खूप सुंदर होते जुना वाडा गाव माझं माहेर माझा वाडा गाव जिथं माझं निम्मा आयुष्य गेलं❤
@samirbhor66646 ай бұрын
👌👌👌
@धाडस-एक-आव्हान6 ай бұрын
👌🏻👌🏻
@ranjananalawade44184 ай бұрын
जून्या आठवणीने डोळ्यात पाणी आले माझे माहेर बालपण जुन्या वाडा येथे गेले
@vbkulkarni42366 ай бұрын
अतिशय सुंदर पणे आपण बुडित गाव जुना वाडा याचे दर्शन घडविले याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.
@BhatakantiWithShaileshVlogger6 ай бұрын
धन्यवाद
@gopalkhadbade1507Ай бұрын
,, सर आपण व्हिडिओ मध्ये पाणी साठवण्याची हुंडी म्हणताय ती चूक असून तो पूर्वीच्या काळचा दगडी तेल घाणा आहे गावातील तेली लोक ह्या दगडी तेल घाणीतून तेल काढून देत असत
@BhatakantiWithShaileshVloggerАй бұрын
आम्ही तेथील एक व्यक्तीस विचारले त्यांनी ही माहीती दिली . आपण video पाहून आम्हांला योग्य माहीती दिली आपले आभार .