Chiku kalam la chatni kashi karavi yavar video banava
@SanjayWalimbe4 ай бұрын
खूपच छान माहिती. छाटणी किती आवश्यक आहे ते समजले. माझ्या घराचे अंगणात तीन केशर आंब्याची झाडे आहेत. आपल्या सांगण्यामुळे मला छाटणी करून घ्यावी वाटते.मला त्याची काहीच शास्त्रोक्त माहिती नाही. आपण माझे येथे येवून. छाटणी करून देऊ शता का ? आपले असणारे चार्जेस मी आपणास देईन.
@mohandasbhoye19412 жыл бұрын
जून 2021 मध्ये लागवड केली आहे,छाटणी कधी करावी.
@kuldipchavan93132 жыл бұрын
छाटणी कधी कोणत्या महिन्यात करावी
@sureshmore79112 жыл бұрын
छान माहीती धन्यवाद
@ulhasadhao95178 ай бұрын
क्रुपया दरवर्षी फळधारणा साठी उपाय सांगा माझ आंब्याच झाड 13 वर्षाच आहे एक वर्ष सोडुन एक वर्ष सोडुन फळ येतात प्रत्येक वर्षी फळ येण्यासाठी उपाय सुचवा
@satishbendale95002 жыл бұрын
Very nice 👍👍 God bless you 🙏
@kapilbhoir31082 жыл бұрын
सर छाटणी कोणत्या महिन्यात करावी ?
@anandthakur23115 ай бұрын
August
@aniltamore8756 ай бұрын
विजय सर दोन वर्षे ची अंबा ची झाडे आहेत .वाढ व्यवस्थित होत नाही तरी काय खत नियोजन करायला हवे
@prabhakarghate4005 ай бұрын
माझे दोन वर्षाची तिन झाडे आहेत सात मेली परंतु त्या तिनही झाडाची वाढ होत नाही जशी लावली तशीत आहेत.वाढीसाठी काय करावे सांगा साहेब.
@mdr31326 ай бұрын
Chatani कोणत्या month मध्ये करावी
@sanjayjagtap15152 жыл бұрын
सर, आंब्याचे १५ वर्ष जुने झाड आहे. त्या झाडाची छाटणी कशी करायची याच मार्गदर्शन करावे
@K12D10 Жыл бұрын
नर्सरी मधून आणून जुलै मद्ये अंबांची लागवड केली आता सप्टेंबर मध्ये काही झाडांना वरती पालवी फुटली आहे आणि काहीना दोन फांद्या ही बाजूने आल्या आहेत तर चटणी कशी करावी..झाड साधारण ३ते ३.५फूट उंच आहे....आणि २ झाडांना पालवी आली नाही आणि ते साधारण ४ फूट उंच आहे
@gauribankar77774 ай бұрын
लागवड करून 11 महिने झाले आहेत.जून महिन्याच्या शेवटी छाटणी केली तर चालेल का.पावसामुळे नुकसान होणार नाही ना
@deepakhirevlogs3 ай бұрын
Very nice
@ganeshjedhe30862 жыл бұрын
खूप छान
@dilipkale1982 жыл бұрын
सुंदर स्पष्टिकरण आहे .
@suhaspalande60772 жыл бұрын
खड्डे कशे खोदायचे? कोणतं खत वापरावे?
@rohandige34009 ай бұрын
छाटणी करून झाली की कीड लागू नये म्हणून त्या जागी कोणते केमिकल लावावे....... .
@narayanashtakar67062 жыл бұрын
कोणत्या महिन्यात छाटनी केली जाते
@DilipPatil-of2gm Жыл бұрын
दोन वर्षांच्या आंबा रोपांची लागवड २२जूनला केली आहे त्याला मोहर आला आहे तो मोहर ठेवायचा काय? मार्गदर्शन करा
@kiranshinde32142 жыл бұрын
छाटणी कोणत्या महिन्यात करावी
@sampatraomore3991 Жыл бұрын
5 ऑक्टोबर 2022 रोजी आंबा लागण केली असून सध्या मोहोर येत आहे.आंब्याची छाटणी कोणत्या महिन्यात करावी लागेल.
@sachinparase13842 жыл бұрын
मस्त
@yuvrajpatil42603 жыл бұрын
आंब्याची पहिली छाटणी झाल्यावर लवकर फुटवे येण्यासाठी कोणते औषध फवारावे किंवा काय करावे
@vijaykamble88943 жыл бұрын
Urea 10gm/lit
@yuvrajpatil42603 жыл бұрын
@@vijaykamble8894 1 लिटर पाण्यामध्ये 10 ग्राम युरिया फवारणी करायची का
@Kasal2693 жыл бұрын
कुठल्याही फवारणी ची गरज नाही ,झाड नैसर्गिक सुप्त अवस्था सम्पलयांतर आपोआप फुटत असते.
@ulhasadhao951711 ай бұрын
क्रुपया मार्गदर्शन करा 10 वर्षाच झाड आहे छाटनि केलेली नाही 25 ते 30 फुट झालं छाटनि करायची आहे तसेच झाडाला एक वर्ष सोडुन फळ येतात दर वर्षी फळ येण्यासाठी मार्गदर्शन करा
@avinashbhagat9827 Жыл бұрын
मी मी एक इंच झेंडा वर ठेवला होता पण माझी झाडे जळून गेली मी एक माळी कामगार आहे माझी झाडे का जळून गेली असेल
@shekharmarathe18 ай бұрын
छाटणी पावसाळा आणि थंडी चे महिने सोडून दुपारच्या वेळात करावी
@fakeomkargaming06 Жыл бұрын
Sangola watambare❤
@maisatav41122 жыл бұрын
Chan
@dineshwankhade7408 Жыл бұрын
छाटणी कोणत्या महिन्यात करावी?
@vijaykamble8894 Жыл бұрын
एप्रिल मे मध्ये
@rameshthombare45232 жыл бұрын
Dada tumcha phone no pathava medicine konte dyache sanga tumhi kontya gavache sanga tumhei vijite deu shakata ka tumche charges du aamhi phone no pathava
@shahurajhalle9782 Жыл бұрын
आपल्याला संपर्क कसा करावा
@anilrinayat5444 Жыл бұрын
Dada kalam kuta miltil aapla cantect no patwa tar meharbani hoil
@a30sawantnarendra352 жыл бұрын
सर सांगोला तालुक्याचा आहे. सर contact number भेटेल का छाटणी साठी ?
@vijaykamble88942 жыл бұрын
9665688848
@vishalmawaskar68362 ай бұрын
भाऊ तुमचा f no मिळेल का ?
@poojadeshmukh9843 Жыл бұрын
Pooaj
@elec_10_sushantkolekar413 жыл бұрын
sir Mobile no dya
@dr.karanpadhar36353 жыл бұрын
Tumachi Bag kute ahe
@madhuhulawale41563 жыл бұрын
Mobil no
@Rjsuyash Жыл бұрын
Sir mango trees ko 2 years zale ajun growth nahi zali Kay karu sag