच खुलवून म्हणले. अल्पवयात त्यांची स्वर आणि सुरांवराची पकड पाहून खूप छान वाटले. नव्या पिढीतील दमदार कलाकार🎉
सरस्वती चा वरद्हस्थ असाच सतत् बहरुदे तुम्हा गोड जोडीवर🎵👏💕
@awadhoothardikar80826 ай бұрын
स्वरालाप, कुठेही थोडासाही “ विवृत “ किंवा पसरट झाला नाही ! तो, “ संवृत “ च राहिला ! यामुळेच गाण्यामधे, सौंदर्य खुलले ! धन्यवाद ! नमस्कार !
@ashokchavan945312 күн бұрын
सध्याच्या युगात अतिशय प्रतिभावान जोडी खुप शुभेच्छा
@chitradeshpande7475Ай бұрын
डोळे मिटून ऐकतच राहावे अशी सुंदर रचना आणि मुग्ध व्हावे असे मुग्धाने गायले आणि स्वररचनेसाठी प्रथमेशचे अभिनंदन
@ashokchavan945312 күн бұрын
सा रे गा म पा पासून ही जोडी कौतुकास पात्र आहे
@vasantraokulkarni400216 күн бұрын
आज अगर स्वर्गीय भीमसेन जोशी आपके मैफिल मे रहते है तो ए भक्ती गीत सुनकर प्रशंसा करने पर खडे ही हो जाते!
@n.shrikant11727 ай бұрын
कुणाचाही आवाज असला तरी त्यातला नाद आणि लय जुळली म्हणजे तोच भाव उत्पन्न होतो. हे महत्वाचे आहे. छान सुंदर गायन.
@ashoksardeshmukh40510 күн бұрын
अप्रतिम गायलस कुमारजींच निर्गुणी भजन. केवढा सुरेलपणा तुझ्या गाण्यामध्ये. कुमारजींची गगायकी पेलण सोपी गोष्ट नाही. तितक्याच समर्थपणे सादर केलस हे निर्गुणी भजन. शेवटच्या अंतऱ्यात (क हेत कबीरा) तू तुझ्या कल्पना शक्ती प्रमाणे किती सुंदर जागा घेतल्यास. त्याबद्दल तुझ मनापासून कौतुक.
@shubhangimarathe48817 ай бұрын
काही शब्द च नाही , ह्यांच्या लहानपणापासून.ऐकत.आलो आहोत दोघं ही अतिष्य सुरेल आणि.अभ्यास पूर्वक गातात ❤🎉
@reshmagupte833 Жыл бұрын
Wow, प्रथमेश खुप छान गाण गायलत. तुमच्या नावातच गणपती बाप्पा आहेत.
@svtupkari-i1dАй бұрын
ज्ञानेश्वरीताई आपण गीत जास्तीत जास्त गीत सादर करावे ही विनंती हार्दिक शुभेच्छा
@kirangajanannanoti48042 ай бұрын
खूप अप्रतिम गायन परमेश्वर भेटले असे वाटते खूप गोड
@vasudhaparadkar50004 ай бұрын
किती गोड म्हणते आई वडील खुप भाग्यवान आहे. खूप छान मोठी हो.
@shrutiambardekar7103 ай бұрын
प्रथमेश,खूपच छान म्हटलंस बाळा🎉
@varshasupekar9594 ай бұрын
ही एनर्जी अशीच ठेवा . अप्रतिम. 👌👍🙏🏻
@deepalikadam54664 ай бұрын
मस्तच गोड आवाज❤❤हर्षदा आणि गणेश चे हार्मोनियम ची साथ❤
@vasantgarad4903Ай бұрын
मस्त,जलद धुमाळी मध्ये चांगले वाटले..
@vasantshedge45973 ай бұрын
खूपच छान छान गायन आणि दोन्ही पकवाज आणि तबलाजी अतिशय तंत्र शुद्ध वादन खूपच छान
@chhayagokhale1736 Жыл бұрын
क्या बात है 👌👌प्रथमेश खूप आशीर्वाद बाळा 👍👍💐
@ShivajiJadhav-l7m12 күн бұрын
जे ष्ठ मोठे कवी वर्य दि, पा, कुलकर्णी जी, चरणी नत मस्तक आहे च, पण पुर्ण समाधान नाही, काय करावे? ? ?, पहा आपणास एक वात मी पाठवली आहे, जाधव सर, यवत, 🙏🙏
@shivshankarawari Жыл бұрын
साक्षात पंडित भीमसेन जोशी ऐकण्याचं भाग्य 😊
@mukundjoshi585 Жыл бұрын
अवीट गाणारी ही जोडी म्हणजे मुग्धा आणि प्रथमेश सुंदर
@DipakLanghe-h1oАй бұрын
Awesome gaile, ajit kadkade pekhshahi sunder
@gaganchavan21614 ай бұрын
खुप छान ताई
@74malimayuresh696 ай бұрын
वादक सुद्धा खूप छान आहेत❤❤
@varshasharangpani5989Ай бұрын
😊wa mastach gayan Ani vadan donhihi
@sangramgawade8782 Жыл бұрын
पंडित अजित कडकडे सरांचा गायन नंतर कित्येक वर्षांनी सारखाच अप्रतिम गायन ऐकायला मिळालं 🙏🙏🙏🙏🙏
@madhurikulkarni1012Ай бұрын
अप्रतिम.. अनेक सर्वोत्तम सर्वदा आशिर्वाद..
@ankushsatam27476 ай бұрын
छान आवाज आहे . राम मराठे गातात असेच वाटते.
@sakharamtangade9422 ай бұрын
राम कृष्ण हरी,अप्रतिम फारच गोड हृदय स्पर्शी गायन आहे जगात आपण आपल्या गाण्यातून सर्वांना आनंद देत आहात आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना ,आपला सखाराम महाराज तांगडे
@vithalsatam2 ай бұрын
अभिनंदन विराज खुपच भारी
@KAVITAPATIL-l7qАй бұрын
खूप खूप छान गातोस
@shivshankarawari Жыл бұрын
मंत्र मुग्ध आणि सुमधुर मुग्धा, प्रथमेश ❤😊
@vijayjoshi89823 ай бұрын
वाह वाह काय छान गायली आहेस !
@aparnarahate5065 Жыл бұрын
किती छान..... मस्तच !! प्रथमेश बुवांनी गायलेली सगळी गाणी उत्तम असतात. पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात.
@pushpaluktuke4661 Жыл бұрын
दुर्गा देवी मंदिरात प्रत्यक्ष ऐकताना तर खरोखरच मंत्रमुग्ध केले. तुमच्या जोडीला खूप खूप शुभेच्छा
@rameshmukutwar1703 Жыл бұрын
मातुळ🎤🎤🙏🙏
@ArunGhodke-g5p Жыл бұрын
@@rameshmukutwar1703आहे आणि त्यासाठी आवश्यक
@sureshkumardevkar10717 ай бұрын
😊
@gaurianasane53345 күн бұрын
@@rameshmukutwar1703😢
@universsmart Жыл бұрын
अप्रतिम, आपणा ऊभयतांस खूप प्रेमळ शुभेच्छा
@govindneswankar98753 ай бұрын
खूप छान .जय हरी वि्ठल.
@vitthaldeshmukh674Ай бұрын
खूपच सुंदर शास्त्रीय गायन मंत्रमुग्ध केले गायनाने
@prakashbrid4 ай бұрын
प्रथमेशच असच ऐकत राहावं असं वाटतं... पंचरत्न आजही आठवतात. या दोघांची जोडी एक नंबर ❤❤❤❤❤
@dharmendrathacker1652 ай бұрын
एकदम छान, गोड आणि भन्नाट सादरीकरण ..!!! खूपच आनंद वाटलं. 👍
@deepakborkar10552 ай бұрын
सुंदर सुंदर सादरीकरण.छान हरकती. तबला.हारमोनियम.साथ छान.
@varshasupekar9594 ай бұрын
तबला खुपच भारी
@ganesh_sings10 ай бұрын
Wawa ❤
@BPJoshi-t7j2 ай бұрын
खूपच सुंदर ,अप्रतिम !
@shruti1070Ай бұрын
Chaan Surekh....
@shubhadadivekar927Ай бұрын
खूप खूप छान🎉👍
@suchitaparab8512 ай бұрын
खुप सुंदर दादा अभंग
@JayaSaolapurkar-eh7px Жыл бұрын
खूप छान.कान तृप्त झाले. तबला संवादिनी दोन्ही ची साथ मस्तच 😊 प्रथमेश मुग्धा आणि स्पृहा तिघांना ही खूप खूप शुभेच्छा
@yashavantpendse9455 Жыл бұрын
सुंदर आवाज अप्रतिम साथ❤
@pournimabehere569611 ай бұрын
Wahhh....prathamesh bhau...अप्रतिम सादरीकरण...god bless you...केवळ श्रवणीय, पुन्हा पुन्हा ऐकावे असे...original sarkhch zal gan tumch...
@anupriyaausekar7617 Жыл бұрын
सुंदर!!!बाप्पा अगदी प्रसन्न आहे तुमच्यावर!!
@narendradongre979628 күн бұрын
Wishing you all the success
@GitaBhujle2 ай бұрын
What a talent! Beatiful voice. Awesome.
@ShaliniGhavate-i4j2 ай бұрын
शब्दांची रचना अर्थ आवाज अय्रतीम
@rangnathgund56645 ай бұрын
खुपच छान भावना पुर्ण गायन केले आहे, 🚩🚩🚩🙏🙏
@bhartinaik6492 Жыл бұрын
अप्रतिम गाणे गायले, ऐकुन कान तृप्त झाले, मुग्धा, प्रथमेश तुम्हा दोघांना शुभेच्छा 👌👌💐💐👍
@shrikantdabir8937 Жыл бұрын
Best गायन आणि वादनाचे
@dilipdeshpande86215 ай бұрын
5:27
@YeshwantJoshi-j2y4 ай бұрын
Khup Chan ❤
@sanketMykr12086 ай бұрын
Waa... Khupch chan🎉🙏
@santoshgurav76044 күн бұрын
All entire team also great
@shobhabhende7909 Жыл бұрын
उत्कृष्ट साथ संगतीमुळे गाणं अधिकच बहारदार झालं. नवविवाहित दांपत्यास अनेक शुभाशीर्वाद.
@puleenkumar495111 ай бұрын
Esa artist maharashtra me hi paya jata hai. Jay maratha ❤
@RamlingayyaSwami11 ай бұрын
O supper song छान तुमा दोघांना उदंड आयुष्य लाभो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🎉
@bydixitdixit19655 ай бұрын
फडणवीस साहेब येणारा काळ आपणास सुखाचा समरुद्धीचा आणि आनंदीचा जावो. हिच सदगुरू चरणी प्रार्थना. श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@shubhangisardesai9443 Жыл бұрын
खूपच सुंदर. कान तृप्त झाले ❤
@shashikantpokale250 Жыл бұрын
Keval Apratim. sathidaranchahi tevdhech kautuk. sound operating hi far chan zaley.