भाकरी बनवण्याचे 3 प्रकार जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने उकड न काढता न थांबता तांदुळाच्या भाकरी..

  Рет қаралды 11,890

Devdarshan Kitchan vlogs

Devdarshan Kitchan vlogs

9 күн бұрын

भाकरी बनवण्याच्या जगातील सगळ्यात सोप्या पद्धती न उकड काढता न थांबता सोप्या रेशनच्या तांदुळाच्याभाकरी
🙏 नमस्कार मंडळी मी सुरेखा आणि माझ्या या देवदर्शन किचन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते... तर मंडळी आजची ही रेशनच्या तांदुळापासून मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या भाकरीचे 3 न्ही प्रकार तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि आवडल्यास, तर आपल्या Devdarshan kitchen Vlog चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढीच मी सुरेखा तुमच्या कडून अपेक्षा करते..😊🙏
#तांदळाचीभाकर
#तांदुळाचीभाकरी
#devdarshankitchenvlog
#ricechapati
#chawalaatachapati
#tandalachibhakar
#tadulpithachibhakar
#चावलकी
#रेशनच्यातांदळाचीभाकरीभाकरी
#ज्वारीचीभाकरी
#बाजरीचीभाकरी
#recipe
#cooking
#food
#viralvideo

Пікірлер: 7
@ashwinirecipemarathiandart8261
@ashwinirecipemarathiandart8261 16 сағат бұрын
13 like khup chan
@manasipatwardhan6678
@manasipatwardhan6678 22 сағат бұрын
प्लास्टिक पेपरवर लाटलेली
@vijayapatil1240
@vijayapatil1240 12 сағат бұрын
Bhakri ashi madhun todaychi naste ewdhe pan akkal nahi
@mohiniujgare2473
@mohiniujgare2473 12 сағат бұрын
छान पद्धत
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 97 МЛН