तीन महिन्यात 9 लाखांची कमाई करतो 'हा' तरूण, पहा नाशिक जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याची यशोगाथा |

  Рет қаралды 11,290

Kisanwani

Kisanwani

Күн бұрын

#Kisanwani
शेतीत योग्य नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर चांगली कमाई करता येते. नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील ऋषिकेश काकड या युवा शेतकऱ्यांनं हेच सिध्द करून दाखवलयं. नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतलेल्या ऋषिकेशनं सध्या टोमॅटो पिकाकडं आपला मोर्चा वळवलाय. हे करत असताना त्याने टोमॅटो पिकाची दर्जेदार व्हरायटी आणि योग्य नियोजन यावर भर दिलाय. त्यामुळं त्याला अवघ्या तीन महिन्यात 9 लाखांच उत्पन्न हाती येणार आहे. चला तर पाहूया त्याच्या टोमॅटो शेतीची ही यशोगाथा.
Tomato Farming,
shriram bioseed genetics,
tomato seeds,
Tomato farming in Maharashtra,
shriram bioseed tomato variety,
2352 Tomato Variety,
Agriculture,
tomato farmer,
Tomato farming in india,
Profitable tomato farming in india,
best tomato seeds for summer in india,
best tomato varieties in india,
rainy season tomato varieties in india,
summer tomato varieties,
heat tolerant tomato varieties in india,
Best tomato seeds for summer in india,
tomato seeds,
shreeram bioseed tomato seeds for summer season,

Пікірлер: 9
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН