4 तारखेनंतर मराठी माणसाच्या नशिबी काय? | विधानसभा, NCP, मनुस्मृति... विशेष चर्चा | Harshada Swakul

  Рет қаралды 30,547

Harshada Swakul

Harshada Swakul

2 ай бұрын

#loksabha #maharasthra #vidhansabha #maharasthraassembly #election #congress #bjp #maharasthra #elections #beed #vidharbha #ravet #satara #baramati #sharad #ajitdada #pawar #ashok #chavan #mahavikas #mahayuti #shivsena #thackeray #mns #shinde #ncp #rashtravadi #narendramodi #amitshah #modi #rahul #gandhi #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #supriyasule #dipakpawar
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Пікірлер: 197
@mohankamble662
@mohankamble662 2 ай бұрын
छान चर्चा झाली, बौद्धिक मिळालं.अशी माणसं शोधून काढा,हर्षदा ताई.
@funnylife3974
@funnylife3974 2 ай бұрын
Charcha karne ani matdaan cha hakk nibhavne yaat khup farak ahe barr . Aag lavnaara ani aag lagli astanna suddha gapp basnara yaat jast farak nasto video banun palvaat kadtat asi lok
@mohankamble662
@mohankamble662 2 ай бұрын
जसं हे तुमचं मत आहे.तशीच यात चर्चा केली गेली हि त्यांची मतं आहेत.ज्यांना पटतील तशी स्विकारणे व नाकारणे हि लोकशाही आहे.आपल्या टिकेचे सुध्दा स्वागत आहे.आम्ही गांधीना मानतो त्याप्रमाणे व्यक्त होतो.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
​@@mohankamble662 गांधी एक नर पिशाच्च.
@maheshgosavi722
@maheshgosavi722 2 ай бұрын
मराठी माणसाला पण लय कंड आहे.. मुंबई, पुण्यातल्या मराठी माणूस भाजपा मोदीचीच री ओढत आहे. तरी नशीब... गुजराती मारवाडी लोकांकडे आपण ड्रायव्हर, वाॅचमन, घरगडी ई. व आपल्या बायका धुणीभांडी, फरशा पुसणे अशाच प्रकारची कामे करत आहेत.. अजून काही व्हायचं राहिले आहे का??? आता एक मे ला गुजरात दिन अन् करवा चौथ,गरबा, छट पुजा ई.करायचं बाकी आहे. याला सगळेच जबाबदार आहेत...
@earth_1943
@earth_1943 2 ай бұрын
आपल्या राजकारणाची मराठी माणूस उद्योग धंदा करावा म्हणुन काय केले आहे
@vijaythavare5416
@vijaythavare5416 2 ай бұрын
ज्याला नीट शुद्ध मराठी येत नाही असे पालक मुलांना इंग्लिश माध्यमात पाठवतात अश्या विद्यार्थ्यांना शुद्ध मराठी येत नाहीच परंतु त्यांना इग्रजी देखील येत नहीं हर्षदा तुमचा हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय आहे खूप छान वाटले धन्यवाद!
@ChatGptIot
@ChatGptIot 2 ай бұрын
काय भारी विचार आहेत भाषा पोटाशी जोडल्याशिवाय पुढे जाणार नाही हाच खरा मुद्दा आहे… असे विचारवंत महाराष्ट्रधर्म चे राजकारण करण्याच्या पक्षाच्या थिंक टॅंक मधे पाहिजेत
@nins143
@nins143 2 ай бұрын
भाषिक अस्मिता हा पोकळ विषय नाही. भाषेची मागणी केली, गरज निर्माण केली की आपोआप रोजगार निर्मिती होते आणि ती देखील स्वभाषेत. पण दुर्दैवाने मराठी माणसाला स्वभाषेतबद्दल, स्वराज्या बद्दल प्रेम, अभिमान नाही.
@ashpakpatel4902
@ashpakpatel4902 2 ай бұрын
हर्षदा, मराठी मुसलमान लोकांबद्दल मा. पवार सरांनी जे मुद्दे मांडले त्यांच्याशी मी 100% सहमत आहे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
ला इलाह अल्लाला . तेरा मेरा क्या रिश्ता .
@amareshvengurlekar4039
@amareshvengurlekar4039 2 ай бұрын
अतिशय सुंदर विचार मांडले.अशी माणसे समोर आली पाहिजेत. तरच महाराष्ट्र तरेल.
@rajendranikale1193
@rajendranikale1193 2 ай бұрын
अतिशय सुंदर विचार, आणखी ऐकायला नक्की आवडेल.. धन्यवाद..
@shreeyak1821
@shreeyak1821 2 ай бұрын
खूप मुद्दे सुद्ध interview होता हा.. thank you
@maithileedhanawade4236
@maithileedhanawade4236 2 ай бұрын
अत्यंत मुद्देसूद आणि स्फ़ोटक. नागरिकांनी असा विचार केला पाहिजे. कोणाचे पाठीराखे होण्या पेक्षा नागरिक होण्याची कर्तव्य बजावली पाहिजेत. हर्षदा मॅडम दीपक सरांना पुन्हा ऐकायला आवडेल. धन्यवाद
@SandiepGokhale-sn8gc
@SandiepGokhale-sn8gc 2 ай бұрын
अभिनंदन आणि शुभेच्छा हर्षदा आपण, आपले पती यांना पालकत्वाची जबाबदारी सांभाळत आपण आपले काम करत आहात. लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक तैयारी यावर अतिशय छान मुलाखत झाली. पवार सरांनी मनुस्मृती, एनसीपी, मुस्लिम मराठी यावर अतिशय अभ्यापूर्ण माहिती दिली. महायुती जागावाटप संदर्भात सध्या बातम्या येत त्यावर जास्त चर्चा झाली. उद्धव ठाकरे सोबतच महाविकास आघाडी संदर्भात सरांचे मत जाणून घेता आले असते. पुढील मुलाखतीची प्रतीक्षा असेल. धन्यवाद.🙏
@urmilakamble6465
@urmilakamble6465 2 ай бұрын
अतिशय सुंदर रोखठोक वैचारिक मंथन!!
@ckamble4831
@ckamble4831 2 ай бұрын
अगदी बरोबर परखड मांडणी केली पवार सरांनी. आताच्या 80% राजकीय नेत्यांकडे वैचारिक बांधिलकी बिलकुल नाही १००% खरय.
@vidya407
@vidya407 2 ай бұрын
अतिशय उत्तम चर्चा आणि ह्या विश्लेषणासाठी धन्यवाद
@rameshubale5216
@rameshubale5216 2 ай бұрын
हर्षदा अभिनंदन व शुभेच्छा मराठी सोशल मीडियावर इतके मौलिक, मूलभूत, बौद्धिक, मराठी माणसांच्या कल्याणाचा, सर्व व्यापी विचार, विश्लेषण खूप खूप वर्षांत ऐकल्यावर समाधान वाटले. तुझ्याबद्दल व पवार सराबद्दल अभिमान वाटतोय. आपले राजकीय नेत्यांकडून यावर काय उपाय आहेत, तेच जाणो. महाराष्ट्रात वाढत्या शहरीकरणामुळे उत्तरेचा लोन्ढा भयंकरच वाढत आहे. कालांतराने महाराष्ट्र प्रदेश हिंदी भाषिक प्रदेश होऊ नये म्हणजे मिळवली. 1965 पासून शुद्ध मराठी, प्रमाण व अप्रमाण मराठी, शहरी व ग्रामीण मराठी, लिखित व बोली मराठी ई. मुळे म्हराठी भाषेचे वाटोळे झाल्याचे दिसते. सातवाहन कालीन व शिवकालीन प्राकृत मराठीचा अभ्यास व विस्तार व संशोधन होताना फारसे दिसत नाही. मराठी भाषा मूळात अभिजात असताना तिच्या अभिजात "दर्जाबाबत " इतका आटापिटा व विणवण्या कराव्या लागत असतील तर " दिल्लीचे तख्त " फोडणार कसे? भाषा आणि राज्यकर्त्याची रग यात काय नाते आहे काय? माझी माय मराठी आज इतकी दुबळी झाली आहे काय?
