हो खरछ सक्ती करण्यात आली होती हे काम म करायला च पाहिजे म आमदार साहेब स्वता मिटिंगमध्ये बोलायला आले होते फोरन काम केले जेही अवघड काम आले तर आगंवाडी सेविकांना निवडण्यात येते कोरोना सारखे जिवघेण्या आजारात चे वेळेस आम्हाला च काम करावे लागले तेंव्हा मोठे पगार घेनारे घराच्या बाहेर निघत नव्हते आहार वाटप लशीकरण सर्वे आमचे कुटुंब व धोक्यात घालून न्याय मिळाला पाहिजे धन्यवाद