30’s मध्ये Investment करण्याचे १० बेस्ट पर्याय कोणते, समजून घ्या | Bol Bhidu | Financial Planning

  Рет қаралды 658,354

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #FinancialManagement #Budget
तुम्ही मिडल क्लास कुटुंबात जन्माला आला असाल, लोअर मिडल क्लास कुटुंबात जन्माला असाल किंवा श्रीमंतीत.
पण प्रत्येकाला स्वतःला सिद्ध हे करावंच लागतं. आणि स्वतः ला सिद्ध करण्यासाठी सगळयात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कमाई.
पण कमाई सोबतच गुंतवणुक करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि आज आपण योग्य गुंतवणुक कशी करावी याबद्दलच चर्चा केली आहे.
You may have been born into a middle class family, born into a lower middle class family, or rich.
But everyone has to prove himself. And the most important thing to prove yourself is earning.
But investing is just as important as earning. And today we have just discussed how to make the right investment.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 492
@maulitv657
@maulitv657 2 жыл бұрын
महागाई मुळे पैसे वाचवणे व बचत करणे खुप अवघड आहे.. लोकांनी पैसे बचत करु नये म्हणून सरकार खुप मेहनत घेत आहे..
@vishalpatil3481
@vishalpatil3481 Жыл бұрын
मग तुम्ही कमवायला मेहनत घ्या 😁
@surajperkar2794
@surajperkar2794 Жыл бұрын
Bachat hote bhau aapan karat nahi
@learnwithsagar
@learnwithsagar Жыл бұрын
Right that's why govt has introduced new tax regime
@nikhilkamble8203
@nikhilkamble8203 Жыл бұрын
Agdi barobar
@varshafalcao7508
@varshafalcao7508 Жыл бұрын
Ekdum perfect bolalat
@dextermorgan3595
@dextermorgan3595 2 жыл бұрын
भले भले शिकलेले सुद्धा आपल्या महाराष्ट्रात गुंतवणुकी बाबतीत अडाणी आहेत
@Mixfootage
@Mixfootage 2 жыл бұрын
क्रमांक ६ चा जो मुद्दा आहे इन्शुरन्स ते अतिशय महत्वाचं आहे. परंतु इन्शुरन्स घेताना खूप काळजीपूर्वक विचार करून इन्शुरन्स घ्यावे. शक्यतो एजन्ट पेक्षा स्वतःहुन अधिकृत पोर्टल वरून इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी. आजकाल एजेंट कडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत, स्वतःच टार्गेट पूर्ण करण्यासाठी सामान्य माणसाना नको तसे इन्शुरन्स प्लॅन दिले जातात,आणि क्लेम च्या वेळीस वेगळीच माहिती दिली जाते.. तसेच इन्शुरन्स पॉलिसी किव्हा इतर प्रीमियम पेमेंट ऑनलाईन पोर्टल वरून करावे . ( सदर मुद्दा सांगण्या मागचा हेतू असा कि. माझ्या सोबत एक प्रकार घडला आहे म्हणून मी इतरांना सावध करतो आहे. ) पॉलिसी दिल्या नंतर खूप असे एजेंट आहेत. त्यांच्या कडून कसलीच मदत होत नाही. बाकी बोल भिडू खूप छान विडिओ बनवला आहे धन्यवाद.
@satishkadam4941
@satishkadam4941 2 жыл бұрын
कमाईचा काळ निघून गेला आहे,पोट भरण्याचा चालू आहे
@sushantkadam3975
@sushantkadam3975 2 жыл бұрын
He IT walayna nahi samajnar
@heartym510
@heartym510 2 жыл бұрын
टिपिकल मराठी
@sandipchavan3956
@sandipchavan3956 2 жыл бұрын
Quality content ❤️ Best मराठी चॅनेल... आम्ही आजकाल टीव्ही बघणं बंद केलय रोज जेवताना सह कुटुंब आपले videos आवडीने बघतो...thanks @बोल भिडू टीम
@BolBhidu
@BolBhidu 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@amit.sakarkar
@amit.sakarkar 2 жыл бұрын
सहकुटुंब ? हनीमुनचा एपीसोड सुद्धा सहकुटुंब बघीतला का ? 😜
@pratipaksha2
@pratipaksha2 Жыл бұрын
@@BolBhidu याला हाकलून द्या बर सगळच वाचन करत असतो 🙄🙄
@sagarshedge488
@sagarshedge488 2 жыл бұрын
बोल भिडू नावाचा ipo आला तर खूप जास्त विकला जाईल.. अशी तुमची सर्वा टीम आहे...love u all...❤️❤️
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 2 жыл бұрын
विनोद छान आहे.पण तुम्ही गुंतवणूक क्षेत्रात उतरू नका.नक्कीच नुकसानीत जाल.युट्युबवर बोलणाऱ्यांचे आयपीओ....!?!?😢
@sagarshedge488
@sagarshedge488 2 жыл бұрын
माझा अंदाज असा आहे की तुम्ही आशेच कुठे तरी नुकसानी मध्ये गेला असाल...काही दिसांनी You tube वर जे बोलत आहेत ते तुमच्या गुंतवणुकी च्या पण पुढे जातील...
@vikramthakare348
@vikramthakare348 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत सर,खूप खूप धन्यवाद.
@pratikchar
@pratikchar 2 жыл бұрын
या topic related अजून video बनवत रहा plz....
@BolBhidu
@BolBhidu 2 жыл бұрын
हो नक्कीच
@shaileshnaik1985
@shaileshnaik1985 2 жыл бұрын
Naaki sir plz banava video sir
@chandrakantkulkarni8989
@chandrakantkulkarni8989 2 жыл бұрын
जाधव सर ,आपण व आपल्या बोलभिडु या चॅनल द्वारे नवीन विषय, नवीन पत्रकार मांडतात. साध्या, सोप्या व सरळ भाषेत महत्वपूर्ण माहिती दिली जाते. आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा. 🙏🙏🙏
@pratapgorde9558
@pratapgorde9558 2 жыл бұрын
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवना विषयी 1एपिसोड बनवा
@lileshmaneengineerofmsedcl9970
@lileshmaneengineerofmsedcl9970 2 жыл бұрын
कुटूंब मध्ये ' will 'कसे असावे आणि वाटणी कशी करावी आणि मुलीला आणि मुलाला किती वाटणी कशी करावी विल मध्ये समजा कोणी अटी मोढली तर काय करावे आणि वकील ची फी काय असते आणि पॉवर ऑफ attorney कशी देयची RTI मधू जमीन ची माहीत कशी आणि कोठे सात बारा वर नाव जमीन चे दस्त कसे मिळवावे सिटी सर्व्ह कसे करावे.
@neeteshsonawane1257
@neeteshsonawane1257 2 жыл бұрын
चॅनलमध्ये माहिती करून दिले जाणारे विषय आणि ते मांडण्याची पद्धत छान आहेत. खालील विषय भविष्यात घ्यावे ही अपेक्षा. १) गृहकर्ज घेताना घ्यावयाची काळजी आणि आवश्यक कागदपत्रं २) नवीन घर घेतानाची काळजी आणि तपासावयाची कागदपत्रं ३) गुंतवणूक : प्लॉटमध्ये की घरामध्ये ..? ४) गुंतवणूक : शेअर मार्केट / SIP / Mutual Funds ( प्रत्येकी स्वतंत्र विषय)
@naturelife3635
@naturelife3635 Жыл бұрын
खूप गरजेचे विषय आहेत हे
@gopalmali5135
@gopalmali5135 2 жыл бұрын
सर आपण सर्व सामान्य माणसाच्या दैनदिन जिवणाच्या प्रश्न असतील किंवा त्यांच्या आर्थिक विकास कसा होईल किंवा त्याना जगातील काय चालू आहे असे आपण सर्व प्रकारच्या विडियो खुप छान प्रकारे बनवता आहे म्हणून आपल खुप खुप धन्यवाद बोल भिडू 🙏🙏
@myschool1328
@myschool1328 2 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे, कृपया SIP कुठला निवडावा, शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीचे अनेक अँप आले आहेत, त्यापैकी कुठला चांगला म्हणजे झिरो ब्रोकरेज सारख्या सुविधा देणारे अँप इत्यादी बाबत मार्गदर्शन मिळावे ही विनंती
