ताई..... तुमची सर्वच व्हिडिओ मी ऐकत असतो व तसे उपचार सुद्धा घरातील सर्वांना देतो.... खूप अमूल्य माहिती असते ... कडुलिंबाचा काढा आजच आम्ही सुरू केलंय....असाच एक विड्याच्या पानांतील काथ कसा उपयोगी आहे त्याचे फायदे सांगाल अशी मी आपणास विनंती करतोय....
@balasahebmali45319 ай бұрын
ऋतू नुसार आरोग्यदायी आयुर्वेदिक माहिती दिल्याबद्दल मॅडम खूप खूप आभार मी पण हा उपाय करून पाहणार.🙏🙏
@vishwasdhanawade201Сағат бұрын
मी विश्वास धनवडे सातारा खूप छान माहिती दिली मी पण उद्यापासून घेणार
@madhavifadnavis9 ай бұрын
मी नक्कीच करणार.आम्हाला लहान असताना माझी आई कडूलिंबाचा रस देत असे, तुम्ही सांगीतलेल्या अजून मस्तच आहे.माझ्या नातवंडांना पण देणार .❤
@sarikanagvekar91069 ай бұрын
सारिका नागवेकर सांगोला गोवा. माहीत खूप छान वाटली नक्की करुन बघेन.
@dhonesdogkennel18929 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत.मी आपले सर्व व्हिडिओ पाहते,ऐकते .आपली भाषा शैली खूप छान आहे .आपली अभ्यासपूर्ण माहिती ऐकतच राहावे वाटते . आपलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे .मोजक्या शब्दात आपण खूप छान माहिती श्लोकाचा आधार घेऊन सांगता .धन्यवाद .
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा. लाईक आणि शेअर करा
@LATAGandhi-t9u9 ай бұрын
खुप छान माहिती mam
@rajaramsawant27689 ай бұрын
महिनाभर लिंबाचा पाला फक्त खातो चालेल का खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद स्मिताताई
@sunitaghatge46917 ай бұрын
प्रत्येक व्हिडिओ आवर्जून बघण्यासारखा, आत्मसात करण्या सारखे असतात, धन्यवाद 🙏🌹💐
@baapukadam3859Ай бұрын
Tai thumi khup chhan samjawta
@savitribhegade1254 ай бұрын
मी सावित्री भेगडे. Telegaon dabhade मी हा काढा नक्की घ्यायला सुरवात करणार.
@hemangipatil27549 ай бұрын
मॅम ईतके सुंदर विडीओ बनवता तुम्ही लोक बघतात आणि त्याप्रमाणे त्याचा वापर ही करतात पण त्यामध्ये लोकांना काही अडचणी येत असतील म्हणून Comments करत असतील तर कृपया लोकांना Reply देत रहा
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
Ho nakki, thank you - Team ARHAM
@snehalatalikhite85519 ай бұрын
My marathi translation facility has temporarily vanished from the mobile .Trying to restore it .Till then plz bear with us . Thank you .
@ujwalawaghmare65759 ай бұрын
खूप चांगली माहीती दिली आहे तूम्ही करून बघते धनवाद ताई
@archanapitale61364 ай бұрын
तुम्ही माहिती खूप छान सांगता, मॅडम.सोप्या पद्धतीने समजावता. त्यामुळे माहितीचा उपयोग कसा करावा ते कळते.मी हा काढा नक्की घेणार 21दिवस
@savitayedravkar27547 ай бұрын
निम काढा नक्की करणार खूप उपयुक्त माहिती
@shriharipidurkar78943 ай бұрын
खूप. .सुंदर महितिदेता अभिनंदन .
@rajeshreenimbalkar77209 ай бұрын
मॅडम खूप छान माहिती दिली तुम्ही
@ashokmore50229 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤
@vikrampatil4517Ай бұрын
बारा महिने केव्हाही हा प्रयोग केला तर चालतो का वातप्रकृतीमध्ये याचा फायदा होईल का ताई🙏
@sharmilakadam49647 ай бұрын
नमस्कार , खूप खूप आभार , मॅडम तुम्ही किती आत्मियतेने सांगता खूप छान वाटत.मी कडूनिंबाची पाचसहा पानं आणि हळद पाव चमचा दररोज सकाळी दात स्वच्छ केल्यानंतर घेते नंतर मध आणि आलं घेते कायम खूप चांगला अनुभव घेतला आहे म्हणून मुद्दामहून सांगितलं करोना काळातही त्यांच्यामुळे खूप फायदा झाला. अर्थात जोडीला व्यायाम आणि आहारावर नियंत्रण हे आहेच . खूप खूप धन्यवाद.
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
खूप आभार, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा- team ARHAM
@alhatsunil37209 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद.
@leelabidri87299 ай бұрын
खूप माहितीपूर्ण आहे नक्की काढा करून घेईन मी पुणे येथे आहे
@adityagund7042Ай бұрын
खूपच छान माहिती❤
@suvarnamore3619 ай бұрын
Khup khup chan mahiti dilit tai tumache khup dhanyavadad ase vatate ki tumchi mahiti aikatach rahavi khupach chan sangata❤🙏👌👍
@Shidori_Anubhvachi9 ай бұрын
खूप छान माहिती आहे 🎉🎉😊
@aaichekitchen95699 ай бұрын
Very nice information madam...
@ashokirnak64275 ай бұрын
मॅडम एकदम छान माहिती देता धन्यवाद
@shrutiraorane7099 ай бұрын
Mi nakki karin... Thanks खूप छान माहिती दिली.
@ushawaghmare15619 ай бұрын
खूप छान माहिती 👌🙏
@gaurikulkarni10049 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती!!
@rajendramore53369 ай бұрын
Mi ghenar.thank you madam
@archanadeshmukh69946 ай бұрын
Madam tumche sarvch vid..khup mahiti purvak astat ..asich mahiti det chala nd amhi vid..tumche asech kaym pahat rahu 🙏
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
thank you, keep watching and share these useful videos- team ARHAM
@prajaktasawant14407 ай бұрын
मी नक्कीच हे कशाय घेणार..धन्यवाद
@ShreyaKadam-l4d9 күн бұрын
Thank you mam
@anandraosuryawanshi96277 ай бұрын
मॅडम धन्यवाद इतकी सुंदर माहीती दिली मी रोज सकाळी कडू लिंबाची पाने पाच पाने खात आहे सातारा
@anitabarge60359 ай бұрын
Mastttttt mahiti dilit mam thanku 🙏🙏
@sunitadhond14489 ай бұрын
Mam your information is so informative and important influences to compare west medicine drawbacks with ancient Ayurveda which is written by our gurus for so long
@dayanandsutar53649 ай бұрын
नमस्कार ताई मि हा प्रयोग करून बघेन.मला त्वचा विकार आहे थोडा बघतो प्रयत्न करून.ताई तुम्ही खरंच खुप छान माहिती सांगता आणि अगदी कमी वेळेत शिवाय तुम्ही श्लोक संस्कृत मधुन सांगुन अर्थ स्पष्ट करता ते पण छान आहे.
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
धन्यवाद. तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे
@madhuwantisant28369 ай бұрын
अप्रतिम! अप्रतिम!! अप्रतिम!!!
@TheSmitaapte4 ай бұрын
छान सांगता तुम्ही.
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@ranjanredekar59696 ай бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद
@MangalDeshmukh-t8y9 ай бұрын
लिबाचे पाने वाता वर चाल्तात् का
@RKBhosale-fk9bf3 ай бұрын
छान सांगता
@rushikumarwarekar3202 күн бұрын
Vay varsh 70 sathi he pani chalel ka
@akankshapawaskar93317 ай бұрын
Thank you very much Ma'am ❤
@sangitakamble9819 ай бұрын
मी नक्की करून पाहीन (बोरिवली) येथून हा व्हिडिओ बघते. अधून मधून कडू लिंब घेत असते आमच्याकडे लिंबाचे झाड आहे.
@instrumentalhunk5054 ай бұрын
❤❤मी पण करणार.
