अप्रतिम सर..मी ही सम्पूर्ण series ऐकतो आहे.यातून खूप प्रेरणा मिळते आहे.आता सरकारी अधिकारी होण्याच्या कोणत्याच परीक्षेला eligible वय राहिलेले नाही.पण मी करत असलेल्या कामात पारदर्शक आणि कार्यक्षम, excellent आणि creative राहण्याचा प्रयत्न करतो आहे. या प्रेरणेबद्दल मी तुमचा कायमचा ऋणी आहे.
@dattatrayjadhav460716 күн бұрын
तुमचं सारं व्यक्तिमत्त्व, अभ्यास,निगर्वी निर्भिडपणा आणि पारदर्शी प्रामाणिकत्व हे सारं प्रेरणादायी आहे.पुढील पिढ्यानपिढ्यांचा दीपस्तंभ आहात ही अभिमानाची गोष्ट आहे.
@RajendraDeshpande-f9p16 күн бұрын
खुप च सुंदर 👌👌👍👍 असेच अधिकारी सगळीकडे सरकार मध्ये असतील तर जनता खऱ्या अर्थाने सुखी होईल
@swatisaoji196616 күн бұрын
सर आपला हा प्रामाणिकपणा 🙏🏻🙏🏻 आज हाच प्रामाणिकपणा संपला आणि असेच पैसे देणे घेणे सरास सुरु झाले. आज तर हा अलिखित कायदा समजून सर्वत्र वागले जाते.
@soldierfooji848414 күн бұрын
प्रामाणिकपणा आणि स्पष्टपणात उदाहरणादाखल नेहमी आम्ही आपलेच नाव घेत असतो. अप्रतिम सर आपल्यासारखी माणसं होणे नाही.
@laxmansalunkhe131016 күн бұрын
Sir. मी हे सर्व भाग दोन दोन वेळा ऐकतो आहे. आपले सर्व एपिसोड गेले तीन वर्षा पासून Europe Croactia & Brazil मधून ऐकतो. नवीन भागांची वाट पाहत असतो. अतिशय उत्तम आणि वैचारिकता दृष्टिकोन असलेलं विचार. धन्यवाद.
@chandrasingchavan562116 күн бұрын
आपले सर्वच विषयावरील सादरीकरण हे अद्भूत आणि अतिशय सुंदर आहे. आपला अभ्यास खूप आहे साहेब 🙏
@milindraut9 күн бұрын
😌 🙏
@kiranjoshi464416 күн бұрын
अतिशय माहितीपूर्ण व अभिमानास्पद अशी कथा❤ सर आपल्याला सलाम!❤🇮🇳🙏
@minalmahajan77568 күн бұрын
We have that Britishers topic in our history textbook in studies
@bhaskarkanthe696116 күн бұрын
सर मी संपूर्ण सिरीज ऐकतो आहे. खूप माहिती मिळते धन्यवाद
@sharadnanne846514 күн бұрын
Khupach changal kam Kel sir tumhi tumache Kam pahun mla pan prasasanat asech Kam karayche aahe.👌👏
@pradeepp87685 күн бұрын
Avinash Saheb, dhanyawad! Ashi examples ankheen patient, shasanaat! Namaskar!
@rajendravartak247412 күн бұрын
अजून आपली मानसिक गुलामगिरी थोडी का होईना आहे हे दुर्दैवाने म्हणावे लागते
@mavjipatel240816 күн бұрын
Dhanyvad hai aapka sanskar .ko
@RajendraDeshpande-f9p16 күн бұрын
खूपच सुंदर 🙏🙏👌👌
@vatsalajadhav249215 күн бұрын
सर आपण खरेच ग्रेट आहात सलाम आपल्याला 🫡🫡🫡🙏🙏🙏👍👍👍💐 पुढील एपिसोड ची वाट पहात असते
@namedomore970716 күн бұрын
Apratim Sir
@sumedh_k_salve_14 күн бұрын
Sir asech officer pahije bhartala... ❤
@samkadam00814 күн бұрын
Good Evening Sir, Hope You are doing fine. Sir please if you could share some information on Resignation of Vishal Solanki Sir from IAS.. Please Sir
@somnathpawale51213 күн бұрын
सर आता च्या शासन आणि प्रशासन मध्ये प्रमाणिक व्यक्ती शक्यतो नाहीत . सामान्य माणसाचे काम पैसे दिल्या शिवाय होऊच शकत नाही त्यामुळे आपल्या देशात अप्रत्यक्ष पणे कायदेशीर हुकूमशाही आहे. सरकारी कार्यालयात सरकारी कर्मचारी सोडले तर सर्वजन चेहरे पाडून बसलेले असतात त्याच्या डोळ्यांतील अश्रू कोण पुसेल कोण जाणे ?
@poonam947915 күн бұрын
11:34 te aaj pn ahe bhau bandki 😔😞
@sudhirghisad460516 күн бұрын
Sir Dhrmadhikari, Video Romanchkari Aahe. Sachivalyache Nav Matralay Zale Tyache Gudh / Rhasya Ya Videot D-dle Aahe. Te Jaudya, Gele Te Divas Aani Tya Junya Aathvani.
@amolghatage38116 күн бұрын
Tumcha sarkha officer parli mdhe pahije hotaa
@dwarkanathphadkar640315 күн бұрын
Khotekagadpatranchya sahyane samany nagrikan chi swakashtarjit jamin hadap karnare kiti karmchari mananiy Dharmadhikari sarani nilambit kele v tyanchya nilambanachi amalbajavani jhali ? Mantri mahodayanchya v varisht adhikaryanche aadeshanche palan hot nahi.ya sathi 5 smaran patranna uttar milat nahi.pathpurawa karnari yantrna nahi .ya sathi upay yojna suchwavi v prashasanachi vikatleli ghadi shakyto lavkar purvvat karnyas madat karawi hi namr vinanti .
@J_BALVIN_00716 күн бұрын
२०२६ ची यूपीएससी बैच ची कमेंसमेंट डेट काय आहे आणि एडमिशन घ्यायसाठी कोणत्या नंबर वरती कॉल करावा?
@ChanakyaMandalPariwar16 күн бұрын
20 January 2025. Please contact 8329335149
@SharadKale-f4m16 күн бұрын
Please remove this advertisement.
@jaishivray920716 күн бұрын
Kay bhari gosht ahe..... Tari vishwas basat nahi😂😂😂😂
@sanjaysakhalkar381313 күн бұрын
Bhrashtachar chaluch ahe.
@KBb-d1c16 күн бұрын
सर बीड वरती एक विडियो वनवा ना तुम्ही खुप निडर आहात तुम्हीच सत्य परिस्थिती माडू शकता बीड ची