आपल्या स्थानिक बाजारपेठेत कुठेही हे विकताना किंवा कोणी विकत घेताना सुद्धा दिसत..नाही ..अगदी माँल मधे सुद्धा विकायला ठेवत नाही ...मग:- याची बाजारपेठ नक्की कुठे..आहे..??? मागे ..असच ईमु पालनाचे अमिष दाखवून लाखो शेतकरी देशोधडीला लावले....ईमुचे एक अंडे 2000 रुपयाला विकले जाईल अशा भुलथापा मारून .:- शेतकऱ्यांना लुटले...आणि त्या ईमुच्या अंड्याना फुकट कोणी घेईना...
@subhashmahajan25226 ай бұрын
😅😅😅
@nickaher58845 ай бұрын
Hello dada.. हे स्थानिक बाजारपेठेत विकल जाणार पीक नाही... हे पीक english vegitable catagory मध्ये येत याचा उपयोग जस सांगितलं तस pastta सारख्या continental food catagory मध्ये केला जातो जो mostly metro cities मध्ये याचे restaurant असतात आणि rate ही सांगितले त्या दरम्यान च असतात. Check करायचं एवढंच की याच cultivation kas kartat
@jagdishbaliga19555 ай бұрын
सर्व च्युतया बनविण्याचा धंदा आहे
@Adityadhakne7774 ай бұрын
आधी मार्केट सांगा कुठे आहे ते आणि मग माहिती सांगा विनाकारण शेतकऱ्याला मूर्ख बनवू नका पुण्यातल्या शेतकऱ्याचा पत्ता सांगा
@Statusking-king3 ай бұрын
U s A
@mahendranamdas9560 Жыл бұрын
काही नाही शेतकऱ्यांना आशा पिकाची लागवड करायला लवाची.मुळात याच मार्गेट कुठं आहे याची आधी माहिती घ्या
@arvindkochale49573 ай бұрын
😊
@6001AbhijeetАй бұрын
बरोबरय भाऊ
@chidanandpote64978 ай бұрын
तुम्ही चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहात, आपल्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.
@Sahil_raja7866 ай бұрын
Exactly correct
@gokulkhambekar77882 ай бұрын
त्यांचा माहिती content बरोबर आहे , पण त्यांनी सांगितलेले शेती घ्यायचे की नाही घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रयत्न. तसेच इंटरनेट , youtube वर बरीच माहिती असते , अशी तुम्ही कुणा कुणावर कार्यवाही करणार. बाजारात चाकू सुरी विकणारे ही आहेत पण खरेदी करणारा प्रत्येक जन खूनासाठीच वापरतो का ? मग त्यांच्यावर पण कायदेशीर कार्यवाही करणार का ???
@dattalambe39405 ай бұрын
आम्ही शेतकरी सोन, चांदी, हिरे मोती,सर्व पिकवतो पण त्याला किँमत मातीमोल मिळतो,,जे आहे ठीक आहे,,, स्वता, ज्वारी बाजरी, गहू,,भाजीपाला पिकवा,खुश रहा, आंनादी रहा,,, जय जवान जय किसान, जय महाराष्ट्र ❤❤❤
@KishorPawar-ft4sq6 ай бұрын
शेतकरी कितीही डोकं लाऊद्या नवीन पिढी मेहनत करुही शकते पण आजमार्केट मद्ये परप्रांतीय व्यपारी दलाल आहेत हे आपण विसरून चालणार नाही भाव ठरवणार ते आहेत आधी मार्केट मद्ये उतरा मराठी व्यापारी कमेटी बनवा शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाला भाव चांगला मिळेल सगळा नाफा परप्रांतीय व्यापारी ए सी त बसून खात आहे शेतकरी कर्ज बाजारी होत आहे त विचार करा 🙏🙏
@ramanandgurnule81164 ай бұрын
🟨 🙏🏻धन्यवाद भाऊ तूमची माहिती खूप महत्त्वाची आहे....👌🏻👌🏻👌🏻👌🏻 🟨 जर तुम्ही या वनस्पतीचा प्रयोग पण करून दाखवला असता तर एकदम जिवंत उदाहरण झालं असतं......🙏🏻🙏🏻💐💐💐
@sunitasawant45934 ай бұрын
brobr 😂😂
@dineshghatul44474 ай бұрын
❤️🙏 सध्या कुर्डू भरपूर आहे शेतात कुठे मार्केट आहे सांगा प्लीज 🙏😅
@prakashjagadale6827 Жыл бұрын
हे सरळ सरळ पूर्ण पणे खोटे सांगतो जर खर आहे तर पुण्यात कुठे शेती आहे विक्री कुठे होते हे सांगावे मी येतो पाह्यलं फोन no द्या
Asparagus ची शेती बऱ्याच वर्षांपासून नाशिक, पुणे व ईतर जिल्ह्यांमध्ये केली जाते. खराब जमिनीवर पण येते. इतका काही रेट नाही. पण फायदेशीर आहे.