@omkargurav2975
@omkargurav2975 Жыл бұрын
भावा व्हिडिओ फार छान वाटला. या व्हिडिओ मार्फत लोकांना थोडेफार आर्थिक शिक्षण मिळाले, आर्थिक साक्षरता आली. पण तू हे नोटीस केलस की काही वर्षांपूर्वी दहा ते बारा हजार रुपयात घर व्यवस्थित चालत होतं तेव्हा सिलेंडर 350-380 रुपये ला मिळत होता आज तो सिलेंडर 1200 रुपयाला मिळत आहे, घराचे लाईट बिल होते ते 400-600 साधारण यायचे ते आता 1200 रुपये पर्यंत येत आहे.वापर तेवढाच आहे जेवढा पूर्वी करायचं. आधी 40 ला मिळणारे तूरडाळ आज 120 रुपये प्रति किलो मिळते. तुला दैनंदिन जीवनात कामावर जरी जायचं असेल तरी तुला पेट्रोल टाकायच आहे आणि ते अनिवार्य आहे, तेच पेट्रोल 68 रुपये होते आज 110 ते 120 रुपये झाले आहे. खर्च वाढतच चाललाय, वाढतच चालला आहे आणि त्यामुळे बचत करणे कठीण झाले आहे. तू सुंदर व्हिडिओ बनवलास पण बचत करण्यासाठी पैसे असावे लागतात आणि ते पैसे शिल्लक राहत नाहीये त्यासाठी काहीतरी कर...
@user-zu5pb9ls8p
@user-zu5pb9ls8p Жыл бұрын
दादा तुम्ही जे बोलला ते खूपच छान आहे... पण माझी परिस्थिती जर ऐकाल तर पोट धरून हसाल....आणी थोडं डोळ्यात पाणी येणार.. मी एक शेतकरी माणूस..मला एक एकर शेत आहे..दारात जनावरे तीन.. पंधरा शेळ्या.. हा माझा साईड बिझनेस...रोज दुसर्याच्या राणात कामाला जातो..शाळा बि.ए...कुंटब संख्या आठ.. महत्वाचे म्हणजे माझं अजुन लग्न झालेलं नाही.. माझं वय ३२ वर्ष..पाच वर्षे झालीत कुणाच्या तरी प्रेमात पडायचं..पण कुणी भाव दिला नाही.. मुद्दा म्हणजे दोन वर्षांपूर्वी एक साऊथ इंडियन चित्रपट बघितला होता..त्यातली अभिनेत्री मला खुप आवडली..❤️❤️ मग मी त्याच्या प्रेमात पडलो..उठता, बसता, जेवताना, झोपताना, सर्व काही त्याचिच आठवण.. स्टेटस ला देखिल त्याचाच विडिओ आणि फोटो.. डोकं फिरुन गेलं..काय करावे सुचेना..मी गरिब आणी अडानी..हि जोडी कशी जमायची..हे विचार रात्र दिवस त्रास द्यायचा.. शेवटी ती स्टार पासुन सुपरस्टार अभिनेत्री झाली.. तेंव्हा माझं स्वप्न तुटायला लागला..रात्र दिवस वर बघुन रडायचं..घरातली सगळी माझी काळजी करायची..त्यांना हे काही माहित न्हवते.. माझ्या मित्रांना देखील बोललो नाही..कारण हा विषय त्यांना वेगळे वाटणार आणी माझी खिल्ली उडवणार..ह्याचा भय होतं..त्याची प्रगती बघुन घरातलं वातावरण आणि माझी परिस्थिती बघणार..शेवटी माझं दुःख मला आणी माझ्या देवालाच माहिती...मग एक निर्णय घेतला,की त्याला जर आपलं करायचं आसेल तर आपल्याला श्रीमंत होण्याची गरज आहे..मग एक एक रुपया बचत करून सुरुवात केली..दोन वर्षांत एक लाख रुपये गोळा केलो..ते पैसे एका ठिकाणी गुंतवले..काही दिवसात पैशाची गरज आली आणि ते पैसे खर्च केलो..😔😔 स्वप्न अजुन पाहतोय त्याला स्विकारण्याची!! परिस्थिती सांगे हे रित नाही तुझी जगण्याची!! माणसाने स्वप्न बघितले तर लगेच पुर्ण होईल असे नाही..त्याला नशिबाची साथ जरुर हवी..🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaibhavkumarchougale7157
@vaibhavkumarchougale7157 2 жыл бұрын
खरं आहे...Saving is more important than our life...बोल भिडू खूप छान चॅनेल आहे... specially thanks Bol Bhidu😊🙏
@suskar6193
@suskar6193 2 жыл бұрын
Saving is more important in our life
@swapnilkale47
@swapnilkale47 2 жыл бұрын
हा विडिओ मला माझ्या आयुष्यशी निगडित वाटला खूप छान विडिओ असेच विडिओ बनवत राहा
@niteshkhope3086
@niteshkhope3086 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर आपण..माझ्या भावी वाटचालीसाठी नक्कीच हे नियम लागू करेल.👍👌
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 2 жыл бұрын
नीट माहिती करून गुंतवणूक क्षेत्रात उतरा.नाहीतर भ्रमनिरास होईल.
