आजचा एपिसोड एकदम उपयुक्तांचे ,विशेषतः पालकांना .आईच मुलांची पहिली गुरू असते .
@dhamankarhospital76693 ай бұрын
मुले हीं पालकांचे कायम निरीक्षण करत असतात आणि पालक हेच त्यांचे पहिले शिक्षक आहेत हयाची जाणीव आपण छान करून दिलीत
@preetikhange99503 ай бұрын
आपण फक्त एक मूल वाढवत नसून, समाजाचा एक घटक वाढवतो आहोत याची जाण पालकांना करुन दिली आहे. ते करताना विविध वयातील मूलांबरोबर पालक या नात्याने आपले वर्तन कसे असावे? हे उदाहरणातून समजावले आहे. त्यामुळे बहुतांश पालकांना यशस्वी होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद सर!
@anandaarekar71543 ай бұрын
ऋ
@anandaarekar71543 ай бұрын
दृऋ
@onkarmahamuni83 ай бұрын
पालक म्हणून खूप छान इनपुट मिळाले या पॉडकास्ट मधुन...😇✌
@ArvindDongare3 ай бұрын
अतिशय सुंदर मारदर्शन केल्याबद्दल दोघांचेही धन्यवाद ❤🎉🎉