1 किलोच्या प्रमाणात कांदा लसूण मसाला,मिरची कोणती वापरावी?वर्षभर रंग, चव टिकून राहण्यासाठी खास माहिती

  Рет қаралды 191,622

Priyas Kitchen

Priyas Kitchen

Күн бұрын

Пікірлер: 191
@AnjanaMore-d8q
@AnjanaMore-d8q Ай бұрын
खुप छान सुंदर माहिती दिली ताई तुम्ही ❤
@madhavikulkarni1684
@madhavikulkarni1684 2 жыл бұрын
झणझणीत !! 👍👍.मसाला दळण्यापेक्षा डंका वर कुटून आणलेला छान असतो. छान माहिती सांगितली.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद माधवी ताई मी तुमची खूप खूप आभारी आहे kzbin.info/www/bejne/h4Wpoq2Yi89_qrc असं करा नियोजन! गुढीपाडवा विशेष झटपट तयार होणारी नैवेद्याची थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा
@ushakadam4090
@ushakadam4090 2 жыл бұрын
खूप छान पध्दतीने दाखवला मसाला. मी नक्की करून बघणार.
@vishalchavan9274
@vishalchavan9274 2 жыл бұрын
कृत्रिम रंग आणि प्रिझरवेटीव्ह शिवाय खाद्यपदार्थ तयार करून छान माहिती दिली आहे जर शक्य झाल्यास पाटा-वरुट्यावरचा तिखटाचा गोळा करून कसा करावा याची माहिती द्यावी ..... खुप खुप शुभेच्छा...... 💐
@latakadam3103
@latakadam3103 2 жыл бұрын
Khup khup khup chan. Very nice . 🤗👌👍 God bless you.
@ShrutikaMayekar
@ShrutikaMayekar 7 ай бұрын
खुप छान रेसिपी आहे
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Жыл бұрын
Khup chan mahiti sangitali Tai dhanyavad 👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
#उन्हाळीनाश्ता 1. अवघ्या दहा मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार नाचणीची घावन व कैरीची चटणी👇 kzbin.info/www/bejne/ppiqfnekopVme5Y
@ratnaprabha7666
@ratnaprabha7666 2 жыл бұрын
खूप व्यवस्थित पध्दतीने सांगितले आहे
@anaghadalvi2251
@anaghadalvi2251 2 жыл бұрын
खुपच उपयुक्त टिप्स सह मसाला कसा बनवायचा तो दाखवला त्याबद्दल तूमचे आभार. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मसाला करणार आहे. 🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही नेहमीच मला उत्साहवर्धक अभिप्राय कळवत असतात त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित होतो व मला आणखी नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी ऊर्जा मिळते खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक मी तुमची आभारी आहे🙏💐
@jyotichavan1911
@jyotichavan1911 9 ай бұрын
खूप छान रेसेपी 👌👌
@jyotimalanalawade8177
@jyotimalanalawade8177 Жыл бұрын
खुप छान असा मसाला झालेला आहज
@GeetaTonpe
@GeetaTonpe 10 ай бұрын
Khoop Chan ahe masala banun pahanar aahe
@kanchankhot2228
@kanchankhot2228 2 жыл бұрын
छान माहिती मिळाली मीही करून बघते धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 жыл бұрын
बरीच प्रक्रिया आहे मसाल्याची ,पण हे सर्व निगुतीने केले आहे प्रिया . या सर्वांचा परिपाक म्हणजे "कलरफूल "कांदा लसूण मसाला । अप्रतिम पाककृती !
@ujwlaj3438
@ujwlaj3438 9 ай бұрын
Khup khup chan 👌👌👌👌👏👏
@jayashreebonde4602
@jayashreebonde4602 2 жыл бұрын
अप्रतिम झाला आहे मसाला! 👌👌👌 तुमचे रेसिपी मधील प्रत्येक काम, नेहेमीच व्यवस्थित व अतिशय टापटीप असते.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई तुम्ही नेहमीच मला प्रतिसाद उत्साहवर्धक देत असता त्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्यासाठी व दाखवण्यासाठी ऊर्जा मिळते अशीच साथ कायम असू देत पुन्हा एकदा मनःपूर्वक आभारी आहे🙏🙏💐
@priyankabhusare4918
@priyankabhusare4918 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
#उन्हाळीनाश्ता 1. अवघ्या दहा मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार नाचणीची घावन व कैरीची चटणी👇 kzbin.info/www/bejne/ppiqfnekopVme5Y
@pournimamohire7017
@pournimamohire7017 2 жыл бұрын
Satwik sugran ahat tumhi mast👌
@ujwalaj5857
@ujwalaj5857 Жыл бұрын
Nice ...actually I am waiting for this recipe ..so thanks a lot.
