4 डिसेंबर मोठी खुशखबर लाडकी बहीण खुश |Ladaki Bahin yojana|ladaki bahini yojana new update

  Рет қаралды 67,628

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

Пікірлер: 342
@nirmalabhawari585
@nirmalabhawari585 14 сағат бұрын
मी ठाणे जिल्हा (डोमबीवली) तुन आहे.मला जुलै ऑगस्ट सप्टेंबर चे पैसे आले. नंतर एकही रुपया आला नाही.माझे बैक ऑफ महाराष्ट्र मध्ये अकाऊंट आहे
@SujitaSujita-v8r
@SujitaSujita-v8r Күн бұрын
शपथ विधी झाल्या शिवाय पैसे येनार नाही त बड बड करून काही फायदा नाही डोक दुखतय रोज रोज तेच ते आयकुन
@BaluSontakke-f4s
@BaluSontakke-f4s Күн бұрын
कशाला वीडियो टाकता हो आमचा जिल्ह्यात कोनाला नाही आलेत आज २तारीख आहे तरी पन ऐक रूपया नाही आला पहिल्या पासून
@mangalpatil8099
@mangalpatil8099 Күн бұрын
आम्ही धुळे जिल्ह्यातून बोलत आहेत आमचे 21 रुपये नाही आले गॅस सिलेंडरच्या पण पैसे नाही आले पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर आहे म्हणून आम्हाला अडीच हजार नाही आले धुळे जिल्हा पैसे केव्हा पडतील
@bhagavanmariaiwale1867
@bhagavanmariaiwale1867 Күн бұрын
🫰🫰🫰🫰😂😂
@देवाभाऊहिवराळे1137
@देवाभाऊहिवराळे1137 Күн бұрын
😂😂😂😂
@chandakamble6154
@chandakamble6154 Күн бұрын
दादा नमस्कार मी पुणे मधून बोलत आहे मागचा हफता माजा बारामती सरकारी बॅकेत आले होते पन आताचा हफता आजून आला नाही माज नाव चंदा राजेश कांबळे असे आहे
@anitachikhalkar5101
@anitachikhalkar5101 Күн бұрын
Anita cikhlkar
@anitachikhalkar5101
@anitachikhalkar5101 Күн бұрын
🎉dobvly
@हिनाशेख-ण5ष
@हिनाशेख-ण5ष Күн бұрын
सर पर नहीं आए शिंदे सर हमें पैहले 7:30 हजार रुपए आए थे लेकिन अभी एक विषय रुपए नहीं आए
@jafarpatel3192
@jafarpatel3192 17 сағат бұрын
अभी नहीं आये है पैसे ऐं सब विडियो फेंक है
@kishorgulave4477
@kishorgulave4477 Күн бұрын
2100 आता नाहीत निवडणूक सपली आता 29 एप्रिल पासून होतील अस साम नुज 1500 आहेत तोपर्यंत माहिती निट सागत जावा सरकार स्थापन नाही पैसे तुम्ही दिल का 12 जिल्हा त
@nitinsarode_8787
@nitinsarode_8787 19 сағат бұрын
अशे बोगस व्हिडिओ बनवून लोकांना वेड्यात काढू नका बंद करा यूट्यूब चैनल रिपोर्ट मारतो
@RajaramDabhade-wh2fc
@RajaramDabhade-wh2fc 8 сағат бұрын
मी.कोल्हापुरातून.बोलत. आहे
@BabyNimale
@BabyNimale Күн бұрын
मी सोलापूर जिल्ह्यात आहे माझं बँक खाते SBI मध्ये आहे
@JayshriKhandare-bp3xt
@JayshriKhandare-bp3xt Күн бұрын
आमचा सांगली जिल्हा खानापूर तालुका बलवडी गाव ऑफ इंडिया बँक
@DEVACHORAMALE-o9z
@DEVACHORAMALE-o9z Күн бұрын
याला लवकर रिंगणात ध्या चोप द्या हाना चांगला चोप द्या तुझा कार्यक्रम पहिला करायला पाहिजे मार देऊन असला व्हिडिओ परत काढू नको मुर्खा
@ShishupalPunavtakar
@ShishupalPunavtakar 5 сағат бұрын
