धन्यवाद सर खपु खपु आभारी आपण खपुच महत्त्वाची माहिती सहज सोपा भाषेत दिली आता फक्त हा नवीन भुसंपादन कायदा पूर्वलक्षी प्रभावीपणे लागु केला पाहिजे जुना कायदने जमीन संपादन झाले त्यांना पण काहीतरी फायदा झाला तर बरे होऊल.
@ashokpansare116 Жыл бұрын
खूप छान माहिती सर
@smitathakur1606 Жыл бұрын
खूप छान माहीती.
@jayantmutha40623 жыл бұрын
धन्यवाद सर, क्लिष्ट परंतू सर्वांना नेहमी येणारे प्रश्न, शंका, अडचणी यांचे समाधान करण्याचे जनसेवेचे व्रत निस्पृह भावनेने निवृत्तीनंतरही चालू ठेवले आहे. God Bless You.
@vaibhavbhagwat70482 жыл бұрын
👍👍👍👍
@sudhakarbhosle59793 жыл бұрын
सर धन्यवाद खुप छान माहिती सर धन्यवाद खुप छान माहिती सर धन्यवाद 🙏🙏
@swapnalinikam11483 жыл бұрын
Very good information in simple language. Thanks a lot sir 🙏
@जगण्याच्याहक्काचअभियान2 жыл бұрын
ज्ञानवर्धक आभार
@rupalilambe9336 Жыл бұрын
Bhusampadit zalya karansathi jaminicha vapar zalela nhi .Bhusampadit zamin asa shera 7/12 var ahe pn jaminicha vapar ani taaba mjyakdech ahe.tr mi ti jamin parat navavar karun gheu shkto ka? Ani maje ghar tithe badhlele ahe tr tyamule mla khi problem yetil ka?
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
ताबा घेतला नसेल तर जमीन परत मिळण्यासाठी अर्ज करून पहा. पण ताबा घेतला गेला असेल तर मग मुश्किल वाटते. जारी आज ताबा तुमचेकडे आहे तरी प्रत्यक्ष ताबा केव्हाही घेतला जाऊ शकतो. म्हणून ताबा घेतला गेला की नाही ते तपासून पहा.
@rupalilambe9336 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy ताबा कोणाकडे आहे चेक करण्यासाठी कोणाकडे अर्ज करणे गरजेचे आहे . कारण सातबारा वरील नाव हे प्रोजेक्ट चे आहे.पण फेरफार वर नाव माझे आहे.
@sachinpisal4301 Жыл бұрын
सर आमची जमीन धरणासाठी कॉलनी वसाहती साठी 1970 साली संपादित केली आहे पण त्या जमिनीचा काही उपयोग झाला नाही ती जमीन मूळ मालक कसून खात आहेत ती जमीन मूळ मालकाला मिळवता येईल का
@nileshkalel47867 ай бұрын
Talavasathi geleli jamin parat bhetel ka fakt mati uchalnyasathi bhusampadan zale aahe. Talav kshetra jaminipasun lamb aahe
@pralhadkachare-legalliteracy7 ай бұрын
भूसंपादन होऊन ताबा घेतला गेला असेल तर नाही मिळणार
@nileshkalel47867 ай бұрын
Gat no. Vibhajan kela aahe. Sheti sathi vaprta yete asa ullekh aahe 7/12 la
@vishaltajane48892 жыл бұрын
Sir amchi jamin pathbandhar vibhagat geleli hoti panya cha pata sathi ata to project band padlay Pat vaprat nahi tar amchi jamin parat milel ka
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
तुमचा वापर तर चालू असेल ना ? जेव्हा प्रकल्प होईल व पाणी येईल तेव्हा पाहता येईल, तोपर्यंत पीके घ्यायला काही अडचण येणार नाही. खरेच प्रकल्प बंद झाला का? त्यांना आता तो जमीन नको आहे का ? या बाबी समजून घेतल्याशिवाय ती परत मिळेल की नाही हे सांगता येणार नाही. ही जर जुन्या भूसंपादन कायद्याप्रमाणे संपादित झाली असेल तर तुम्ही विभागीय आयुक्त यांचेकडे अर्ज करून ती परत मिळावी यासाठी लेखी अर्ज सादर करून पहा.
@Mahendra-qs5oy3 ай бұрын
Saheb mazi 5 acre jamin dharan madhe jaat aahe Mojni april 2022 la jali tya tikanai dalimb fadbagh aahe jade dekil mojlit panaajvar ek rupaya mobadla nahi dilat kay karu Vakil pan lalva aahe
@pralhadkachare-legalliteracy3 ай бұрын
वकील लावून वाद चालू असेल तर ते मागतील तो पुरावा द्या, काही दिवस चौकशी चालेल आणि निर्णय लागेल. संयुक्त मोजणी पत्रकात डाळिंब झाडे आणि तुमचे फळझाडे नोंदविली असतील तर त्याचा मोबदला मिळायला हवा होता, तुम्ही भूमी संपादन अधिकारी यांना याबाबत विचारणा केली का ? ते काय म्हणतात ?
@RushikeshKhamkar-lw5rv2 ай бұрын
Sir aamachi jamin 1987 la shasanani aquire keli Amhala tyach mobadala pan bhetala nahi.7/12 var aamacha navala aal padun maharastra shasan asa nav dakhavtay ani tya jagevar ata zopadparti walyani kabja kelay tar ti jamin amhala parat bhetal ka .tyasathi kay karave. Please reply sir
@madhukarshinde1327 Жыл бұрын
Sir, you have given very useful Information to farmers. Our land is acquired for irrigation project by land acquisition act 1894.some of that land is remained vaccant and the same land is given for cultivation to us,i.e. orginal owners since more than 25 years.for that land can land acquisition act 2013 provisions of returning land to original owners are applicable? Pl. Answer it sir.
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
नवीन कायद्याप्रमाणे झालेल्या भूसंपादन ला हा नवीन कायदा लागू पडतो, जुन्या कायदाखलील भूसंपादन ला नाही
@gamingshivyt71972 жыл бұрын
Sir, amachya jamin dam ahe tar 5:20 JAMIN ahe ki pan dam validity zali pan dam close hot nahi?
असे कसे होईल. ज्यांच्या ताब्यात जमीन आहे त्यांना मागा कागद, असायलाच पाहिजेत. १९२० म्हणजे खूप जुने आहे पण तहसील मध्ये असेवसर्व कागद मिळतात.
@pravinarole95702 жыл бұрын
Vina mobadala 7/12varun kami zale ahe can al sathi 2006 la ajun cannal nahi ani jamin amchya kadech ahe cannal office che no objection ahe vahivat amchich ahe parat milel KA??
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
परत मिळेल असे वाटत नाही. खरे तर अश्या केसेस मध्ये परतच मिळाले पाहिजे. पण जुन्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भूसंपादन झाले असल्यास जरा अवघड वाटते. जो पर्यंत कॅनॉल होत नाही तोपर्यंत ताबा आहे तसाच ठेवा.
@pravinarole95702 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy 7/12la sarkar che nav Kuthe hi nahi ani 6d nusar tymadi kahi utare varil jamin kami zaleli nahi kahi chek ami zali ahe ase kase
@propertys57912 жыл бұрын
खूप छान माहिती नवीन 2013 चा कयदा व कलम 99,100,101 विस्तृत विश्लेषण धन्यवाद sir
@gokulshukla4021Ай бұрын
सर आमची जमीन तलाव साठी अधिकृत केलेली आहे 4 ऐकर आम्ही दोन भाऊ आहोत त्यातून लहण्या भावाने 4ऐकर जमीन विकली 8ऐकर मधून तर मग मला विकता येईल का 4रकर जमीन जमीन आमचाच ताब्यात आहे आजोबांच्या ताब्यात होती तेव्हा गेली होती भावाने विकली तेव्हा माझी साईन नाही नव्हती मग आता काय करू Sir कृपा करून मार्ग सांगा
@ytcreation7593 Жыл бұрын
Sir आमच्या काही जमीन भुसंपादन केल्या पण त्या जमिनीवर पाणी येत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी बोअरवेल घेतले आहे तर त्याला काय होणार नाही ना
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
जो पर्यंत कुणी हरकत घेत नाही आणि भूसंपादन ज्यांनी केले ते हरकत घेत नाही तोपर्यंत काही अडचण नाही. मात्र जलसंपदा विभगवसेल तर ते एकसाली भडेपट्टा करून अशिबपणी न येणारी जमीन तुम्हाला कसण्यासाठी देऊ शकतात,बत्यांचेकडे चौकशी करा.