@vidyaghorpade5462
@vidyaghorpade5462 2 ай бұрын
अप्रतिम चर्चा , रोखठोक विचार,👍
@samarthkumbhar2458
@samarthkumbhar2458 2 ай бұрын
Madam tumche Anni siranche khup khup dhanyavaad.
@kaushikanand9864
@kaushikanand9864 2 ай бұрын
आपण केलेलें विश्लेषण किती उच्च दर्जाचं आहे आणि ते वास्तवावर आधारित आहे याची नक्कीच जाणवले. खरंच भविष्यात मराठी शाळा अस्तित्वात राहतील का? अर्थातच आपण वास्तव मांडल्या प्रमाणे त्या शाळा मध्ये कुणाची मुले शिकणार? फक्त ओबीसी, एससी एसटी की उच्च वर्णीय वर्गातील. अर्थात जाती वाद किती वाढल्या हे ही गेली दहा वर्षांपासूनच.
@VishalVNavekar
@VishalVNavekar 2 ай бұрын
अभिजात दर्जा हा मुद्दा आहे. आणि महत्त्वाचा आहे. भाषेचा इतिहास आणि ओळख का नसावी? अभिजात दर्जा हे मराठीच्या सर्व प्रश्नांवर एकमेव उत्तर नाही . तसं ते एक उत्तर कधीच नसतं. ना तुमची मराठी शाळा ना मराठी भाषेचे धोरण. सॉफ्ट पॉवर नावाची एक गोष्ट असते ह्याची दीपक पवारांना कल्पना असावी. अभिजात दर्जा त्याच्याशीच निगडित आहे. पण कायम महाराष्ट्रातच राहिल्याने त्यांना ह्याची जाणीव नसावी, पण मराठी एवढी मोठी भाषा असूनही मराठीत बाजारपेठ नसल्याने मराठीला देशात ओळखच नाही. उत्तरेत हिंदी ही मुख्य भाषा आणि मराठी वगैरे कमी दर्जाची प्रादेशिक भाषा असा दृष्टिकोन आहे. तर दक्षिणेत मराठी ही स्वतंत्र भाषा आहे ह्याचीच लोकांना जाणीव नाही. मराठी म्हणजे हिंदीचा काहीतरी प्रादेशिक प्रकार असा सरसकट समज दक्षिणेत रूढ झालेला आहे. ह्यावर अभिजात दर्जा हाच रामबाण उपाय आहे. माणूस नेहमीच भावनिक असतो. आणि श्रद्धा असेल तरच त्या दृष्टीने माणसाची कृती घडते. तुम्हाला हे आवडो किंवा न आवडो. आणि त्यासाठी मराठी भाषेवर श्रद्धा पाहिजे असेल तर मराठी हिंदी भाषेपेक्षा जास्त परंपरा असलेली श्रीमंत भाषा आहे हे अभिजात दर्जाच्या नावाने सिद्ध होणे ही काळाची गरज आहे.
@SaritapawarPawar
@SaritapawarPawar 2 ай бұрын
मराठी भाषेबद्दलचे विचार उत्तम त-हेने मांडले. विचार रोखठोक मांडले. विषयाचा गाढा अभ्यास आहे. खूप दिवसांनी अभ्यासपूर्ण विवेचन ऐकले.
@popatraotadake8642
@popatraotadake8642 2 ай бұрын
सर,आपले मौल्यवान विचार ऐकायला मिळाले.धन्यवाद!
@artitare1234
@artitare1234 2 ай бұрын
व्वा खूप छान चर्चा... काल परवाच आमचा जुना शेजारी रिद्वान मामा वारला... आणि पटकन जुन्या अल्बम मध्ये त्याचा फोटो मिळतो का बघितलं... माया असली की धर्म आडवा येत नाही...
