134. New Land Acquisition Valuation

  Рет қаралды 13,739

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Күн бұрын

Пікірлер: 91
@lalitb7
@lalitb7 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब🙏🙏🙏 आपले मार्गदर्शन निराधार शेतकऱ्याला अंधारात एखाद्या दिव्या प्रमाणेच आहे
@atuldinkarraothorat5984
@atuldinkarraothorat5984 Жыл бұрын
योग्य माहिती उपलब्द करुन दिल्याबद्दल धन्यवाद सर.
@krishnasalunke1186
@krishnasalunke1186 Жыл бұрын
धन्यवाद सर, मूल्यांकन हा खरंच कळीच मुद्दा आहे. 🙏
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial 2 ай бұрын
सर शक्तीपीठ ची अधिसूचना १९५५ च्या कायद्यानुसार कसं काय काढली.. नवीन कायदा का डावाला?? यात काय करता येईल
@lalitb7
@lalitb7 Жыл бұрын
धरणासाठी जमिनीचे भूसंपादन होताना जमिनीवर असलेल्या वनझाडांचे कसे मूल्यमापन करतात? पूर्ण वाढ असलेल्या वनझाडांची किती किंमत मिळायला पाहिजे? कृपया मार्गदर्शन करा
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
भूसंपादन अधिकारी यांना भेटून विचारावे ते नेमके कसे मूल्यांक करणार ते सांगतील, आणि या प्रक्रियेत पारदर्शकता असणे अवश्यक असल्याने हे सर्व जाणून घेणे हा तुमचं कायदेशीर हक्क आहे .
@virendrapatil8214
@virendrapatil8214 10 ай бұрын
Thank you sir ❤❤❤
@sidhwankhede6929
@sidhwankhede6929 Жыл бұрын
Khup Dhaniawad Dada
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
नवीन भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ प्रमाणे मागील तीन वर्षाचे खरेदी विक्री व्यवहार पहिले जातात. ते कोणत्या वर्षापासून तीन वर्षे मोजावेत असा प्रश्न महाराष्ट्र रास्ते विकास महामंडळाने उपस्थित केला होता . अलीकडेच पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय आला, त्यामध्ये याबाबत काही निरीक्षणे आहेत. त्या आधारे राज्य शासनाने दिनांक २४ जांवरी २०२३ रोजी एक परिपत्रक काढून यापुढे राज्यातील सर्व प्रकल्पाचे भूसंपादन करतात त्या वर्षापूर्वीचे तीन वर्षाचे खरेदी विक्री व्यवहार पाहवेत असे आदेश या परिपत्रकात दिले आहेत. हे परिपत्रक व उच्च न्यायालयाचा निर्णय खालील लिंकवर उपलब्ध करून दिला आहे. drive.google.com/drive/folders/1fKjmnYE1C58En-fiwB8kgKLmZL8h2Kv9?usp=sharing
@VikasMadhukarGawate
@VikasMadhukarGawate Жыл бұрын
मग आता सामान्य जनतेला "कलम 4 च्या आधी ३ वर्ष" की "कलम 11 ची तारीख" यावर अर्थ लावायला पुन्हा लवाद/ कोर्टातच जायला लागेल 😃
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 2 ай бұрын
चांगला व योग्य निर्णय आहे.
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Ай бұрын
Sir section 4 cha notification ani award same asta ka
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Ай бұрын
नाही, ते प्रारंभिक notification असते
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Ай бұрын
Thank you sir
@ayushburad7291
@ayushburad7291 4 күн бұрын
​@@pralhadkachare-legalliteracysir apla contact no kiva office cha address bhetel ka
@mukundnaik4893
@mukundnaik4893 6 ай бұрын
माझी पुणे रिंग रोड मध्ये 11 गुंठे जागा गेलेली आहे त्या त्याचा मोबदला कसा मिळेल आणि त्याबद्दल काय असेल तर आम्हाला त्याच्याबद्दल माहिती द्या
@baliramvaity7866
@baliramvaity7866 Ай бұрын
Sir aamchi jamin 1932-40sali 7/12 bhatseti hotihi jamin char hisedaranchi ahe parntu ek bhavane vikali ahe savkar bhave setla tyananter Calecter sahebani1942 sali savkar bhave sahebancha sanghanyavarun mittaaghar mahanun nonad keli?