@annasahebghuge71599 ай бұрын
मॅडम तुम्ही सांगितलेली माहिती खूपच उपयुक्त व छान आहे माझा एक प्रश्न आहे माझ्या पतींना पित्ताचा त्रास आहे त्यामुळे त्यांना हा काढा दिला तर काही उपाय होईल का प्लीज रिप्लाय 👌👌🙏🙏
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
YES, कृपया पूर्ण विडिओ पहा, याचा उल्लेख त्यात आहे
@gaurikulkarni10049 ай бұрын
मी नक्कीच घेणार. सौ.गौरी कुलकर्णी
@sushmaabhisheki159 ай бұрын
Sundar mahiti madam mi sushama makarand abhisheki goa mi ha prayog nakki Karen ha?
@VaibhaviPatil-jg4oc9 ай бұрын
Khup Chan mahiti dili
@drsarikasurana-vi4ln9 ай бұрын
Very nice information. Challenge accepted.
@kantatilke383214 күн бұрын
Dr.मी ह्यापुर्वी लक्षपूर्वक ऐकले नव्हते.मी घेणार लिंबकशाय. डॉ.मी आपल्याकडील अर्हमचा हर्बल टी घेत आहे तर निंब कशाय घेऊ की नको?
@ashwiniu92999 ай бұрын
Kadunimb n uklvta .... mixer krun ghetlr tr chalel ka
@tusharjadhav77569 ай бұрын
खूप छान माहिती. दाढेतील कीड नियंत्रण कशी करता येईल किंवा रूट कॅनाल लां आयुर्वेदात काही उपाय आहे का
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे.
@suchitakale34979 ай бұрын
Mast khup Chan mam
@bhagyashrideshmane14064 ай бұрын
Mam mala gastritis sangital aahe कुठलीही Aliopathik tablet ghetali thikhat khale ki chhatit aani pathit jaljal karate gas hotat अतिप्रमाणात् dhekara yetat tar yala chalel ka?
@JilaniShaikh-lj6jc9 ай бұрын
Waw,meam
@jyotsnadhule87677 ай бұрын
नमस्कार मॅडम 🙏😊, खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत , मॅडम हे आता जुन महिन्यात घेतला तर चालेल का? Plz reply, thank u so much for sharing such a very informative video.
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
Ho chalel
@snehlatathaware10089 ай бұрын
मी स्नेहलता ठवरे अमरावती ❤ छान माहिती
@vivekwaghmare62346 ай бұрын
Khup chhan
@vrushalibhalerao66169 ай бұрын
i will take
@apurvabujone95885 ай бұрын
ॲसिडिटी गेली तर फार उत्तम होईल ग स्मिता ताई
@prabhakurdukar67518 ай бұрын
Chan mahiti
@NarsinthBhandari6 ай бұрын
Amhi nakki ha kada genar from Goa
@sarojineepatil13669 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत मॅडम 👌 एक प्रश्न होता की मध गरम करून किंव्हा गरम पदार्थांबरोबर घेऊ नये, मग काढा थंड झाल्यावर मध घातला तर चालेल का?
@vaishaliprabhu9 ай бұрын
Khar ahe
@snehalatalikhite85519 ай бұрын
Since a very long time I amwith this herb viz .kadunimb .It is taking motherly care of my family . Thankyou for a very good video .
@manali_s019 ай бұрын
छान माहिती
@damayantitakane19899 ай бұрын
मध garam पाण्यात ghet nahi na.mag tumhi garam पाण्यात मध ghatale
@sujatasabale45609 ай бұрын
Ulcerative Colitisla chalate ka
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे
@geetapatil50219 ай бұрын
Thanks 🙏
@pravinkendrekar85419 ай бұрын
ha kadha 11 years old muli la deta yael ka?Mala tumche sagle ch videos khup aavdtat.khup chan work.keep it up.
@arhamayurvedmarathi8 ай бұрын
thank you, आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
@surekhabotre4379 ай бұрын
Khupch chaan.
@sagargaikwad6215Ай бұрын
Madam kadu pitta kami hote ki amlapitta
@CarEditz_8289 ай бұрын
Kup chan👌👌
@sunitasalian64359 ай бұрын
Best information
@sushamapuralkar60749 ай бұрын
खूप छान
@pradipbarbade77039 ай бұрын
लिंबाच्या काढ्याने वात वाढतो का ?
@dattatrayvachakal76269 ай бұрын
घरगूती कडूलिंबाचे तेल कसेबनवावे , त्याचे उपयोग सांगा.