@CraftnKitchen1510
@CraftnKitchen1510 2 жыл бұрын
Very informative video... I will definitely try this one
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you neeta
@swatihande9635
@swatihande9635 2 жыл бұрын
Mala tumchya sarv receipes khup aavdtat khup chhan.
@sunitakundargi5110
@sunitakundargi5110 9 ай бұрын
Lasun bhajun n ghetlyane kachha vas yet nahi ka? Mi udyach ha masala karnar aahe.khup chan recipe aahe .tips pan khup Chan.Thank u soooo much much.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 9 ай бұрын
अजिबात कच्चा वास येत नाही लसूण कच्चाच या मसाल्यामध्ये वापरतात जर तुम्हाला आलं वापरायचा असेल तर आलं सुद्धा वापरू शकता पण आलं तेलामध्ये तळून घ्यावे लागतं तसेच काहीजण यामध्ये कोथिंबीर सुद्धा वापरतात साधारण अर्धी गड्डी कोथिंबीर तुम्ही यामध्ये वापरू शकता ती सुद्धा स्वच्छ धुऊन वाळवून मग तळून यामध्ये घालायची आहे
@mangalatayade3494
@mangalatayade3494 2 жыл бұрын
Khup chan banvla tai masala
@Sujatajadhav-wnt2nv
@Sujatajadhav-wnt2nv 2 жыл бұрын
Atishay sunder👌🙏🏻
@SwannyFootballing
@SwannyFootballing 2 жыл бұрын
Wah khup chhan masala banavala 👌👌👌
@bhausahebraut8906
@bhausahebraut8906 Жыл бұрын
आवडल❤❤
@rohinirawat2784
@rohinirawat2784 Жыл бұрын
Khup cchan pan Aadrak, kothibir contiti kiti ghayavi
@shailasalimath9383
@shailasalimath9383 Жыл бұрын
Very nice and good sister👌👌👌👌👌👌
@harshartipramodpatil652
@harshartipramodpatil652 2 жыл бұрын
Thanks खुप खुप छान झाला माझा मसाला
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
आवर्जून अभिप्राय कळवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे
@pritipawaskar5325
@pritipawaskar5325 2 жыл бұрын
Khup chhan receipe Priya, ha masala medium tikhat aahe ki ati tikhat aahe Jamala tar Malvani masala recipe share karshil ka
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
खरंतर मी मालवणी मसाला बनवून तयार झालेला आहे पण मी व्हिडिओ शूटिंग त्याचं केलं नाही तुम्हाला प्रमाण हव असेल तर मी देते
@pritipawaskar5325
@pritipawaskar5325 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ ग्रेट, प्रमाण मिळले तर फारच छान
@nafisahallur2119
@nafisahallur2119 9 ай бұрын
Star phul pan ghala chan suwas yeto 👍👍
@ujwalamali1018
@ujwalamali1018 9 ай бұрын
Tai खूपच छान मी आता हा बनवत आहे. जर मिरची आजुन वळायची आहे .तर गरम मसाला 2 दिवस आधी भाजून घेतला तर चालेल का.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 9 ай бұрын
हो चालेल
@ujwalamali1018
@ujwalamali1018 9 ай бұрын
Thanku​ .@@PriyasKitchen_
@ujwalamali1018
@ujwalamali1018 9 ай бұрын
Ha मासाल l मुबईत टिकेल ना. .अगदी तुमच्या सारखाच केला आहे.