मी नांदेड जिल्हा तुन बोलत आहे माझे 5 हप्ता चे पैसे आलेले आहे आता 2100 रूपये आले नाही आणि दिवाळी बोनस पणं आलेलं नाही आहे कधी येणार ते कळवा
@GitanjaliShinde-s2r
@GitanjaliShinde-s2r Күн бұрын
सर माझे मिस्टर ऑफ झाले आहे 10,09,2022 मध्ये म्हणून मी एकटी राहते
@SantoshChaudhari-l5v
@SantoshChaudhari-l5v 15 сағат бұрын
मि खेड आळदी मधून आहे माझ खात कॅनरा बँक मध्ये आहे मला 3000 रुपये मिळाले
@PornimaGanvir-s2o
@PornimaGanvir-s2o 17 сағат бұрын
अभिनंदन महायुती सरकार सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ आहे म्हणून सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे आणि फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी ही विनंती. धन्यवाद
@Suku629
@Suku629 15 сағат бұрын
7500₹आले नंतर ऐक ही रुपए नाहीत आले. 2.5लाख च्याच आत इन्कम आहे. इतर कोणत्याच योजनेतून पैसे घेत नाही. एसबीआई बॅंक खाते आहे.
@pratishanimkar9178
@pratishanimkar9178 19 сағат бұрын
ते निवडून आले ना आता झालं द्यायचं काम लाडक्या बहिणीचं काय काम आहे आता पुढच्या इलेक्शन मध्ये दाखवतो आम्ही सर्व
@sanjaykadam9583
@sanjaykadam9583 18 сағат бұрын
😮 मी ठाणे जिल्ह्यातून बोलत आहे माझे खाते महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आहे आणि पोट खातेसुधा आहे परंतु आता परत एकदा हिप्ता आलेला नाही
@PrakashKorde-um9jf
@PrakashKorde-um9jf Күн бұрын
सगिता प्रकाश कोरडे रा टाका पोस्ट दूनगाव तालुका जालना 2100,रु आले नाही
@bhartibhamare1813
@bhartibhamare1813 19 сағат бұрын
मला 4500 मिळाले आतापर्यंत मी नाशिक जिल्हा म्हणून बोलत आहे
@SakshiPatkar-c1n
@SakshiPatkar-c1n 10 сағат бұрын
मी कुडाळ सिंधुदुर्ग जिल्हा राहते पैसे अजून आले नाही
@NandaYadav-e8j
@NandaYadav-e8j 20 сағат бұрын
बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये माझं खातं आहे नि मला आत्तापर्यंत 7500रु भेटले आहेत आणि आमच्या घरात सरकारी कर्मचारी नाही,फोर व्हीलर पण नाही आणि अडीच लाखांच्या आतील उत्पन्न आहे तालुका पाटण जिल्हा सातारा
@SwatiGade-l7h
@SwatiGade-l7h 14 сағат бұрын
जिल्हा सातारा 7500 रुपये मिळाले आहेत आणि पोस्टात माझं खात आहे तर पुढील पैसे केव्हा मिळतील
@pratishanimkar9178
@pratishanimkar9178 19 сағат бұрын
इलेक्शन वाल्याचं कामच नाही ते आधी आश्वासन द्यायचे आणि मग काही करायचे नाही
@shobhakamble4723
@shobhakamble4723 14 сағат бұрын
मी धाराशिव जिल्हा तुपात आहे माझ्या पोस्ट चेखातेआह सातहजापचशेरुपयमिळलेएकशेमिळलेआहे
@chandakamble6154
@chandakamble6154 Күн бұрын
बारामती बँकेत खात आहे मागील हफता 7500 आला होता
@seemanagi2945
@seemanagi2945 Күн бұрын
Seema Nagi district Thane sector 23 koperkhairane I got rs. 7500/- only I didn't got rs. 2100/-.