@ALLISWELL-yb2ue4 ай бұрын
अर्धवट माहिती देऊन, शेतकऱ्यांची फसवणूक..... याचे वर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे.. अशा बातम्या लावून फक्त प्रसिध्दी पाहिजे
@SantoshHarane-i8o7 ай бұрын
मार्केटिंग महत्वपूर्ण आहे जर घेनारे व्यापारी जर असेल,तर पिक घेउ शकता,,,
@prabhakartapkeer185727 күн бұрын
त्या गाडीमध्ये डिझेल किंवा पेट्रोल टाकायला दुसरे पीक शोधून व्हिडीओ टाका????
@ganeshkaware9940 Жыл бұрын
Good, but Purchasing market should be available easily, otherwise it's like as Achhe Din but when
@मन्वंतर Жыл бұрын
13 लाख रुपये क्विंटल? पीक जाग्यावर राहील का? पिकवणार्याच अख्खं कुटुंब खलास करतील ना लुटारू l
@HareshDhodi-mz2xt4 ай бұрын
Bodigard thevave lagtil
@mayurghumare9786 Жыл бұрын
200 r's kg ne kiti pahije sanga
@royalfarm8572 Жыл бұрын
Kon karte hyachi sheti
@pradippawar84636 ай бұрын
Ahe ka no send kara
@SachinPatil-bt1rt7 ай бұрын
लावायचा आधी कुठे विकायची ते सांगा टाईमपास नको
@ashoksawale1339 Жыл бұрын
मारवाड़ी कितनी भी कमाई करे वो गाड़ी नहीं लेता वो फिर से फ़ायदे की रकम फिर से व्यापार me लगाता हैं, मगर हम कभी तो खेती में कुछ ज्यादा रकम पाते ही 54 लाख की गाड़ी खरीद लेते है, कुछ दिन के बाद पेट्रोल को महंगे होते है
@nitindhamale4157Ай бұрын
माहिती मिळाव यासाठी फोन लाव ते फोन उचल त नही मग हे खोट आहे खर असेल तर फोन नं द्या
@premchandbakshe91323 ай бұрын
पीक कोणते.रोप,का बियाणे पिवे लागतात का,ते न सांगता खली ज्यास्त वेळ बड बड करायचं
@sawantpatil-zz3sn Жыл бұрын
❤अतिसुंदर अप्रतिम छान ❤
@vinayakbedekar2719 Жыл бұрын
यांचे सुप,व भाजी करता येते
@मन्वंतर Жыл бұрын
Thumbnail वाचून या चॅनेल वरचा विश्वास तर उडालाच पण किळस ही वाटली
@govindjawale65457 күн бұрын
हे फक्त ऐकायला चांगले वाटतं अस्तित्वात नाही
@SudamLanjewar3 ай бұрын
मार्केट कूठे आहे,ऑसपॅरागस हे कूठे मिळेल
@dnyandeopatil4881 Жыл бұрын
रोपे कोठे मिळतील ते पीक कसल्या जमीनीत येणार याची माहीती द्यायला पाहीजे होती
@rahulchavan-zl3dh Жыл бұрын
बरोबर आहे अपुरी माहिती देऊन दिशा भुल करुं नका तुम्ही सांगीतले ते खरे आहे तर हे पिक कोणत्या गावात घेतलं आहे त्या शेतकऱ्या चे नाव ते पिक घेणार कोण शेतकऱ्यांना बियाणे देणार कोण हे सगळं उघड उघड बोला तुमच्या प्रसिद्ध साठी लोकांच्या भावनांशी खेळु नये
@rushikeshdaware7915 Жыл бұрын
एवढं पैस
@VilasMore-hf6gb5 ай бұрын
काही उपयोगि पीक नाही हे...खायला भंगार भाजी लागते..2005 ला माझ्या आतेभाऊ ne लावलेले होते 7 एकर मध्ये रोज 70 KG माल निघायचा.. 70/- kg विकले जायचे...+ काम गती la खूपच किचकट काम करावे लागते त्याच....शेतावरी म्हणायचो आम्ही त्याला...😢😢😢
@bappughuge5674 Жыл бұрын
एकदा तुम्ही करुन तर पहा किती मोठे व्हावी हे सर्व केल्यावर कळल
@PralhadLaware3 ай бұрын
Video editing krun takanyapeksha thethe jaun mulakhat gheun ti sheti dakhvun video upload kela asta tr br vatal ast..nustach takaych mhanun takaych..are bhartat tyach bi bhetel te sanga ..nustchich badbd 🤔🤔🤔👍
हा जेवहा कन्हून कन्हून बोलतो तेव्हा समजून जायच आपल्या साठी फकत फसवणूक आहे.
@keshav_1015 ай бұрын
......... निट ऊपट कुठे विकत ते सांग आधि
@SudamLanjewar3 ай бұрын
बियाणे कूठे मिळेल याचा मो.नं व पत्ता व आपला मो.नं व पत्ता पाठवा चौकशीसाठी, धन्यवाद सर जी
@nitinnevse6735Ай бұрын
टाक वैरण काध दूध जर्सी जिंदाबाद
@blackzero45584 ай бұрын
राव गजाची शेती कशी करायची हे सांग थकलो आता...😢😢😢😢
@gajanandeshmukh55053 ай бұрын
Market kuthe aahe
@Jayshree.ram.11206 ай бұрын
गाज्याचे झाले लावा मगच कमाई होऊ शकते
@Kidsgallery30123 ай бұрын
याला एवढा भाव आहे आणि महाराष्ट्रात पिकू शकते तर यावर government ka काम करत नाही.
@SamadhanWalke-v2v4 ай бұрын
भाऊ माझे दोन एकर शेती आहे माझी शेती तुला करायला देतो मला वर्षाला पाचच लाख दे
@SamadhanWalke-v2v4 ай бұрын
उरले ते तुला राहू दे 13 लाखातून
@bhausahebauti5106 Жыл бұрын
Give information of Market. Otherwise lecture is very vegue
@prabhakarkulkarni-v1b4 ай бұрын
शेती करायची असेल तर माझी शेती कर मी शेती करुन थकलोय सर्व अनुभव घेतला आहे तोंडी सांगणे व सर्व स्वताहा करणे फरक आहे फक्त ज्ञान देताना शेतकऱ्यांना मिस गाईड करु नका
@ZRA7993 ай бұрын
Ya desha madhye annadata ani udyog pati ch cash madhye gaadi gheu shakto
@yuvrajnevase14595 ай бұрын
आपल्या इकडे प्लाट कुठे आहे ते सांगा पाहण्यासाठी येतो
@vijaysinhjadhav38713 ай бұрын
Sagali atishayokti ahe.shetkryche kahihi hovo videoche paise milale ki baas
@SwatiSwatikadam4 ай бұрын
दरवेळेला थापा मारतो बर का₹100 च्या पुढे कोण घेत नाही
@damodharbhende22364 ай бұрын
फसवणूक.. एवढे खर
@pradeepchavan19126 ай бұрын
Mitra tu you tubevar vidio takanyapeksha hech pik lav na, mi tula phukat jaga deto,chalel ?mag kadhi yetos ?
@brandindia76725 ай бұрын
😂
@chhotyanchamotthadhamakaa.44606 ай бұрын
Pune त kothe शेती केली जाते, काय? Pune Jila mhana..
@ashishathani5302 Жыл бұрын
Vdo starts at 2:20
@SubhashbhurukАй бұрын
आहो मार्केट मध्ये कोण विचारत नाही म्हणून मी 5 एकर काडून टाकली
54 लाखाची गाडी आज घेतली ,उद्याच नियोजनासाठी 20 लाख ही खरचले नाहीत, तर आत्महत्या
@dnyaneshwarkandelkar242 Жыл бұрын
मारकेट कुठ आहे
@ssaurabhpattil3 ай бұрын
हा मार्केट रेट झाला शेतकऱ्याचा मिळणारा भाव किती नक्की नाहीतर व्यापारी 100 छान रेट देऊन शेतकरी पुन्हा स्कॅम मध्ये अडकेल कि काय मदत पूर्ण करा
@user-nh7tm2zy7u4 ай бұрын
हे.बि.कोठे.भाव.
@DharmrajBhalerao-f1z Жыл бұрын
Shatavari mhan na re baba
@bharathembade9307 Жыл бұрын
खोट बोल पण रेटन बोल
@sanjaypanchal6186 ай бұрын
सरळ सरळ हे लोक फक्त आणी फक्त कम ई साठी चालत आहे यांना सपचकराईज करुच नका.
@ahilyashitole90075 ай бұрын
महाराष्ट्रातल्या कुठल्या शेतकऱ्यांनी लावले आहे त्यांचा नंबर द्या
@ssaurabhpattil3 ай бұрын
नामनाला धडाभर तवलं असा आहे या सगळ्या विडिओ मध्ये
@subhashgulhane484 Жыл бұрын
पहिले तुम्ही स्वतः या पिकाविषयी सखोल माहिती घ्यायला पाहिजे होती शेतकऱ्याला अर्धवट माहिती देऊ नये ह्यालाच म्हणतात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे
@jagdishraut27214 ай бұрын
Chabarchabar khub karte ha
@santoshkekan24944 ай бұрын
मी माझी तुला 8 एकर बागायती जमीन देतो , तू शेती कर , मला फक्त पिकामागे 10 टक्केच दे....
@manojbhagat66054 ай бұрын
कशाला बंडल मारतो भाऊ मी पिकावतो तू घेणार का
@sunilmali70206 ай бұрын
अपूर्ण माहिती देतो मित्रा पहिलेच शेतकरी प्रोब्लेम मध्ये आहे
@Srushti_Patil_1 Жыл бұрын
Plz dont misguide about profit.. humble request
@Mahadev-1oficial6 ай бұрын
तुम्ही लावले आहे का
@sukhdevyewale3974 Жыл бұрын
कोण नाही खात
@madhukarbattase4831 Жыл бұрын
Pikache nav n seed avaibility about
@ashokgovil92774 ай бұрын
link पाठवा नाही तर काही कामचा नाही व्हिडीओ
@user-kw1tb9bt1m3 ай бұрын
Marketing sanga 2 ekar lawto
@prabhakarbhat56897 ай бұрын
Kay. अर्धवट माहिती देतो. Address and mobile no देत नाही
@SagarShinde-gj4lt Жыл бұрын
मो नंबर पाठवा पुणे मधला
@CR-je8ku6 ай бұрын
Ha Chanel yed zava aahe
@vilasraochavan77016 ай бұрын
पूर्ण माहिती द्या लोकांना फसवू नका शेतकरी अगोदरच नर्व्हस आहे.या भाजीचे पाच फायदे आहेत तर तुम्ही उगवा आणि रोज खवा म्हणजे आजारी होणार नाही थापड्या मारू नका shame shame
@gajananbhoite55032 ай бұрын
गांजा लावला आहे का
@Dnyaneshwarmwaghchaure7 ай бұрын
काय भलता फेकी तो रे स्क्रीनवर सांगतो 13 लाख रुपये क्विंटल 500 किलो सांगतो 25,000 रुपये
@rameshwarpawar3896 Жыл бұрын
Easparas
@bhimababhulkar1814 Жыл бұрын
Seems to be fake info why phone no not given
@Suryawansham6 ай бұрын
अरे बाबा ही शेती करणारी लोकं बाहेरच्या देशातील दिसतात
@tejasgayaki32416 ай бұрын
शतावरी आहे ही
@kakasahebkhade1391 Жыл бұрын
तु.घेतो.का.माझ्याजवळ.आहे
@dattatrayakohak9958 Жыл бұрын
Setkaryala fasvtoy ha khot sangtoy
@sagarpatil70716 ай бұрын
घर कोंबडा ने विडिओ बनवला आहे
@koreangirl86814 ай бұрын
Labad ahe
@amoljadhav67154 ай бұрын
तुम्ही या धर्तीवार आले कशाला
@shantarambhawari79234 ай бұрын
कुठे फोन नंबर आहे
@dpsakhare518626 күн бұрын
100pheje
@S1bhagatKiNg4 ай бұрын
15 एकर आहे 54 मधले 50 तुला ये ये 😅😂😅
@BalhuPatil-hd7tj5 ай бұрын
Kahi bhi sangto ha bhau chandravar Bailgadi gevun jail
@rajuugadakh99206 ай бұрын
बोलण्यामध्ये फार वेळ घालवता टाइमपास खूप करता
@sandeepdedge28686 ай бұрын
या भाजी चा रेट 200per kg आहे
@navnathpatil88705 ай бұрын
Shetkaryla mahiti ahe kon pik ghaych nahi ghaych fukatcha loss kru nka shetkraycha
@sandipyoga92137 ай бұрын
1500 RS kg धरले तरी क्विंटल चे 150000 रूपये होतील. हा तर 13 लाख रु क्विंटल म्हणतोय प्रत्येक व्हिडिओ मध्ये अतिशयोक्ती असते