खूप खूप धन्यवाद साहेब, आपण खूप चांगली बातमी दिली. 👌👌👌👌👌
@SssagarSabale2 ай бұрын
बारा हजार पेंशन मध्ये घर चालतं का वीचार करायला पाहिजे ना दोन मुलांचं शिक्षण शाळेची फी घर भाड खायचं काय महागाई कीती हे बघा काय त्रास होतो हा आम्हाला माहीत आहे
@SssagarSabale2 ай бұрын
अनुकंपा तत्त्वावर नोकरी मीळत नाही चौदा वर्षे झाली त्याच्या वर काही नीरणय घ्या आमच्या पोटावर पाय देतात
@SssagarSabale2 ай бұрын
चारशे ते पाचशे रुपये वाढ देतील काय होतं त्याच्यात ज्यांना खरच गरज आहे त्यांना द्या एक पगार द्या पेंशन वाले आहे त्यांना ज्यांच्या कडे आहे फुल पगार त्यांना बोनस भेटतो दुसऱ्यांनी काय घोडं मारलं द्या हक्काची नोकरी
@SssagarSabale2 ай бұрын
नको ते जीआर काढतात आणि आमच्या हक्काची नोकरी देत नाही
@fiber21562 ай бұрын
Are band kara sarkari nokarya
@pratibhavarma52592 ай бұрын
सर निमशासकीय कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे की नाही 🙏
@shabbirbatwale17222 ай бұрын
हा शासन निर्णय फक्त मुंबई साठी लागु आहे की महाराष्ट्राच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागु आहे??
@BDJadhao2 ай бұрын
😂अहो साहेब दिनांक २५/१० पूर्वीच वेतन अदा करण्याचा शासनाचा आदेश निर्गमित झालेला आहे हे आपणास ज्ञातच असेल