@RaniLondhe-wb9ql
@RaniLondhe-wb9ql 13 сағат бұрын
आम्ही पुणे जिल्हयातून बोलत आहे मला 21000 आलनाहीत आणी ग्रॅसचपण नाही मिळाल
@BhaktiBhakare-l6b
@BhaktiBhakare-l6b Күн бұрын
आमच ईनकम आहे वार्षिक एक लाख आमही मजुर आहोत पहिले 7500आलेत मला
@swapnalisukre2631
@swapnalisukre2631 Күн бұрын
एकही हप्ता आला नाही मला कधी पैसे येणार आहे post bank
@vishakhanagare6700
@vishakhanagare6700 13 сағат бұрын
We don't recieve ladki bhahin yojna money From dhule
@BhaktiBhakare-l6b
@BhaktiBhakare-l6b Күн бұрын
माझ खातsbiभारतीय स्टेट बँक ऑफ हे आहे परभणी जिल्हा मानवत हे आहे
@sulbhapawale4554
@sulbhapawale4554 Күн бұрын
7500 रुपये आले आहे पुणे 3:12
@Rkviral786
@Rkviral786 Күн бұрын
Aj aye kya paise
@संदिपखारतोडे
@संदिपखारतोडे Күн бұрын
भाऊ तुम्ही रोज कही पण बावळ्या हानु नका आजुन त्याचाच ठीकाना नही कस्याला बहिण ना पुड्या सोडू नका
@shahajimohite9499
@shahajimohite9499 17 сағат бұрын
पोस्टाचे खाते आहे वनिता मोहिते यांना एकही रुपया भेटला नाही कालच पोस्टाचे केले
@shahajimohite9499
@shahajimohite9499 17 сағат бұрын
वनिता शहाजी मोहिते यांना मी पैसे आले नाहीत एकही हप्ता आलेलं नाही
@sunitasakore.shinde3314
@sunitasakore.shinde3314 Күн бұрын
आगस्ट मध्ये फॉर्म अप्रुवल आहे सगळं कागदपत्रे ओके आहे केवायसी लिंक डिबीटी लिंक आधार लिंक सगळं आहे आजून एकही रुपया आला नाही पुणे जिल्हा
@DhanshreeMadane-e4j
@DhanshreeMadane-e4j Күн бұрын
आत्ताचे पैसे आले नाही महाराष्ट्र बँक आहे पुणे पुरंदर तालुका जनधन खाता आहे माझं सहावा हप्ता आला नाही दादा मला
@shantarammechkar9198
@shantarammechkar9198 13 сағат бұрын
पुणे येथून एकही हप्ता नाही
@shantarammechkar9198
@shantarammechkar9198 13 сағат бұрын
बंक महाराष्ट्र
@PoojaAnilshinde
@PoojaAnilshinde Күн бұрын
7:30 पोस्टखाता मधे उल्हासनगर 2100 का हफ्ता नहीं आया
@Devraojadhav9798
@Devraojadhav9798 Күн бұрын
लाडकी बहिणीचे पैसे आले नाही नांदेड जिल्ह्यामधील गॅस से पैसे आले नाहीत भारतीय स्टेट बँकेचा खाता आहे
@AasaramKedar
@AasaramKedar Күн бұрын
आहेत तीन हप्ते आलेले आहेत आणि काही एकशे रुपये हप्ता आलेला नाही हप्ता आला नाही
@MrunaliKadam-kw5bf
@MrunaliKadam-kw5bf 15 сағат бұрын
माझं कोटक महिंद्र बँक अकाऊंट आहे पण मला कुठलाही हप्त्याचे पैसे नाही माझं फॉर्म अपलोड सुद्धा झालेला आहे माझा बँक सिलिंग पण झालेला आहे लिंक पण करून घेतलेला आहे
@vidyakhiste3436
@vidyakhiste3436 16 сағат бұрын
फक 450हजार आले नंतर नाही आले जिल्हा बीड परळी
@seemanagi2945
@seemanagi2945 Күн бұрын
Seema Nagi district Thane sector 23 koperkhairane my bank is abhyudaya Bank Vashi branch.
