Kaki kaljji ghya take rest get well soon kaki ❤️ mala adhi bhakri karayela yeth navti pan mi practice karu karun aata khup chaan zamtey kaki mast bhakri
@VaishaliDeshpande15 сағат бұрын
अरे व्वा ! रिया, खूप छान वाटले तुझी कमेंट वाचून.
@shraddhakulkarni6306Күн бұрын
Khup chan recipe. Ani kalaji ghya 😊
@VaishaliDeshpandeКүн бұрын
हो. काळजी घेत आहे.
@bharatigoswami4032Күн бұрын
फारच छान तुम्हाला लवकर बरं वाटो
@SavitriDeshpande-k5d7 сағат бұрын
Kay zale hote
@kalyanisk8008Күн бұрын
Please take care..
@VaishaliDeshpandeКүн бұрын
हो. काळजी घेत आहे.
@vaishalijoshi7531Күн бұрын
काळजी घ्या आणि असेच छान छान व्हिडीओ पाठवा 🙏🙏
@VaishaliDeshpandeКүн бұрын
नक्की
@vidyajoshi4630Күн бұрын
Vaishali ताई तब्येत कशी आहे आत्ता ? बरं मी मध्यंतरी एक viral झालेले व्हिडिओ पाहिले होते की भाकरी, पापड, वांग डायरेक्ट गॅस वर भाजून खाल्याने कॅन्सर laa आमंत्रण म्हणून.. 😢
@VaishaliDeshpandeКүн бұрын
विद्या ताई, माझी आई, सासूबाई, मावशी या सर्वांनी गॅस वरच वांगी, पापड, भाकरी भाजली. आजही त्या सगळ्या जणी छान आहेत. त्यामुळे मी सुद्धा त्यांना फॉलो करते.
@vidyajoshi4630Күн бұрын
@VaishaliDeshpande होय हो ताई गॅस शिवाय दुसरे गत्यंतर नाहीये आपल्याला.. मी पण गॅस वरच भाजते, पण हे असे व्हिडिओ आल्यावर जरा टेन्शन आला मला ताई
@mangeshnipunage9594Күн бұрын
Video छान काळजी घ्या
@VaishaliDeshpandeКүн бұрын
धन्यवाद
@ashwinichaukade8433Күн бұрын
काळजी घ्या वाट पहात होते तुमच्या videoची
@VaishaliDeshpandeКүн бұрын
धन्यवाद
@saeekulkarni7388Күн бұрын
Kaku baryach divasani ala video thik ahat na?
@VaishaliDeshpandeКүн бұрын
आम्ही सगळे छान आहोत. पण माझा उजवा हात दुखावला आहे म्हणून व्हिडिओज नियमित अपलोड करू शकत नाही.
@shamikadivekar4587Күн бұрын
काळजी घ्या ताई@@VaishaliDeshpande
@SurprisedCardinal-nm5sqКүн бұрын
@@shamikadivekar4587काळजी घ्या ताई आम्ही खूप वाट पाहत असतो तुमच्या व्हिडीओ ची. पोंगल रेसिपी प्लिज दाखवा ताई 🙏🏼
@vidyajoshi4630Күн бұрын
@@VaishaliDeshpande काय झाले आहे उजव्या हाताला वैशाली ताई ?
@sangitakhakurdikar7714Күн бұрын
कुठे आहात मॅम
@VaishaliDeshpandeКүн бұрын
सध्या पुण्यातच आहे.
@madhavishahane80488 сағат бұрын
तुम्ही एकदा ही video त दिसल्या नाहीत
@amitajoshi2853Күн бұрын
Direct gas flame वर काही भाजू नये, असे msg. फिरत होते काही दिवसापूर्वी. Health साठी चांगली नाही gas flame.
@VaishaliDeshpande15 сағат бұрын
हो. मी पण त्याबद्दल वाचले आहे. पण मला वाटते की माझी आई, सासुबाई, मावशी या सगळ्यांनी शहरात आल्यावर आपण दाखवले आहे तशीच भाकरी केली. त्यांना काही अपाय झाला नाही. सध्या सतत हे चूक ते बरोबर असे वाचनात, ऐकण्यात येते. त्यामुळे कायम काय चूक काय बरोबर हा गोंधळ माझा होतो.