शरद पवार भाजपाला पाठबा दिले तर व अशा मध्ये वोटिंग मशीन बंद करून पायलट पेपर वर मतदान सुरू झाले तर पुढील काळात कांग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवशेनेला मोठे यश मीळणार आहे
@prakashpatil677210 сағат бұрын
शरद पवार हे संधीसाधू राजकारणी आहेत
@Rambhaumargale7226 сағат бұрын
भाजपला नव्हे, उद्योगपतींना हवे आहेत, आणि उद्योगपती भाजप प्रणित आहेत।
@sampatraopawar56705 сағат бұрын
शरद पवार भाजप सोबत गेले तर उरलीसुरली विश्वासहारता जाईलच.
@shantkolhapure56775 сағат бұрын
तत्व न पटता सुद्धा तुरुंगात जाण्यापेक्षा सत्तेत राहून तडजोड करत डबल इंजिन डंपर चे आवाजात कसे बसे जात आहे यात ते सुखी आहेत मात्र जनता समाधानी नाही
@udayghatge20005 сағат бұрын
संपत आलेला पक्ष भाजपला हवे
@DevidasSalunke-pm7th8 сағат бұрын
ते शरदजी पवार आहेत ते काहीही करू शकतात.
@prakashpatil677210 сағат бұрын
अदानी चे मित्र शरद पवार भाजपचे मित्र अदानी यांच्यासाठी च एकत्र येऊ शकतील.
@sharad_wagh6 сағат бұрын
काय
@santoshambre197020 сағат бұрын
Feck news
@SureshchandraDhavale34 минут бұрын
शरद पवार कधीच भाजप मध्ये जाणार नाहीत हे शंभर टक्के खर आहे.