नेहमी प्रमाणे उत्तम आणि उपयुक्त माहिती मी हा व्हिडिओ पाठवू का असं मॅडम विचारूच नका. तुमच्या सगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओ च स्वागतच आहे
@suwarnabhoyar485123 сағат бұрын
धन्यवाद मॅडम धन्यवाद❤❤❤❤
@AshawiniKhopade9 күн бұрын
खूप छान व्हिडिओ मॅडम खूप छान माहिती देता रेसिपीज पण दाखवा मॅडम
@अनितासरदेसाई9 күн бұрын
ताई तू खुप छान माहीती सांगतेस धन्यवाद
@Vc1-t7f9 күн бұрын
आरोग्यदायी रेसिपीज नक्की दाखवा.कोणते मसाले वात पित्त कफ बॅलन्स करतात आणि त्याचे प्रमाण स्वयंपाकात कसे वापरायचे हे कृपया व्हिडिओ बनवून सांगा.
@sharvarideo50477 күн бұрын
धन्यवाद Dr.स्मिता मॅडम
@swapnalighag90722 күн бұрын
👌
@RashmiJadhav-bd8vo2 күн бұрын
👍🏼
@sheetalmarlapalle60256 күн бұрын
आरोग्यदायी रेसिपी पाहिला आवडेल
@mangalavasekar2676 күн бұрын
आयुर्वेदिक रेसिपी बघायला आवडेल
@nikhilpatil6780Күн бұрын
हो
@apurvabujone95888 күн бұрын
खरंच च्यवनप्राश एकदम टेस्टी आहे
@surekhathakur1079 күн бұрын
खूप छान 🙏🌹
@anitaamane67509 күн бұрын
रेसिपी पाहायला आवडतील मॅडम तुम्ही टाका
@mugdhamahashabde51118 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे 😊
@vimalm95107 күн бұрын
❤️❤️ wow very nice ❤️❤️
@sushamabaikar94049 күн бұрын
Khup chan mahiti saghata
@RamKrishnaHari0039 күн бұрын
खूप छान माहिती
@priyankarasam8219 күн бұрын
खूप छान विडिओ 👌
@ramsarode97189 күн бұрын
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद ❤
@Omkar_Malgunde9 күн бұрын
Khup Chan medam
@yashodashetty23969 күн бұрын
Thanks a lot mam really useful nd beautiful video
@asmitakhurpe30876 күн бұрын
👌👌👌
@ParagD-l4k7 күн бұрын
शुगर फ्री डिंकाचे लाडू कसे बनवायचे
@dineshpawaskar83807 күн бұрын
Good job
@arhamayurvedmarathi7 күн бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@asmitakhot33289 күн бұрын
नमस्कार! रेसिपी पाहायला खूप आवडेल!!
@urvipingale69298 күн бұрын
Please show ayurvedic receipe....
@anitaamane67509 күн бұрын
मॅडम तुम्ही छान माहिती सांगितली हिवाळ्यामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यायची त्याबद्दल
@harshalapatil1698 күн бұрын
Winter skin care var video banva
@Itz_rutuja_187 күн бұрын
Sugar free ladoo recipe dakhava. Pratek padarth kiti pramanat asava te sanga.
@rupakamat87218 күн бұрын
Sugar-free receipe nakki dakhava
@BittyaVarsai8 күн бұрын
Please share the Recipes doctor
@ANUSAYAPitale9 күн бұрын
मॅडम थायरेड कशाने कमी होतो
@ashalokhande15719 күн бұрын
Ho आवडेल dink ladu recipe lavakar taka
@VimalSuryavanshi-pb2se9 күн бұрын
हो
@ShubhadaMayekar-d9h9 күн бұрын
च्ववनप्राश diabetic sathi chalte ka
@SavitaBelokar8 күн бұрын
हाय मॅडम
@sushamabaikar94049 күн бұрын
Ho recipe saga
@gayatri_artgallery9 күн бұрын
Balantinicha aahar shek shegadi kalaji Kashi ghyavi yavar video banwa
@rutujanigade-b9u6 күн бұрын
winter madhe aahar kasa asava?
@sheelakarande31289 күн бұрын
Madam tumche video khup upukt ahet,mam migraine var video banwa
@saminaattar25929 күн бұрын
नमस्कार मॅडम मला थायरॉईड आहे .त्यामुळे आहार कसा घ्यावा.कोणता घ्यावा.काय पथ्य पाळावे त्याबद्दल विडिओ करावा प्लीज.
@kdatir3 күн бұрын
धूपन कसे करावे?
@chemistryschool48055 күн бұрын
च्यवनप्राश कसे घ्यावे
@arhamayurvedmarathi5 күн бұрын
kzbin.info/www/bejne/qWXbgnuCqL55ppY kzbin.info/www/bejne/rWnCimSuqp53gZo च्यवनप्राशवरील हे व्हिडिओ पहा
@gayatrinilawar11846 күн бұрын
Tumache products marketmadhe milatat kay
@arhamayurvedmarathi5 күн бұрын
No, it's not available in any shop or in any medical store... You can place your order on our what's app number 9852509032 , we will send you by courier - team arham
डायबिटीस असल्या लोकांना सिताफळ चालतं चालत नाही..... सिताफळा मध्ये पण खूप गुणधर्म आहे तर काय करावं
@nikhilpatil6780Күн бұрын
हो रेसिपी बनवा हिवाळयासाठी
@dhanrajbhure64069 күн бұрын
हिवाळ्यात काय काळजी घ्यावी: या ऋतूमध्ये शरिरस्थिती कशी असते? आयुर्वेदात लोकपुरूष सिद्धांत सांगितला आहे. म्हणजे जसं सृष्टीमध्ये तसंच व्यक्तीमध्ये किंवा शरीरामध्ये असतं. हेमंत आणि शिशिर ऋतूत निसर्गशक्ती सौम्य असते म्हणुन शरीरशक्ती उत्तम असते. अग्नी प्रदीप्त असतो. रात्र मोठी असते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या भूक लागते.! थंड आणि कोरडी हवा असल्यामुळे शरीरात वाताचा प्रकोप होण्याची शक्यता असते. निसर्गात जशी पानगळ होते तशी केसगळती वाढण्याची शक्यता असते. या ऋतूमध्ये आवर्जून कराव्या अश्या गोष्टी १. अभ्यंग स्नान: आरोग्यासाठी सर्वांनी नियमित अभ्यंग करावे असे आयुर्वेद सांगते. डोक्याला, कांनाना आणि पायांना तेल लावणे आवश्यकच आहे. म्हणजे वातदोष वाढत नाही यासाठी नारायण तेल, चंदन तेल, चंदन बला तेल अशी औषधी तेल वापरावे २.व्यायाम: या ऋतूत शरीरशक्ती उत्तम असते त्यामुळे भरपूर व्यायाम करायला हरकत नाही. हा विसर्ग काळ असतो म्हणजे निसर्गच शरीराला शक्ती देत असतो. ३.पौष्टिक आहार: शरीराला बळ देणारे पण पचायला जड म्हणजे गुरुपदार्थ सुध्दा या ऋतुत उपयोगी असतात. जसे डिंक लाडू सुका मेवा. आवळा आणि चवणप्राश(अत्यंत गुणकारी आहे. आम्लपित्त,थकवा, ॲनिमिया, केस गळती, वारंवार होणारी सर्दी, खोकला इत्यादींवर उपयोगी) ४. धुपण: वावडिंग, ओवा, कापूर, जटामांसी अशा औषधी वनस्पतीनी धूपण केल्याने वातावरण सुगंधी आणि निर्जंतुक होते. ५. त्वचेची निगा: या ऋतुत त्वचा कोरडी होते, ओठ सुकतात ६. केस गळती: या ऋतुत आहारात स्निग्ध, पौष्टिक आहार पदार्थ घ्या. शिरोबभ्यंग आणि नस्य घरी बनवलेले साजूक तूप किंवा औषधी तेल वापरावे. कोमट केलेलं तूप किंवा तेल झोपण्यापूर्वी दोन्हीं नाकपुड्यांमध्ये २-२ थेंब घालावे.
@SwatiGiri-y9l9 күн бұрын
चरबीच्या गाठी कमी करण्यासाठीही हिडिओ ओ बनवा
@UjjwalaHadawale6 күн бұрын
Ho banva
@kaverilad48348 күн бұрын
सुक खोबर ढींक या पासुन बनलेलं लाडु याची माहिती शेयर करा
@arhamayurvedmarathi7 күн бұрын
kzbin.info/www/bejne/iKWVg35qgbGsfdU ढींक या पासुन बनलेलं लाडु video
@bhagwathiwale39106 күн бұрын
मॅडम तुमचा दवाखाना कुठे आहे तुमच्याशी संपर्क कसा करायचा
@arhamayurvedmarathi6 күн бұрын
address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ तुम्हाला पंचकर्म संबंधी सर्व माहिती मिळेल, अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 या नंबरवर कॉल करा- team ARHAM
@arhamayurvedmarathi5 күн бұрын
address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 या नंबरवर कॉल करा- team ARHAM
dont worry, we make our products in small batches, so you get them always fresh...but now onwards we print a expiry date ..-team arham
@ReshmaTakalkar6 күн бұрын
@arhamayurvedmarathi 🙏
@VimalSuryavanshi-pb2se9 күн бұрын
चागलाआहेचवनपाश
@AnandaKawhalkar9 күн бұрын
ताई तुम्ही जुने पुस्तक वाचता पण तन नाशकाने काही फायदा होणार नाही
@prachiramane70476 күн бұрын
तुमचे प्रॉडक्ट्स छान आहेत पण दिलेल्या व्हाट्सएप नंबर वर व्यवस्थित रिप्लाय मिळत नाही. असं वाटतं कि मार्केटिंग टिमला तुमचे प्रोडक्ट विकायचे नाहित . तुम्ही व्हिडिओ मध्ये छान माहिती देता म्हणून प्रोडक्ट विकत घ्यायची इच्छा होते आणि नंतर व्हॉट्सअप नंबर वरचे रिप्लाय बघून- वाचुन निराशा होते
@arhamayurvedmarathi6 күн бұрын
"मी तुमच्या प्रामाणिकपणाची आणि अभिप्रायाची प्रशंसा करते . हे आम्हाला भविष्यासाठी सुधारण्यात मदत करेल - team arham