@santoshpatil2647
@santoshpatil2647 2 жыл бұрын
आजची माहीत छान होती,कुठे इंवेस्त करावे ,सामान्य लोकांना कुठे invest केला पाहिजे किंवा काळाची नवी invest कुठून सुर्वत केली पाहजे
@surajmankar7216
@surajmankar7216 2 жыл бұрын
तुमचे चॕनेल अतिशय महत्वाची आणि चालु घडामोडींवर माहीती देत असतात. एक रिक्वेस्ट आहे फक्त एक विडीओ फुड बिझनेस विषयी बनवावा....!!!
@pratikvarnekar1148
@pratikvarnekar1148 2 жыл бұрын
सर, आपण खूप उत्कृष्ट रित्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगता. 💐💐🙏🙏
@sachinsalunkhe4406
@sachinsalunkhe4406 Жыл бұрын
बोल भिडून सांगितलेला मार्ग कधी चुकत नाही 98% आपले व्हिडीव आवडतात
@sujitfarakate6647
@sujitfarakate6647 2 жыл бұрын
एकदम सिरियस माणूस... लई वैचारिक.. भारी भावा
@roshanghadi3778
@roshanghadi3778 Жыл бұрын
हा चॅनल खूप मस्त आहे,सर्व गोष्टींची माहिती जमा करून आमच्या पर्यंत पोचवत आहात, त्यामुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडते, धन्यवाद अरुण राज सर...🙏
@baliagencies6941
@baliagencies6941 Жыл бұрын
60 वर्षांवरील लोकांसाठी चांगलें उत्पन्न मिळनारे उपा्य सांगितले तर जेष्ठ व्याक्तिना योग्य मार्गदर्शन होईल
@RASAYNIK1410
@RASAYNIK1410 2 жыл бұрын
नवीन नवीन व्हिडिओस बनवून तुम्ही आमची मन जिंकत राहतातच पण तुमचं ज्ञान देण्याची शैली खूप उत्तम आहे
@dilipwasu4926
@dilipwasu4926 Жыл бұрын
😊
@manoharpanpatil
@manoharpanpatil 2 жыл бұрын
Sip for new home @30 age yavar ek special episode banava sir ha sarvancha common subject aahe
@Girish_Dalvi
@Girish_Dalvi 2 жыл бұрын
महत्त्वपूर्ण आणि खूप उपयोगी माहिती साध्या-सरळ आणि सोप्या शब्दात सांगितली त्याबद्दल बोल भिडूचे मनापासून आभार आणि धन्यवाद!
@pratikpawar5329
@pratikpawar5329 2 жыл бұрын
खूप छान... अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगता ...
@sushantkshirsagar15540
@sushantkshirsagar15540 2 жыл бұрын
छान अशी माहिती दिल्याबद्द्ल आभारी आहोत. याच व्हिडीओचा दुसरा भाग लवकर काढा,की ज्या मध्ये अजून नेमकी माहीती समाविष्ट करा. उदाहरणार्थ - उत्पनाचे किती टक्के SIP, PPF ,EMERGENCY FUND ,LOAN असे.
