कोण कोण माझ्या कमेंटशी सहमत आहेत त्यांनी कमेंट करा
@RehanaPatel-g3h7 күн бұрын
Mala khup aawdtat tumchya resipees thanku you
@deepapalande611013 күн бұрын
सुंदर
@ulkamahadik41883 ай бұрын
Khoop ch Mast ❤❤
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि आभार
@ajaykamble30633 ай бұрын
काकू एवढ्या छान छान रेसिपी दाखवता तुम्ही मग तुम्ही तुमचं घर का नाही दाखवत एवढी छान शेती दाखवता का तुम्हाला सोशल मीडियावर आपलं घर दाखवू वाटत नाही का काकू आम्ही सगळे तर तुमची फॅमिली असल्यावरच आहे ना काकू मग काय प्रॉब्लेम आहे घर दाखवायला प्लीज काकू रिप्लाय द्या
@Happyforever123SK3 ай бұрын
Home tour dakhva. Family members var video banva.
@bharatibarhate72923 ай бұрын
मला असं वाटतं की त्यांचं घर हे त्यांचे वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे. ते सोशल मीडिया वर दाखवावं असा आग्रह का?
@ajaykamble30633 ай бұрын
सगळे म्हणतात मॅडम म्हणून मी तो एक मुद्दा मांडला
@gavranekkharichav3 ай бұрын
दादा तुमच्यासारखे सर्व लोक विडिओ बघतात म्हणूनच हे चॅनेल आहे , तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहोत तुम्ही सर्वजण आम्हाला आमच्या कुटुंबासारखेच आहात त्यामुळे घर दाखवा म्हणणे तुमचा हक्क आहे , त्यामुळे लवकरच घरावरती एक विडिओ बनवणार आहोत , धन्यवाद .
@vaishalisawant12553 ай бұрын
खुप छान बनविली रिसीपी ❤❤🎉🎉
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@sushmamore19283 ай бұрын
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤
@gavranekkharichav3 ай бұрын
Thanks a lot 😊
@reemamankar75963 ай бұрын
खूप छान धपाटे
@gavranekkharichav3 ай бұрын
मनापासून आभार
@vaishaliprakash35623 ай бұрын
Khup mast recipe kaku
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@ujjwalv59373 ай бұрын
खूप छान 🎉🎉
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@surekhapowar40583 ай бұрын
छान झालेत मिक्स पीठाची धपाटी,तुमच्या सगळ्याच रेसीपी छान असतात,आज मावशी कुठे नाहीत, व्हिडीओ एकदम मस्त....
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा , ok
@shamaldhekale52823 ай бұрын
खूप छान
@gavranekkharichav3 ай бұрын
मनापासून आभार
@sandipchavan46783 ай бұрын
घरात शहर आणि बाहेर गाव मस्तं 👌 ♥️ 👍
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि आभार
@vinayaksalunke93243 ай бұрын
तुम्ही दोघी माय लेकी खरोखरच अन्नपूर्णा आहात
@gavranekkharichav3 ай бұрын
मनापासून आभार
@sindhumane68393 ай бұрын
👌
@neelambhandare80013 ай бұрын
छानमीनक्कीकरुनबघेन❤🎉
@gavranekkharichav3 ай бұрын
मनापासून आभार
@TejalsKitchenMarathi3 ай бұрын
Thanks for 40 Subscribers ❤❤❤🎉
@lalitajagtap22223 ай бұрын
खुप छान मावशी ❤
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@ddl443 ай бұрын
❤❤❤❤❤👌👌👌👌👌
@gavranekkharichav3 ай бұрын
मनापासून आभार
@umeshtanpure10653 ай бұрын
🙏🏻🙏🏻👍🏻
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि आभार
@21electricalviveknikam933 ай бұрын
शेतात काय काय लावलाय आता काकू दाखवा ना pls खुप मस्त वाटत तुमच शेत बघायला😊
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद , ho pudil video yavrtich aahe nakkich dakhvu
@priyapatole41473 ай бұрын
Khup chchan mast tasty. Ajji kuthe ahe
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@minalkhedekar7963 ай бұрын
Khupchan kaku😋😋😋😋👌🙏
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@latavalvi81033 ай бұрын
🎉
@gavranekkharichav3 ай бұрын
मनापासून आभार
@Nssrani2024Ай бұрын
Ingredients nanes
@WindandPearls3 ай бұрын
He jwari aivaji bajriche pith ghetle tr chalel ka tai
@gavranekkharichav3 ай бұрын
मनापासून आभार , ho chalel chan lagte
@chhayakalukhe26713 ай бұрын
तुम्ही कोणत्या गावात रहाता
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि आभार , kolhapur
@sujatathorve60973 ай бұрын
😅😂
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि आभार
@amu80483 ай бұрын
Maza aaji la khup avadych he chiptya mantat amche ikde yala
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@deepakpatil77412 ай бұрын
New friend support us🙂
@minanathshinde44663 ай бұрын
Security rizan they can't show home
@SushmaPatil-z6x3 ай бұрын
Kaku tumchi tabet khup kami zali
@gavranekkharichav3 ай бұрын
ho weight kami kele aahe
@amitakumarsfamilycare3 ай бұрын
तुम्ही कुठे राहता
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि आभार , kolhapur
@chhayakalukhe26713 ай бұрын
ताई तू बारीक झालीस काय
@gavranekkharichav3 ай бұрын
ho thod weight kami kele aahe
@ajaykamble30633 ай бұрын
काकू माझं काही बोलणे चुकलं असेल तर मला क्षमा असावी
@gavranekkharichav3 ай бұрын
दादा क्षमा वैगरे असं काही बोलू नका , तुम्ही आमचे विडिओ बघता आवडीने कंमेंट पण करता त्यामुळे घर दाखवा म्हणणे काहीच चुकीचे नाही उलट हक्काने बोलता हे खूपच आपलेपणाचे आहे , लवकरच घरावरती एक विडिओ बनवणार आहे नक्कीच दाखवू , धन्यवाद