Рет қаралды 24,100
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती
२३ सप्टेंबरपासून कृती समिती व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण
२५ सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन
मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा कृती समितीचा निर्धार