@vijaywagh5701 Жыл бұрын
Sir आमच्या जमिनीवर midc चा शिक्का पडला होता 2014 च्या आदी नतर विरोध करून midc कॅन्सल झाली तर आता पुन्हा एमआयडीसी साठी शिक्का पडू शकतो का
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
जर एमआयडीसी होणार नसेल तर नाही पडणार शेरा.
@abhijeetpokharkar5130 Жыл бұрын
सर। सीलिंग chi जमीन परत काशी मिलु सकते?
@pralhadkachare-legalliteracy11 ай бұрын
अतिरिक्त ठरली असेल तर नाही मिळणार
@siddheshpandit75952 жыл бұрын
आमची पणजोबाची जमीन धरणग्रस्त पुनर्वसन साठी जमीन सिलींगला गेली परंतु गेले 30 वर्षाहून अधिक होऊन गेली कोणीही ताबा सांगितला नाही ती जमीन तशीच पडून आहे , ती परत मिळवणे शक्य आहे का?
@maharatrafarmor34662 жыл бұрын
Very nice sir dhanywad
@namdeoraodhote94072 жыл бұрын
सर पाटबंधारे विभागाचे बुलडाणा जिल्ह्यातील पडीक जमीन FPO projectसाठी लिजवर मिळेल काय
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
जलसंपदा विभागाकडे चौकशी करा, कदाचित देऊ शकतील ते.
@sagars95072 жыл бұрын
Sir consolidation scheme madhe eksali sheti jamin geli aahe, parat milel ka?
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
एकत्रीकरण होऊन खूप वर्षे लोटली आहेत, तुम्ही इतके दिवस याचा पाठपुरावा का केला नाही .. आता खूप विलंब झाला असे वाटते
@sagars95072 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy sir 1st aapla abhari aahe reply dilya baddal..
सर. आमची 5एकर जमीन होती त्या पैकी 28र जमीन सपंडीत झाली धरनामध्ये. उर्वरित जमीन 7/12वर नाही 54आर चा उतारा निघतो हे सगळं नजरचुकीने झालं असेल 1969मध्ये ती परत मिळवता येईल का
@pralhadkachare-legalliteracyАй бұрын
भूसंपादन झाले तेव्हा पासून आजपर्यंतचे सर्व वर्षाचे पिक पाहणी निंदिबसनारे 7/12 व सर्व फेरफार काढा म्हणजे मेळ लागेल. तुमच्या ताब्यात किती क्षेत्र आहे ?
@nashibgavit38012 ай бұрын
Sir आमची जमीन तलावा मध्ये जाते पण 7/12 मध्ये नोंद आहे तर काय करावे लागेल कलाववे sir plz
@pralhadkachare-legalliteracy2 ай бұрын
७/१२ मध्ये कुणाची नोंद आहे ? सरकारची की तुमची
@shantanuade17162 жыл бұрын
नमस्कार सर माझं एक प्रश्न आहे आमच्या भागात 1998 मध्ये एक तलाव झाला होता आज आमच्या शेतात तलावच पाणी आमच्या शेतात येत आहे त्यामुळे आमच्या शेतातील पिकाच नुस्कान होत आहे.तर आम्हाला नुसकान भरपाई मिळू शकते का किंवा आमचं शेत तलाव च्या लेऊट मधे includ करू शकतो का
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
खरे तर असे व्हायला नको, तुम्ही लगेच तक्रार करा ज्यांचे ताब्यात हा तलाव आहे त्यांना. ली असेल तर काढून देतील, नाही तर झालेल्या नुकसानीची भरपाई मागा
@amitatkari6272 жыл бұрын
सर (धरणग्रस्त साठी राखीव क्षेत्र )notificatin ला गट असेल तर तसेच त्याबद्दल शासनाने काहीही मोबदला दिलेला नाही मग तो शेरा कमी होऊ शकतो का आणि होत असेल तर कुठून कमी होईल उत्तर अपेक्षित आहे ....👍
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
केवळ notification काढले व ७/१२ वर इतर हक्कात पुनर्वसन साठी राखीव असा शेरा चढवला, मात्र प्रत्यक्षात भूसंपादन झाले नाही, ताबा घेतला नाही, मोबदला दिला नाही असे असेल तर जिल्हाधिकारी यांचेकडे सविस्तर अर्ज करा असा अनावश्यक शेरा कमी होऊ शकेल. मात्र भूसंपादन होऊन जर शासनाने ताबा घेतला असेल तर मग मुशिल आहे.
@bhivsenkolpe23202 жыл бұрын
सर आमची काही जमीन सिलींग कायदा अन्वये संपादन केली ज्यांना कसन्यासाठी दीली त्यांनी अद्याप जमीन कसली नाही आणि काहींनी नाकारले होते तरीही सातबारावर त्यांचे नाव आहे ही जमीन परत आम्हाला मिळेल का
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
नाही मिळू शकणार टी तुम्हाला परत, कायद्यप्रमाणे अतिरिक्त झाली म्हणून सरकारने तुमच्याकडून काढून घेऊन भूमिहीन व्यक्तीला दिली, त्याने नाही केली तर दुसऱ्या भूमिहीन ला देता येते, पण कायद्यात तुम्हाला देण्याचे तरतूद नाही. उगीच त्यासाठी धावपळ करण्यात फार काही उपयोग होणार नाही
@sahilsonone42293 жыл бұрын
Sir mazi aaichy nave ६ ekar damsathi bhusanpadit keli aai mayat zali ७/१२aaicya navakhali waras ahet ३ parantu bhusanpadan adhikari yance manane ase aahe ७/१२ var warasache nav nasun aaiche nav lagate tyashivay bhusanpadan honar nahi talathi manane aahe ki durusti honar nahi maargdarshan karave sir
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
आई मयत झाली तर मृत्यूचा दाखला जोडून वारस नोंद करावी असा लेखी अर्ज द्या, पाहिजे तर किती वारस आहेत त्यांची नावे लिहून प्रतिज्ञापत्र द्या. वारस नोंद करावीच लागेल, भूसंपादनाच्या पुढील कारवाई मध्ये आईचे नाव कमी करून तेथे वारसांची नावे येतील.हल्ली वरासाचा अर्ज ऑनलाईन पण करता येतो त्यावर एक व्हिडिओ केलेला आहे . पाहून घ्या.
@umeshkakade1549 Жыл бұрын
भूसंपादन संयुक्त मोजणी चुकली तर काय करायचे
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
संयुक्त मोजनीला तुम्ही हजर नव्हते का ? चूक झाली असे वाटत असेल तर संबंधित भूसंपादन अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार द्या, पोच घेऊन ठेवा आणि पाठ पुरावा करा.