@rushikeshkarpe3495
@rushikeshkarpe3495 9 ай бұрын
सर जमीन भूसंपादनाचा अवार्ड हा कसा असतो त्यात काय गोष्टी या नमूद केलेल्या असतात त्याचा एक नमुना पाहायला मिळू शकतो का....
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 9 ай бұрын
प्रत्येक collector office चे वेबसाईट वर उपलब्ध आहेत, गूगल करून पहा , मिळतील अवॉर्ड
@lawknowledgeinmarathi8148
@lawknowledgeinmarathi8148 Жыл бұрын
Thanks sir informative video
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
So nice of you
@lalitb7
@lalitb7 Жыл бұрын
आमचा अवॉर्ड डिक्लेअर झालेला आहे. काही लोकांनी पैसे घेतले देखील आहेत. पण आमचे फळबाग व फळे असणाऱ्या झाडांना अवॉर्ड मध्ये रोपे म्हणून सरकारने खूपच कमी नुकसान भरपाई देत आहे. मी मात्र अजूनही पैसे घेतलेले नाहीत, मला माझ्या जमिनीचा ताबा सरकारला द्यायचाच नसेल तर मी काय करावे ?कृपया मार्गदर्शन करा.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
ज्या दिवशी संयुक्त मोजणी (joint measurements) झाले त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ किंवा फोटो काढून ठेवले आहेत का ? त्या टीमने मोजणी करतानाचे. तुमचे फळ पिकांची नोंद ७/१२ वर आहे का ? तुमच्या लागवडीचे , फळ विक्रीचे काही पुरावे आहेत का ? ते पहा व त्याआधारे Arbitrator कडे अर्ज दाखल करा. एकदा अवॉर्ड झाला की पुढे हाच पर्याय असतो.
@lalitb7
@lalitb7 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy हो, साहेब आमच्याकडे सर्व व्हिडिओ, फोटो व सातबारा हे पुरावे आहेत. पण Arbitrator म्हणजे काय? त्यांच्याकडे अर्ज कुठे दाखल करावा लागेल?
@mohangai450
@mohangai450 Жыл бұрын
नमस्कार सर माझे आजोबांचे नावे एक शेत आहे.ते मयत आहेत ते शेत प्रकल्पामध्ये संपादित झाले अवॉर्ड त्यांच्याच नावे आला.आताच्या सात बारा मध्ये परेपत्रक आहे पण जुन्या बारा मध्ये गुरेचाराई असा उल्लेख आहे.परंतु सात मध्ये आजोबांचे नाव आहे.त्यावर गावतील काही लोकांनी अतिक्रमण केले आहे व आता त्यांनी हरकत घेतली आहे की आम्ही दंड भरलेला आहे व मोबदला आम्हाला मिळावा.तरी सर ह्यामध्ये काय होईल आम्हाला मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती
@ruturajkanade
@ruturajkanade 4 ай бұрын
सर आमची जमीन MIDC ने संपादित केलेली आहे संपादन होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटलेला आहे 7/12 आमची नावे कमी झालेली आहेत 90% लोकांचे मावेजा रक्कम त्यांना वितरित झालेले आहे परंतु उरलेले शेतकऱ्यांची जमीन नावावर करून देखील MIDC ती रक्कम देण्यासाठी तयार नाही याचं कारण ते जमिनीमध्ये नाला असल्याचे देत आहेत त्यांना जर हे क्षेत्र वगळायचे असेल तर ते जमेल का आणि जर जमत असेल तर हे योग्य आहे का भूसंपादन अधिकाऱ्याला हे सर्व संपादन करण्याआधीच कळाले नाही का या प्रकरणी आम्ही कोर्टात आहोत तुमच्या अनुभवानुसार या केस चा काय निकाल असेल
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 ай бұрын
भूसंपादन करताना संयुक्त मोजणी केली जाते, त्यावेळी नको होती तर वगळायला हवी होती जमीन. आता निवाडा केला असेल तर मोबदला दिला पाहिजे. कोर्टात गेला असाल तर हे सर्व पुरावे द्या, मोबदला द्यावा लागेल.
@Akashthaware
@Akashthaware Жыл бұрын
नमस्कार सर, व्याघ्र प्रकल्पाखालील माझी शेती वनविभागाने ताब्यात घेतली आहे, त्या बदल्यात मला वनक्षेत्रात जिप्सी चालवण्याचा परवाना मिळाला आहे, मी राज्य परिवहन विभागात चालक आहे. त्यामुळे ते निमशासकीय कर्मचारी असल्याने तुमच्याकडून नुकसान भरपाई काढून घेतली जात आहे.अशी नोटीस स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे कितपत योग्य आहे आणि याबद्दल मी कुठे तक्रार करावी..
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
काही भूसंपादन प्रक्रिया पार न पाडता कशी घेतली शेती. जिल्हाधिकारी आणि अपर मुख्य सचिव , वान विभाग तसेच तुमचे जिल्हाधिकारी कार्यालयातील मा. मुख्य मंत्री यांचे सचिवालय या सर्व ठिकाणी अर्ज करा, सर्व notification प्रती मागवून घ्या वान विभागाकडून
@Akashthaware
@Akashthaware Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy ho Sir nakkich, thank u so mch ♥
@warisdeshmukh3887
@warisdeshmukh3887 3 ай бұрын
Sir aamchi jamin Nh 753j Jalgaon Pachora road O.12 are aqwired jhali 3D,3A notification jhali 7/12,8a madhe jamin kapaat jhali Tari bhumapan adhikari amche document swikart nahi Sir please Reply
@deepikashinde1752
@deepikashinde1752 3 ай бұрын
Ha kayda 2013 nantar sampadan karnyat yenarya jamini sathi aahe ka aadhichya pan?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 ай бұрын
१ जानेवारी २०१४ च्या नंतरच्या सर्व केसेस ला लागू आहे.
@lalitb7
@lalitb7 Жыл бұрын
आमच्या अवॉर्ड मध्ये तीन वर्षा पर्यंत वय असलेल्या झाडांना रोपे म्हटले आहे. प्रत्यक्षात जास्तीत-जास्त किती वर्षा पर्यंतच्या झाडांना कायद्याप्रमाणे रोपे म्हणता येते?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
असा काही कायदा नाही, वस्तुस्थिती म्हणजे जागेवरच परिस्थिती काय यावर ते अवलंबून असते. रोपे म्हणजे जे नर्सरी मध्ये तयार केले जतात ते.
@lalitb7
@lalitb7 Жыл бұрын
हो, साहेब आमच्याकडे सर्व व्हिडिओ, फोटो व सातबारा हे पुरावे आहेत. पण Arbitrator म्हणजे काय? त्यांच्याकडे अर्ज कुठे दाखल करावा लागेल?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
बहुतेक तुमचे जिल्ह्याचे additional collector Arbitrator असतील. ते नसतील तर additional commissioner असतील, तिथे जाऊन चौकशी करा.
@lalitb7
@lalitb7 Жыл бұрын
साहेब, कलम 64 दाखल केल्यानंतर त्याचा निकाल येण्यास साधारण किती दिवसांचा अवधी लागतो? कृपया मार्गदर्शन करा
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
तिकडे फार pendency नाही, साधरण एक वर्षाच्या दरम्यान निर्णय होतो.
@kalyanlondhe318
@kalyanlondhe318 Жыл бұрын
Sir माझ्या शेतातून petroleum pipe line गेली आहे ते अवॉर्ड देत नाहीत मी RTI application केले त्यात त्यांनी अवार्ड जोडला मानून पटवले परंतु त्यात अवार्ड जोडला नाही तर अवार्ड ची मागणी तक्रार कोणाकडे करावी व किती कालावधीत करावी
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
pgportal.gov.in/Home/LodgeGrievance या पोर्टल वर तक्रार करून पहा
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
या पोर्टलवर तक्रार करून पहा pgportal.gov.in/Home/LodgeGrievance
@bhagwanshande7301
@bhagwanshande7301 Жыл бұрын
Sir maza ajoba chya nawane seti hoti te ATA Maran pawle parantu sarkari adhikari yancha chukmule satbara madhe Chuka karun araji Kami Keli purvichi araji 1.62 hi hoti atachi araji 1.24keli ti Jamin gosekhurd prakalpamadhe sampadit zali ahe mobadla pan milala nahi punar mojani abhilekat sarkai adhikari Chuka karun tewlya mule sadar satbara nakasha Chuka karun thewlya mule mobadla dhusrya kastkara milala ahe pan courtat kes chalu ahe mobadla kasa kontya kaydhya nusar milel kasa milel
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
कोर्टात मांडा हे सर्व, जर जमीन तुमची होती असेवसिधा झाले तर सरकारी अधिकारी यांनी त्या दुसऱ्या कास्तकार कडून तुमची भूसंपादनाची रक्कम वसूल करून तुम्हाला द्यावी व क्षेत्र दुरुस्ती करून राहिलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई तुम्हाला द्यावी असा आदेश मागा कोर्टाला.
@bhagwanshande7301
@bhagwanshande7301 Жыл бұрын
Thanks sir
@vikas_gore
@vikas_gore 13 күн бұрын
जालना नांदेड समरुधी महामार्गात शेतकर्यांची फार मोठी फसवणूक होत आहे .
@lalitb7
@lalitb7 Жыл бұрын
अवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर ४२ दिवस उलटून गेल्यानंतरही कलम ६५ ( Enhancement) मध्ये जाता येतं का?.... कारण सध्या अवॉर्ड दुरुस्तीचा प्रयत्न सुरू आहे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
सहा आठवड्यात म्हणजे दीड महिन्यात जाता येते. नंतर delay condonation
@suryakantdolas7988
@suryakantdolas7988 Жыл бұрын
सर,1927 साली विदेश संचार निगम ने व 1952 साली कॉलेज ऑफ मिलिटरी ने महार वतन जमीन aquire केली होती , ती जमीन आम्ही वतन्दरानी रिग्रँट करुन घेतली नाही तर या संदर्भात आता काही करता येईल का?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
आता खूप वर्षे उलटून गेली आहेत, ताबा मालकी सिद्ध करून घ्यायची मुदत साधारण १२ वर्षे असते, तुमची इच्छा असेल तर कागदपत्र गोळा करून जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा, पण भूसंपादन झालेले असेल तर फार काही chances दिसत नाहीत.
@akashgadage876
@akashgadage876 Жыл бұрын
sir Bhusampadan ha vishay gairan jaminishi sambadhit aahe ka please reply sir.?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
नाही
@rameshgavit1487
@rameshgavit1487 9 ай бұрын
सर आमच्या जमिनीत लघूपाटबंधारा मंजूर आहे शेतकऱ्यांचा विरोध आहे तर शासन भूसंपादन करु शकतो का धरण बांधले जाईल का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 9 ай бұрын
हो, कितीही विरोध असला तरी सार्वजनिक हित महत्त्वाचे असते, तेव्हा जर शासनाला लघुपाटबंधारे काम सार्वजनिक हिताचे आहे असे वाटल्यास होऊ शकेल भूसंपादन
@omkarpatil1059
@omkarpatil1059 Жыл бұрын
गावठाण लागत 500 मीटर अंतरातील जमिनीचे रेल्वे साठी भूसंपादन होणार आहे तरी सदर जमीन अकृषिक योग्य समजली जाईल का? आणि बाजारभाव अकृषि जमिनी प्रमाणे मिळेल का?
@aarifpatel3069
@aarifpatel3069 Жыл бұрын
300 Meter आतील पाहिजे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
जागेवरची परिस्थिती व त्या गट नंबर ला रेडी रेकनर मध्ये प्रभाव प्रभावक्षेत्राखालील असे समजले असेल तर होईल. तुम्ही समक्ष भूसंपादन अधिकारी यांचेशी चर्चा करा तुम्हाला तपशील कळेल.
@samdurgam5686
@samdurgam5686 Жыл бұрын
Sir.. Ya varshi amcha gavat poor ala hota. Ani amhi amcha grampanchayat ch abhadhi jamin made rahu laglo.. Tr amhi te jamin amcha navavar karu shakto ka? Please sanga sir
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
बहुतेक तर नाही, पण प्रथम ग्रामपंचायत ला विनंती करून पहा, जर तुमचे घर वाहून गेले असेल तर त्याखालिल जागा तर असेल तिथे पुनः ग्रामपंचायत कडून घरकू मिळते का पहा, किंव गावठाण सर्वे येईल तेव्हा ती जागा तुमचे नावावर करता येईल का ते ग्रामपंचायत च्या सल्ल्याने चौकशी अधिकारी यांना सांगून पहा
@lalitb7
@lalitb7 Жыл бұрын
१) अवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर मूल्यांकन मान्य नसेल तर न्यायालयात रीट दाखल करण्यासाठी किती दिवसाची मुदत असते? (४२ दिवसांची असते का?) २) अवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर कलम 64 मध्ये जायला किती दिवसाची मुदत असते? (४२ दिवसांची असते का?) ३) अवॉर्ड डिक्लेअर झाल्याचे नक्की डेट कशी ठरवायची? भूसंपादन कार्यालयातून तलाठी कार्यालयामध्ये पेमेंट साठी नोटीस गेल्या म्हणजे अवॉर्ड डिक्लेअर झालं असं म्हणता येईल का? कृपया मार्गदर्शन करा साहेब.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
1) अवॉर्ड मान्य नसल्यास अवॉर्ड वर लिहिलेल्या तारखेपासून सहा आठवड्यात त्याच भूसंपादन अधिकारी यांचेकडे अर्ज करून त्यांना रेफ्रेन्स भूसंपादन प्राधिकरनाकडे पाठवीनेस विनंती करता येते. २) भूसंपादन अधिकारी यांनी त्यांना असा अर्ज मिळल्यापासन ३० दिवसात रेफ्रेन्स अथॉरिटी कडे सादर केला पाहिजे . ३) अवॉर्ड कोणत्या तारखेला केला ही अवॉर्ड वर लिहिलेले असते ती तारीख महत्वाची असते ४) सतर्क राहून अवॉर्ड ची प्रत मिळवावी व मोबदला रक्कम मान्य नसल्यामुळे संदर्भ सादर करण्यासाठी अर्ज द्यावा
@harishchandrajadhav6806
@harishchandrajadhav6806 Жыл бұрын
सर नगरपालिका हद्दीतील शेत जमीन ८३ साली उद्याना साठी नगररचना नकाशात आरक्षित आहे. पण अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तर ते आरक्षण किती दिवस राहते व त्याचा मोबदला कोणत्या दराने मिळेल
@shrikantunde
@shrikantunde Жыл бұрын
८३ साली Dratf development plan मंजूर झाला होता की तो अंतिम मंजूर झाला होता. Developement Plan अंतिम मंजूर झाल्यापासून २० वर्षांनंतर Revise करावा लागतो. त्यामुळे बडूतेक तो Revise झाला असावा Revise plan मध्ये त्या जागेवर पुन्हा आरक्षण दाखविले आहे का ? असेल तर शेवटचा plan अंतिम मंजूर झाल्यापासून १० वर्षांत संपादन करू शकतात. परंतु आरक्षण आपोआप उठत नाही ते कितीही काळ असू शकते. जागा मालक किंवा हितसंबंधीत व्यक्तीस ते व्यपगत ( Lapse) करून घ्यावे लागते तद्नंतर सदर आरक्षित जागा लगतच्या भू वापरा प्रमाणे विकसित करण्यास उपलब्ध होते. जर तुमच्या नगर परिषदेचा most revised plan हा विकास आराखडा अंतिम मंजूर व लागू होवून दहा वर्षे झाली नसतील तर MRTP act चे कलम ४९ चा वापर करून आरक्षण उठविता येईल . किंवा जर अंतिम लागू होऊन १० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर कलम १२७ चा वापर करून आरक्षण Lapse करता येईल. कायदे तज्ञ चा सल्ला घ्यावा.
@shrikantunde
@shrikantunde Жыл бұрын
विकास आराखडा अंतिम मंजूर झाल्यापासून संपादित करण्यास १० वर्षे मुदत जरी असली तरी त्यानंतरही नगर परिषद किंवा समुचित प्राधिकरण भूसंपादन करू शकते.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
खरे तर १० वर्षाचे आत ते भूसंपादन व्हायला हवे होते. तुमची नगरपालिका भूसंपादन कधी करेल ही तर संगत येणार नाही. मात्र जेव्हा भूसंपादन केले जाईल तेव्हा असलेल्या बाजार भावाचे साधारण २ त अडीच पट मोबदला मिळेल. तुम्हाला हे आरक्षण हटवून पाहिजे असेल तर त्यावर एक विडियो आहे तो पहा
@gpatil1
@gpatil1 Жыл бұрын
सर माझी 8 ऐकर जमीन धरणा मधे भूसंपानासाठी जात आहे तर मला खाली जमिनीत जास्त फायदा होईल की पार्टनर शिप मधे फळबाग लावण्यासाठी दिली तर जास्त फायदा होईल.plz सर रिप्लाय करा मी खूप दुविधे मधे आहे की जमीन खाली पडू देऊ की कुणाला पार्टनर करून फळबाग लावू.कारण की जो पार्टनर बनेल तो सर्व खर्च करणार आहे.आणि फळबाग चे जमिनीचे जे पैसे मिळतील त्याच्यात त्याचा अर्धा हिस्सा राहील.कारण की माझ्या कडे फळबाग साठी इतके पैसे नाहीत की मी एकटा लावू शकेल.कारण की जमीन बघनारोन कुणी नही आहे मी Army मधे जॉब करतो.plz replay sir🙏
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
हा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल. फक्त जे काही कराल ते दक्षतेने करावे ........
