खूप सुंदर आणि अप्रतिम गझल आहे कृपया याचे शब्द देखील प्रसिद्ध करावे ही विनंती
@anjalipatil21344 ай бұрын
31 डिसेंबर 14 ला दूरदर्शन ला रानडे सरांचा हा कार्यक्रम झाला होता, त्यावेळी या गझल फोनमधे रेकाॅर्ड करुन मी आत्तापर्यंत ऐकत होते, आता युट्यूबवर मिळाल्या, खुपच अप्रतिम, जळगावला हा कार्यक्रम प्रत्यक्ष बघायला/ऐकायला मिळावा अशी ईच्छा आहेच, कलेसाठी शतश: प्रणाम
@sudhirj.9676 Жыл бұрын
गझल खूप अर्थ पूर्ण आहे.चाल तितकीच गोड आहे दत्तप्रसाद रानडे यांचे गायन अप्रतिम मागील महिन्यात प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला धन्य झालो . अप्रतिम
@prasadswami798010 ай бұрын
Kuthe?
@sudhirj.967610 ай бұрын
संगमनेर. PNG
@nilesharadle9960Ай бұрын
वाह....! 👌🏻👌🏻❤
@Prajwalraje-n1c9 ай бұрын
खूप छान तू धुका सारखी मी उन्हासारखा
@saritasawant30676 ай бұрын
शब्द रचना, चाल आणि गायन खूपच हृदयाला स्पर्श करून जाते lovly ❤ सारखी सारखी ऐकत रहवीशी वाटते reyali 🎉
@sushantdamane9448 ай бұрын
Waahh 3:55
@diwakarsatpute77855 ай бұрын
अप्रतिम गझल
@sushantdamane9448 ай бұрын
Mi rikama punha angana sarkha.....................
@sushantdamane9448 ай бұрын
sparsh nahi tuza sanganya sarkha i love you...........................................................................