@umeshkakade1549 Жыл бұрын
सर आम्हाला संयुक्त मोजणी नोटीस आलं नाही सर आंमी एका गटामध्ये तीन खातेदार आहेत आमचा गट नंबर 174 आहे आम्हाला प्रांताकडुण एक नोटीस आली आहे त्या नोटीसमध्ये तुमच्या गट नंबर 174 गटामध्ये 49.38 गुंठे रोड साठी भूसंपादीत होते आहे आम्ही तिघे जण प्रांत ऑफिसला गेलो होतो प्रांत साहेब मणाले तुम्हीत तिघे जण भुमिअभिलेख मध्ये जाऊन तुमच्या तिघांची जमीन 49.38.गुंठामधुण प्रत्येकाची किती संपादित होत आहे तर आम्ही भुमिअभिलेख मध्ये गेलो त्यांनी आम्हाला भूसंपादन झालेला नकाशा दिला आणि मणाले तुमचे वहिवाटी नुसार स्केली नकाशा मोजुन सांगितले तुमचा गट नंबर 174 मधे 1 हेक्टर 54 आर क्षेत्र आहे त्यापैकी रोडच्या पूर्वी बाजूला 24 गुंठे क्षेत्र आहे आणि बाकीच क्षेत्र ही पश्चिम बाजूला आहे आणि 49.38 नॅशनल रोड साठी भूसंपादन झाला आहे त्यापैकी एक जनाचे रोडच्या पूर्वा बाजूला 24 गुंठा मधुन 12.5 गुंठे क्षेत्र संपादित होत आहे आणि बाकी क्षेत्र पश्चिम बाजूला संपादित होत आहे 13 गुंठे आणि 23.88 गुंठे असे दोघांचेही क्षेत्र संपादित झाले याप्रमाणे आम्ही प्रांता कडुन पैसे वर्ग करून घेतले पन काही दिवसांनी रोडचे काम चालू झाले आणि माझ्या लक्षात आल कि माझ क्षेत्र कमी भरत आहे मी भुमिअभिलेख मध्ये जाऊन जुना सर्वे नंबर चा नकाशा आणि टिपन असे सर्व कागदपत्र काढले आणि मोजणी केली मोजणी मध्ये असं सांगितलं भूसंपादन मोजणी चुकीची झाली आहे रोडच्या पूर्वी बाजूला 24 गुंठे क्षेत्र भूसंपादन मोजणी मध्ये दाखवलं आहे ती चुकीच आहे काकी दुसऱ्यादा भूमीअभिलेखचे मोजणी केल्यानंतर स्पष्टपणे सांगण्यात आले की जुन्या सर्वे नंबर नुसार 83=84=आणि 88 मिळुन 174 एक गट नंबर झाला आहे त्या नुसार 88 सर्व नंबर रोडच्या पूर्वी बाजूला आहे पन 88 सर्वे नंबरला 19 गुंठे क्षेत्र आहे आणि त्यापैकी 15 गुंठे क्षेत्र भूसंपादन होते आहे आणि 4 गुंठे क्षेत्र शिल्लक राहत आहे परंतु भूसंपादन मोजणी मंधे 88 सर्वे नंबर नुसार 24 गुंठे क्षेत्र चुकीच झाल्यामुळे माझा 3.5 गुंठ्याचा मोबदला गटातील दुसऱ्या कडे गेला आहे मी प्रांताकडे जाऊन सर्व कागदपत्र सादर केले पण प्रांत मनाले आव्हाड माझाकुन चुकला आहे माजी जुक मला दुरुस्ती करता येत नाही तुम्हाला हाय कोर्टातून आदेश आनावा लागेल===पण साहेब या सर्व चुका प्रांत आणि भूमी अभिलेख च्या आहे यात शेतकऱ्याची काय चुक आहे तरीही शेतकऱ्यांना कोर्टात जावे लागले ? सर योग्य संल्ला द्या
@umeshkakade1549 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracyसर आम्हाला माहिती देय्य
@maheshbhojane648227 күн бұрын
नमस्कार सर आमच्या जमिनी धरणगारास्थान साठी घेतली पण वाटप झाली नाही सरकार आहे परत मिळेल का
@pralhadkachare-legalliteracy27 күн бұрын
परत नाही मिळत एकदा ताब्यात घेतलेल्या जमिनी
@smitathakur1606 Жыл бұрын
सर.. आमची जमीन एस. इ .झेड मध्ये गेली आहे. पण त्या जमिनीचा वापर नाही झाला. तर आम्ही ती परत आमच्या नावावर करू शकतो का? प्लिज सांगा. 🙏
@bhagwat3011957 Жыл бұрын
एस इ झेड रद्द झाले आहे.
@santoshechaudhari7549Ай бұрын
सर माझि जमीन रेल्वे मधे गेली आहे आज पर्यंत तीथे काहि नाही 1970मधे
@pralhadkachare-legalliteracyАй бұрын
जमीन त्यांच्या ताब्यात गेली असेल तर आता परत नाही मिळणार
@rajeshnaik-sr7ew6 ай бұрын
सर खुप छान महीती तुम्ही सांगितली जर 1970 साली MIDC साठी जमीन भुसंपादीत झाली जमिनीचा award होऊन ताबा घेतला नसेल ताबे पावती नसेल तर काय करु शकतो परत जमीन आम्ही मागू शकतो का ?
@pralhadkachare-legalliteracy6 ай бұрын
हो अजुन तुमच्याच ताब्यात असेल तर विभागीय आयुक्त यांचेकडे व्हिडिओत सांगितल्यानुसार अर्ज करू शकता
@rajeshnaik-sr7ew6 ай бұрын
सर खुप आभारी आहे तुम्ही दिलेल्या मार्गदर्शन बद्दल
@rajeshnaik-sr7ew6 ай бұрын
सर आमच्या अजोबची जमीन ही midc णे धारणा साठी 1970 साली भुसंपादित केली प्रांता कडे award देखील झाले त्या वेळी 50-60% payment सुध्दा झाले बाकी payment अजुन बाकी आहे आमचे 7/12 वर एकुण शेत्र 4 एकर 15 गूँथे आहे त्यातील 3 एकर शेत्र भुसंपादन साठी नोटीस आली होती परंतु midc ने पुर्ण 7/12 वर शिक्का मारला आहे तर राहिलेले जागेचा 7/12 हा आमच्या नावे व्हायला पाहिजे होता तेसे अजुन झाले नाही तसेच त्यात ताबे पावती दिसुंन येत नाही तरी balance payment साठी additional claim करु शकतो का किंवा पूर्ण जागा परत मिळू शकते का
@rajeshnaik-sr7ew6 ай бұрын
कृपया आपले योग्य मार्गदर्शन मिळावे ही विनंती......
@sumitchalak9010 Жыл бұрын
करारा वर रेजीस्ट्री करुन दीली होती पण त्यात ताबा माझा स्वतः च्या ताब्यात आहे अशात काय कराव लागण या प्रकरणाला 20वर्ष झाली
@nileshpawar94992 жыл бұрын
सर आमच्या काही जमीनी 1955 साली भूसंपादन केल्या त्यानंतर धरणाचे काम 1965 साली पुर्ण झाले , 1955 साली आम्हाला थोडा फार मोहबद्दला मिळाला होता,त्यानंतर 1982 साली आमच्या परत आमच्या जमीनीचे भूसंपादन केले परंतु त्या जमीनीचे एकही रूपया भेटला नाही असे पाटबंधारे विभागाचे पत्र आहे आमच्या कडे, ती जमीन आतापर्यंत आम्ही वापरत होतो, परंतु आता या जमीनीची पाटबंधारे विभाग मोजणी करत आहे ,आता आम्हाला काय करावे लागेल.
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
भूसंपादन झाले का नक्की २९८२ मध्ये, मग ताबा का नाही घेतला १९८२ मध्ये, ७/१२ वर त्यांचे नाव लागले का ? जरा सर्व कागदपत्र तपासा, भूसंपादन खरेच झाले असेल तर मोबदला का नाही मिळाला ते शोधता येईल. आता मोजणी कशाची करता हे विचारा ना ?
@nileshpawar94992 жыл бұрын
त्यांचं म्हणणं आहे की अतिक्रमण केले आहे
@dipakmore2586 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy नाही सर त्यांनी लिहून दिले आम्हाला गरज नाही
@dipakmore2586 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy सर सातबारावर नाव येत नाही आमचं
@dipakmore2586 Жыл бұрын
सातबारावर नाव येत नाही आमचं आणि त्यांना गरज नाहीये असं त्यांनी लिहून दिले आम्हाला
@navanathpawar3752 жыл бұрын
सर आमची जमीन चास कमंन धारण ग्रहस्त राखीव असा शेरा आहे. आम्हाला शासनच कसलाही मो बदला मिळाला नाही.ताबा वहिवाट आमची आहे.तर हा शेरा निघेल का. याचे साठी काय करावे लागेल.pls
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
हा व्हिडिओ पाहा kzbin.info/www/bejne/oYGvf6mnj9GMoas
@bhausahebmore88962 жыл бұрын
सर आमची 5एकर 13 आर जमीनी पैकी 28 आर जमीन संपादीत झाली पण ऊतारयावर 54 आर शिलक आहे बाकी जमीन घोटाळा नावावर होईलका
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
असे कसे झाले, ५ एकर १३ गुंठे मधून ,२८ गुंठे गेले तर ४ एकर २५ गुंठे शिल्लक राहतात, ही जर केवळ लिपिकिय चूक असेल तर नक्की दुरुस्त होऊ शकेल.पण प्रत्यक्षात तुमच्या ताब्यात किती जमीन आहे ते लिहिले नाही. जर ताब्यात शिल्लक सर्व जमीन असेल तर चूक दुरुस्ती तहसील स्तरावर होऊ शकेल.
@bhausahebmore88962 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy सर तुमचा नं दया plz
@govindkamale71663 ай бұрын
सर आमची जमीन 1996ला सरकारने संपादन केली आणि त्यावेळेस मोबदला दिला पण आजपर्यंत जमीन कोणत्याही वापरासाठी घेतलेली ती जमीन पडून आहे ती जमीन मला परत मिळेल का
@pralhadkachare-legalliteracy3 ай бұрын
जमिनीचा कागदोपत्री ताबा झाला असेल. ७/१२ ,वर नाव पण लागले असेल शासनाचे तर नाही मिळणार परत. सद्या वापरात नसेल पण शासन कधीही वापर सुरू करू शकते.
@sopanpadwal81533 жыл бұрын
Thanks
@vasantchavan7473 жыл бұрын
Jamin sampadit zali pan 7/12 varun kami zalele nahi sampadan 1970 la zale ahe atta 4 Bhau vatni VA hddi Sathi vad Suru ahe Kay Karve ? Krupaya salla day
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
भूसंपादन झालेले क्षेत्र वजा करून राहिलेले क्षेत्राचे वाटप करा आणि त्याच्या हद्दी ठरवून घ्या. यापूर्वी एक कमी जास्ती पत्रकाचा व्हिडिओ केलेला आहे तो पहा. कमी जास्त पत्रक व्ह्यायचे राहिले असणार आहे त्यामुळे भूसंपादन झालेले क्षेत्र कमी झाले नाही. ते शासन केव्हाही कमी करेल त्यामुळे ते क्षेत्र वगळून वाटप करावे हे चांगले.
@SanjayDolas-n2y2 ай бұрын
नमस्कार सर. आमची दोघा भावांची सामायिक सातबारा असलेली आठ आर जमीन होती. ती ८- आर जमीन बायपाससाठी संपादित करण्यासाठी माझ्या भावाची एकट्याची संमती पत्रावर सही घेऊन माझी सही न घेता सामायिक असलेली पूर्ण आठ जमीन 2012 मध्ये संपादित केली गेली. परंतु 2017 पर्यंत बायपासचे काम झाले नाही. 2017 मध्ये काम करत असताना त्याच्या alignment बदलल्या गेल्यावर त्यामध्ये आमची 0.2 आर जमीन शिल्लक राहिली. आम्ही दोघा भावांनी आजपर्यंत त्या जमिनीचा शासनाचा मोबदला स्वीकारलेला नाही. तसेच उर्वरित 0.2 आर जमीन आज रोजी आमच्या ताब्यात आहे. त्यावर आम्ही बांधकाम केलेले आहे. परंतु आज रोजी आम्हा दोघा भावांची सातबारावर नाव नाही तरी उरलेली 0.2 आर जमीन सातबारावर घेता येईल का? कृपया सल्ला द्यावा ही नम्र विनंती.
@superintendentpolice55542 жыл бұрын
सर आमची जमीन धरणात गेलेली आहे आणि त्याची पैसे पण भेटले 2001 मध्ये जमीन केलेली आहे तर आम्हाला एक वेळेस 66 हजार, दुसऱ्या वेळेस 1 लाख 60 हजार, तिसऱ्या वेळेस 4 लाख भेटले होते तर आमच्या जमिनीची किंमत एवढीच आहे का त्यावर मी प्रकल्प सुद्धा काढलेला आहे मला रिप्लाय हवाय सर पुढची प्रोसेस काय आहे आमच्या जमिनी आम्हाला भेटेल का आमच्या जमिनीची किंमत फक्त एवढीच आहे का हा प्रश्न शासनास आहे माझा सर मला तुमची मदत हवी मला रिप्लाय जरूर द्या प्रकल्पग्रस्त दाखला असून सुद्धा नोकरी नाही.
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
प्रथम तुम्ही भूसंपादन अधिकारी म्हणजे जिथे तुम्हाला पेमेंट मिळाले त्या ऑफिसला जाऊन भूसंपादन अवॉर्ड ची प्रत, अथवा संपूर्ण फाईल ची प्रमाणित प्रत मिळावा ती वाचा म्हणजे जमिनीच्या किमती विषयी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. खरेतर तुम्हाला किंमत मान्य नव्हती तर हरकत ठेऊन पेमेंट घ्यायला हवे होते. तुमचे सर्व कागदपत्र पाहूनच पुढे काही करता येईल की नाही ते ठरविता येईल. सर्व कागदपत्र मिळवा व भूसंपादनाचे काम पाहणारे जवळचे चांगले वकिलांना दाखवउन चर्चा करा.
@suryakantdolas79882 жыл бұрын
हे नियम इनाम वर्ग 6 ब च्या बाबतीत लागू होतात का?
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
खूप कोममेंट्स च्या मध्ये तुमची ही query दिसतेय, वरती काही संदर्भ दिसत नाही , त्यामुळे हे नियम म्हणजे नेमके कोणते नियम याचा बोध होत नाही
@ganeshlagad9753 Жыл бұрын
सर, आमच्या आजोबांची जमीन संपादित केली आहे आणी आता ते तिचा उपयोग करत नाही सर गायरायन तयार झाले आहे, आम्ही ति परत कशी मिळवता येईल सर
@ganeshlagad9753 Жыл бұрын
धन्यवाद सर
@VijayChitare-m7c6 ай бұрын
❤
@RambilasBangad2 ай бұрын
सर सा बा वि जालना यांनी दान पत्र नदेता मावेजा नघेता वआवाडन होता प्रयोजना वितीरीक्त जमीन परत मिळुन शकते का वआवाडनसताना
@pralhadkachare-legalliteracy2 ай бұрын
लेखी संमती दिली होती का पहा, प्रकल्प झाला असेल तर परत मिळणे अवघड आहे,
@omkarkachole77793 жыл бұрын
Sir MIDC क्षेत्र सोडविण्याचे शेतकरी हिताचा कायदा आहे का? तर तो काय आहे,please reply
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
नाही ना एकदा अवॉर्ड होऊन ताबा गेला की जमीन परत मिळवणे शक्य होत नाही. खूप लोकांनी पुष्कळ केसेस केल्या, त्या चालल्या, अगदी हाय कोर्टात आणि सुप्रीम कोर्ट पर्यंत जाऊन ह फार काही हाती लागले नाही.
@omkarkachole77793 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracyअवार्ड होऊन ताबा गेला उदा?
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
म्हणजे MIDC साठी भूसंपादन झाले आणि त्यानंतर त्यांनी जमिनीचा ताबा घेतला. एकदा शेतकऱ्याकडून एमआयडीसी अथवा कोणतीही भूसंपादन यंत्रणा असो त्यांनी ताबा घेतला की जमीन परत मिळवणे मुश्कील होते.
@subhashdhokale86092 жыл бұрын
सर 1978 साली धरणग्रस्त साठी जमीनवर शेरा टाकले पण जमीन संपादन केले नाही धरणग्रस्तचे पुनर्वसन झाले आहे तरी 2013 कायद्यानं शेरा कमी करता येईल का
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
हो शेरे कमी होऊ शकतील. तुमचे जिल्ह्याचे पुनर्वसन विभागात जाऊन चौकशी करावी अर्ज देऊन पोच घ्या
@RambilasBangad4 ай бұрын
रोड साठीमावेजा न देता वदानपत्रनदेता जमीन संपादन केले पण रोड होउनशीलक आहे ती मुळ मालकास परत मीळते का
@rkasliwal44742 ай бұрын
सर सप्रेम नमस्कार एका शेतकऱ्याची जमीन पाझर तलाव करीता सन 1975 मध्ये घेतली त्याचा मोबदला 1985 मध्ये दिला परंतु 7/12 सरकार नाव लावले नाही या दरम्यान जमीन मालकाने अ ने ती जमीनितील काही भाग दुसऱ्या ब व्यक्तीस विक्री केली खरेदी खत प्रमाणे ब याने 7/12 ला नाव लावले नाही आता 2019 मध्ये सरकार नाव 7/12 लावले या संदर्भाने काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे
@navanathpawar3752 жыл бұрын
Sir आम्हाला शासनच कसलाही मो बदला मिळाला नाही तर जामीन आम्हाला परत मिळेल का
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
जुन्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भूसंपादन झाले असेल तर मुश्कील आहे.
@mukeshlad10 Жыл бұрын
एका शेतकऱ्याने दुसऱ्या माणसाला औद्योगिक कारणासाठी जमीन विकली 10 गुंठे आणि त्या माणसाने औद्योगीकरण सुरू केले नाही त्या जमिनीला 14 वर्ष 10 महिने झाले तर ती जमीन तिसऱ्या माणसाला विकू शकतो का
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
हे कागदपत्र पाहिल्याशिवाय सांगणे जरा कठीण आहे. तुम्ही नजिकचे तलाठी, तहसील ऑफिसच्या अधिकारी किंवा वकिलांना विचारून पहा.
@haridasdighuledighule2096Ай бұрын
सर आमची जमीन आमचे आजोबा यांच्या नावि आहे आजोबा नाही वडील पण नाही तर ती जमीन माझ्या नावाने कशी करावी लागेल
@pralhadkachare-legalliteracyАй бұрын
आजोबा आणि वडिलांचे मृत्यू दाखले जोडून अर्ज करा तलाठी यांचेकडे, सोबत कोण कोण कायदेशीर वारस आहेत त्यांची यादी आणि प्रतिज्ञापत्र जोडा आणि त्यांना वारस नोंद करण्याची विणणती करा.
@swapnilvidhate85573 жыл бұрын
सर धरणासाठी अँक्वायर केलेल क्षेत्र परत मिळविण्यासाठी काय करावे धरणाचे पाणी त्या क्षेत्रात येत नाही
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
एकदा ताबा घेतला गेला की परत मिळणे अवघड आहे , हव तर अशक्य म्हना ......
@mohangai4503 жыл бұрын
सर खुप छान माहिती देत.असता आपण. धन्यवाद.माझी जमीन २०१३ मध्ये तापी पाटबंधारे विभाग ने एका धरणाच्या मातीसाठी सरळ खरेदीचे ने अधिग्रहित केली पण त्यामधील माती नेली नाही.अजूनपर्यंत मी ती जमीन पेरत आहे व माझ्याच ताब्यात आहे.२०१६ मध्ये जिगाव प्रकल्पासाठी कलम ११ नुसार संपादनाची प्रक्रिया सुरू झाली त्या शिवारातील जमीन जिगावं प्रकल्प बुडीत क्षेत्रात येते. व माझी सरळ खरेदी केलेली जमीन वगळून इतर जमीन चे प्रक्रिया सुरू आहे तर मला वाढीव मोबदला साठी काय करता येईल कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती please.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
आपण थेट खरेदी दिलेली असल्याने आता काही करता येणार नाही. खरेदी व्यवहार पूर्ण झाला की बाकी सर्व हक्क संपुष्टात येतात.
@mohangai4503 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy ok thanks sir
@GaneshBorse-w6v Жыл бұрын
आजोबांनी जमीन पाझर तलावासाठी विकली कींवा दिली पण आम्ही ती जमीन आजपर्यंत आम्ही करत आहे. आणि त्या जमीनीचा ७/१२ हा पाझर तलाव म्हणून भेटतो. तर ती जमीन माझ्या नावावळ होईल का..
@bilalbagwan96962 жыл бұрын
Punarvasan cha shikka kadaychi kay process ahe sir
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
त्यावर व्हिडिओ आहे या चॅनेल वर पाहून घ्या
@queensayali1569 Жыл бұрын
नोकर इनाम वर्ग ६ ब ची जमिनीचे १९७० साली सिडकोने भूसंपादन केले आहे. सदर जमीन खालसा झालेली आहे. सातबाऱ्यावर मालक सदरी सरकार नाव दाखल आहे. आणि कबजेदार सदरी माझे अजोबाचे नाव आहे.. सदर जमीन मला regrant करून मिळू शकते का नजराणा भरून
@suryakantdolas79882 жыл бұрын
इनाम वर्ग 6ब ची जमीन 98 वर्षापूर्वी इंडियन रेडिओ टेलीग्राफ साठी संपादित केली होती व ती पडीक आहे ती जमीन परत मिळू शकेल का?
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
त्यांनी ताबा घेतला असेल ७/१२ वर त्यांचे नाव असेल तर नाही मिळणार परत.
@suryakantdolas79882 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy त्या जमिनीचा award झाले नाही व आता ती जमीन tata communication center कडे दिली आहे
@suryakantdolas7988 Жыл бұрын
1925 साली इंडियन रेडीयो टेलीग्राफ साठी जमिनीचे संपादन झाले होते आता मुळ प्रयोजनात बदल झाला आहे तर कलम 99 नुसार मागणी करता येईल का? आतापर्यंत चारवेळा हस्तांतर झाले आहे, एक रुपया देखील मोबदला मिळाला नाही.
@yashgaikwad0072 жыл бұрын
सर कॅनॉल साठी जमीन संपादित केली आहे मात्र सद्यस्थिती कालवा नादुरुस्त असल्यामुळे त्या भागात पाणी पोहोचू शकत नाही. म्हणून मूळ मालक एक तर मला शेती करण्यासाठी पाणी द्या अथवा माझी जमीन परत करा म्हणून सारखा तगादा लावत आहेत. तरी मार्गदर्शन व्हावे. काय करता येऊ शकते.
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
बरोबर आहे शेतकऱ्यांचे सुद्धा. ही बाब कागदोपत्री वरिष्ठांना कळवून शक्य तेवढ्या लवकर कालव्याला पाणी कसे येईल याचा पाठपुरावा करणे योग्य ठरेल. जमीन मूळ मालकाला देणे तर शक्य नाही.
@kalyanlondhe3183 жыл бұрын
सर 1995 मध्ये तलावासाठी जमिनीचे भूसंपादन केले होते त्यात 3 ऐकर जमीन गेली आहे परंतु तळ्याचा साडवा शेजारील शेतातून गेला आहे तर या जमिनीचा तलावासाठी वापर होत नाही तर ही जमीन 2013 च्या कायद्याने (घेतलेली रक्कम +व्याज भरून)परत मिळेल का
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
बरोबर आहे जमिनीचा वापर होत नाही, पण जुन्या कायद्यान्वये संपादित केलेली जमीन परत करण्याची तरतूद या २०१३ च्या कायद्यात नाही.
@kalyanlondhe3183 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy thank you sir
@meamskatta20152 жыл бұрын
सर आमची 3 एकर बागायती शेती 2016 मध्ये साठवण तलाव Dist. Amravati तालुका मोर्शी..मध्ये संपादित झाली आहे. परंतु 2016 च्या भावा नुसार आमाला त्याचा मोबदला नाही मिडाला.. उत्तराची अपेक्षा आहे सर...🙏
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
कोणत्या भावाने मिळाला मग . तुम्हाला मान्य नसेल तर हरकत ठेऊन मोबदला स्वीकारला का ? आता बराच उशीर झालाय, मोंबदला वाढून मिळण्यासाठी तुम्ही त्याचवेळी reference करायला हवा होता, केला असल्यास त्याचा पाठपुरावा करा.
@meamskatta20152 жыл бұрын
3.5.लाखाच्या भावाने मिडाले होते आणि ते आम्ही स्विकारले होते.. आणि त्या नंतर मोबदला नाही मिडाला म्हणून अर्ज दिला होता आजून पण त्याचा निकाल नाही लागला...??.. उत्तराची अपेक्षा आहे सर.....
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
एकदा संबंधित भूसंपादन अधिकारी याना भेटून चौकशी करा, आणखी काही मिळणार की नाही.
@meamskatta20152 жыл бұрын
सर एकाच सर्वे नंबर आणि एकच वावर त्यांना 10 लाख रुपयाचा भाव मिडला...... आमाला नाही
@anirudrayechale4771 Жыл бұрын
जुन्या कायद्याने भूसंपादन झाले असेल अवॉर्ड प्रमाणे मावेजा मिळाला पण १८ खाली रिफ्रंस दाखल केला नाही,पुढे काय करता येईल
@bhikusingrajput5049 Жыл бұрын
Condonation of delay antargat appeal dhakhal karta yete
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
Reference मुदतीत दाखल करायला हवा होता. दुसऱ्या कोणी केला का ? त्याला वाढ मिळाली का पहा व मिळाली असेल तर तो वाढ तुम्हाला पण मिळावी म्हणून अर्ज करा. आता खूप विलंब झाला असेल तर reference स्वीकारला जाणार नाही.
