सर तुम्ही अधिकारी असताना एक अधिकरिपणा बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यांनी एवढ्या बारकाईने समाजाचा विचार करून केसेसचा न्यानिवडा करण्यासाठी तुमच्या बहुमूल्य वेळेप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचा पण वेळ बहुमूल्य आहे याचा विचार केला .खरच सलाम आहे सर तुमच्या कार्याला..
@gaurideshpande89132 күн бұрын
हे चॅनेल पाहणे व ऐकणे हा अतिशय आनंददायी आणि मौलिक अनुभव आहे . थोर!! 💯
@vatsalajadhav24924 күн бұрын
संवेदनशील, विचारी, अभ्यासू, गोरगरीब सामान्य माणसा baddal असलेली तळमळ हे आपले अनुभव ऐकताना जाणवते 🙏🙏🙏खरच अभिमान वाटतो सर आपण खरंच ग्रेट आहात 🙏🙏🙏 आपली कामाची पद्धत, आपल्या योजना, कल्पना, आपली विद्वत्ता याचा प्रथम महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार आणि नंतर राज्यसभेवर आपली नियुक्ती व्हावी असे मनापासून वाटते. नक्कीच महाराष्ट्राला आणि देशाला फायदा होईल
@mohanshete91703 күн бұрын
होय, श्री.अविनाश धर्माधिकारी यांच्या अनुभवाचा फायदा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने करुन घेतला पाहिजे, त्यांचा उचित सन्मान करणे आवश्यक आहे.
@sunilsawant55103 күн бұрын
प्रेरणादायी, अद्भुत! धन्यवाद .
@manthanDadaOfficial4 күн бұрын
तुमच्या अनुभवाचा फायदा होतो. आणि motivation मिळते.❤❤❤❤
@mohanshete91703 күн бұрын
सर्व शासकीय, विशेषतः महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे, वेळ आणि कामाचे नियोजन कसे करावे हे श्री.अविनाश धर्माधिकारी यांचे सोदाहरण पटवून, आणि प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. असेच आदर्श जनसेवक अधिकारी निर्माण होण्याची आवश्यकता आहे.तरच गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला जाईल.
@swapniljadhav82583 күн бұрын
तुमच्या जीवनावर चित्रपट बनला पाहिजे सर...❤
@ashokshinde15624 күн бұрын
आपले अनुभव ऐकताना आपला खूपच अभिमान वाटतो.
@nandkumarhalbe91924 күн бұрын
सर आपल्या सारखे सगळेच अधिकारी असतील,तर भारत नक्कीच महासत्ता बनेल.
@namdeoshinde64234 күн бұрын
धर्माधिकारी सर खुपचं छान.
@gaurideshpande89132 күн бұрын
कर्तव्यदक्ष पण संवेदनशील अधिकारी!! साष्टांग नमस्कार!!! 🙏
@renusapre8154 күн бұрын
खूपच छान विश्लेषण !🙏💐
@sandeshsakhardande16353 күн бұрын
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे ,🙏
@dipaklokaksh69316 сағат бұрын
मला तुमचा खुप अभिमान आहे
@manthanDadaOfficial4 күн бұрын
Waiting for next episode ❤
@sunilsir1982Күн бұрын
आदरणीय सर, हे उर्वरित महाराष्ट्र तर सोडा, पण किमान फलटणच्या आजच्या प्रांत अधिकाऱ्याकडून तरी याची अंमलबजावणी होते का ? तुम्ही केलत शंकाच नाही. पण तुमचा VRS चा निर्णय मात्र तुमचं तंतोतंत पालन करण्यापासून परावृत्त करतो. हे मात्र खेदाने नमूद करावे वाटते.
@prakashchoudhari31553 күн бұрын
परिणाम कारक खूप छान प्रशासनात असे अधिकारी असलेतर देश पुढे जाईल पणते नाही हे दुर्दैव आहे
@sandipsontakke13094 күн бұрын
Thanku so much sir , You are motivating us ❤
@manikkakad42383 күн бұрын
साहेब आपण सध्याच्या महसूल अधिकारी यांना मार्गदर्शन करावे ही विनंती..
@premkumardandekar91404 күн бұрын
Waiting 😊
@chandrakantdevkar74624 күн бұрын
I am also waiting
@shindedm3 күн бұрын
🙏🙏🌺🇮🇳🇮🇳
@SarojiniTare-d6u4 күн бұрын
सर, 🙏🙏🙏
@mushtaqgavandi91694 күн бұрын
सर्व वरीष्ठ अधिकारी असा सामाजिक भान व संवेदनशीलता अंगी बाणवतील तो सुदिन कधी उजाडेल ??