महाराज गार गार यमुनेचे पाणी या गौळणीचे नोटेशन द्यावी ❤❤
@narayankashid16673 ай бұрын
अतिसुंदर
@vitthalkale8866 Жыл бұрын
वा खूप सुंदर गायन केल. एकनाथ महाराज. एकच नंबर. नोटेशन अप्रतिम. काय सुंदर आवाज आहे. दुसरे. सुरेश वाडकर सर. आसाच आवाज आहे महाराज एकनाथ सर. खरच खुप छान वाटल. नाना पुणे
@eknathmusicmelody5323 Жыл бұрын
धन्यवाद
@yuvarajdurgule1153 ай бұрын
खुप सुंदर🙏👌
@kisanrasal771 Жыл бұрын
किसन रसाळ शेनवडी खूप छान सर खूप खूपखूप आवडले. सर आबानी गायलेली गौळण नागिणीच्या धूनवर, चालीवर कशी जाऊ वृंदावणी ह्या गौळणीचे नोटशन धूनसहित ध्यावे. ही नमृविनंती.
@dnyaneshwarhingmire95263 ай бұрын
आवाज अगदी खुला आणि धारदार व मधूर आहे सर भाळी अर्धचंद्र माथा शुभ्र गंगा व हेच ते हेच ते चरण अनंताचे या रचनेचे नोटेशन मिळेल अशी अपेक्षा करित आहोत जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद
@rameshsaindane2022 Жыл бұрын
वा अतिशय सुंदर चालीत आपण गायन केलं अतिशय मधुर आवाज जय हरी माऊली
@mahadeobhoite7388 ай бұрын
नवशिक्यांसाठी उत्तम सादरीकरण! धन्यवाद माऊली!
@gajananjunare10927 ай бұрын
मनाला प्रसन्न , असा सुरेल आवाज. खुपच सुंदर.❤
@machindrawalke17205 ай бұрын
Atishya sunder awaz ahe tumacha
@संदिपपगारे-द5द Жыл бұрын
खूप छान आहे चाल आवाज आपला खुप छान आहे महाराज किती गोड चाल गायली महाराज 🙏🙏 महाराज एक विनंती आहे गौळण खेळे भोवरा ग बाई भोवरा गौळणीचे नोटेशन द्यावे महाराज 🙏🙏
@sukhshailalande8827 Жыл бұрын
नमस्कार सर सुप्रभात खूप सुंदर आंभग सादर केला खुप छान राम कृष्ण हरी 👌👌🙏
@aniketmane3214 Жыл бұрын
खूप खूप सुंदर सर आवाज आणि वादन सर . एक विनंती नोटेशन चे प्रिंट द्यावेत.
@pramilashelar3951 Жыл бұрын
जयहरी महाराज खूप आवाज गोड धन्यवाद❤🙏🙏👌👌🌹🌹🌹
@shashankdhumal4591 Жыл бұрын
खुप छान माऊली 🙏 धन्यवाद
@ashishgurav919011 ай бұрын
Mast maulu
@Macchindar_Roule Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@VishwasPatil-s8n2 ай бұрын
राम कृष्ण हरी! व्हीडीवो मधे नोटेशन दिसत नाही
@dpawar30472 ай бұрын
माऊली तुमच्या सेवेसाठी यावे वाटते तुम्हाला वेळ आहे का 🙏
@eknathmusicmelody53232 ай бұрын
नक्कीच मला ही तुमची सेवा करायला आवडेल धन्यवाद.
@narendragage961 Жыл бұрын
सर खुप छान गायन , लागलीसे आस मला गोडी अभंगाची क्रुपा त्या पांडुरंगाची ह्या अभंगाचे नोटेशन द्यावे हि विनंती
@PrabhakarMhetras-ji1bp Жыл бұрын
Khup sundar
@पद्मावतीपाटील-ब9व Жыл бұрын
खूप छान आहे सर
@पद्मावतीपाटील-ब9व Жыл бұрын
खूप छान आहे सर
@raghunathshete9181 Жыл бұрын
Very very nice
@vithalnaik5680 Жыл бұрын
Ram Krishna mauli❤
@MaheshBaravkar-e5vАй бұрын
Va sir jau devachi hava yache pn notetion pathava
@poojamisal50328 ай бұрын
Kali 2 che notetion share kara sir..
@dipaligosavi4741 Жыл бұрын
Kya fhul chadhau mai prabhu ki charno me notection dya pliz
@govindraotukaramwagh3543 Жыл бұрын
अप्रतीम सर आवाजाचे ज्यादूगर आहे सर एक रिक्वेस्ट आहे नोटीशंण प्रिंट्स स्पस्ट तिसत नहि बाकी आवाज खुपच छ्यान आहे 👌🙏🙏🏆
@vilaspawar8555 Жыл бұрын
खुपछानअंभगअणिखुपछानआवाजजयहरीएकनाथमहाराज
@gorakhshingare7659 Жыл бұрын
वा खूप सुंदर आवाजात माऊली आपले अभंग म्हणजे दुधात साखर माऊली