५ ऑक्टोबर २०२४ या जिल्ह्यांत वीजांसह पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

  Рет қаралды 16,664

हवामान अंदाज आणि बातम्या

हवामान अंदाज आणि बातम्या

Күн бұрын

५ ऑक्टोबर २०२४ या जिल्ह्यांत वीजांसह पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
Your Queries
हवामान अंदाज
राज्यात वळीव सरी
बातमी मान्सून ची
राज्यात पाऊस येईल का
इंस्टाग्राम लिंक - ...
फेसबुक लिंक - m.facebook.com...
ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
#havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

Пікірлер: 51
@ganeshpise3664
@ganeshpise3664 6 күн бұрын
माझ्या मते मॉन्सून गेला आता त्याच्या घरी,आमच्याकडे आज संध्याकाळी गारवा, हलकी थंडी जाणवत आहे, भोकरदन जालना..
@dilipshelke2675
@dilipshelke2675 6 күн бұрын
आपला अंदाज तंतोतंत खरा ठरतो साहेब
@gajananjabhao983
@gajananjabhao983 6 күн бұрын
हवामान अंदाज देत आहात धन्यवाद
@dadaborade8363
@dadaborade8363 6 күн бұрын
Patkhal ,tal mangalwedha 7.30pm jordar paus chalu
@TularamMeshram-r1p
@TularamMeshram-r1p 6 күн бұрын
धन्यवाद किरणभाऊ!🙏🏻
@bhagwatshingare17
@bhagwatshingare17 6 күн бұрын
Reliable person
@ganeshrupnawar9198
@ganeshrupnawar9198 6 күн бұрын
Nice information भाऊ साहेब
@astikchaudhari5763
@astikchaudhari5763 6 күн бұрын
हवामान खात्याच्या अंदाजा पेक्षा तुमचा अंदाज परफेक्ट येत आहे
@योगीराजमस्के-य3प
@योगीराजमस्के-य3प 6 күн бұрын
धन्यवाद हो वाघमोडे भौ
@PrashantJadhav-ov4md
@PrashantJadhav-ov4md 6 күн бұрын
लातूर जिल्हा मध्ये पाऊस पडला आहे सायंकाळी चार वाजता पाच वाजता सुरू झाला आहे जोरदार सरी पडल्या दक्षिान. भागात आज झाला सर
@avinashdesle8704
@avinashdesle8704 6 күн бұрын
आता धुळे तालुक्यातील आमच्या बोरी पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू आहे
@bhagwankathale4464
@bhagwankathale4464 6 күн бұрын
Kharach bho bekkar nuksan Kari rahina paus
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 6 күн бұрын
भाऊ गावे कोणती
@bhagwankathale4464
@bhagwankathale4464 5 күн бұрын
@@bhikansingthoke3943 borkund horpada
@DipakDongarePatil-of2ff
@DipakDongarePatil-of2ff 6 күн бұрын
मांजरा‌ पट्टा‌ दोन्ही‌ बाजु‌ चांगला‌ पाऊस‌ पडला‌
@somnathdarade2611
@somnathdarade2611 6 күн бұрын
आमच्याकडे खूपच जोरदार पाऊस झाला अर्धा तास सायंकाळी नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यात गाव पळाशी येथे किरण भाऊ तो पण दिवसाआड येतोय काय कराव आता कामे करू देईना
@SavyaGamer
@SavyaGamer 6 күн бұрын
सर , कालच्या Mumbai tak च्या बातम्या च्या अंदाजा मध्ये विदर्भातील वाशिम , यवतमाळ , चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पाऊस सांगितला होता सर.
@purnanandnadkarni5117
@purnanandnadkarni5117 6 күн бұрын
धन्यवाद
@SachinKhond-sc6iu
@SachinKhond-sc6iu 6 күн бұрын
🙏
@ViP_08-cp7cv
@ViP_08-cp7cv 6 күн бұрын
रत्नागिरीत मान्सूनसारखे पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग वाहत आहेत....हलक्या-मध्यम सरी झाल्या.... दक्षिण रत्नागिरी
@JSDISINAR
@JSDISINAR 6 күн бұрын
Aandaj.barobr
@bharatkankhar1438
@bharatkankhar1438 6 күн бұрын
चिखली येथे ढगाळ वातावरण आहे
@dilipshelke2675
@dilipshelke2675 6 күн бұрын
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला
@pinudhere7896
