🙏 Salute to both Mahanubhav , great personalities Salil Ji and Doctor Bhushan Shukla Sir.
@anaghalondhe98508 ай бұрын
फारच आवडली आजची चर्चा , खूप महत्त्वाचे मुद्दे घेतले गेले. संतुलित विचारधारा किती महत्त्वाची हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले!! खूप मनापासून आपणा दोघांनाही धन्यवाद 🙏🏻😊
@shwetaself8 ай бұрын
खूप सुंदर चर्चा आहे ही अंत्यत उपयुक्त...😊😊
@nehanadkarni10018 ай бұрын
Dr Salil Kulkarni and Dr Bhushan Shukl both are excellence in their own fields great talk
@shrutikulkarni49836 ай бұрын
Excellent, well explained lot of findings to resonate with.Thanks
@prajaktadatye47388 ай бұрын
खूप छान आणि महत्वाचं..माझी मुलगी performing arts मध्ये आहे.. त्यामुळे मला ह्या episode मुळे आश्वासक वाटलं.खूप खूप धन्यवाद 😊
आजच्या परिस्थिती मधे अतिशय गरजेची..उपयुक्त अशी चर्चा... सलील दादा तुम्ही हा विषय घेतलात त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...
@rajanikulkarni52548 ай бұрын
Very nice discussion and informative too
@vids39483 ай бұрын
Thank u
@deepapujari40678 ай бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय आणि विस्तृत चर्चा.. संग्राह्य व्हिडिओ.
@vishwasgade79148 ай бұрын
Khup Chan information, sir
@advaitbhale8 ай бұрын
खूप सुंदर❤
@prachiSathe-q1q8 ай бұрын
Age 10 chya mazhya twins muli na mi harmonium chya class join kelay..harmonium anali ahe ghari tar tyana mage laagav ki tya swata vajavatil harmonium yachi vaat baghavi
@jyotijoshi93518 ай бұрын
गुणी कलाकार मुलांच्या पालकांना खूप चांगल मार्गदर्शन केल आहे 👌👏
@vishwanathmusic13028 ай бұрын
दादा मुलाखत आवडली. भाषणांना भेटायला आवडेल. दादा आपण वर्ष ते वर्ष् भेट होते . आता ठरवल आहे की लवकर भेट होऊ दे.