@mangeshovhal829
@mangeshovhal829 Жыл бұрын
सर माझी जमीन पुणे रिंग रोड मध्ये जात आहे. तर मला त्याचा मोबदला पाचपट का दोन पट मिळावा ? माझे गाव ग्रामीण मध्ये आहे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
ते सक्षम अधिकारी सांगतील ना तुम्हाला, इथे बराच गोंधळ होतो पूर्वी रस्ता अस्तित्वात असेल तर रस्ता सन्मुख म्हणून गुणांक १ लावतात. आता प्रथमच रस्ता होत असेल तर गुणांक २ लावायला पाहिजे. चर्चा करा संबंधित अधिकारी यांचेशी.
@RushikeshBhojane-mz1ri
@RushikeshBhojane-mz1ri 2 ай бұрын
जिगांव प्रकल्प मदे 18 एकर शेती भूषपादन 2014 मदे झालेली आहे.... पैसे 1992 च्या जुन्या कायदाने 2014 मदे मिळाले आहेत... 2013 च्या नविन कायद्यने मोबदला वाडून मिळू शकतो का...
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 ай бұрын
तुमचा अवॉर्ड आणि केस पेपर पाहिल्याशिवाय काही सांगता येणार नाही. शिवाय १० वर्षे उलटून गेले आहेत. जवळचे वकिलांना कागदपत्र दाखवून चर्चा करावी.
@RushikeshBhojane-mz1ri
@RushikeshBhojane-mz1ri 2 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy एकदा आमच्या गावाला नक्की visit द्या... जवळपास 800 खातेधारक योग्य मोबद्लापासून वंचित् आहेत... मगर्गदर्शन मिळेल 🙏
@RushikeshBhojane-mz1ri
@RushikeshBhojane-mz1ri 2 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy एकदा आमच्या गावाला नक्की visit द्या... जवळपास 800 खातेधारक योग्य मोबद्लायापासून वंचित आहेत...मार्गदर्शन मिळेल 🙏
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Ай бұрын
​@@pralhadkachare-legalliteracysir section 4 cha notification ani award same asta ka
@गोपालगंगावणे
@गोपालगंगावणे Жыл бұрын
साहेब मी खेडे गावात राहतो माझे घर गावाच्या मधामध्ये आहे एक माणूस,,रस्त्यामध्ये घर बांधत आहे काय करावे काही सुचेनासे झाले प्लीज कमेंट करा सर
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
तुमच्या ग्रामपंचायती ला लेखी अर्ज देऊन ते थांबविण्याची विनंती करा. तसेच एक एक प्रत पंचायत समिती, तहसीलदार, पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद यांना पण द्या . सर्व पत्र दिल्याची लेखि पोच घेऊन ठेवा. कुणीच काही कारवाई करीत नसेल तर मग दिवाणी न्यायालयात जाऊन रस्ता बंद होतोय म्हणून स्टे मागा.
@nileshpawar9499
@nileshpawar9499 Жыл бұрын
Sir contact no
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
email contact : legaliliteracy1@gmail.com
६४.  न वापरलेली भूसंपादित जमीन परत मिळू शकते का ?
20:48
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 19 М.
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,9 МЛН
My MEAN sister annoys me! 😡 Use this gadget #hack
00:24
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 121 МЛН
Wait… Maxim, did you just eat 8 BURGERS?!🍔😳| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН
१७०. भूसंपादनातील फळझाडांचे मुल्यांकन
19:07
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 10 М.
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,9 МЛН