@sandipjadhav9675
@sandipjadhav9675 Күн бұрын
आजून एक पण रू.आला नाही. बँक लिंक आहे. कोणत्या ही योजना चा लाभ घेत नाही. आगस्ट च्या फार्म चा विचार करा दखल घ्यावी. ता.मूळशी.
@farhamuchhale2733
@farhamuchhale2733 Күн бұрын
Malha fakta 4500rs betle aahe smg nhi aala aahe dusre paise cha mi nasik jilha
@farhamuchhale2733
@farhamuchhale2733 Күн бұрын
Maza IPPB act aahe
@farhamuchhale2733
@farhamuchhale2733 Күн бұрын
Tumhi khota bulne nay paise kaun ha la bhetle nahi
@farhamuchhale2733
@farhamuchhale2733 Күн бұрын
IPPB 4500prs fakta aale
@GitanjaliShinde-s2r
@GitanjaliShinde-s2r Күн бұрын
आम्ही शिवडी मध्ये राहतोब
@sandipjadhav9675
@sandipjadhav9675 Күн бұрын
1500 चा पत्ता नाही ईथे 2100 रू. कधी देणार तुम्ही.
@JanaviJadhav-gu3br
@JanaviJadhav-gu3br 16 сағат бұрын
एकच तारीख सांगा भाऊ कशाला बोलतायत दररोज खोट
@BabuBabu-p8w
@BabuBabu-p8w 18 сағат бұрын
हमको एक रुपया नहीं आया यवतमाल जिलेसे
@NandaPawar-ij4mx
@NandaPawar-ij4mx Күн бұрын
खर.सागत.जा
@kedarSuravase007
@kedarSuravase007 19 сағат бұрын
मी पुजा पंडित सुरवसे माझे पैसे नाही आले एकही रूपाय आदी आफलोड आहे नंतर रिजेकट परत अपलोड पण पसै आले नाही अगदी एकही रुपया आले नाही मी धाराशिव जिल्हा तालुका उमरगा येथील एका येणेगुर गावात खातें काढले आहे पण काय प्राबल्म आहे माहिती नाही
@manasishinde7265
@manasishinde7265 Күн бұрын
तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून तुम्ही हे केले आणि आत्ता फसवत आहे
@uttamkate9125
@uttamkate9125 15 сағат бұрын
2100रुपये हप्ताआला नाही जिल्हा सोलापूर
@ashaaundhekar9077
@ashaaundhekar9077 Күн бұрын
अजून एक रुपया आला नाही ऑगस्ट 26 ला फॉर्म भरला मंजूर झालेला आहे
@Rekhanikam-b2r
@Rekhanikam-b2r Күн бұрын
खोटी बातम्या देऊ नये। अजून पैसे कोणालाच आले नाही
@PunamBade-l3i
@PunamBade-l3i 10 сағат бұрын
Beed jilyat kdhi yenar 2100 rupy sir
@हिनाशेख-ण5ष
@हिनाशेख-ण5ष Күн бұрын
बएंग्री की महाराष्ट्र ग्रामीण बैंक है उसमें पैसे आएंगे क्या करनेयां शिंदे सर्वशक्तिमान हमारे गंव गोला पांगरी लै औूर गोटन में हम रहते हां अंदर तालुके मरेंबदनापुर तालुका में हम रहने हैं और सवारें परोसािनी गोला पांगरी गांव है बमारी महाराष्ट्र ग्रामीण बैंक लै हमारे बैंक में पैसे आएंगे क्या
@AnitaPanvekar
@AnitaPanvekar 16 сағат бұрын
मीअनिता.पानवेकर.कोनत्याही.अटीत.बसत.नाही
@PoojaAnilshinde
@PoojaAnilshinde Күн бұрын
पोस्ट ऑफिस मधे खाते आहे 7: ५०० 2100 का हफ्ता नहीं आया
@manojjunghare356
@manojjunghare356 6 сағат бұрын
मी गडचीरोली जिल्ला मधून आहे मलाह पैशे आले नाही
@MukeshPatil-d5v
@MukeshPatil-d5v 13 сағат бұрын
माला पैसे आले नाही जिल्हा नंदुरबार आहे माझे पोस्ट खाते आहे पैसे येणारका
@KishorTumdam-p2q
@KishorTumdam-p2q 14 сағат бұрын
No
@sikandarjadhav8813
@sikandarjadhav8813 Күн бұрын
मी मुंबईत बांद्रा इथे राहणारी महिला आहे मला फक्त तीन हाफ्ते मिळाले त्यानंतर मला एकही पैसा आलेला नाही असे का
@yogeshjadhav4454
@yogeshjadhav4454 Күн бұрын
मी पुणे या ठिकाणी येथेन आहे मला एक रुपया नाही आला.माझं खातें पोस्ट बँक आहे..?
@sagarpujari819
@sagarpujari819 Күн бұрын
सातारा जिल्हा मध्ये केव्हा पैसे मिळणार आहेत
@VithalMule-ns4mt
@VithalMule-ns4mt 14 сағат бұрын
परभणी 🙏
@Yogesh-t2t
@Yogesh-t2t 15 сағат бұрын
Nashikzilapaisejamazalenahi
@SakshiPatkar-c1n
@SakshiPatkar-c1n 10 сағат бұрын
मला अजून पैसे आले नाही
@pratishanimkar9178
@pratishanimkar9178 19 сағат бұрын
ताकत नाही काही नाही पैसे त्यांनी तुम्ही काढता असे फालतू व्हिडिओ लोकांच्या डोकं दुःखासाठी
@kirtikandpile
@kirtikandpile 18 сағат бұрын
Ata paise nahi yenar techa kam jhal ata
@GitanjaliShinde-s2r
@GitanjaliShinde-s2r Күн бұрын
सर मला सिलिंडर चे पैसे आले नाही 2100चा मेसेज आला नाही 😰😰🙏
@AnnoyedBamboo-uh8li
@AnnoyedBamboo-uh8li Күн бұрын
पैसे आले नाही मी नाशिक जिल्हा तुन बोलत आहे
@NazninRedkar
@NazninRedkar 17 сағат бұрын
नाही सर मी naznin रेडकर सिंधुदुर्ग सावंतवाडी नाही आले पैसे
@ShivajiKhule-i5o
@ShivajiKhule-i5o 8 сағат бұрын
Priya Mata photo Hamare Desh hua
@surajmohite8927
@surajmohite8927 Күн бұрын
सभाजीनगर जिल्हा आमाला पैसे आले नाही लाडकी बहिण योजनेचे 2100रु पैठण ता
@farukhpathan4905
@farukhpathan4905 Күн бұрын
भारतीय स्टेट बैंक
@AarastolBansode
@AarastolBansode Күн бұрын
केनाडा बैंक 750 रूपये मिळाले
@ShivajiKhule-i5o
@ShivajiKhule-i5o 8 сағат бұрын
3 March wale update per laga do
@AnitaJadhav-i7n
@AnitaJadhav-i7n 14 сағат бұрын
आम्ही पुणे जिल्ह्यातून बोलतआम्हाला नाही मिळाले
@uajjavaladhanvate8987
@uajjavaladhanvate8987 16 сағат бұрын
उज्वला धनवटे चिखली जिल्हा बुलढाणा पैसे आले नाहीत
@AYAAN__gaming5467
@AYAAN__gaming5467 Күн бұрын
Me kalyan West. La. Rahtat. Majey bank madhe Ajun paise ale nahi Indian Bank kalyan west
@AdhikaSutar
@AdhikaSutar Күн бұрын
मला पैसे असून आले नाही आत्ताचा आत्ता सातारा जिल्ह्यातून बोलत आहे
@AkashGedam-d5f
@AkashGedam-d5f Күн бұрын
Rupali akash gedam ta.zari jamani.dist yavatmal 1,2,3 kontihi mahinnych paishe padle nahi.
@nutansawant8980
@nutansawant8980 Күн бұрын
मला पण आजुन पैसे आले नाहीत मुंबई बँक ऑफ महाराष्ट्र
@chetanachauhan9837
@chetanachauhan9837 Күн бұрын
आमचं खात्यात पैसे आले नाही दादा जळगाव जिल्हा
@pratishanimkar9178
@pratishanimkar9178 19 сағат бұрын
कोणत्या मातीतून येईल पैसे पैसे टाकत नाही तर कमेंट करून सांगा म्हणता
@vanitaghasigaonkar5848
@vanitaghasigaonkar5848 Күн бұрын
अजून २१००₹ना नाही आले म महाराष्ट्र बोरीवली येथे
@tanajikoli2498
@tanajikoli2498 11 сағат бұрын
माझे आले नाही पैश पाठवा लवकर
@AryanKadam-ms8ps
@AryanKadam-ms8ps Күн бұрын
Mi kolhapur madhe rahate paise. Ajun ale nahit sir
@MrunaliKadam-kw5bf
@MrunaliKadam-kw5bf 15 сағат бұрын
सर मला कुठलाही हप्त्याचे पैसे आले नाहीत मी विरार राहते
@santoshpardhi1982
@santoshpardhi1982 11 сағат бұрын
नाही झाले रे नुसती बडबड नको करू लाडक्या बहीणीला पसवू
@NaynaShelke-g4m
@NaynaShelke-g4m 16 сағат бұрын
Pune manchar pdcc bank
@IshratSayyed-n7m
@IshratSayyed-n7m Күн бұрын
India post payment Bank
@SuvrnaShelke-z9x
@SuvrnaShelke-z9x Күн бұрын
सर आमच्यकडे फोर व्हिलर नाही सातारा जिल्ह्यातून बोलते बँक ऑफ बडोदा मध्ये खाते आहे सर पैसे येतील का?
@DipaliDarwatkar
@DipaliDarwatkar 16 сағат бұрын
एकनाथ दादा पैसे भेटले नाही लवकर पाठवा
@ParasadPadole
@ParasadPadole 13 сағат бұрын
नाही आले
@ParasadPadole
@ParasadPadole 13 сағат бұрын
नादेड, आहे दादा
@RamachandraJadhav-lq3ir
@RamachandraJadhav-lq3ir Күн бұрын
Resham Ramchandra jadhav एक हि हप्ता आला नाही
@GaneshIngole-vf3il
@GaneshIngole-vf3il 13 сағат бұрын
आम्हाला सुद्धा नाही आले पैसे
@RajshreeYete
@RajshreeYete Күн бұрын
मला पैसे आले नही माझ्या खत्यात टाका
@RajshreeYete
@RajshreeYete Күн бұрын
यूनियन बैंक ऑफ इंडिया
@AtulMoharkar
@AtulMoharkar Күн бұрын
आम्हाला कधि येतील
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
快乐总是短暂的!😂 #搞笑夫妻 #爱美食爱生活 #搞笑达人
00:14
朱大帅and依美姐
Рет қаралды 14 МЛН
From Small To Giant 0%🍫 VS 100%🍫 #katebrush #shorts #gummy
00:19
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН