Skill Development University | Youth | Satyajeet Tambe | Budget Session | Maharashtra | Speech

  Рет қаралды 1,343

Satyajeet Tambe

Satyajeet Tambe

Күн бұрын

खासगी कौशल्य विकास विद्यापीठांच्या नियमावलीबाबत विधेयकावरील चर्चेत सहभागी होत काही महत्वाचे प्रश्न मांडले :
खासगी कौशल्य विकास विद्यापीठांच्या नियंत्रण व नियमनासाठी युजीसीच्या धर्तीवर काय उपाययोजना होणार आहे?
इतर खासगी विद्यापीठांना २०००० चौ.मी. जागा असणे बंधनकारक असताना खासगी कौशल्य विकास विद्यापीठांना केवळ १०००० चौ.मी. चे बंधन का ?
इतर खासगी विद्यापीठांना नोंदणीसाठी १ कोटी रुपये नोंदणी शुल्क लागू असताना कौशल्य विकास विद्यापीठांना केवळ ५० लाख नोंदणी शुल्क का ?
या प्रश्नांबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
Follow Us On Twitter
sa....
Follow Us On Instagram
/ satyajeetta. .
Follow Us On Facebook
/ satyajeet.tambepatil
Also Read Wikipedia
mr.wikipedia.o...%...

Пікірлер: 2
@dnyaneshwarsurtekar5466
@dnyaneshwarsurtekar5466 3 ай бұрын
सर यावर्षी माझ्यासह हजारो शिक्षणसेवक शाळेत रूजू झाले आहेत .. पण अतिशय लाजिरवाणी आणि शिक्षकांच्या हक्कांची गळचेपी करणारी ही शिक्षणसेवक पद्धत आहे .. कारण सर्व निकष , पात्रता पूर्ण करून मेरीटनुसार निवड होऊन सुध्दा 3 वर्ष शिक्षकाने कमी वेतनावर शिक्षणसेवक म्हणून का राबायचं.... त्यामुळे शिक्षणसेवक पद्धत रद्द झालीच पाहिजे... यासाठी आपण प्रयत्न करावा आणि हजारो शिक्षण सेवकांचा आवाज सरकार पर्यंत पोहचवावा.. ही विनंती 🙏🙏😢
@Dr_Tushar_Rajput.
@Dr_Tushar_Rajput. 2 ай бұрын
तासिका तत्त्वावर शाळा महाविद्यालय मध्ये. सहाय्यक प्राध्यापक भरती वर काम करणाऱ्या लोकांची अवस्था विषयी माहिती पुर्ण विडीओ करावा .... यांच्या समस्या वर प्रकाश टाकावा ही विनंती
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Satyajeet Tambe Podcast | E04 | Khaas Re TV
43:47
Khaas Re TV
Рет қаралды 29 М.
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 3,6 МЛН
हास्यकवी अनंत राऊत | मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा |
32:15