@JingleTioons
@JingleTioons Жыл бұрын
10%
@abhijeetkulkarni8246
@abhijeetkulkarni8246 2 жыл бұрын
बोलभिडू च्या टिम मध्ये तुमचे topic सर्वात चांगले असतात..
@anishdeshpande2975
@anishdeshpande2975 8 ай бұрын
तरुण मंडळी करिता खूपच छान व उपयुक्त अशी माहिती दिलीत आपण... खरंच खूपच छान
@sandeepawhad7309
@sandeepawhad7309 Жыл бұрын
बोल भिडूला एक विनंती आहे की आज चित्रकला व चित्रकला महाविद्यालयांची स्थिती याविषयी एक सुंदर व्हिडिओ बनवावा तसेच कला महाविद्यालयांकडे का वळत नाही याविषयी
@sangitayadav9720
@sangitayadav9720 2 жыл бұрын
Dada Shivaji Maharaj chaya smarakcha Kay zala jara sarkarla vichara ki
@tejaspatil883
@tejaspatil883 2 жыл бұрын
असा एक देखील दिवस जात नाही मी त्यादिवशी बोल भिडू चे व्हिडिओ पाहिले नाही आणि प्रत्येकाला देखील हे व्हिडिओ पाहण्याचा सल्ला देत असतो युट्युब वरचे माझा आवडता चैनल म्हणजे बोल भिडू chanel कारण प्रत्येक दिवशी नवीन गोष्ट शिकायला मिळते अशीच छान छान व्हिडिओ बनवत राहा आणि आमच्या ज्ञानात वाढ करा
@JingleTioons
@JingleTioons Жыл бұрын
Payment 17000 5000 rent 3000 reshan 1200 gas 1000 light bill 3400 bike emi 2000 self expenses Payment khatam😢😢😢
@sumitkoshti1171
@sumitkoshti1171 Жыл бұрын
bhava 1400 rahtat tari hi 😂
@milindborkar8901
@milindborkar8901 2 жыл бұрын
Agri tourism मधून आर्थिक प्रगती कशी साधता येईल याच्यावर व्हिडिओ बनवा..... व्यावसायिक संधी यावर पण बनवा लाईक इम्पोर्ट होणाऱ्या गोष्टी आपण इथ produce Karu शकतो
@sameervyavhare1344
@sameervyavhare1344 Жыл бұрын
खूपच चांगली माहिति दिलीत् सर धन्यवाद तुमचे व बोल भिडू चे 👌👌🙏
@rohitkamble6008
@rohitkamble6008 Жыл бұрын
बोल भिडू टीम चे जितके Vidoes हे नेहमी उपयोगी आणि माहिती पूर्ण असतात. असेच मार्गदर्शन देत रहा हीच अपेक्षा
@santoshjogdand8015
@santoshjogdand8015 Жыл бұрын
2014 पूर्वी खर अच्छे दिन होते
@satishkhotawade3011
@satishkhotawade3011 2 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली आभारी आणि बोल भिडू नाव खूप छान आहे आसनी बोल भिडू चे सर्व भिडू खूप छान माहिती सांगतात धन्यवाद भिडू
@ganeshpalavi898
@ganeshpalavi898 2 жыл бұрын
गुंतवणूक करण्याची सक्तीची सवय लावून घेतली पाहिजे. गुंतवणूक शक्य तेवढी मोठी व दीर्घकालीन (long term) असावी. नाहीतर नुसत्या बेडूक उड्या मारण्यात मजा नाही.
@user-xt5mv7dk1v
@user-xt5mv7dk1v 2 жыл бұрын
सामान्य माणसाचा चॅनेल ♥️ धाराशिव.