@pinudhere7896 6 күн бұрын
परतीचा पाऊस कसा राहील करमाळा ता वीट पाऊस मागील तीन दिवस रोज होत आहे
@dnayaneshwarsawant2088
@dnayaneshwarsawant2088 6 күн бұрын
मालेगाव मध्ये खूप पाऊस झाला
@sagargadekar4359
@sagargadekar4359 6 күн бұрын
दुपारी शिर्डी,राहाता 15 मिनिटे चांगला पाऊस झाला
@shampatil9614
@shampatil9614 6 күн бұрын
Nandgaon changla paus zala aahe
@ganeshjadhavvideography9665
@ganeshjadhavvideography9665 6 күн бұрын
सर पुढील आठवड्यात कसा राहील पाऊस
@AshokPatil-r8o
@AshokPatil-r8o 6 күн бұрын
लातूर दक्षिण भागात हलका पाऊस झाला आहे
@arjunshinde9082
@arjunshinde9082 6 күн бұрын
किरण भाऊ ९तारखे नंतर वातावरण कसं राहील
@BhagwatGadekar-wx8hj
@BhagwatGadekar-wx8hj 6 күн бұрын
येत्या काळात पाऊस आहे ❓ असेल तर किती तारखेला आहे. कळवा
@kadubagawali4982
@kadubagawali4982 6 күн бұрын
किरण भाऊ मोबाइल मढ़े जे अप आहे त्यामधे 9.10.11.12.तारखेला pauus दखावत आहे भोकरदन उत्तर वालसावगी
@ganeshmalme7940
@ganeshmalme7940 6 күн бұрын
सर 15 दिवसाचा अंदाज सांगा
@dattatrayakhupase6954
@dattatrayakhupase6954 6 күн бұрын
डक साहेब यांनी तर दोन तीन तारखेपासून खुप पाऊस सांगितला होता पण पाऊस काहीच झाला नाही याही वेळी अंदाज फेल ठरला आहे पंढरपूर तालुक्यात
@somnathdange7441
@somnathdange7441 6 күн бұрын
Modi sarka fekto
@Walchandchavan81
@Walchandchavan81 6 күн бұрын
आमच्या कडे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडत आहे. वाखरी नांदगांव नाशिक
@MoneyGuru-eu3ow
@MoneyGuru-eu3ow 6 күн бұрын
किरण बेटा 😂😂
@SayadKhayum
@SayadKhayum 6 күн бұрын
Parbhani pause calo ahe
@JindrajNage
@JindrajNage 6 күн бұрын
खुलताबाद पाऊस चालू आहे
@ganeshjadhavvideography9665
@ganeshjadhavvideography9665 6 күн бұрын
बास आता पाऊस
@kalpeshdessai526
@kalpeshdessai526 6 күн бұрын
आज देखील गोव्यात काही ठिकाणी गडगडाटासह हलका मध्यम पाऊस झाला
@astikchaudhari5763
@astikchaudhari5763 6 күн бұрын
आज थोडीशी थंडी जाणवते आहे खेड तालुक्यात
@SatishTarawade
@SatishTarawade 6 күн бұрын
तापमानात वाढ झाली आहे,राहुरी तालुका, जिल्हा अहिल्यानगर .
@anilnawale6127
@anilnawale6127 6 күн бұрын
देवळाली तालुका आष्टी जिल्हा बीड पावसाची फार गरज आहे पण पाऊस पडत नाही आभाळ येतोय
@Sagar_k87
@Sagar_k87 6 күн бұрын
नदी पाणी खुप तुमच्या
@sureshpatilbedag7759
@sureshpatilbedag7759 6 күн бұрын
मिरज पूर्व भागात पाऊस झाला
@sandipmapari4721
@sandipmapari4721 6 күн бұрын
९ ता आहे आणि १० ११ १२ता पाऊस आहे
@yashwantkhairnar8609
@yashwantkhairnar8609 6 күн бұрын
Nampur satana aaj paisa jhala
@ChandrakantPawar-s2e
@ChandrakantPawar-s2e 6 күн бұрын
हवामान विभागाचं काय चाललंय😮
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 6 күн бұрын
पाऊस उघडला आहे काय छत्रपती संभाजीनगर ला ऊन आहे
@bhagwatidhole545
@bhagwatidhole545 6 күн бұрын
धन्यवाद
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 77 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 98 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
अमृत पॅटर्न कापुस | Amrut Pattern Kapus
14:10
शेती माझी कष्टाची
Рет қаралды 4,9 М.
मान्सून कधी परतनार ?
17:10
White Gold Trust (Gajanan Jadhao)
Рет қаралды 32 М.
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 77 МЛН