कस गाणे भाव ओतून म्हटले पाहिजे हे समजले. अप्रतिम सादरीकरण. खूप खूप सुंदर.
@snehaambardekar196014 күн бұрын
Vaaa sundar omkar❤
@bharatikulkarni261528 күн бұрын
Apratim khup sunder❤❤❤❤
@VasudhaShahane4 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण! ओंकार चे अभिनंदन 🙏!
@subhashhardikar2093 ай бұрын
भावमय होऊन गातोय. खूपच उत्तमच
@jagannathrao66892 ай бұрын
Excellent. शुभकामनाएँ.
@smitawalunj817428 күн бұрын
Excellent 👌👌👌👍
@subhashhardikar2093 ай бұрын
अप्रतिम खूपच छान श्रवणीय. ❤
@vijayrege13625 ай бұрын
फार वर्षांपूर्वी सुरेश हळदणकर यांच्या आवाजात हे गाणे ऐकले होते श्री प्रभू घाटे याने पण फार अप्रतिम गाईले आहे
@meeghate-khedkar76945 ай бұрын
फारच कौतुकास्पद...छान
@bharatikulkarni261528 күн бұрын
Tabla Vadak 👌👌👌
@shubhajosshisinger92825 ай бұрын
ओमकार, खूप छान गाता.नाट्यसंगीत भावपूर्ण कसं गावं याचा सुंदर नमुना तुमच्या गाण्यातून मिळाला .
@anilsoman94575 ай бұрын
फारच छान, उत्तम. ऐकून कान तृप्त झाले. धन्यवाद
@milindkamble3275 ай бұрын
अप्रतिमच..!👌👍💐
@shivalingmagadum76514 ай бұрын
अप्रतिम गायकी मन तृप्त झाले 🌹👌👌🙏🙏
@sarikaghorpade66115 ай бұрын
काय म्हटलंय ओमकार यांनी आणि तबला तर अप्रतिमच
@sanskarbharti86565 ай бұрын
Omkar बहुत बढिया
@milindgirdhari66435 ай бұрын
वाह ! फारच सुंदर गायन !!🌹🌹👏👏
@sadashivpadhye92795 ай бұрын
श्रवणीय संगीत, सुंदर!
@bhalchandrakelkar77305 ай бұрын
मधुर फारच छान ❤
@neetanavkar5 ай бұрын
Amazing 🤩
@ashwinibhave91205 ай бұрын
सुंदर! आवाज पण छान. तयारी चांगली जाणवते. 👏👏👏
@pradeepthakurdesai22024 ай бұрын
लय भारी
@Kumarkamtekar1235 ай бұрын
या गाण्यात लडिवाळपणा, खट्याळपणा अपेक्षित आहे. आपण उत्तम गायक, नट आहात. म्हणून आपल्याकडून जास्त अपेक्षा आहेत. प्रसादचा तबला उत्तमच!
@arundabir13763 ай бұрын
या आधी, तुझी ४ वर्षांपूर्वी गायलेली हीच गवळण ऐकली(२ तासांच्या कार्यक्रमातील). आत्ताची तुझी तयारी, त्यापेक्षा फारच वरचढ आहे! फार वर्षांपूर्वी ही गवळण, पं. सुरेश हळदणकर यांनी गायलेली ऐकली होती, त्याची आठवण झाली. शुभाशीर्वाद!
@smitamahabal89255 ай бұрын
खूप सुंदर. अप्रतिम साथ संगत. 👌👌👌👏👏👏
@vibhaparab59205 ай бұрын
उत्तम gayan vadan 👏👏👏🌹🌹🌹🌹🙏🙏
@shubhangimarathe48814 ай бұрын
SAIRAM 🌹🚩 Original gaayaka chi athvan zali , uttam taalim., uttam gaayaki.❤ Ase ch gaat raha n aikwat.raha.,,,🙏🌹🚩
@gaurrisukhtankar86144 ай бұрын
दर्जेदार... ध्यान लागले ... 🎉🎉🎉
@santoshlad99454 ай бұрын
Khupach Chan gailat tumhi
@maheshdalavi885 ай бұрын
Nais❤
@vibhakarwagh325 ай бұрын
फारच छान 👌🏻👌🏻❤️❤️
@anilsoman94575 ай бұрын
साथसंगत सुद्धा फारच सुंदर
@dhananjaychati44245 ай бұрын
वा!क्या बात है!
@snehalmoghe29004 ай бұрын
खूपच छान
@anjalibhide67435 ай бұрын
मस्त
@marotikotkar24775 ай бұрын
लाजवाब ! अप्रतिमच ! !
@subhashhardikar2093 ай бұрын
रामदास कामत यांची आठवण करून दिलीस ओमकार.
@sumanmahamuni18945 ай бұрын
खूप छान!
@sanjaybhandiye34945 ай бұрын
उत्तम, उत्कृष्ट धन्यवाद 🇮🇳👏👏👏👏👏
@pravinprabhughate64655 ай бұрын
खूपच छान.
@dr.nileshkane35505 ай бұрын
कमाल 💐
@sgtalageri5 ай бұрын
Every single singer, however eminent, who sings this song, distorts it by making a change in the tune in the phrase hari padara te sod (by taking the "te" on a higher note instead of keeping it on a low note as in the original song by Suresh Haldankar). It is a tribute to the greatness of Omkar Prabhughate that he keeps the original note on "te".
@dhananjaychati44245 ай бұрын
वा ! क्या बात है!
@sumantjoshi35685 ай бұрын
अतिउत्तम👌🏻
@shalakapendharkar23045 ай бұрын
खूपच श्रवणीय
@vijaynadkarni32284 ай бұрын
पं. सुरेश हळदणकर यांनी त्यांच्या गायनशैलीला आणि आवाजाच्या गुणवत्तेला साजेसे गाऊन अविस्मरणीय केलेले पद पं. रामदास कामत यांनी स्वत:च्या वेगळ्या शैलीत गाऊन सर्व गायकांना गाता येईल अशा 'आलापी व हरकती' घेऊन रसिकांच्या मनात कोरून ठेवले. त्याच शैलीत आणि पं. सुरेश हळदणकर यांच्या गायनाची थोडी झलक दाखवत हे सादर केले आहे. पं. रामदास कामत आणखी काही आकर्षक हरकती घेत असत.त्या होनाजी बाळा नाटकाच्या व्हिडिओ मध्ये आढळतात. त्या देखील घेतल्या तर गाणे अधिक खुलेल. आवाज छान. तयारी छान.
@chandrashekhartilak-tt3rt5 ай бұрын
Very nice
@sameeroze64745 ай бұрын
छान
@tatyavinchoo291113 күн бұрын
होनाजी बाळा मधील हे नाट्यगीत पूर्वी श्री रामदास कामत यांचे ऐकले होते....ओमकार ने पण छान सादर केले आहे