@rupeshchadanshive4683
@rupeshchadanshive4683 2 ай бұрын
सरांचा अभ्यास भरपूर छान आहे
@nishantbhoir7485
@nishantbhoir7485 2 ай бұрын
४ तारखेनंतर सुद्धा दिपक सरांचे निरीक्षण आणि विचार ऐकायला आवडेल.
@snehallandge3273
@snehallandge3273 2 ай бұрын
Khup Chan vichar Dr Deepak Pawar. Thanks Harshada for bringing this to us.
@pratappatil7727
@pratappatil7727 2 ай бұрын
Harshada.... Khup changal discussion zalay, totally agreed with Pawar sir opinion
@funnylife3974
@funnylife3974 2 ай бұрын
Yanna discussion karta yete pn jeva matdaan karychi vel yete teva baher jaun bastat . Hypocrisy chi pn seema aste .. evdhech vait vatte tar matddan kara ani ajun 1000 lokanna sobat gheun jaa pn asle video tyar karun palvaat ka kadta??
@jaysingayare8491
@jaysingayare8491 2 ай бұрын
उत्तम विश्लेषण आणि सत्य, परखड विचार समोर ठेवल्याबद्दल डॉ. पवार सरांचे धन्यवाद मानावे तितके कमी आहेत.
@vasantsapkal78713
@vasantsapkal78713 2 ай бұрын
Great,Thanks.
@babukadam7805
@babukadam7805 2 ай бұрын
Nice to see you again Beta,God Bless you & Your Family....
@amolkamble31
@amolkamble31 2 ай бұрын
Very good discussion. Thanks to both of you
@avinashsurve4167
@avinashsurve4167 2 ай бұрын
खूप मस्त चर्चा मॅडम.... धन्यवाद 💐💐
@ravikantgundewadi3865
@ravikantgundewadi3865 2 ай бұрын
Khup chan video
@vitthalsonawane7966
@vitthalsonawane7966 2 ай бұрын
खुप छान
@sakshisawant7556
@sakshisawant7556 2 ай бұрын
Khup chan video ❤
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 2 ай бұрын
अतिशय सुरेख वर्णन केले आहे.
@gavchapatil4772
@gavchapatil4772 2 ай бұрын
मराठी शाळा बंद पडत आहेत. राजकीय नेतेच इंग्रजी च्या शाळा सुरु करीत आहेत त्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. 50 वर्षांपूर्वी आम्ही जिल्हा परिषद च्या मंदिरातून चालणार्‍या शाळेत शिकलो.
@IlyasNakade
@IlyasNakade 2 ай бұрын
Greet job 👍.
@ashokshihorkar7953
@ashokshihorkar7953 2 ай бұрын
खूप चांगल व खरं विश्लेषण
@rafiqhamdulay4486
@rafiqhamdulay4486 2 ай бұрын
Great discussion.
@dattatraysawant4744
@dattatraysawant4744 2 ай бұрын
वास्तविक विश्लेषण
@tusharmore9347
@tusharmore9347 2 ай бұрын
Good discussion
@akshayk95
@akshayk95 2 ай бұрын
To the point... Khoop mast, thet mata mandli saranni, punhaa nakki bolva hyana !
@shreekantbore173
@shreekantbore173 2 ай бұрын
Super food for brain. Thanks
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 2 ай бұрын
खूप अप्रतिम विश्लेषण.....
@user-vm8zu6xe1o
@user-vm8zu6xe1o 2 ай бұрын
हर्षदा ताई..आपली..माहिती..छानच..धन्यवाद.आभारी..आहोत.