@Snehalkhandarevlog
@Snehalkhandarevlog 2 жыл бұрын
Khup Chan Tai 👌🙏
@vijayraochikte1355
@vijayraochikte1355 Жыл бұрын
Super 👌
@mrs.pallavish.8041
@mrs.pallavish.8041 2 жыл бұрын
Khup chhan ..ghari kasa misalu shakato apan kanda ani lasoon te pn dakhava n
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
खडे गरम मसाले आणि मिरची जसे मी एका भांड्यामध्ये ठेवले होते तसे एकत्र करून ठेवावे जर तुमच्याकडे कांडप मशीन असेल तर तिकडून दळून आणा किंवा साधी मसाल्याची गिरणी असेल तर तिकडून दळून आणलं तरीही चालेल घरी फक्त लसणाची पेस्ट तयार करून ठेवावी आणि खोबरं आणि कांद्याचं सुद्धा वाटण मीठ घालून तयार करून ठेवावे मसाला आणल्यानंतर तो पूर्णपणे थंड होऊ द्यावा आणि मग यामध्ये कांदा खोबरं आणि लसुण यांची पेस्ट मिसळून व्यवस्थित चोळून चोळून घ्यावे घरी लसूण पेस्ट करताना किंवा कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार करताना मिठाचा वापर करावा अजिबात पाण्याचा कुठेही वापर होऊ देऊ नये पाण्याचा हातही शक्यतोवर लावू नये नाहीतर मसाला खराब होण्याची शक्यता असते
@mrs.pallavish.8041
@mrs.pallavish.8041 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ Thank you tai..last year cha maza kanda lasun masalyala burshi aleli😥
@ruchiranagwekar5380
@ruchiranagwekar5380 2 жыл бұрын
खूप खूप छान.
@AnishaKulkarnilovestruck
@AnishaKulkarnilovestruck 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी. तुम्ही मिरची पावडर सुद्धा घरी बनवता का? त्यासाठी कुठल्या मिरच्या किती प्रमाणात घ्याव्या medium spicy साठी?
@nayanapatil1938
@nayanapatil1938 9 ай бұрын
Kanda biryani a jasa fry karu vaprto tasa kela tar chalel ka
@snehalkhanter29
@snehalkhanter29 2 жыл бұрын
Recipe khup chaan ahe, ekch kanda lasun nhi takla tr chalel ka? Jain aslya mule kanda lasun nhi khaat
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Ho chalel tai ... thank you 😊
@meghanatharwal2599
@meghanatharwal2599 2 жыл бұрын
Farach chan👌👌
@chhayabhalerao9855
@chhayabhalerao9855 2 жыл бұрын
छान एक्सप्लेन केले
@Harshshinde51
@Harshshinde51 2 жыл бұрын
2KG masalyachi savistar mahiti dyavi tyach achuk praman dyav shkyto masala varsh bhar changka tikel main mhnje red colour tikayla hawa ani masale bhajanyasathi telache praman kiti chamche asaave ya badal mahiti dyavi masala khup Chan padhatine dakhvla tumhi👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
ताई मी सर्व साहित्याचे प्रमाण आणि तेलाचे प्रमाण सुद्धा एक किलोच्या प्रमाणात डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तुम्हाला दोन किलो प्रमाणात करायचा असल्यास मी सांगितलेल्या साहित्याच्या दुप्पट साहित्य घ्यावे मिरचीचा रंग व चव वर्षभर तसेच टिकून राहण्यासाठी मिरच्या तेलात व्यवस्थित परतून घ्याव्या व जसे मसाले सुद्धा मी तेलामध्ये खमंग भाजून घेतले आहेत तसे भाजून घ्यावे हा मसाला पूर्ण थंड झाल्यानंतर कांडप मशीन वर दळून आणावे त्यानंतर मसाला पूर्ण थंड करून मगच स्वच्छ धुऊन वाळवून घेतलेल्या बरणीमध्ये भरून ठेवावा शक्यतोवर रोज त्या बरणीला हात लावू नये जितका 15 दिवसासाठी किंवा महिनाभरासाठी मसाला लागतो तेवढा छोट्या भांड्यात किंवा छोट्या बरणीत काढून घ्यावा आणि पुन्हा बरणी व्यवस्थित बंद करून ठेवावी असे केल्याने रंग व चव अगदी वर्षभर तशीच राहते.