@nsk1066
@nsk1066 2 жыл бұрын
खुप महत्वाची माहिती 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@navnathshinde6803
@navnathshinde6803 2 жыл бұрын
मी एक टॅक्सी drive आहे... तर मी काय आणि कशी गुंतवणूक करू शकतो ...please तुमच उत्तर हवय
@navnathshinde6803
@navnathshinde6803 2 жыл бұрын
@@dhirajpatil9119 म्हणजे
@navnathshinde6803
@navnathshinde6803 2 жыл бұрын
@@dhirajpatil9119 तुम्ही काय बोलला ते मला कळाल नाही
@dhirajpatil9119
@dhirajpatil9119 2 жыл бұрын
करू शकता गुंतवणूक म्हटलो मी
@navnathshinde6803
@navnathshinde6803 2 жыл бұрын
@@dhirajpatil9119 ती कशी
@Lalbaugchasksanas
@Lalbaugchasksanas 2 жыл бұрын
No 1 Marathi channel 👍👍 keep it up.
@annasahebbalbhimkorke9605
@annasahebbalbhimkorke9605 Жыл бұрын
शेअर मार्केट विषयी माहिती द्या. जसे की शेअर मार्केट म्हणजे काय तसे डिमॅट अकाउंट याविषयी विस्तृत माहिती द्यावी तसेच हे चैनल लोकशाही संवर्धन करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे त्याबद्दल आपले आभार
@sandipkhot1947
@sandipkhot1947 2 жыл бұрын
हे चॅनल सगळ्यात उत्तम आहे,,
@satishpohare4310
@satishpohare4310 2 жыл бұрын
सर, Forex Trading (OctaFX) भारतात वैद्य की अवैद्य त्यावर पण एक video बनवा.....!
@swapnilapturkar4826
@swapnilapturkar4826 2 жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी काही प्लान आहे का सर 🙏
@ashokbendre8901
@ashokbendre8901 7 ай бұрын
अतिशय छान मार्गदर्शन बोल भिडू श्री अरुणराज जाधव सर
@rupalipawarofficial1380
@rupalipawarofficial1380 2 жыл бұрын
What about farmers and house wife
@dineshmarne44
@dineshmarne44 2 жыл бұрын
He is most important anchor of bolbhidu. What a information thanks
@akshaybhatlawande4711
@akshaybhatlawande4711 Жыл бұрын
Mutual funds are best for investment
@avinashgaikwad5527
@avinashgaikwad5527 2 жыл бұрын
Very simplistic and very important guidance....
@suniljagtap974
@suniljagtap974 2 жыл бұрын
लय भारी
@akashmohod9087
@akashmohod9087 Жыл бұрын
💯👌👍
@shivajihospital1742
@shivajihospital1742 2 жыл бұрын
Great.... Aani khup Pramanik vatli mahiti
@gajananwaghmare1927
@gajananwaghmare1927 Жыл бұрын
Excellent work sirji🙏🙏
@prajwallonarey
@prajwallonarey 2 жыл бұрын
Khupach apratim aani madat purna video Arun dada. Thank you
@pg1762
@pg1762 2 жыл бұрын
Me sip, lic, apy, fd, piggy bank sarv krlsy pan me health insurance nahi kadhlay.. Mazi salary khup kami ahe tari pan me invest karte n expense kami karte. Karan salary kami jari asli tari savings imp ahe. He sarv Mazya vadilani shikvla ahe. 1 lac salary aslela manus pan savings karat nahi swatachya chaini pudhe n show off pudhe. Mala asa vatat ki Luxurious life jagavi pan savings karun. Mhanun mala farak nahi padat mazi salary kami asli tari. Me invest kiti karte tyat me sukhi rahte.
@kaspcmc5449
@kaspcmc5449 Жыл бұрын
सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे आणि ती म्हणजे बऱ्याच जणांकडे स्थायी स्वरूपात उत्त्पन्न स्रोत असतो आणि पैसेही असतात. पण त्यांच्याकडे एक तर वेळ नसतो किंवा इच्छा असूनही सुरक्षित व चांगला परतावा कोठे मिळेल ही बाब माहीत नसल्याने गुंतवणूक करणे टाळले जाते हे मी बऱ्याच जणांच्या बाबतीत पाहिले आहे. तेव्हा, सुरक्षित व चांगला परतावा कोठे मिळेल याबाबत माहिती दर्शक व्हिडिओ बनवावा जेणेकरून लोकांना गुंतवणूक करण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद! आपले सर्वच व्हिडिओ हे चांगले असतात व ते मी नेहमीच आवर्जून पाहतो.
@jayendragore732
@jayendragore732 2 жыл бұрын
आपण छान माहिती अतिशय सोप्या पध्दतीने सांगता.
@chandrakantdhane5639
@chandrakantdhane5639 Жыл бұрын
Bol bhidu atishay upyogi. Mahiti dete love you All
@watertankcleaningnanded3647
@watertankcleaningnanded3647 Жыл бұрын
प्रत्येक क्षेत्रातील खुप सुंदर माहिती मिळते 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏽🙏🏽🙏🏽
@journeyman-zc1pu
@journeyman-zc1pu Жыл бұрын
*Congratulations on 1 million milestone* 🎉🎉🎉
@sujitdhale7582
@sujitdhale7582 11 ай бұрын
सर खूपच छान माहिती सांगितली.. सोप्या शब्दामध्ये .👍
@mangeshdumbre4645
@mangeshdumbre4645 2 жыл бұрын
What can you suggest for poor farmers?
@pleasingmarker3318
@pleasingmarker3318 2 жыл бұрын
Bol bhidu channel utkrusht channel ahe. Parantu anek babtit mahavikas aghadi chya vicharacha pagda janavto. Please don’t be biased on political issues. Just be neutral. You have bright future.👍
@vickyboss4330
@vickyboss4330 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केलंय आपण 🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद...
@avinashthakare2782
@avinashthakare2782 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही... धन्यवाद
@pradipyadav1754
@pradipyadav1754 2 жыл бұрын
🙏खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@techzone_marathi5
@techzone_marathi5 Жыл бұрын
खुप छान विडिओ आहे sir........ .. Digital gold कसे घ्यायचे यावर एक विडिओ बनवा की............ .. म्हणजे 1 हजार, दोन हजार रुपयांचे digital gold investment प्रती महिना करू शकतो........ . किँवा एकदमच 50 ते 60 हजारांच digital gold investment करू शकतो..........
@Pankajghawte1
@Pankajghawte1 Жыл бұрын
Middle class che issue jara ajun khol abhyas kara...mi 5 Lac deto salary madhe...mala 5x cha insurance premium bharun dakhva...😅 Middle class ajunhi basic needs sathi struggle karto...basic salary structure far vichitr ahe...lokancha basic garaja bhagat nahi..
@omkarkanade7082
@omkarkanade7082 2 жыл бұрын
Khup chhan video asech chan chan video banvat raha..
@akshaykumarvarpe5554
@akshaykumarvarpe5554 2 жыл бұрын
अवघ्या 19 व्या वर्षी गुंतवनुक करायला सुरूवात केलि
@vishalvyavahare6637
@vishalvyavahare6637 Жыл бұрын
भिडू गुंतवनुक केलीच पाहिजे असे मी मित्रांना नेहमी म्हणतो ❤ बोल भिडू तुमचे व्हिडीओ खरच भारी असता
@AniketBhogade-vw6fw
@AniketBhogade-vw6fw Жыл бұрын
सर्वात सोपी गुंतवणूक म्हणजे niftybees दरमहा विकत घ्या.जिकडे शेअर मार्केट जाते तिकडे niftybees जाते.त्यामुळे 5 10 15 20 वर्षात शेअर मार्केट वर जाणारच आहे त्यामुळे सर्वात सेफ आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक.
@bhagwathanwate384
@bhagwathanwate384 7 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान प्रकारे समजून संगल्या बद्दल 🙏🏻
@Albatross_Ajinkya
@Albatross_Ajinkya 2 жыл бұрын
सर तुम्ही Insurance चा पर्याय दिलात तो खूप छान आहे पण तो Life, Health की i-term ते सांगितलं असत तर बरं झालं असत.
@Sumukh201
@Sumukh201 2 жыл бұрын
Life Insurance याकडे बरेच लोक Investment म्हणून बघतात. Health किंवा Term हे गुंतवणुकीत येत नाहीत. कारण Life Insurance चे पैसे safety साठी असतात, आणि काही वर्षांनंतर परत मिळतात. Health मध्ये फक्त काही आजार झाले त्यावेळीच मिळतात. Term insurance फक्त Expire झाल्यावर मिळतात.
@Sumukh201
@Sumukh201 2 жыл бұрын
पण 80 C मध्ये Tax savings साठी Invest करतात, Life Isurance. पण उगाच त्यासाठी 1-2 Policy ठीक आहेत, कारण माझ्यामते आपल्याला मधेच काही झाल आणि कुटुंबाला मदत म्हणून ठीक आहे, परतू 20 वर्ष भरून 25 वर्षात जे पैसे मिळतात त्यात फारतर 5% एवढंच व्याजदर मिळतो, मग त्याचा काय एवढा फायदा?
@amoldhukate1005
@amoldhukate1005 Жыл бұрын
फक्त अरूणराज आपणच उपयुक्त माहिती देता बाकीचे अजून ही ठाकरे - शिंदे मधे अडकलेले आहेत .
@rameshshinde7397
@rameshshinde7397 Жыл бұрын
Payment कमी आणि credit card payment दुप्पट आहे 😢😢😢😅
@somnatht.1199
@somnatht.1199 2 жыл бұрын
Arun Raj sir is my favourite bhidu of this channel
@mr_rupesh_1999
@mr_rupesh_1999 2 жыл бұрын
Ok sir
@pragati600
@pragati600 11 ай бұрын
I want to suggest one channel for everyone Warikoo khup chan investment chi information ahe tithe te hi simple language mdhe
@yujitmore3709
@yujitmore3709 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे...
@gautamgaikwad5614
@gautamgaikwad5614 Жыл бұрын
Khup Chan mahiti , simple and practical., Thank you,🙏 keep going, asech chote chote ani upyogi content banvat raha, all the best 👍
@rjdifferent3124
@rjdifferent3124 2 жыл бұрын
खूप छान माहिती दादा!
@prasadsawant4229
@prasadsawant4229 2 жыл бұрын
Jadhav sir u r great
@maharashtrianvlogs
@maharashtrianvlogs Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती मिळते या चॅनलवर
@gkmaiboli
@gkmaiboli 2 жыл бұрын
खुप महत्त्वपूर्ण माहिती.
@mahesh8301
@mahesh8301 2 жыл бұрын
Saving hi income chalu zalya pasun karayla pahije saving hi income chya 5 te 10% asavi manje aajchi bachat udyachi kamai hoil aani financial free hota yeil saving madhe saglyat changla share market and mutual fund aahe share ghaychya astil tar ashya companies che ghayche jya companies che product vaparto aani vaprat aaloy aani ekda ghetlela share kiman 10 varsh thevla manje invested money compound hoil
@Madp8747
@Madp8747 2 жыл бұрын
Aaplyala aawadl jadhav saheb
@rx-hunter9398
@rx-hunter9398 2 жыл бұрын
महत्वाची व मुद्येसुद खुप छान माहिती दिली...
@rajeshgande9874
@rajeshgande9874 2 жыл бұрын
Thanks sir खुप छान माहिती
@aarti.nichal
@aarti.nichal Жыл бұрын
Khup upayukta mahiti dilit. Dhanyawad!
@rsawant000rs
@rsawant000rs 2 жыл бұрын
खुप छान माहिती .. 🙏
@jayeshshelke489
@jayeshshelke489 2 жыл бұрын
Khupch chhan information dilit sir
@mahadevkedare3546
@mahadevkedare3546 Жыл бұрын
शेतऱ्यांसाठी पण investment plan वर व्हिडीओ बनवा
@amoldhongade3072
@amoldhongade3072 Жыл бұрын
अतिशय वास्तववादी चैनल, असेच ननविन विडिओ तुम्हाला आमच्यासाठी आणावेत हीच शुभेच्छा
@komalshinde2634
@komalshinde2634 2 жыл бұрын
Sir miss you on mpsc platform economy khup chan shikvta tumhi
@santoshsalunke689
@santoshsalunke689 2 жыл бұрын
फारच छान
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
SGB म्हणजे काय? | भाग - ५० | CA Rachana Ranade
16:04
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 313 М.
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН