देशात न्यायालयाची हुकुमशाही आहे. अशी न्यायव्यवस्था जगात कुठेच नाही
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@namdeoshinde64238 күн бұрын
धर्माधिकारी सर म्हणजे एक दुर्मिळ व्यक्तिमत्त्व.
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@organic7148 күн бұрын
Dharmadhikari sir has divine aura around him ......proud to be his foundation batch student ❤sir in himself an university where we learn art of living ✨️ thank you sir for being yourself 🙏🙏
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@avinashprabhune52308 күн бұрын
Dharmadhikari Sir has explained harsh reality and legal terms in most simple language. Increase of such devoted officials can certainly bring huge positive change in the system for Citizens
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@manishafoodcorner68217 күн бұрын
खूपच छान aahe sir tumache anubhav मी तुम्हाला नेहमी येकातेपण हल्ली अभ्यासामुळे वेळ मिळत नाही पण तरी आज ऐकला तुम्हाला एकूण असं वाटतं की मी जे भविष्यात काम करणार आहे तेच तुम्ही मला आता गाईड करत आहात 😊 मला तुमच्यासारखाच काम करायचं आहे फक्त समाजासाठी😊❤
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@AshokA_SS7 күн бұрын
आपले कोर्ट हे न्याय करण्यासाठी नाही तर आरोपींना वाचवण्यासाठी आहेत.
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@sudhirshinde85808 күн бұрын
Eagerly waiting for next part.
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@sunilsawant55107 күн бұрын
एक दिपक अंधार नाहीसा करू शकतो, तर हजारो दिपक तेवले, तर लख्ख प्रकाश पडणारच. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. धन्यवाद सर!😊
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@rajaramkhaire71558 күн бұрын
You are great sir
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@maheshdeshmukh14086 күн бұрын
खूपच छान विश्लेषण !
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@Rohinikulkarnimusic7 күн бұрын
अविनाश धर्माधिकारी सर म्हणजे चालते बोलते ज्ञानाचे,अनुभवांचे भांडार आणि झोपलेल्या समाजाला जागृतीकडे नेणारे सजग व्यक्तिमत्व.. श्री कृष्णा चे कार्य पुढे नेणारे आहेत.🙏🙏🙏🌹🌹👍
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@kaustubhk86487 күн бұрын
.... Justice delayed is not only justice denied, but it is the biggest crime done by the one who is responsible to deliver the justice!
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@SurekhaMatpati7 күн бұрын
Very nice sir आपण खूप सुंदर विचार मांडतात
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@AuditEmployeesUnion4 күн бұрын
Very interesting....
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
Watch the second part today at 7.00pm - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@RajkumarKokane2 сағат бұрын
Nice
@suhasdamle79758 күн бұрын
किती खरं मत मांडलंत सर..यावेळेस तर जनतेने अनुभवलं की सरन्यायाधीश असेच वागले आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेला न्याय दिला नाही..हा अन्याय पक्षांवर नसून त्याच्या लाखो मतदारांवर केला आहे..त्यांना मतदानासाठी चिन्हच दिलं नाही..आणि तेही देशाचे सरन्यायाधीश असून फक्त मराठी जनतेवर केला..
@jsk6728 күн бұрын
काय फालतू लॉजिक आहे. म्हणजे ते उद्धव ठाकरे, लढले युती मध्ये, आणि मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून गेले काँग्रेस सोबत. तिथं मतदारांवर अन्याय होत नाही का? म्हणजे काँग्रेस नको म्हणून लोकांनी यांना मतदान केलं आणि ही त्यांनाच सत्तेत घेऊन आले. वाह
@wamanmore66416 күн бұрын
Word justice has no room in the Judicial system holders,they deliver judgments and most of the times delay in delivery of a judgment becomes justice given.
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@Hades7356 күн бұрын
Does the established system allow the clean and efficient officer to work ideally?
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@sanjayjoshi25667 күн бұрын
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश हिंदुस्थान चा प्रथम विचार कधी करणार??
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@rajaramdhamdhere70287 күн бұрын
आपल्या क्लास मधील पास झालेले अधिकारी यांना भ्रस्टाचार न करण्याची शपथ द्या.
@ChanakyaMandalPariwar7 күн бұрын
दरवर्षी चाणक्य मंडल परिवारमध्ये तयारी करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात हे विद्यार्थी 'स्वच्छ आणि कार्यक्षम' अधिकारी बनण्याचा संकल्प सोडतात. मुळात हा संकल्प म्हणजे लोकांसमोर त्यांनी दिलेल वचनचं असतं.
@sunilsir19827 күн бұрын
सर, त्यांचा कधी तरी आढावा घेतलाय तुम्ही ? माफी असावी असा प्रश्न का विचारावा. असेही मला वाटते. कारण तुम्ही त्याचे मार्गदर्शक होतात. त्यानुरूप तो अथवा ती इच्छित ध्येयापर्यंत पोहचली. परंतु सत्ता नी अधिकार याच्या जोरावर त्याला तुमच्या शापथेचा विसर पडला असावा. आणि अर्थार्जन नी अर्थार्जन हे नवे उद्दिष्ट तो अथवा ती साध्य करत असावी.
@shashankmudholkar55093 күн бұрын
पदोन्नती मधील आरक्षण या बाबतीत किती उशीर झाला आहे न्यायालयाकडून निर्णय येण्यास, 2005 ते अजूनही झाला नाही. उपरोक्त विषयावर आपले मत आणि विवेचन कृपया
@AshokA_SS7 күн бұрын
जो पर्यंत देशात भ्रष्टाचार आहे तो पर्यंत लोकशाही आहे. 😂
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8
@yashwantsonawane36435 күн бұрын
ऐकले अनेक प्रश्न निर्माण करून गेलेत 1 उद्दीष्ट पूर्ण करीत नाही तरी प्रमोशन मिलते 2 तुम्ही एकटेच उदीष्टाची चिन्ता करणारे होतात 3 काहीही अभ्यास नकरता सह्या करणार्या अधिकार्यावर काहीही दण्डात्मक कारवाइ करणारी कोणतीही यन्त्रना नाही 4 जवल जवल बहूसन्ख कर्मचारी कामटालू भ्रष्टाचारी आपले मत नोन्दवावे
@ChanakyaMandalPariwar4 күн бұрын
या व्हिडिओचा दुसरा भाग आज सायं. ७ वाजता प्रकाशित होईल - kzbin.info/www/bejne/fqOYiJKMnb-lmK8