आदरणीय सर, माझ्या विनंती प्रमाणे V.D.O. केल्या बद्दल धन्यवाद
@shivdasmore4423 күн бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@avinash1705763 күн бұрын
धन्यवाद गुरुवर्य..
@vijaykharat80874 күн бұрын
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची वसुली सेवानिवृत्ती नंतर करण्यात येऊ नये असाही निर्णय दिला आहे.
@ghorpadesirghorpadesir70254 күн бұрын
छान विश्लेषण!
@narendraashtikar21403 күн бұрын
आदरणीय महोदय, व्हिडिओ क्र.४३९ नुसार, मी आपणास केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचा दिनांक ११/११/२०२४ चा निर्णय अवलोकन करण्यासाठी पाठवुन, सदर निर्णय अर्जदारांच्या प्रकरणात लागु होतो अशी धारणा व्यक्त केली होती, तथापि आपण सदर न्याय निर्णयाबाबत अधिक तपशिलाने, मार्गदर्शन केल्याबाबत मन:पुर्वक धन्यवाद!!
@vijaykharat80874 күн бұрын
या बाबतीत न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे.
@sureshmanwar89484 күн бұрын
सर मी 2004 ला लागलो माझे सुरुवातीला DCPS खाते होते नंतर 2007 ला ops चे खाते उघडण्यात आले. माझी 3 वर्षाची राहिलीली रक्कम शासनाकडे पडून आहे ती रक्कम माझ्या ops खात्यात अद्यापही GPF मध्ये जमा करण्यात आली नाही. या बद्दल मार्गदर्शन करण्यात यावे ही विंनती
@anmolwajge85372 күн бұрын
01.01.2006 to 31.03.2009 ya duration madhil amount dcps tier II account madhe jama keli asel ti parat midte.