@uddeshbile93943 жыл бұрын
Sir khup chan mahiti but 1894 chya kaydya pramane bhusampadan kel pan mobadla ghetla nahi tr ani 7/12 punvarsan khtyawar varg jhala.. Mobadla nko jamin pahije tr karan sheti yogya jamin hoti ani vatni houn kami jamin shillak rahte... Case ladu shakto.. Ami shetkari ahot ajun ami mobadla ghetla nahi. Jamin 1994 made ghetli but jamin ajun ami vaprto 7/12 punvarsan khtyawar ahe... Hi jamin shillak rahili as collectors ne ghoshit kel ahe notifications kadun
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
कायदेशीर ताबा शासनाचा आहे असे तुमच्या मेसेज वरून दिसते कारण ७/१२ वर पुनर्वसन असे नाव दिसते. प्रत्यक्ष ताबा तुमचा असू शकतो. मात्र एकदा ताबा घेतलेली जमीन शक्यतो परत दिली जात नाही. त्यावरील स्वतंत्र व्हिडिओ आहे तो पहा. मोबदला तुम्ही घेतला नाही , तो तुम्हाला केव्हाही घेता येऊ शकतो. तुम्हाला मोबदला कमी वाटला तर तो वाढून मिळण्यासाठी कोर्ट प्रक्रिया आहेच. शासनाने मोबदला दिला नाही व ताबा घेतला नाही अशी केस दिसत नाही. ही जमीन पुनर्वसन साठी नको असेल व ती शिल्लक असेल तर शासन ती इतर कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरू शकते. नोटिफिकेशन काढून शासनाने काय केले ते कळले नाही. आपण हवे तर सर्व कागदपत्र घेऊन एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन व भूसंपादन विभगात अधिकारी लोकांशी चर्चा करा व काही करता येईल ते विचारून घ्या.
@namdevkendre42742 жыл бұрын
सर माझ्या शेती मध्ये 25 वर्षे पुर्वी तलाव झालेला आहे परंतु मोबदला काही मिळालेला नाही मार्गदर्शन करा
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
आता खूप मुश्कील आहे......आजूबाजूचे लोकांना मोबदला मिळाला का पहा, तुमच्या वडील, आजोबा ई. नी संमती दिली होती का ?
@namdevkendre42742 жыл бұрын
कोनालाही मिळाला नाही परंतु कोर्टात निकाल चालू आहे
@bhivsenkolpe23202 жыл бұрын
सिलिंग विषयावर व्हीडिओ बनवा आमची भुमीहीनांना वाटप केलेली जमीन आजही पडीक आहे ज्या कारणासाठी जमीन दिली ते आजपर्यंत लागवडीसाठी जमीन वापर केला नाही ही जमीन आम्हाला परत मिळविण्यासाठी मार्ग दर्शन करा
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
हो करू स्वतंत्र व्हिडिओ यावर दे
@sagars95072 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy sir khrach video banva
भुसंपादन जमीन झालेली जमीन ७/१२वर संपादीत केली म्हणून येत आहे पण जमीन च् कोणत्याही कार्यालय रेकॉर्ड मिळात नाही,, तर जमीन परत मिळाले का
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
७/१२ वरील ज्या फेरफारने भूसंपादन नोंद झाली तो फेरफार कडून वाचा त्यामध्ये काही संदर्भ नक्की मिळेल , त्यानुसार जिल्हाधिकारीकार्यालयात कोणते भूसंपादन अधिकारी यांचेकडे रेकॉर्ड आहे ते शोधत येईल.
@hirarajvasarnikar2 жыл бұрын
Sir no acces
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
Access maga , mail आली की मी approve karen
@hirarajvasarnikar2 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy sir mazi jamin 2000 madi kalm 4(1) madi police station sathi geli poilce tya yeli force Fully ghytle mobdla pn khup kami dila sir market cha 15 % 😣 Atta mi 26 yrs cha ahy mi job sathi arj kela asta tyani mala graduation ani type Certificates ani Project affected certificate magitle nantr mi arj kela tr tyani collector office la bhytnya sathi sangitle tithe gelo tr ty project certificate tayar karaw lagl manle ani exam dyawi lagl ash manle , tr form vr tahsil office la gelo tr ty tumchi jamin office la geli ahy water project la nahi manun tumala kahich fyda honar nahi as mant sign nahi dili 😣😣 ani ghri jaun abyas kara as manle
@vaibhavdeokar8896 Жыл бұрын
सर आमच्या वडीलानी जमिन विकत घेतली होती,2,77दोन हेक्टर सत्याहार आर व भु संपादित क्षेत्र 1,68आर आहे,एकून क्षेत्र 7/12वरती 4,45आर आहे परतु 1,68आर क्षेत्र पैकी दोन ऐकर क्षेत्र हे पाण्याखाली जात नाही उजणी धरणाकडे ते क्षेत्र आम्ही 45वर्ष झाले ते दोन ऐकर क्षेत्र आम्ही पिकवतो पण आता जे मुळ मालकाचे वारस आहेत ते म्हणतात तुम्हाला दिलेले क्षेत्र हे 2,77आर आहे,व जे क्षेत्र पाण्यात जात नाही,ते आम्हाला द्या नाहीतर आम्ही कोर्ट मेटर करु , सर आमचे वडील वारले आहेत व आम्हाला ह्यातले काही माहिती नाही तरी आपण माहिती सांगावी हि विनंती,
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
एकत्र बसून शांत पणे मिटत असेल तर पहा नाही तर करू द्या कोर्ट मॅटर, तुम्ही पान तुमची बाजू कोर्टात सांगा, कायदेशीर बाजू जिंकेल. पहा प्रत्येकाला त्याचे हक्क शाबीत करण्याचा आणि त्याचे रक्षण करण्याचा अधिकार असतो, त्यांना कोण अडवणार
@vinodp3816 Жыл бұрын
नगरपालिका बगीचा साठी प्लॅन मध्ये आरक्षित केलेली जमीन जर भूसंपादन पण झाले नसेल आणि मोबदला पण मिळाला नसेल तर 5 वर्ष नंतर परत मिळेल काय? त्यासाठी काय करावे लागेल?
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
हा व्हिडिओ पाहा kzbin.info/www/bejne/rnmoZ3uFrrCUr80
@jayeshagrawal2910 Жыл бұрын
सर नमस्कार 2 विषया मधे आपले मार्गदर्शन पाहिजे.. 1..एक शेजमीन 1974 मधे एका सिंचन प्रकल्पा करिता संपादित करण्यात येत आहे असे पत्र आले... पन प्रकल्प पूर्ण जाला तेवा ती जमीन संपादित ज़ालिच नाही...तिचा मोबदला पन मिळाला नाही.. त्या नंतर 2011 साली शेतकरी ने ती जमीन वीकली 2016 ला त्या जामिनीतिल काही भागा मधून महामार्ग गेला.. त्यानी अगोदर अवार्ड नोटिस वगेरे सर्व पेपर ,मंजूर जालेल्या रकमचे पत्र पन दिले.. पन मंजूर रक्कम घेण्यासाठी गेले असता त्यानी रक्कम न देता आपली जमीन 1974 ला संपादित जाली आहे तर हा मोबदला आता देता येणार नाही असे उत्तर देण्यात आले...Nhi कडून तर मोबदला मिळणार की नाही सर...?
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
ते भूसंपादन अवॉर्ड, दिलेल्या नोटिसा इत्यादि संपूर्ण फाईल मिळवा, कागदपत्र वाचल्यावर कळेल व अंदाज येईल काय करता येईल याचा.
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
याचा अर्थ खूप पूर्वी भूसंपादन झाले असावे, रस्ता पण वापरत असावा आता फक्त रस्ता रुंदीकरण झाले असे असावे. आजू बाजूच्या शेतकऱ्यांना विचारा त्यांचेंपण असेच झाले का ? त्यांना आता मोबदला मिळाला, ते विचारून खात्री करून घ्या.
@Chaityapatil-x7p2 ай бұрын
सर आमची जमीन प्रोव्हेट कंपनी ने भुसापादन केली आहे. आणि ती पडीत आहे चालीस वर्ष झाली
@pralhadkachare-legalliteracy2 ай бұрын
कागदपत्र पाहिल्याशिवाय काही सांगता येणार नाही.
@ganeshkatkar48063 ай бұрын
भू सपादन नकाशा नुसार कब्जापट्टी नाही कबजपत्ती नुसार नकाशा पाहिजे काय करावे लागेल sir
@pralhadkachare-legalliteracy2 ай бұрын
ते सर्व कागदपत्र किंवा अशा भूसंपादनाची पुर्ण फाईल कागद पत्र मिळवावेत, संयुक्त मोजणी नकाशा, प्रत्यक्ष ताबा पावती व केले के जी पी यात जिथे चूक असेल ती दुरुस्त करण्यासाठी भूसंपादन अधिकारी यांना लिहून त्यांचेमार्फत मोजणी विभागासाठी पत्र घ्यावे.
@ganeshkatkar48062 ай бұрын
कब्जापट्टी नुसार त्यावर दस्त झाला आहे दुरुस्ती करून मिळेल का
@ganeshkatkar4806Ай бұрын
क ज प झालेलं नाही @@pralhadkachare-legalliteracy
@maharatrafarmor34662 жыл бұрын
Sir amchi jamin jayakwadi sampadit ahe pan ti amchya kade ahe tar ti navavar hoil ka
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
नावावर होणे मुश्कील आहे, जेव्हा पाणी नसते तेव्हा वापर करा
@dipakmore2586 Жыл бұрын
सर आमच्या एक एकर जमिनीचे अधिग्रहण महाराष्ट्र शासनाने इसवीसन 99 2000 दरम्यान झाल आम्हाला मोबदला मिळालेला आहे ताबा शासनाने अजून घेतलेला नाही स्टॉप अँड कॉटर्स साठी आणि सर त्यावेळेस हा सर्व व्यवहार आमच्या वडिलांच्या हाताने झालेला आहे आता मी सध्या भूमिहीन आहे त्यामुळे ही जमीन मिळणे खूप आवश्यक आहे मिळालेला मोबदला आम्हाला खूप कमी वाटतोय आजच्या बाजारभावाने तरी सर आपला सल्ला हा खूप मोलाचा राहील
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
खात्री करा शासनाने ताबा घेतला की नाही ते, 7/12 वर कुणाचे नाव आहे. आजचा 7/12 काढून पहा . बरेचदा हे लोक कागदोपत्री ताबा घेऊन 7/12 वर त्यांचे नाव लाऊन घेतात, जमीन शेतकार्यकडे राहते पण कायदेशीररीत्या ती शासनाची असते. जर 7/12 वर अजून तुमचे नाव असेल तर मग ताबा घेतला नाही असे समजून मग हे भूसंपडण रद्द करून जमीन परत मिळावी म्हणून विभागीय आयुक्त यांचेकडे अर्ज करा.
@dipakmore2586 Жыл бұрын
सर सातबारावर महाराष्ट्र शासन नाव येते
@dipakmore2586 Жыл бұрын
सर आम्ही महाराष्ट्र शासन कुळवहिवाट सन 1948 चा अधिनियम क्रमांक 67 याच्या कलम 63 सुधारणा कलमानुसार आम्ही जमीन परत मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे पुढे काय करावे अजून याबद्दल माहिती द्यावी अथवा अजून कोणता नवीन कायदा असेल याची माहिती द्यावी एक व्हिडिओ बनवावा या विषयावर न वापरलेले जमीन कशी परत मिळेल आणि खुप खुप धन्यवाद सर तुम्ही हे प्रश्नाचे उत्तर देऊन आम्हाला खूप समाधानी करतात
@dipakmore2586 Жыл бұрын
सर सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला पत्र लिहून दिलेलं आहे की आम्हाला जमीन नको आहे
@shhamkkantgaawaande2 жыл бұрын
सर नमस्कार, जमीन महसूल विभागाने संपादन करण्यात आली आहे. परंतु सदर ची जमीन धरण बांधण्या साठी काळी माती साठी घेण्यात आली आहे, व आता त्या वर शासनाने काहीही केले नाही. जमीन वर कोणतेही प्रयोजन नाही. तरी सदरील जमीन भाडे कराराने घ्या
@shhamkkantgaawaande2 жыл бұрын
घेणेसाठी मार्ग दशन मिळावे.
@vinayakbhatkar39293 жыл бұрын
माझी जमीन रस्ता साठी भूसंपादन केले आहे परंतु रस्त्यावर सरशक भिंती नाही त्या मुळे शेती चे नुकसान होत आहे काय करावे लागते
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
प्रत्येक रस्त्याला कोठे संरक्षक भिंत असते ? तुमच्या जमिनीची काही विशिष्ट परिस्थिती आहे का ? ज्यामुळे संरक्षक भिंत बांधणे समर्थनीय ठरेल ? हे तुम्हाला रस्ता बांधणाऱ्या विभागाला पटवून द्यावे लागेल. त्यांचे क्षेत्रीय व वरिष्ठ अधिाऱ्यांना अर्ज देऊन व शक्य असल्यास भेटून विनंती करून पहा.
@shhamkkantgaawaande3 жыл бұрын
म्हाडा करता ने सन २०१४ मध्ये संमतीने संपादन केले आहे. जिल्हा विकारी यांनी केले आहे. तसेच प्रतिक्रिया २००२ पासून सुरू होते. परंतु आज पर्यंत जागेचा वापर झालेला नाही तर जमीन परत मागता येईल का? मागणी करावयाची असेल तर कशी करावी. या बाबत माहिती मिळावी हि विनंती.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
ताबा दिला का ? ताबा दिला गेला असेल, ७/१२ वर म्हाडाचे नाव लागले असेल तर मुश्किल आहे. कायदेशीरपणे ताबा दिलेला नसेल तर तुम्ही ज्या भूसंपादन अधिकारी यांनी भूसंपादन केले असेल त्यांचे मार्फत अथवा विभागीय आयुक्त यांचेकडे सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून अर्ज करा.
@shhamkkantgaawaande3 жыл бұрын
Thank you Sirji.
@RajendraKanchan-zi8fq2 ай бұрын
सर आमची जमिन संपादित केली पण त्या जमिनीचा मोबदला मिलाला नाही
@pralhadkachare-legalliteracy2 ай бұрын
भूसंपादन अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज द्या आणि मोबदला वितरण करण्याची विनंती करा.
@kundanlokhande69603 жыл бұрын
सर सरकारने जमीन फसवून घेतली असेल अणि त्यावर प्रकल्प चालू असेल आणि वारसांना आता माहीत पडलं तर जमीन किंवा तिची किंमत मिळू शकते काय. उत्तराची अपेक्षा आहे सर.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
सरकार फक्त कायदेशीर मार्गानेच खाजगी जमीन घेऊ शकते. तशी घेतलीं नसेल व प्रकल्प चालू असेल तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडू शकता.
@santoshamrute88783 жыл бұрын
सर आपल्याला जमिनी चे शासकीय भाव पाहता येते का आणि कोट.पाहता येते
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
या वेबसाईटवर पहा www.igrmaharashtra.gov.in/eASR/frmMap.aspx
@LovelyArt-kn8zyАй бұрын
भुसंपादित जमीन ची पैसे भेटलेली पावती हरवली आहे ती कशी मिळवायची
@pralhadkachare-legalliteracyАй бұрын
भूसंपादन अधिकारी यांचेकडे जाऊन ड्यूप्लिकेट पावती किंवा त्यांचेकडे जी स्थळप्रत असेल त्याची कॉपी मागा
@gorakshnathrakshe53403 жыл бұрын
सर आमची जमीन दानवसाहतीससाठी संपादित केली त्यावेळीचे बाजार मूल्य कमी मंजुर केल्यामुळे पैसे स्विकारले नाही अत्ता जमीन खाली झालेली आहे आम्हाला परत मिळणार का
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
ताबा घेतला गेला असेल तर जमीन परत मिळणे मुश्किल आहे. तुम्हीं हरकत ठेऊन मोबदला स्वीकारून मोबदला वाढीसाठी दिवाणी दावा केला असता तर बरे झाले असते.
@आपलीशेती-त5ल Жыл бұрын
सर माझी जमीन २००७साली धरणात गेली त्या नंतर जमीन संपादीत झालेली असुनसुद्धा मला त्या उर्वरित जमीनीसाठी लिपद्वारे पाणी मीळाले व त्यावेळी समितीच्या वतीने पाइपलाइन करून घेतली व पाणी शेतात आले व गाळपेरा पाणीपट्टी आम्ही त्यांच्या मनन्यानुसार भरली व जमीन सांडव्याच्या काठावर टेकडी वर असल्यामुळे आम्ही २००१०साली त्या क्षेत्रात समिती वाल्यांना वीचारुन लींबुनीच्या झाडांची लागवड केली आता समीती बरखास्त झाली गावातील एका माणसाने आमच्या सोबत शुल्लक कारणावरून आमच्या सोबत वाद केला व नंतर त्याने जलसंधारण उपविभागाकडे कंप्लेंट केली व आम्हाला नोटीस पाठवली की तुम्ही अवैध रीत्या झाडांची लागवड केली व तुम्ही हे अतीक्रमण लवकरच हाटवा आता आम्ही काय करायचं ते सांगा सर प्लीज ही विनंती समजा आम्ही खूप अडचणीत आहो सर व त्या जमीनीचा मोबदला पण मीळाला नाही
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
कायदेशीर उत्तर असे आहे की भूसंपादन झाल्यावर टी जमीन सरकारची होते , तिचा वापर म्हणजे अतिक्रमण तहरते, पान तुम्ही जर जारसंपदा विभागाची परवानगी घेऊन गाळपर भाडेपटा लीज केला असेल तर ते ठीक आहे , पण तुम्ही कुठल्यातरी समिति चा उल्लेख केला आहे ते किती कायदेशीर आहे हे नाही संगत येणार कारण त्याची तपशीलवार माहिती नाही .. आता जर जलसंपदा अधिकारी ही गाळपेर जमीन लीज वर द्यायला तयार असतील तर तास अर्ज देऊन प्रयत्न करावेत, ते तरकार करणारे जे असतील त्यांचेशी चर्चा करून त्यांना तरकार मागे घेण्यास त्यांचे मन वळवत आले तर पहावे......
@kundanlokhande69603 жыл бұрын
सर जमीन खाजगी मालकीची होती मग प्रमाणभूत क्षेत्र का करण्यात आले अणि प्रमाणभूत करून जागा विद्यापीठाला देता येते काय. मालकाला न सांगता त्याचा राहत्या जागेवर बोजा टाकला. अणि जागा विद्यापीठाला दिली असेल तर काय करावे. सर आम्हाला गरज आहे सध्या जागा २.५ गुंठे आहे अणि विद्यापीठ जागा हेक्टर मध्ये वापरत आहे.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
किमान किती क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रा पेक्षा कमी जमिनीच्या तुकडा पडू नये हे ठरविण्यासाठी कायद्याने प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले. विद्यापीठा शी तुमचा काय वाद आहे त्यासाठी सर्व फेरफार काढून वाचा, त्याशिवाय काही कळणार नाही.
@kundanlokhande69603 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy सर ७/१२ मध्ये ४०००/- चा तगाई कर्ज बोजा टाकला आहे अणि त्याला फेरफार नंबर १२३० दिला आहे. १२३० नंबर फेरफार चे वाचन वाचले असता प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले अस आहे. म्हणजे कर्ज नेमके घेतले कोणी याच नाव यायला पाहिजे ना. पण १२३० ही नोंद अशी दर्शवते की प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले. सर आता तरी सांगा नेमके काय झालं आहे. मी सध्या राहत असलेला सर्वे नंबर १५८/११ २.५ गुंठे पण सब रजिस्टर ला पाहिले असता १५८ प्रकल्पग्रस्त दिसत आहे .
@sumitchalak9010 Жыл бұрын
सर माझा विषय असा आहे कि माझी जमिन प्रकल्पा मध्ये गेली त्याचा award झाला आहे पण त्याचा मावेजा 12 वर्ष झाल मिळाला नाही त्यात विषय असा झाला आहे काही लोकांनि प्रकल्प ग्रस्तच प्रमाण मिळण्या साठी फसवणूक करून जमिन घेतली आता सात बारा वर त्याचे नाव आले आहे आप ल्यालाला ती रेजिस्ट्री cancel करुन शासनाला देय ची आहे यावर थोड मार्गदरशन करावे
@pralhadkachare-legalliteracy11 ай бұрын
आपण हे सर्व कागदपत्र घेऊन जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे कार्यालयात भेट देऊन चर्चा करा, शेवटी जी काही कारवाई करायचे ते त्या कार्यालयामार्फतच करावे लागेल.
@sukhadeochaskar3855Ай бұрын
जमीन मुळ मालकाला न विकता अन्य ला विकले
@pralhadkachare-legalliteracyАй бұрын
भूसंपादन जुन्या कायद्याप्रमाणे झाले की नवीन २०१३ च्या कायद्याप्रमाणे ,?
@jayeshagrawal2910 Жыл бұрын
प्रश्न क्र..2 2016 एका शेतकर्याने त्याची शेतजमीन वीकली..त्याचा फेर मंजूर होऊन विकत घेणारयाच्या नावावर 7/12 जाला. शेत जमीन विकण्या अगोदर NHI ने त्यावर सर्व केलेला होता.. फेर मंजुर जाल्यावर काही मंथ नंतर ती जमीन NHI ने संपादित केलि.. पन nhi ने सर्व मोबदल्याचे पत्र 2016 मधे असलेल्या शेतकर्याच्या नावाने पाठविले..आणि जुन्या आनि नवीन शेतकर्या मढ़े वाद निर्मान जाला आहे... यात मार्ग कसा...?
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
तुम्ही तक्रार अर्ज देऊन पेमेंट थांबवायला पाहिजे होते. आता कोर्टात दावा दाखल करा वसुली साठी.
@sudhakarbhosle59793 жыл бұрын
सर पांदन सोडून माझा बाजुने रस्ता पडला तर काय करावं लागेल
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
मोजमाप केले तर असे व्ह्यायला नको. पांदन रस्ता मोजण्याची तरतूद आहे तसा आग्रह धरून पहा.
@shriniwasthite44532 жыл бұрын
सर जमीन 2009 मध्ये सेझ साठी संपादित केली 80%परतावा दिलाय आता ती जमीन डोंगराळ आहे अशी नोटीस पाठवून पैसे परत भरायला सांगितलेत परंतू पैसे नाहीत काय करावे मार्गदर्शन करा
@ajaybaisane36943 жыл бұрын
No. देता ये नसेल तर तुमचा पत्ता पाठवा मला तुमाला भेटायचे आहे प्लीज 🙏
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
तुम्ही कृपया हा व्हिडिओ पहा. मेंबरशिप घ्या आणि नंतर बोलता येईल फोनवर kzbin.info/www/bejne/d6PRp6mtZtmZhMk
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
असंख्य लोक असेच फोन नंबर मागतात, प्रत्येकाचीच अडचण आहे, पण manually नाही शक्य इतक्या सर्वांशी बोलणे. म्हणून मेंबरशिप सुरू केली, काही मर्यादित लोकांशी माऱ्यदित वेळ बोलण्याचा प्रयत्न करता येईल
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d6PRp6mtZtmZhMk
@RinkuKatkar Жыл бұрын
Please Reply Do Sir ❤️ 👍❤️🙏..
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
Issue काय आहे ? कशाचे उत्तर हवे आहे.? रोज खूप comments येतात, त्यामुळे sync करणे अवघड आहे.
@dipakkhade80123 ай бұрын
सर आपला नंबर पाठवा
@pralhadkachare-legalliteracy2 ай бұрын
आपली समस्या लिहून प्रथम मेल वर संपर्क करा. legalliteracy1@gmail.com आवश्यक वाटलें तर फोन number share करू
@uddeshbile93943 жыл бұрын
Ashya takrari shetkaryachya khup so ashe shetkari khup garib ahet.. Jameen hech tyanch udar nirhawach sadhan.. Sarkarne kahi tri badal karne garjech ahe.. Yecha baddal tumhala Ky vatt tumchya anubhava varun..
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
मी तुमच्याच मताचा आहे, सेवेत असताना खूप प्रयत्न केले हे बदलावे म्हणून, पण संसदेने केलेल्या कायद्यात इतक्या सहजपणे बदल होत नाहीत.
@dilipsinhjadav67163 жыл бұрын
Sir aap hindi me video bane Taki sara desh aap ko sunsake
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
धन्यवाद, हां हिदीमे भी बना संकते है, लेकिन बहोत सारे ईसुज महाराष्ट्र स्पेसिफीक होते है. कोशीस रहेगी ......
@dilipsinhjadav67163 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Pranab sir
@dilipsinhjadav67163 жыл бұрын
Pranam sir
@jitendraraskar06 Жыл бұрын
साहेब 50 वर्ष झाले एकत्रीकरण होवून त्याआधी सातबारा आमच्या नावावर होता व तसेच,70 वर्ष वर होवून गेले ताबा आमचा आहे. परंतु एकत्रिकरण झाल्यानंतर सातबारा शेजारच्या नावावर झाला आहे.. गटवारी मध्ये झाले आहे ३ गट आहेत.. 1977 मध्ये गटवारी झाली आहे. काय करावे लागेल?