@asmitashinde61049 ай бұрын
Me karen 21 devsach challange ani te he udya pasun asmita shinde 😊
@satishbhimewar86509 ай бұрын
फक्त निंब पाण्याचे सेवन 21दिवस केले तर चालेल का माझे नाव सोनी आहे मी यवतमाळ जिल्हा मध्ये उमरखेड तालुक्या मधुन बोलत आहे
@deepalidatar14955 ай бұрын
कडुनिंबाचा कषा य साठी कडुनिंबाची पावडर चालेल का? व मार्च एप्रिल सोडून आणखी कोणत्या महिन्यात करावा? तुमचे व्हिडिओ अगदी informative असतात. 👌👌👍🙏
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
you can join our online live session and ask your questions and doubts directly to dr.smita bora, we will give an update about it, keep watching- team ARHAM
@kondappamitkari75882 ай бұрын
मी 21 दिवसाचा प्रयोग करण्यास तयार आहे
@kartikbhamre70579 ай бұрын
Mam instead of kada ,jf we chew 10 leavs empty stomach in morning,will it b useful
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
Yes it will
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
please watch full video you will get more benefits of KADHA
@chass_master2 ай бұрын
Nakkich ha 21 days coursewiill be completed by me
@vijaytambe83686 ай бұрын
पावसाळ्यात हा काढा घेतला तर चालेल का
@panditshejul23495 ай бұрын
आत्ता श्रावण महिन्यात घेतला तर चालेल का ताई रिप्लाय द्या
@krishnajoshi85389 ай бұрын
कृपया तक्र कल्प बद्दल माहिती द्या
@nilimakapadnis20098 ай бұрын
Pahadi lasun che fayade sanga
@arhamayurvedmarathi8 ай бұрын
join us in our next live session with dr.smita bora, where you can ask your question directly to mam, will give you all an update about it, keep watching- team ARHAM
@chitrarekhadandekar97039 ай бұрын
रोज ताजीच पाने घ्यायची की सुक्या पानांचा काढा चालेल का? मी मधुमेही आहे मध चालेल का?
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
kzbin.info/www/bejne/qWfHemVumNaAlZI madh wishayi chya prashanasathi link ahe hi..watch this video
@Anil1234709 ай бұрын
I have taken challenge from today.Anil Gurav
@vanitabobade25659 ай бұрын
Mi ghenar mam mi Warora District Chandrapur ethe rahte
@pranitaaware289 ай бұрын
Mla vang ahe ani tyavr ayurvedic treatmemt chalu ahe sadhya tr ha kadha me ghetla tr chalel ka... 21 divas Plzz rply mam...
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे - Team ARHAM
@shailathasal10079 ай бұрын
नमस्ते डॉक्टर मला आम्लपित्ताचा खूप त्रास आहे काहीही आबंट ,कडू खाल की खूप छातीत जळजळ होते तर मी हा काढा घ्यावा का कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद.
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे
@saniya_bajage9 ай бұрын
Mala pimples cha tras ahe pn maz weight kami tr mi piu shktey ka maz weight ajun kami nahi na honar??
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
online consultation is available. you can consult Dr. Smita Bora ma'am. online consultation number is-9852509032
@haridasthorat9832 ай бұрын
मी रोज घेणार
@varshabhosale-te4nl9 ай бұрын
Pregancy mde gheu shakto ka
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
because of pregnancy you should ask your doctor (gynecologists').-Team ARHAM
@asharathod26099 ай бұрын
मी आशा वाघमारे मुंबई।
@jyotsnadhule87676 ай бұрын
Madam ha kadha pilyanantar pani kadhi piyu shakto, kinva kahi khao shakto .
@jyotsnadhule87676 ай бұрын
Madam plz reply dyana.
@radhadeshpande47579 ай бұрын
Potat 2 chamkuli zale aahet tyela pan ye khada chalte kay aani tela kay upaya aahe te sanga place 🙏🙏
@arhamayurvedmarathi9 ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे/ please contact 9852509032 for online consultation
@nanakhandare19338 ай бұрын
Mazya skinvr purad ahet tyala khaj ahe mi geu sakte ka akola
@nanakhandare19338 ай бұрын
Sanga mala mg mi kadha gen chalu karte
@arhamayurvedmarathi8 ай бұрын
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM