३ वाटी डाळीत करा ६० - ७० खमंग कुरकुरीत वाटणातले मसाला डाळ वडे | Dal Vada Recipe in Marathi |डाळ वडा

  Рет қаралды 118,052

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Ай бұрын

बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली की चहाबरोबर काहीतरी गरम गरम खमंग खाऊ वाटते , अस्या वेळी कांदा भजी , बटाटा भजी , मिरची भजी , किव्हा मूंग भजी खाऊ वाटतात , आणि डाळ वडे जर असले तर काय विचारायलाच नको . आज आम्ही डाळ वडे केलेत पण थोड्या वेगळ्या पद्धतीने तर नक्कीच बघा , धन्यवाद .
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
• शुद्धतेने परिपूर्ण आजी...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
• अस्सल गावरान जेवणाची च...
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
dal vada recipe,dal vada recipe in marathi,south Indian dal vada,masala vada recipe,crispy dal vada,mansoon special recipes,breakfast recipe in marathi,teatime snack recipe,tea time snacks recipes in marathi,chana dal vada,chana dal recipe,chana dal vada recipe in marathi,masala vada recipe marathi,डाळ वडा रेसिपी,डाळ वडा रेसिपी मराठी,मसाला वडा रेसिपी,चना डाळ वडा,चना डाळ रेसिपी,मराठी रेसिपी,mansoon special snacks | Dal Vada | कुरकुरे चना दाल वड़ा | secret tips for perfect Vada | monsoon special
#gavranekkharichav #ChanadalVada #MasalaVadaRecipe #dalvadarecipe #masalavada #southindiansnack #डाळवडारेसिपी #dalvada #crispydalvada #masalavada #पावसाळाविशेष #chanadalvadarecipe #uraddalvada #pakoda #breakfast #snacks #breakfastrecipe #डाळवडा #मसालावडा #चनाडाळवडा #वडा #MoongDalVada #DalVadaRecipeInMarathi #ChanaDalVada #PerfectDalVadaRecipeinHindi #PerfectDalVadaRecipeinMarathi #खमंगडाळवडे #ChanaDalVadaRecipe #MoongDalMangodeRecipe #CrispyChanaDalVada #मुगाचेडाळवडे #marathirecipes #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #RuralLifeIndia #villagecooking #indianfood #maharashtra #maharashtravillagelife

Пікірлер: 178
@vishakha2828
@vishakha2828
पहिल्या काठाच्या साडी नेसायचात तुम्ही . तेव्हाही छान दिसायच्यात आणि ह्या साड्या मध्ये ही छान दिसता . घर खूप छान आहे तुमच् एकदा संपूर्ण घराचा व्हिडीओ करा ना . आवडेल पहायला . बाकी वडे एकदम झकास 👌
@Viaansworld1511
@Viaansworld1511
काकु जस तुम्ही शेत दाखवली तसं घर पण दाखवता का,,,,बाकी सर्व खूप छान आहे रेसिपीज ❤
@priyankaamburle2257
@priyankaamburle2257 14 күн бұрын
खरंय देवपूजा केल्या शिवाय जीवाला चैन नाही मिळत
@aajisswaipakgharkitchen1314
@aajisswaipakgharkitchen1314
आई कुठे आहे
@sudhirpotdar4380
@sudhirpotdar4380 21 күн бұрын
आजी कुठे आहेत?त्यांच्याविना व्हिडिओलां जान नाही.
@GeetaPhadke
@GeetaPhadke 12 сағат бұрын
ताई वडे एकदमच छान...पण तुझं बोलणं ऐकून एवढं छान वाटतं ना...गोड भाषा... समजून सांगणे ची पद्धत मला खरंच खूप आवडते ग...
@babitavasu1667
@babitavasu1667
तुम्ही घर दाखवताना काकु
@krishiwale809
@krishiwale809
काकू खूप छान वडे बनवले आजी कुठे आहेत
@vrushalipatil60
@vrushalipatil60
तुमचं घर दाखवा ना एकदा
@sunitamane4128
@sunitamane4128 Сағат бұрын
छान बनवले वडे,काकू माडगे कसे बनवतात ती रेसिपी cha video बनवा ना , काळे हुलगे, उडिद याचे बनवतात ना madge ते दाखवा plz
@GaiaLoki16
@GaiaLoki16 14 сағат бұрын
The lady looks more natural in simple clothes than festive outfits. Feel like she is with her viewers rather than in movie acting. 🇨🇦🇨🇦💯💯👏🏼👏🏼🕉️🕉️🙏🏻🙏🏻
@archanajoshi9991
@archanajoshi9991
मावशी तुझ्याकडे आणि आजी कडे बघितल की इतकं छान वाटत मन समाधानी होत ❤❤❤❤
@rutikjagtap2683
@rutikjagtap2683
तुमच्या चेहऱ्यावर हसू बघितलं की खूप भारी वाटत बघा. एवढं प्रेमळ बोलणं आपुलकीनं विचारपूस खरंच तुम्ही आमच्या घराचं एक सदस्य आहेत बघा. ❤❤❤❤. अशाच हसत अन आनंदी रहा काकू ❤❤❤
@user-kv1gp6vr6k
@user-kv1gp6vr6k 21 күн бұрын
तुमच्या गावाकडच्या रेसिपी खुप छान आहेत तुमचे बोलणेही खूप छान आजी तर भारीच दोघींना नमस्कार
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448
काकी आज विडिओची सुरवात एकदम ' साँस भी कभी बहु थी ' स्टाईल ने केलीतं ! वडे नेहमीप्रमाणेच एक नंबर !
@laxmiwaykul7056
@laxmiwaykul7056 21 күн бұрын
ताई तुम्हाला काठपदराच्या साड्या छान दिसत होत्या आणि साडी सुद्धा गोड दिसतात. तुमचं घर आणि तुळशी वृंदावन खूपच छान आहे. तुमचं आणि आजी च प्रेमळ बोलणं मनाला खूपच आवडतं. तुमचे सर्व पदार्थ खूप छान धन्यवाद. 🙏🙏🙏🌹🍬🍧
@recreationwithmohini
@recreationwithmohini
रेसिपी तर नेहमी प्रमाणे छानच 👌🏻😋 डबल मधुमालती चा वेल तर भारीच👌🏻👌🏻👌🏻
@Swati_bhale.
@Swati_bhale. 4 сағат бұрын
Khup chhan vade keley kaku
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 16 сағат бұрын
Beautiful Recipe Very Nice Yummy 😋 😋 👌👌👌👌👍👍👍👍
@rambhaval8581
@rambhaval8581 14 күн бұрын
काकू मी तुमचे व्हिडिओ बघत असते, तुम्ही सुगरण आहात आणि आज्जी तर आहेतच सुगरण, वडे एकदम मस्त, घर,शेती मस्तच
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 73 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 91 МЛН
सोपे ज्वारीची घावन / #food #cooking #मराठी
4:23
आपल्या आजीची रेसिपी
Рет қаралды 705