छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ले आणि सागर मदने यांच्या चॅनल च्या माध्यमातून सर्व गड कोटांचे दर्शन होत आहे.. खूप खूप धन्यवाद
@nitinlokhande6411Күн бұрын
जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉
@hirenshah6915Күн бұрын
bahut hi sunder video aur narration. aisa laga jaise mai us jamane me pahuch gaya hu.
@aparnajoshi628Күн бұрын
खरच कमाल आहे एवढ्या अवघड मार्गातून इतके बांधकाम कसे केले असेल. धन्य मावळे धन्य शिवराय
@djbhaveshmhatre3376Күн бұрын
Jay shivaray 🙏🏻
@saishtodankar8033Күн бұрын
Apartim video dada.
@yuvrajmahadik3924Күн бұрын
अप्रतिम माहिती आणि सुंदर विश्लेषण सागर सर सोबत गजानन सर म्हणजे दुग्धशर्करा योग 😊
@SagarMadaneCreationКүн бұрын
😍💝😍
@balasahebmoze4872Күн бұрын
अशक्य सुंदर सह्याद्री खूप छान व्हिडिओ केला आहे.किल्यापर्यत पक्का रोड करणे जरुरीचे आहे
@ashokbhosale8063Күн бұрын
जय शिवराय❤
@सोमनाथखांडेकर-त5सКүн бұрын
सागर दादा तुमचं काम एकच नंबर आहे तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहे❤
@VenkateshhangargeКүн бұрын
Jay shivray Dada ❤❤
@shantaramkadam5349Күн бұрын
Khupch chaan 👌👌❤❤ Thanks Sagardada
@ShubhsmLoharКүн бұрын
Jay shivray 🚩🙏
@shraddhabandbe5847Күн бұрын
सुंदरच किल्ला आहे पण मला तुमची हिम्मत आवडली, छान माहिती देता, छान व्यायाम होतोय, तंदुरुस्त राहाल 👏
@NikhilPophaleVlogs13 сағат бұрын
खूप छान व्हिडीओ आणि एक number ड्रोन shots
@SagarMadaneCreation12 сағат бұрын
धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@JyotiGaikwad-e4cКүн бұрын
अप्रतिम किल्ला आहे. .... ❤ कसा बांधला असेल .. किती विचारपूर्वक बांधला गेला असेल.. धन्यवाद सागर दादा .. तुमच्या मुळे आम्हाला नवीन नवीन गडकोट पाहायला भेटतात
Dada kharach tuzya mule aamhala sagle kille ghari baslya baghayla miltat thank you so much
@PratibhaPol-b4vКүн бұрын
🎉 very nice thanks 🙏 🎉
@aadidhurve5367Күн бұрын
❤❤
@DinanathShinde-sn2iqКүн бұрын
Wah, kya baat hai 😊
@vedvatiphadnisКүн бұрын
Amazing
@sampatchorat2921Күн бұрын
जय शिवराय.दादा
@aryangopale4735Күн бұрын
Nice 👍
@yogeshbhimani4699Күн бұрын
Jaberdust sager
@sanskrutigaikwad35819 сағат бұрын
Khupach sundar
@सोमनाथखांडेकर-त5सКүн бұрын
आम्ही घरी बसून किल्ले बघत आहोत आम्हाला प्रत्येक किल्ल्यावर जाणे होत नाही❤
@rahulmadane8807Күн бұрын
Great 👍
@pankajwalvekar-nr3swКүн бұрын
JAY SHIVRAY DADA KADAK ❤
@sanskrutigaikwad358Күн бұрын
सागर मदने,नमस्कार.🌷 एका किल्ल्याला दोन माच्या असू शकतात हे मी इतिहासात वाचले होते. पण एका माचीला दोन बाले किल्ले असतात , हे मला माहित नव्हते. तुम्ही असे कसे सांगीतले? कौस्तुभ गायकवाड, इयत्ता दुसरी ब , श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिर, भूम.
@rohannande162816 сағат бұрын
जय शिवराय भाऊ 🙏🏻🙇🏻🧡🚩
@ChaitanyaBarne201120 сағат бұрын
Khupch chan
@ChaitanyaBarne201120 сағат бұрын
Jay shivray,Jay shambhuraje
@bablumundecha-voiceofjathk532320 сағат бұрын
राजमाची,श्रीवर्धन व मनरंजन बालेकिल्याचे व तेथिल परीसराचे एवढे video पाहिले पण सागरदा तुमचा हा video फार मस्त होता व माहिती पण छान दिलीत ❤ सागर तुमचा परवाचा बारा मोटेच्या विहिरीचा video पाहिला व काल शनिवारी मि साताऱ्याला गेलो होतो व लिंब गावी जाऊन बारा मोटेची विहीर व तेथिल परीसर बघुन आलो.