Рет қаралды 1,126
Good Touch - Bad Touch - Part 2 - For Parents with children aged 5+ |Expert Talks ft. Anuja Kulkarni
मागच्या पॉडकास्ट मध्ये बालमानसतज्ज्ञ अनुजा कुलकर्णी यांच्याशी बोलताना आपण २-५ वयोगटातल्या मुलांशी Good Touch आणि bad Touch या विषयावर कसं बोलायचं हे जाणून घेतलं. आता आपण बोलणार आहोत वय वर्ष ५ आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांबद्दल. जसं जसं मुलांचं वय वाढतं तसे त्यांचे प्रश्न वाढतात, उत्सुकता वाढते. Physical abuse, Body Proximity किंवा मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देणं याविषयी आज पुन्हा एकदा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अनुजा कुलकर्णी. अनुजा कुलकर्णी यांनी याच विषयांवर विविध शाळा आणि संस्थांबरोबर काम केलं आहे आणि करत आहेत .
To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/...
Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/...
Follow us on:
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chik. .
संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks