Рет қаралды 1,538
मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन शंभर दिवस उलटून गेले. या 100 दिवसात नरेंद्र मोदी यांची कामगिरी कशी राहिली? शंभर दिवसात मोदी सरकार दिसलं? की एनडीए सरकार दिसलं? चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे मोदींसाठी डोकेदुखी ठरेल असे अनुमान बांधले जात होते. तसं काही चित्र या १०० दिवसांत दिसलं का? हे जाणून घेतलंय पुढारी न्युजचे व्युज एडिटर प्रसन्न जोशी यांच्याकडून.