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 2 ай бұрын
खुप खुप सुंदर विषय आणि विचार पवार साहेबांचे आणि हर्षदा मॅडम तुमचे.🙏🙏
@kishormagare8740
@kishormagare8740 2 ай бұрын
Chan 👍
@abhijeetkamble8646
@abhijeetkamble8646 2 ай бұрын
छान विषश्लेषण सर
@yaminibhamare1148
@yaminibhamare1148 Ай бұрын
हर्षदा, तू दूरदेशी असूनही महाराष्ट्रधर्म पाळतेस.. शुभेच्छा
@rbb7539
@rbb7539 2 ай бұрын
हर्षदा ताई thank you For me in fact for all of us you are celebrity youtuber considering marathi audience And language आम्ही पाहतोय एका बाजूला नारायण राणे सारखी मंडळी आणि तुम्ही ज्यांना guest म्हणून आणले ते पवार साहेब असो खूप छान looking forward to meet him again Thank you
@mangalaaher2621
@mangalaaher2621 2 ай бұрын
रोखठोक वैचारिक मंथन,,,मा, पवार सरांना शुभेच्छा,
@rafiqhamdulay4486
@rafiqhamdulay4486 2 ай бұрын
Sir great vichar. Great personality.
@devyanikapsei908
@devyanikapsei908 2 ай бұрын
Heyy lady I truly appreciate all your efforts. Keep it up ❤
@c-224shreyasalve5
@c-224shreyasalve5 2 ай бұрын
Sir vaicharik bandhilki kunala kontya pakshala ahe he vidvan sangtil ka
@vinodpise3619
@vinodpise3619 2 ай бұрын
वाट बघत असतो मी तुमच्या व्हिडिओची हो ❤
@bilalfaki943
@bilalfaki943 2 ай бұрын
Harshada ani Deepak Pawar uttam conversation
@satishmore5772
@satishmore5772 2 ай бұрын
सर आपण खूप सत्य व बरोबर बोलत आहात. पण या आपल्या भारत देशाची प्रगती न होण्याला कारण मनुस्मुर्तीचे विषमतावादी विचार आज्ञानापोटी पूर्वी आपल्या 75% हिंदू समाजाने स्वीकारले होते.व आता त्यात आपल्या हिंदूंची शैक्षणिक व बौध्दीक प्रगती झाली असल्यामुळे अंदाजे आता आपल्या अर्धा हिंदू समाजाने अजूनही मनुवादी विचार जीवनमान स्वीकारले असल्यामुळे देशाच्या व देशवासीयांच्या प्रगतीला खीळ बसली आहे. वास्तविक आपल्या देशात सधन व सत्ताधीश बहुबल समाज हा हिंदू आहे. आणि तोच समाज जर मनुवादी यांची व त्यांच्या विचारांची गुलामगिरी देवा धर्माचे रक्षणासाठी करत असेल व सर्व धर्म संमभावनाने मानव हीत साधण्यासाठी करत नसेल तर मी तर म्हणेल की आपल्या हिंदू बांधवांना देवा ,धर्माचा अर्थच नाही कळाला व ते मनुवादी यांचेकडून मिस गाईड झाले आहेत.वाट चुकलेले लोक झाले आहेत. पण त्यांना योग्य वाट दाखवण्याचे काम, व देव धर्माचा योग्य अर्थ समजावून सांगण्याचे काम आपलेच कितीतरी जागृत हिंदू व जागृत ब्राह्मण समाजाचे भारतीय बांधव देखील करत आहेत. हे ही तितकेच खरे आहे.असो. हळू हळू आपला हिंदू समाज जागृत होऊन मनुवादी विचार त्यागत आहे.व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारत आहे. पण पुन्हा त्या समाजाला अंधश्रध्देच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी मनुस्मुर्ती व त्यांचे श्लोक अभ्यास क्रमात घेण्याचे काम सध्या मनुवादी विचारसरणी चे लोक करत आहे. ज्या मनुवादी विचारांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यांच्या राज्याभिषेक त्यांना शूद्र म्हणून नाकारला व संभाजी महाराजांची हत्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्यांवये घृणास्पद पद्धतीने दिली ही इतिहासातील सर्वात खेदाची बाबा म्हणून नोंद आहे. म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचार सर्वांच्या हिताचा विचार स्वीकारणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज आजही पूजनीय आहेत.व कायमच राहतील. कारण जो सर्वांचा असतो तोच देवाचा असतो.
@girishbhatkhande5469
@girishbhatkhande5469 2 ай бұрын
I am a ardent follower of ur channel from India. I am coming to melbourne in August 2024. Can we meet then.i would love it.
@bhavendrajyoti1655
@bhavendrajyoti1655 2 ай бұрын
The two of you can deliberate on how best to deliver aid to Palestinian women in Gaza. For that, Harshada Swakul will need a visa from the Palestinian government for undertaking a trip from Australia to Gaza, for providing succour with her words and deeds to the Palestinian women and mitigating their sufferings by muttering sweet promises. Harshada Swakul can bring peace upon Palestine in a split second if she wants, thanks to her extremely close friendship with influential Israelis who speak Marathi and Hebrew.
@yaminibhamare1148
@yaminibhamare1148 Ай бұрын
डॉ.पवार यांना वारंवार बोलाव हर्षदा... चांगल विश्लेषण करतात
@bilalfaki943
@bilalfaki943 2 ай бұрын
Uttam charcha zhali
@Aspirant324
@Aspirant324 2 ай бұрын
हर्षदा मॅडम भरपूर दिवसानंतर आपलं चॅनल दिसले...miss you mam
@sameerattar9997
@sameerattar9997 2 ай бұрын
Harshada swakul, hushar Baman, super talented personality
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 2 ай бұрын
सर खूप खूप धन्यवाद
@bhavendrajyoti1655
@bhavendrajyoti1655 2 ай бұрын
Reports were rife in the media that the American regime of Joe Biden and Anthony Blinken had tried to cajole Israel into accepting ceasefire in Gaza, in exchange of high value intelligence inputs from the CIA on location of Hamas bosses, who can then be eliminated by Israeli IDF via targetted assassination strikes. But, in an official statement made in response to queries from a Senator, Mr. Anthony Blinken has categorically denied such reports and affirmed that USA has never put any conditions on Israel and has already shared with Israel all of the intelligence it has about Hamas without any exception. Anthony Blinken's reply was an reassurance on blanket support for Israel. Another of Blinken's outbursts was interrupted by protestors who denounced him as guilty of "genocide in Gaza", and cried "Shame, Shame". Ask Harshada Swakul whether she agrees with the points made by those protestors, or whether Alternatively she supports Anthony Blinken on this issue. Let Harshada clear the air about her sympathies.
@sumangaldhotre3550
@sumangaldhotre3550 2 ай бұрын
Thanks for sharing mam proud of you he jevde futlele lok ahet hycncyat Ek hi shiklela pudari nahi he unpad lok lokani shane hoeun asya nalyak lokana nivdun deu naka he gadhar v gujaratce Angent ahet maharastrace dusman ahet yenary vidhan sbemade ekala hi nivdun deu naye bhujanano jage vhave ata nahi tar kadhi nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
@funnylife3974
@funnylife3974 2 ай бұрын
Pn madam ne matdaan kothe kele?? Kiti mast kaatla sarvancha
@vinodpise3619
@vinodpise3619 2 ай бұрын
नमस्कार मी हर्षदा स्वकुळ ❤
@dr.yashwantkadam8344
@dr.yashwantkadam8344 2 ай бұрын
100% correct
@nazimmulla2781
@nazimmulla2781 2 ай бұрын
Khup Chan
@devenkulkarni7821
@devenkulkarni7821 2 ай бұрын
Hello Harshada madam, Majhi ek request aahe tumhala, Ekda Raju Parulekar Siranna bolva please tumchya podcast madhe.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
अरे हो . हा राजू परुळेकर पण एक हिंदूविरोधी आणि भारतविरोधी इसम आहे.
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 2 ай бұрын
HARSHADA SWAKUL GREAT 👍 👌 👏 🙏
@arjunwaje9810
@arjunwaje9810 2 ай бұрын
Atishaya uttam Tahiti milali pawar sir sadetod bolter garaj ahe
@krishnajadhavkj5167
@krishnajadhavkj5167 2 ай бұрын
पुणे अपघात प्रकरणी व्हिडिओ बनवा
@ankushbhosale4379
@ankushbhosale4379 2 ай бұрын
❤तुम्हीच आलात छान वाटले. अंकुश भोगले नमस्कार नमस्कार नमस्कार
@bhavendrajyoti1655
@bhavendrajyoti1655 2 ай бұрын
Is Harshada Swakul Sahasrabuddhe going to raise a fund for helping Palestinian women besieged under the vagaries of conflict in Gaza? Many people have high expectations of this woman Harshada Swakul Sahasrabuddhe......
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 2 ай бұрын
🙏✍️🙏✍️🙏💯👍
@prakashshedge5773
@prakashshedge5773 2 ай бұрын
जर महाविकास आघाडी राज्यांत मजबूत झाली तर अजीत पवार पून्हा आघाडीत येणार. पून्हा अर्थमंत्री होणार. हे थांबायला हवे.
@avinashjadhao387
@avinashjadhao387 2 ай бұрын
पुणे अपघातावर एक व्हिडिओ बनवा मॅम
@dayadumbre
@dayadumbre 2 ай бұрын
एका राजकीय नेत्याच्या चष्म्यातून आजच्या घडामोडी .... असं एक सर्व पक्षीय इंटरव्ह्यू जमावता आला तर बघा ...
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 2 ай бұрын
मराठी आणि मुसलमान यांचे विषय वेगळे आहेत
@nagsendongre6582
@nagsendongre6582 2 ай бұрын
अजुन ही शंकाच आहे का
@dineshbodakhe9989
@dineshbodakhe9989 2 ай бұрын
अगदी छान मत मांडलेले आहे
@ambikaingawale
@ambikaingawale 2 ай бұрын
Sir akdam correct. M 10 th purn marathi medium hot. Maze teacher class hote. Te practically akmekashi bhandun lec ghyayche. Tyani je marathi vyakran shikaval hot te mala 15 yrs kantar hi lakshat aahe. Pan he Sudha he hi tevdhach khar aahe ki aata take teacher marathi medium LA tar naich pan English medium n bakicha school madhe teacher actually instagram akshasha vulgar photo n video taktat n students follow kartat. Ya cha pudhe Kuthe dok fodu as zalay aata
@bajiraobhaik536
@bajiraobhaik536 2 ай бұрын
हर्षदाताई व्हीडिओ टाकण्यात एवढा मोठा गॅप नका देऊ.आम्हाला खूप उत्सुकता असते तुमच्या व्हीडिओंची.
@poonamborkarpoonamborkar3560
@poonamborkarpoonamborkar3560 2 ай бұрын
I support English language ❤❤❤
@VishalVNavekar
@VishalVNavekar 2 ай бұрын
एकूणच मराठीच्या बाबतीत राजकीय पक्ष, चळवळींचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक ह्यातल्या कोणालाच काहीही कळत नाही, फक्त मराठी अभ्यास केंद्र एकच मराठीसाठी काम करत आहे एवढाच समज दीपक पवारांचा दिसतो. लोकांना एवढं धुडकावून, निरुत्साही करून आपण काय साध्य करणार आहात पवार साहेब?
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
मराठी माणुसची मते मिळणे चिक्कार कठीण आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना हिंदू मतांची जरूर नाही.
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 2 ай бұрын
शिवसेना आली.... ती मराठी लोकांसाठी आली पण बी जे पी गुंडाळून ठेवली. म न से आली तीला गिळंकृत केली. आता अजून एक मराठी लोकांसाठी सेना येईल.
@republic980
@republic980 2 ай бұрын
Apalya sarkhya amha sarvanach maharastrachi Ani Marathi manasachi astitavachi kalaji vatu lagali ahe
@funnylife3974
@funnylife3974 2 ай бұрын
Kalji karnare Australia madhe ahet ani vishesh matdaan pn nahi kele barr..
@dinkarpawar4034
@dinkarpawar4034 2 ай бұрын
शिंदे अजित ला सोबत घेवून आरएसएस ची खरी ओळख
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 ай бұрын
एकच वादा अजीत दादा एक अंगार बाक़ी सब ………
@Ajitbhosale1234
@Ajitbhosale1234 2 ай бұрын
Ubt India Mva ✌️
@Comment_Man123
@Comment_Man123 2 ай бұрын
सरकारी शाळा सरळ इंग्रजी माध्यमाच्या करून सगळ्यांना समान पातळीवर आणावं.
@shindepatilr526
@shindepatilr526 2 ай бұрын
भाजप 100 शिदेंसेना 90 अजितपवार 90 मनसे 90 जागा मिळणार !
@varshadhoke6578
@varshadhoke6578 2 ай бұрын
गुवाहाटी सेना आणि इतिहासात जाऊन झोपी जाणं..😄
@allaboutsharemarket411
@allaboutsharemarket411 2 ай бұрын
Thackray honest ahet...Raj thackray sodun
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 ай бұрын
4 जून निकाला नंतर लिब्रांडु चड्डीत मुतनार आहेत. 😂😂😂
@sanket9647
@sanket9647 2 ай бұрын
It cell vala aala 😂
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 ай бұрын
@@sanket9647 EVP EVM bombalnare aale re alee… We want assembly reelection in Punjab, Karnataka, W Bengal, Delhi. EVM fraud aahe 🤣
@abhaypansare3967
@abhaypansare3967 Ай бұрын
Realy people watch it ? What you says about money distribution for voting ? Is it true ? Not a single candidate work in their area . Now how Muslim voter play main roal in election . Nither varsha Gaikwad nor ujwal nikam lives in my constituency then how people elect them .
@anandsonawane6670
@anandsonawane6670 2 ай бұрын
आंबेडकरी पक्षाच्या नेत्याचा फोटो नाही टाकला. ताई तुमच्याकडून तरी आम्ही अशी बाकी मीडिया सारखी अपेक्षा नाही करत. असं असेल तर तुमचा एक चाहता कमी होईल
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
आजच डॉ बाबासाहेब आंबेडकरचा फोटो भरसभेत फाडण्याची हिंमत आदरणीय जितेंद्र आव्हाड यांनी केली. कारण डॉ आंबेडकर यांची पुस्तके वाचली तर डाक्टर आंबेडकर नथुराम गोडसे, सावरकर, शिवाजी महाराज, राणा प्रताप यांना महान आणि हिरो समजतात.
@jagannathmahajan4249
@jagannathmahajan4249 2 ай бұрын
मा फडणवीस यांचे काय?🙏🏻
@inandout7521
@inandout7521 2 ай бұрын
Paisa paisa tun satta aani paisa
@PrashantGupte-ShareMarket-Tech
@PrashantGupte-ShareMarket-Tech 2 ай бұрын
बौद्धिक , te kay ast?
@shindepatilr526
@shindepatilr526 2 ай бұрын
एकच प्रश्न 700000000000 पचवायचे कसे!
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
एकदम सोपं आहे. पाठीमागे शरद पवार होते त्यावेळी. सगळी करामत त्यांचीच. अजीतदादाच्या मध्ये एवढा दम नाही.
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 2 ай бұрын
😂😂😂😂
@sunitakodpe1653
@sunitakodpe1653 2 ай бұрын
Marathi mansani faqt uddhav thakre sahebana sath det raha nahi tar marathi mansachi vat lavtil he lok je marathi asunhi Bjp lach mantat ti lok marathichi vat lavun taktil
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 126 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 21 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
0:54
火影忍者一家
Рет қаралды 46 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
0:20
Chapitosiki
Рет қаралды 7 МЛН