@reshmamali9062
@reshmamali9062 2 жыл бұрын
मस्त आहे
@seemanaik5764
@seemanaik5764 2 жыл бұрын
खुप छान 👌👌
@aakashworld4591
@aakashworld4591 2 жыл бұрын
IT'S VERY VERY IMPORTANT THE PERFECT COMBINATION OF MASALA FOR ANY RECIPE. STILL THERE IS DIFFERENT TEST & AROMA VARY FROM PERSON TO PERSON,BY THE SAME QUALITY OF ANY MASALA,BUT ABOVE ALL THE MOST IMPORTANT FACTOR IS "MASALA" ITSELF. THANK YOU VERY MUCH MA'AM FOR SHARING YOUR'S VALUABLE KNOWLEDGE WITH US. WISHES YOUR SUCCESS AS USUAL.😊👌👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you sir 🙏 🙏🙏🙏💐
@aakashworld4591
@aakashworld4591 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ welcome mam
@sandhyatingare3193
@sandhyatingare3193 2 жыл бұрын
खुप छान
@pareshgaikwad1035
@pareshgaikwad1035 2 ай бұрын
कबाबचिनी आणि नाकेश्वर स्किप केलं तर चालेल काय
@bhimraoghodke3404
@bhimraoghodke3404 2 жыл бұрын
छान ताई,तुम्ही टीचर आहात का ,किती समजून सांगता, मसाला टिकण्यासाठी हिंगाचे खडे बरणीत टाकून मसाला भरून ठेवणे
@rohinipokale4005
@rohinipokale4005 2 жыл бұрын
Masth tai 👌🙏
@hemangidhotre8758
@hemangidhotre8758 Жыл бұрын
खूपच छान आहे मसाला आणि मला खूप आवडला पण मला कलर थोडासा अजून लाल हवा आहे आणि तिखटपणा थोडासा जास्त तर त्याप्रमाणे मला तीन किलो चे प्रमाण सांगा
@shailalande4150
@shailalande4150 2 жыл бұрын
मसाला खूप छान घाटी मसाला खूप छान झाला
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 2 жыл бұрын
Khuppp chanwaw mast
@pv-----9
@pv-----9 2 жыл бұрын
👌👌 pun nagkesar ani kababchini 1ch. Ahe
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
नाही कबाबचीनी ला काही जण कापूर चिनी असेसुद्धा म्हणतात नागकेश्वर आणि कबाबचीनी हे दोन्ही वेगवेगळे आहेत
@pv-----9
@pv-----9 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ ho ka nahi bhetat dukanat 1ch ahe mhane dukandar
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 2 жыл бұрын
Tai nachniche ambil dakvna ani kiti divas store karyche te pan sanga
@sangitadalvi4135
@sangitadalvi4135 2 жыл бұрын
Amhi hach masala karto , Chan ahe
@sangitakumbhar795
@sangitakumbhar795 2 жыл бұрын
Sundar
@lalitahajare5798
@lalitahajare5798 2 жыл бұрын
Mast👌👌👌
@ahireneha1669
@ahireneha1669 2 жыл бұрын
Mast 👌🏻
@vaishalikunte7629
@vaishalikunte7629 2 жыл бұрын
Very nice and thanks for sharing 1 kg masala recipe. 👌👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂
@bhavnakhilare9903
@bhavnakhilare9903 2 жыл бұрын
Suka masala dalun anlyavar, kanda lasun khobra ekatra mix karaycha ka? Me nakki ha masala thodya pramanat ghari karun baghnar ahe
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Ho chalel, ghari mix kele tari chan hote.
@savitamahangade2501
@savitamahangade2501 2 жыл бұрын
👌👌
@manishakatore4107
@manishakatore4107 2 жыл бұрын
👌👌👌मसाला केल्यावर किती वेळाने बरणीत भरायचा
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
तीन ते चार तासाने
@nishatdurande566
@nishatdurande566 2 жыл бұрын
Much needed receipe,very well explained
@jyotim7859
@jyotim7859 Жыл бұрын
नमस्कार मॅडम. साधारण किती महिने पुरतो हा मसाला?
@chitrayadav54
@chitrayadav54 2 жыл бұрын
Khup chhan mam 👌👌 without onion only khobar lusun masala recepie sanga
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
फक्त यामधील कांदा घालू नका बाकी सगळे प्रमाण या मसाल्या सारखेच आहे
@chitrayadav54
@chitrayadav54 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ thanks mam for information
@meghabarwe9235
@meghabarwe9235 2 жыл бұрын
Mast didi
@Namaste_5
@Namaste_5 4 ай бұрын
तुम्ही विक्री करता का ह्या मसाल्याची, कृपया सांगावे. धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
नाही ओ ताई 🙂
@Namaste_5
@Namaste_5 4 ай бұрын
@@PriyasKitchen_ Tumhi itkya sundar prakare recipes dakhavta, shuddh Marathi bhasha, sangnyachi method pan agdi apratim..mala vatle ki tumhi asa masala sell karat asalhi kadachit. So I asked you. But thanks 🙏🏼
@hemlatamarathe9361
@hemlatamarathe9361 2 жыл бұрын
👌👌👍
@arnavmandave6826
@arnavmandave6826 2 жыл бұрын
Mixer made masala grind karu shakto ka
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
हो मिरची पावडर आणि खडे गरम मसाले गिरणीतून दळून आणा कांदा खोबरं आणि लसूण हे मिक्सर वर बारीक करा आणि मग या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या असे केले तरीही चालेल
@storyforkids1212
@storyforkids1212 2 жыл бұрын
Mast
@madhurighatpande1800
@madhurighatpande1800 10 ай бұрын
Trifalamhanjd kay ti kuthe milte
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 10 ай бұрын
किराणा सामानाच्या दुकानात किंवा जिथे मिरच्या, हळद ,गरम मसाले मिळतात त्या दुकानांमध्ये सुद्धा मिळेल
@jfashion3757
@jfashion3757 2 жыл бұрын
Nice 👌
@bhavnakhilare9903
@bhavnakhilare9903 2 жыл бұрын
Kanda sukvun fry karun takla tar chalel ka?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Ho chalel, kahi bhagat tasehi karatat.
@mayaaiwale7733
@mayaaiwale7733 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@yogitadharade4693
@yogitadharade4693 2 жыл бұрын
Hi tai.... Tumhi ha jo masala lonchya chi ji kachechi barni aahe tyat thevla aahe tyat masala kharab hot nahi ka😳 Karan mi hi lal-tikhat masala thevnya sathi hich barani vaparte Pn maza masala nehmi kharab hoto😓 2 Vela Mazya kdun asch zal🙄
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
अजिबात वर्षानुवर्ष खराब होत नाही मी दरवर्षी याच बरणीमध्ये ठेवते फक्त माझ्या बरणीचे झाकण अगदी घट्ट आहे जर तुमच्या बरणीचे झाकण सैल असेल तर मसाला खराब होऊ शकतो. अगदी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून एखाद्या हवाबंद डब्यात मध्ये ठेवलं तरीही चालेल किंवा घरामध्ये उपलब्ध असलेला स्टीलचा किंवा ॲल्युमिनियम च्या डब्यामध्ये प्लास्टिक पिशवी घालायची आणि त्यामध्ये सुद्धा मसाला व्यवस्थित राहतो फक्त पिशवीला गाठ बांधून ठेवावी, एक नाही दोन वर्ष सहज मसाला टिकेल करून पहा. एकात एक दोन पिशव्या घ्या म्हणजे अजिबातच हवा किंवा वाऱ्याचा संपर्क मसाल्याशी येत नाही व मसाला अजिबात खराब होत नाही
@swapnilbandhane8397
@swapnilbandhane8397 2 жыл бұрын
Masala vikat milel ka
@KomalYadav-xp2bf
@KomalYadav-xp2bf Жыл бұрын
तुमचे गाव,शहर कोणते???
@ganeshnangare9108
@ganeshnangare9108 2 жыл бұрын
Testi hoto ka?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Ho mast hoto ekdam tasty
@ganeshnangare9108
@ganeshnangare9108 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ thanks Tai
@ganeshnangare9108
@ganeshnangare9108 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ Kanda Ane lasun nahi ghatla tr taste la changla hoel ka ??
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
@@ganeshnangare9108 ho hoil
@pradnyashinde9154
@pradnyashinde9154 2 жыл бұрын
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@swatipagare1771
@swatipagare1771 2 жыл бұрын
Masala testy hoto ka jast ticut hoto ka
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
टेस्टी होतो पण जास्त तिखट होत नाही तुम्हाला जास्त तिखट हवा असल्यास अजून पाव किलो लवंगी मिरची चे प्रमाण वाढवा म्हणजे मी या व्हिडिओमध्ये फक्त पाव किलो लवंगी मिरची वापरली आहे तुम्हाला तिखट मसाला हवा असल्यास अर्धा किलो लवंगी मिरची वापरा
@chhayanagare9579
@chhayanagare9579 Жыл бұрын
1kg kiti kilo masala zala
@agninja
@agninja 2 жыл бұрын
Dalchini kiti ghyaychi aahe
@anitathorat2918
@anitathorat2918 2 жыл бұрын
खूपच सुंदर मसाला आवडला तुम्ही विकत आहात का मला पाहीजे
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
नाही विकत ग ताई पण जमलेच तर या पद्धतीने करून पहा अगदी सोपी व योग्य पद्धत आहे
@anitathorat2918
@anitathorat2918 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ नक्की बनवल आभारी आहे
@rahulbhabad5186
@rahulbhabad5186 2 жыл бұрын
कांदा लसून खोबरं ओला घातल्यावर मसाला खराब होत नाही का ? किती दिवस चांगला राहू शकतो कांदा उन्हात वाळवून घातला तर चालेल का ?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
वर्ष दोन वर्ष अजिबात खराब होत नाही काळजी करू नका जशी पद्धत दाखवली तसच करा👍🙂
@nandakamble6427
@nandakamble6427 2 жыл бұрын
Amchya kade 3 kilo mirchi la pratyeki 100 gram garam masala gheltat
@manalirevandkar7852
@manalirevandkar7852 11 ай бұрын
मसाला हवा असल्यास ऑर्डर करू शकतो का कल्याण (ईस्ट) cash on delivery. कृपया कळवावे. मला हवा आहे 😊
@vaishalitambare8484
@vaishalitambare8484 9 ай бұрын
कोणत्याही मसाल्याची ऑर्डर मी घेते ताई 🙏
@vaishalitambare8484
@vaishalitambare8484 9 ай бұрын
मसाल्याच्या ऑर्डर घेते ताई 🙏
@rajumirshikari0077
@rajumirshikari0077 2 жыл бұрын
कबाब चिनी व नाकेशर वेगळे आहे का?व का घालतात?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
नाकेश्वर व काबाबचीनी हे खडे गरम मसाला मधील एक भाग असल्यामुळे हे सुद्धा वापरावे यांचा स्वाद छान असतो
@sunanadathorat6804
@sunanadathorat6804 2 жыл бұрын
Total masala kiti kilo bhrla
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
2 kg 400 gram
@sunanadathorat6804
@sunanadathorat6804 2 жыл бұрын
Ok thanks
@truptigiri3535
@truptigiri3535 Жыл бұрын
Mala 5kiloche praman sang
@sunitakundargi5110
@sunitakundargi5110 Жыл бұрын
5 pat masala ghya.
@sunitakundargi5110
@sunitakundargi5110 Жыл бұрын
Ha 1kg cha aahe
@swapnalimalkar187
@swapnalimalkar187 Жыл бұрын
खर्च किती येतो अंदाजे
@swatinalawade4422
@swatinalawade4422 Жыл бұрын
Hi zaznit hot nahi na amlala madhyam tikhat lagte
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
हा मसाला मध्यम तिखट होतो
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/q5ynhWtvqcmiodE " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@gautamghadge3454
@gautamghadge3454 2 жыл бұрын
दोन, किलो, मिरची, असेल तर, हे प्रमाण, डबल, करायचे, का
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
हो
@renukaarde3147
@renukaarde3147 2 жыл бұрын
Aagri masala dakhva
@vandanajoseph4177
@vandanajoseph4177 2 жыл бұрын
Subtitles pl.
@elizamhasalkar8562
@elizamhasalkar8562 2 жыл бұрын
तुम्ही कांदा लसूण मसाला विकता का?कारण मी इसराएलला रहाते तुम्ही इथे पाठवू शकाल का?तर मला कळवावे
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
मी नेहमी करून विकत नाही पण तुमच्या साठी तयार करेन हवा असल्यास
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h4Wpoq2Yi89_qrc असं करा नियोजन! गुढीपाडवा विशेष झटपट तयार होणारी नैवेद्याची थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा
@renukaarde3147
@renukaarde3147 2 жыл бұрын
Poha papad dakhva
@umermotiwala8372
@umermotiwala8372 2 жыл бұрын
Oo we will buy ready made bhejaa kharab ho jaiga madam
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you ma'am 😊 🙏
@rajumirshikari4998
@rajumirshikari4998 2 жыл бұрын
ताई आलं वापरले नाही का?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
आलं वापरण्याऐवजी मी सुंठ वापरली आहे.
@manishapashte1443
@manishapashte1443 2 жыл бұрын
तुम्ही मसाला विकता का ,मला हवा आहे
@swarupakulkarniofficial
@swarupakulkarniofficial 2 жыл бұрын
Amhi ha masala vikto ...hava aslyas sampark krava
@swatiyadav7622
@swatiyadav7622 11 ай бұрын
आम्ही यात आलं कोथिंबीर घालून करतो
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद उपयुक्त माहिती दिल्याबद्दल
@anuradhapendharkar5166
@anuradhapendharkar5166 2 жыл бұрын
लसूण कच्चाच मिक्स केला तर मसाला खराब नाही होत का
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Naahi
@anuradhapendharkar5166
@anuradhapendharkar5166 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ ok 👍
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН