5 लाख महिना कमावतो - मिसळ विकून - कशीबशी पास केली होती १०वी | Namdevrao Jadhav

  Рет қаралды 638,485

Namdevrao Jadhav

Namdevrao Jadhav

Күн бұрын

Buy Must Read book
Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
#मिसळदरबार
दहावी नापास पण करतोय लाखोचा Turnover.
क्रिकेटचा बादशहा त्यो सचिन आसलं पण मिसळ चा #बादशहा ह्योचं #सचिन
Share करा आणि आमचे मराठी माणसांना बळ देणारे page जरूर Like करा....
ProfNamdevraoJadhav【लेखक-वक्ता-उद्योजक-बिजनेस कोचं-】
------
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

Пікірлер: 872
@surajthakur-jh8bj
@surajthakur-jh8bj 5 жыл бұрын
खरंच मराठी माणूस मानाने खूप सरळ असतो।हेच तर इखंदा मारवाडी असता तर साला।काहीच सांगितलं नसते।मराठी माणूस खूप साधे आणि सरळ असतात।
@Darbarmisal
@Darbarmisal 5 жыл бұрын
ho khar aahe..
@snehalshinde603
@snehalshinde603 5 жыл бұрын
Ho agdi khar ahe
@sachinsonawane4155
@sachinsonawane4155 5 жыл бұрын
Fakt chatrapati
@Darbarmisal
@Darbarmisal 5 жыл бұрын
@@bharatpatil6595 खरच ना.....
@sagarhadap635
@sagarhadap635 5 жыл бұрын
@@bharatpatil6595 kharay.. Bhava.
@everythingyoufind7094
@everythingyoufind7094 5 жыл бұрын
ज्यांनी business मधे नुकसान झाले ते ही दाखवा म्हणजे आम्ही त्या चुका करनार नाही
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 5 жыл бұрын
मराठी माणसांकरिता जाधव सर हे चांगले काम आहे
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
जबाबदारी आहे
@manojsawakare533
@manojsawakare533 5 жыл бұрын
@@NamdevraoJadhav sir Aapl channel lavakarch 10 million cross karel.
@rushikeshbhalsingpatil46
@rushikeshbhalsingpatil46 5 жыл бұрын
मराठी माणूस आता मागे राहनार नाही जाधव साहेब आपन जे मागदशॅन करतात ते खूप प्रेरणादायी आहे खुप खुप शुभेच्छा आपले मराठी बांधव यांनी संपूर्ण देशात आपला व्यवसाय चालू करावा जय शिवराय
@krishnakale4868
@krishnakale4868 5 жыл бұрын
छत्रपती चा वारसा खऱ्या अर्थान आता जनतेत आल्यावर आहे
@IndianArmy-ri4vz
@IndianArmy-ri4vz 5 жыл бұрын
Namdevrao Jadhav Nice Sir
@Shashikant741
@Shashikant741 5 жыл бұрын
खूप छान संकल्पना आहे अभिमान वाटतो आम्ही मराठी असल्याचा 💪💪💪💪💪💪💪💪💪👍👍👍👍👍👍👍
@jamalshaikh4844
@jamalshaikh4844 5 жыл бұрын
सचिन, आपणास खुप खुप शुभेच्छा. आपल्या ह्या मिसळ दरबाराचं साम्राज्य लवकरच संपुर्ण जगात व्हावे, हि शुभेच्छा. 👌👍🙏
@ganeshmoikar658
@ganeshmoikar658 5 жыл бұрын
नामदेव जाधव सर मराठी तरुणांना यशस्वी उदयोजक माणसांचे ,युवकांचे विडिओ दाखवून मराठी तरुणांना धंदा करण्यास आपण प्रोसाहित करत आहे .आपले मनापासून धन्यवाद आभार ,कारण मी सुध्दा एक मिसळ चे हॉटेल चालवत आहे.
@DrJayeshkumar
@DrJayeshkumar 5 жыл бұрын
मराठी माणुस जगावर राज्य करेन. गर्व आहे मला मराठी असल्याचा.
@pawanmahajan2816
@pawanmahajan2816 5 жыл бұрын
जळगांव किंवा खान्देशी चव नेहमीच अप्रतिम आहे परंतु कधीच कोल्हापूर किंवा पुण्यासारखे नाव झाले नाही वास्तविक पाहता खाद्यपदार्थांची संख्या आणि चवीत अफलातून आहेत😋😋😋👌👌👌
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
करा नाव मग
@akvolgapalakokan2162
@akvolgapalakokan2162 5 жыл бұрын
Jadhav sir namskar
@unknownguy279
@unknownguy279 5 жыл бұрын
आता एका तरी मराठी माणसानी मोबाईल , TV बनवावा......Semiconductor technology पण आणावी भारतात......म्हणजे चीन वर मात करता येईल
@anjalikolhe6647
@anjalikolhe6647 5 жыл бұрын
@ABHI MAHAJAN Mirchyanchi bhaji leva patil special..
@kiranpatil8307
@kiranpatil8307 4 жыл бұрын
kolhapur ch tambada pandhara....nam hi kafi hai😎
@abhishekkale3590
@abhishekkale3590 2 жыл бұрын
सर्व महाराष्ट्राचा मुलांचा आईला असाच आपल्या मुलांवर गर्व येऊदे...😊
@marathihindiquotes6464
@marathihindiquotes6464 5 жыл бұрын
खरच सचिन दादा आपल्या खान्देशी मुलांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.🚩🚩👌👌
@saggambalaji
@saggambalaji 5 жыл бұрын
अप्रतिम काम सर तुमचे इतक्या सारे प्रेरणादयी विडीओ दाखवत आहेत तसेच त्या दुकानदारांचे / उद्योजकांचे तेवडे नाव आणि पत्ता डिस्क्रिप्सन मद्ये दिलात तर तितकेच त्यांचेपन ग्राहक वाड्ण्यास मदत होइल... याच विडिओ चे ३ लाखपर्यंत विव्स आहेत त्यातिल तितले १% (३०००) जरि ग्राह्क वाड्ले तर त्यांच्या उद्योगाला तुमचाहि मोलाचा हात लागेल...
@Pranju2023
@Pranju2023 4 жыл бұрын
खूप छान जाधव सर , मराठी माणसाला एक यशस्वी उदयोजक करतायेत salute sir
@anilkaradevlog7941
@anilkaradevlog7941 4 жыл бұрын
जाधव सर ऊद्योग करण्याच ऊत्तेजन देता तुमचे खुप खुप आभार.
@ashishkatkole
@ashishkatkole 5 жыл бұрын
खूपच सुंदर अँड प्रेरणादायी उदाहरण आहे. सचिन सर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा आणि या उद्योग क्षेत्रात आपल्याला खूप यश मिळो ही प्रार्थना. 💐🙏 नामदेवराव सर तुम्ही ज्या पद्धतीने मराठी तरुणांना उद्योग क्षेत्रात मदत करत आहात आणि प्रेरणा देत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 💐🙏
@aakashpatildudhadkar5477
@aakashpatildudhadkar5477 5 жыл бұрын
मराठा ब्रँड गाजला तर, बाकीच्यांचा बँड वाजणार एकत्र_मराठा_सर्वत्र_मराठा.🚩
@aakashpatildudhadkar5477
@aakashpatildudhadkar5477 5 жыл бұрын
@@oggybhai8259 तुझी भाषाच सांगतेय की तु मराठा नाही आहेस.. त्यामुळे मी तुला काहीच बोलणार नाही!! बस एवढेच सांगेन मराठ्यांचा द्वेष करणे सोड फायदा होईल तुझा!! जय शिवराय🚩 जयस्तो मराठा💪
@kaiwalyaghotkar832
@kaiwalyaghotkar832 5 жыл бұрын
@@aakashpatildudhadkar5477 एक हिंदू लाख हिंदू 💪💪 जाती वरुन भांडयाच थांबवा. एकत्र रहा
@unknownguy279
@unknownguy279 5 жыл бұрын
@@aakashpatildudhadkar5477 जाधव साहेबांना फक्त ' मराठा जात ' अपेक्षित आहे का आणि इतर मराठी बोलणारी माणसं ?? त्यांचं काय ??? असं असेल तर त्यांचे video बघायचे की नाही हा विचार करावा लागेल......चांगल्या गोष्टींना जातीची लेबल का लावताय ???
@unknownguy279
@unknownguy279 5 жыл бұрын
ओ साहेब ....हे 2019 ...साल चालू झालय ....आणि महाराष्ट्रातली आत्ताची जी तरूण मुलं आहेत ना ....त्यांना हे जातीपातीचं बोलणं नको आहे ....त्यांना शिक्षण , Development , पैसा , मानसन्मान हवाय......त्या मुळे ह्या सगळ्या जुन्या गोष्टी उगाळणं बास झालं
@pratiksakpal4132
@pratiksakpal4132 5 жыл бұрын
Aakash Patil Dudhadkar Yes....... Bhava Correct
@sitakantshirke8206
@sitakantshirke8206 2 жыл бұрын
मराठी लोकांसाठी व्यवसाय करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ.
@anilkumardeshmukh4987
@anilkumardeshmukh4987 5 жыл бұрын
Jai Maharastra, We are very proud of our Marathi people
@Darbarmisal
@Darbarmisal 5 жыл бұрын
धन्यवाद...
@dilipghuge313
@dilipghuge313 5 жыл бұрын
जाधव साहेब एकदम छान कार्य करता तुम्हि
@vasu-tj5em
@vasu-tj5em 3 жыл бұрын
नामदेवराव आपन काम छान करता पन मधे मधे खुप बोलता त्यामुळे बघण्याचा मुड जातो
@patilyogesh8687
@patilyogesh8687 4 жыл бұрын
सचिन भाऊ खरोखर आपण जळगाव खान्देश नाव कमावलं धन्यवाद मानतो नामदेवराव जाधव सरांना की त्यांनी आपला व्हिडिओ यूट्यूब च्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचवला
@yogeshkulkarni8983
@yogeshkulkarni8983 5 жыл бұрын
एकदम झकास काम केले भावाने...
@digheseducationacademypune9072
@digheseducationacademypune9072 5 жыл бұрын
मराठी तरुणांना उद्योग या क्षेत्रात आणण्यासाठी जाधव सर जे काम करत आहात याचा खूप अभिमान वाटतो. सर मला शिक्षण क्षेत्रात आपल्या मराठी तरुणांना रोजगार निर्माण करून द्याचा आहे आपलं मार्गरदर्शन प्राप्त व्हावे.
@Darbarmisal
@Darbarmisal 5 жыл бұрын
धन्यवाद
@santoshkurale6262
@santoshkurale6262 5 жыл бұрын
salute sir ....R&D on Misal.... 7000 lokana rojgar,....10vi pass mulakdun,... unbelievable!!
@rameshdalvi18
@rameshdalvi18 4 жыл бұрын
खूप छान
@umeshkate8758
@umeshkate8758 5 жыл бұрын
खरच खुप खुप छान आहे सर तुम्ही खूप छान सांगितले आहे असं कोण सांगत नाही
@aman3725
@aman3725 3 жыл бұрын
जाधव सर तुम्ही उघोजकांना योजना सुविधा देन यासाठी तसेच युवकांना प्रवाहात आणण्यासाठ आनी सरकार नोकरी देतनाही दिलीतर वशीला वाजी चालते त्यासाठी तुम्ही आमदारकी लढवा आम्ही व्यवसायीक तुमच्या बरोबर आहोत
@nitinpatil8324
@nitinpatil8324 5 жыл бұрын
सर तुमच्या धडपडीला मनापासून सलाम !!
@prathameshpatil8808
@prathameshpatil8808 2 жыл бұрын
मराठी उद्योजक ❤️🚩💯👌👍💪
@sachinraut1987
@sachinraut1987 5 жыл бұрын
Namaskar. Me sudha Dadar Mumbai madhe Misal pav Ani nashta chalu kela ahe. Misal pav fakt 25 rs. Madhe. Ya kadhi khayla.
@PravinMdrz
@PravinMdrz 5 жыл бұрын
जागेचे नाव सांगा अणि लोकेशन सांगा
@vaishalighodak3305
@vaishalighodak3305 5 жыл бұрын
Good job
@sachinraut1987
@sachinraut1987 5 жыл бұрын
@@PravinMdrz dhanmil naka, prabhadevi near parel St depo
@surajkadam9425
@surajkadam9425 5 жыл бұрын
Good job Brother
@vikrambhosale8677
@vikrambhosale8677 5 жыл бұрын
Bhau address pahije nai yayaila
@alokkatdare1933
@alokkatdare1933 4 жыл бұрын
Sachin ji aamhala tumcha abhiman aahe tumhala khup khup shubhechhaaaa
@nareshhedau7600
@nareshhedau7600 5 жыл бұрын
Great hats off 👏👏👏👏👏
@jitendraghadge6514
@jitendraghadge6514 5 жыл бұрын
खुप छान सचिन भाऊ मराठी माणूसच मराठी माणसाला मार्गदर्श करु शकतो. जाधव सरांना सचिन भाऊंना आणि त्यांच्या आईं खुप खुप धन्यवाद
@ravindrakakade295
@ravindrakakade295 5 жыл бұрын
धन्यवाद सर आणि सचिन भाऊ याचिच गरज होती.
@swapnilkadekot6665
@swapnilkadekot6665 5 жыл бұрын
*महाराष्ट्राची* *शान* ,,, *मिसळ* *दरबार* *महाराष्ट्राची* *जान* ,,, *जाधव* *सरकार*
@vijaypanchal8255
@vijaypanchal8255 5 жыл бұрын
जाधव सर तुम्ही खूप छान काम करत आहात
@niranjanlande6041
@niranjanlande6041 5 жыл бұрын
साहेब व्यवसाय करायच मार्गदर्शन खुप छान आहे....पण हॉटेल्स चे उदाहरण खुप देत आहात आणि यामुळे पर्यायी हॉटेल्स व्यवसायीक जास्त होत आहेत....... कृपया हॉटेल सोडुन उदा. द्यावे ही विनंती
@maheshpatil765
@maheshpatil765 5 жыл бұрын
Yes...
@dvb2484
@dvb2484 4 жыл бұрын
मुद्रा लोण बहाणे देउन बॅक मॅनेजर टाळतो. ....सरकारी कर्मचारी, धनाढय लोक पैसा ओळखीचा फायदा देउन घेऊन लाॅबीग पद्धतीने एकाधिकारशाही निर्माण करुन कमाई करतात. त्यामुळे आर्थिक मंदी येते .महागाई ,बेरोजगारी, धदे ठप्प पडतायत ....
@pradipnarhe4979
@pradipnarhe4979 3 жыл бұрын
Correct 👍
@vaibhavsurvase2295
@vaibhavsurvase2295 5 жыл бұрын
Namdevrao Jadhav Sir, whenever you will come to visit Pune, please let all your followers know via Facebook or Twitter. We all wish to hear your speech, wish to see you. You are the great inspiration for youth. I've purchased Shivaji The Management Guru book. Please suggest in what sequence your books should be read. Thank you very much in advance!
@rohinideshmukh398
@rohinideshmukh398 9 ай бұрын
मराठा माणूस मराठ्यालाच मदत करत नाहीत यापुढे तरी आपल्या लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत केली पाहिजे. सचिन तुझ खुप खुप खुप अभिनंदन जे मोजता येत नाही त्यासाठी खुप हा शब्द वापरला जातो. सचिन तू आपल्याच मराठी माणसाला मदत कर हि माझी तुला विनंती आहे.गो अहेड सचिन. आयुष्यमान, विजयी, किर्तीमान भव.
@KAMHEAR
@KAMHEAR 5 жыл бұрын
Marvellous ! Jagdambha!
@santoshgaikwad809
@santoshgaikwad809 2 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे सर
@Sujeethorat
@Sujeethorat 5 жыл бұрын
Sir, खूप छान... माझही एक मराठी उद्योजक बनायचं स्वप्न आहे.... तुमच्या Videos खूप प्रेरणा देतात... I truly appreciate your work... And such initiative for Marathi Youths...
@madanbhaskarjakhadi6148
@madanbhaskarjakhadi6148 4 жыл бұрын
खूप उशिराने बघितले. मराठी माणूस म्हणून अभिमान वाटला.सगळी कडे ब्रांच होणें गरजेचं आहे.उपवासाची मिसळ(पणशीकर यांचे सारखी)चालू केली तर(ते किचन वेगळेच असावे)बरे होईल.फक्त उपवास साठी केले तर बरे होईल.वाटल्यास ठराविक वार फिक्स करावेत.
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 5 жыл бұрын
Feedback Form Idea is best for Any new business 👍👍
@virendrachoukle7254
@virendrachoukle7254 4 жыл бұрын
Really inspired...indeed learn.. Want to meet him..Jadhav sir... please make group accordingly...so as everyone can share their views & experience
@parvejbagwan1248
@parvejbagwan1248 5 жыл бұрын
Nice.....👌👌Jay hind Jay Maharastra....
@sumeetkunkari1492
@sumeetkunkari1492 5 жыл бұрын
Sachine bhau no.1 buisness development idea. Jay Khandesh, Jay Maharashtra.
@shrinathmane2648
@shrinathmane2648 5 жыл бұрын
जबरदस्तच
@streetfoodbombay7033
@streetfoodbombay7033 4 жыл бұрын
Jay Shivaji jay bharat
@jayendrakadao2223
@jayendrakadao2223 4 жыл бұрын
धनने माऊली प्रणाम जय जय महाराष्ट्र माझा जय श्रीराम
@thecommonman958
@thecommonman958 5 жыл бұрын
सर मी गेल्या वर्षी चालू केलं होतं cafe.. 5 महिने बऱ्यापैकी चालू होतं पण खर्च जमला नाही आणि आर्थिक स्थिती कमजोर झाली मला अजून खर्च करता येत नव्हता ...दुकानाच भाडं वैगेरे... एक लाख कर्जामद्धे आहे आता ... एवढं कळून चुकलं की जर तुमच्या कडे पैसा असेल तरच तुम्हाला व्यवसाय करता येतो.. पण अजून जिद्द आहे सर.. कारायचा असेल तर व्यवसाय हा निश्चय आहे .. पण जेव्हा आर्थीक स्थिती स्थिर होईल तेव्हा ... कारण कुटुंबाचा रोजचा खर्चही संभालावा लागतो..तेवढा backup पाहिजे...
@samash7185
@samash7185 5 жыл бұрын
9.
@pramodpandit236
@pramodpandit236 5 жыл бұрын
यशस्वी झालेले च प्रकाशात येतात... सरांनी तुमच्या वर एक विडियो बनवायला पाहिजे जेनैकरून लोकांना दुसरी बाजु पन समजेल...
@vaishalighodak3305
@vaishalighodak3305 5 жыл бұрын
All the best
@Amaaplimarathi
@Amaaplimarathi 5 жыл бұрын
प्रयत्न करा... हारू नका....
@thecommonman958
@thecommonman958 5 жыл бұрын
@@pramodpandit236 सर्वाना जिंकावस वाटत , हराव अस कोणाला वाटेल का ? त्यामुळे आपण व्हिडियो पण यशस्वी लोकांचेच पाहतो ना पण परिस्थिती खूप वेगळी असते.. तुमच्या परीस्थिती चा प्रभाव पडत असतो पण परिस्थितीवर मात करूनच पुढे जाता येत .. माझ्याकडे अनुभव आहे मी का हरलो ते आणि मी इतरांनाही हेच सांगेल की पैसा हा main key point आहे ... कारण तुम्हाला धंद्यामध्ये गुंतवायचेत आणि घराची जबाबदारी ही सांभाळायची आहे .. जिद्द हरताना अनुभवलीये मी घरच्या जबाबदरीसमोर.. त्यामुळे प्रथम पैसा नंतर मेहनत जिद्द हे सर्व येतेच...
@oggybhai8259
@oggybhai8259 5 жыл бұрын
Khalliye mi ya thikani misal, ek no. Ahe rao
@sagarkamble3754
@sagarkamble3754 5 жыл бұрын
Sir me tumacha full video baghitala nice video
@rampalve999
@rampalve999 5 жыл бұрын
Very good Sachin sir
@user-td6sp1ih4b
@user-td6sp1ih4b 4 жыл бұрын
खुप छान साहेब ..
@barkatali5194
@barkatali5194 5 жыл бұрын
Aai aani mulacha pramnikpana baghun dolyat pani aale. Sachin kharokhar tuza abhinandan karto
@Darbarmisal
@Darbarmisal 5 жыл бұрын
धन्यवाद...
@pratibhafate9273
@pratibhafate9273 4 жыл бұрын
Very proud of you sir
@sandeepdhembre961
@sandeepdhembre961 4 жыл бұрын
खरच खुप छान
@gokulshirole4746
@gokulshirole4746 3 жыл бұрын
Jadhav sir khup chan upkram
@hanumantpatil1133
@hanumantpatil1133 5 жыл бұрын
1 नंबर सर
@lalitsanjaychaudhari2652
@lalitsanjaychaudhari2652 5 жыл бұрын
धन्यवाद जाधव सर, Asech marathi उद्योजक cha inspiring video takat chala, Khup प्रेरणा milte ya मुळे, Audio quality of video ya kade thodi improvement kara pls.... Noise cancellation wala better Mike set ne fayda hoil tar pls bagha तेवढे. 🙏🙏
@rajupatil1224
@rajupatil1224 4 жыл бұрын
जाधव सर सँलुट तुम्हाला हीरे शोधुन मराठी तरुनासमोर आणता तुम्ही नककीच मराठी तरुनांना प्रेरणा मिळेल
@gajupatil3617
@gajupatil3617 4 жыл бұрын
जय शिवराय साहेब खूप छान वाटले
@AkashYadav-vy7wn
@AkashYadav-vy7wn 5 жыл бұрын
Khupc sundar. .marathi manus pudhe nya. .marathi ci shan vad hava.
@Mahesh_Patil_OO7
@Mahesh_Patil_OO7 4 жыл бұрын
सर तुम्ही ग्रेट आहात...👌👌👌 व्हीडिओ ला फक्त आवाज क्लरीटी नसते तेवढं बघा सर...
@RajaG-du1gl
@RajaG-du1gl 4 жыл бұрын
खुपच छान
@pravinpatil8764
@pravinpatil8764 5 жыл бұрын
jay Bhavani jay Shivray jay Maharashtra
@shitoletraders1858
@shitoletraders1858 5 жыл бұрын
Misaal my favorite 💗
@gajananm.shejul3238
@gajananm.shejul3238 4 жыл бұрын
सुंदर
@surenpandya7742
@surenpandya7742 5 жыл бұрын
Namdev bhau, aani chi,Sachin, congratulations for this amazing video messages which inspire our people to motivate to do something in life apart from Nokri, Come to USA & start ! All the best. Suren dada, usa.
@vrunalambekar3114
@vrunalambekar3114 5 жыл бұрын
Aai linivar laglay chala. Ekdam mast sentence..
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog 5 жыл бұрын
ग्रेट सर
@buisnessstartupideas641
@buisnessstartupideas641 Жыл бұрын
Congratulations 👏👏.tumchya misal buisness startup la Best wishes 👍💐💐💐. Chan inspirational video 👍 sir.
@rajeshpatil1522
@rajeshpatil1522 5 жыл бұрын
असंच विडिओ पाठवा ,मस्त
@vaibhavkale9649
@vaibhavkale9649 5 жыл бұрын
Namdeorav jadhav sir is great
@sdevmore5243
@sdevmore5243 5 жыл бұрын
Very good idea sachin sir...👌👌 Congratulations.....💐💐
@artistaniketpatil1704
@artistaniketpatil1704 5 жыл бұрын
Sir तुम्ही 2010 पासून 2017 पर्यत जे rmd केले ते जरा समजावून सांगा please
@chandrakantlichade3668
@chandrakantlichade3668 3 жыл бұрын
Great work proud of u ours state menue misaldarbar
@vivekkarankal4709
@vivekkarankal4709 5 жыл бұрын
Very nice.........!!!!...... Salute....... Proud.......
@sushantpawar847
@sushantpawar847 5 жыл бұрын
1 no gudance sir.Tumhi je sangital ki jagat je konihi mothe Zale te konihi High Qualified and 10 te 30 Degree vale nahi aahet.
@dekate8730
@dekate8730 4 жыл бұрын
सचिन भाऊ तुझा व्हिडिओ बघून खुप छान वाटलं तुला एकदा नक्की भेटेन खुप खुप छान धन्यवाद
@techsavy641
@techsavy641 5 жыл бұрын
Changla ah project ah sirr...proud of you
@mayureshknowledgeguts4130
@mayureshknowledgeguts4130 3 жыл бұрын
Khup chan
@vai.vi.akantcreations
@vai.vi.akantcreations 4 жыл бұрын
🙏🌹🙏तथास्तु!!🌹🙏🌹
@amitsawant2432
@amitsawant2432 5 жыл бұрын
आमच्या ठाण्यात सुद्धा मामलेदारची मिसळ खूपच फेमस आहे. कधीतरी वेळ काढून एकदा भेट द्या... साहेब
@imranmulla9281
@imranmulla9281 5 жыл бұрын
Pan ata maja nai yet ....thanda detat ..baji kami detata kadhi
@CA143ABHI
@CA143ABHI 5 жыл бұрын
Khup khup dhanyawad sir
@yogeshsalunkhe4205
@yogeshsalunkhe4205 5 жыл бұрын
Great Sachin!! Mi Amalner madhe rahato, mi pan maze ek restaurant open karu ichchitoy, mala garaj vatli tar tumhi marga Darshan karal ashi asha ahe, best luck
@subhashlipne1885
@subhashlipne1885 5 жыл бұрын
Agdi barobar sar Salam sar tumhala
@raghuarts6835
@raghuarts6835 2 жыл бұрын
Super 🇮🇳🙏👍
@raghuarts6835
@raghuarts6835 2 жыл бұрын
Pushpa Kulkarni 🇮🇳🙏🙏👍
@RajeshPatil-ey1ff
@RajeshPatil-ey1ff 5 жыл бұрын
अम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.
@mayunikam3742
@mayunikam3742 5 жыл бұрын
Welcome to Dubai namdevrao sir Marathi mansala Jage karnare Guru ..
@Ak-sw5gz
@Ak-sw5gz 5 жыл бұрын
15 हजारच्या खाली नोकरी करणाऱ्यांनी ही विडिओ पहा लिंक -kzbin.info/www/bejne/qaaTqIqoepqda9k
@ajaysandanshive9482
@ajaysandanshive9482 4 жыл бұрын
Jay Hind Jay Maharashtra 🙏🙏
@IndianMominBangkokThailand
@IndianMominBangkokThailand 5 жыл бұрын
खरच आमैरिकैत मिसळ आलि तर पॅरैनर। सुधा खातिल ,आणि आमितर खुप मिस करतो
@rushikeshbhade4861
@rushikeshbhade4861 4 жыл бұрын
Khup chan sir iti vidhayarthi kiti panyat ahe he ya videochaya madhmatun sagitl tnk sir
@amolshinde8209
@amolshinde8209 5 жыл бұрын
Good work Jadhav Saheb
@rajeshpatil1522
@rajeshpatil1522 5 жыл бұрын
नामदेव जाधव सर ,1 नं
@vinayakpatilsusteborgaonar3590
@vinayakpatilsusteborgaonar3590 3 жыл бұрын
वा भाऊ झक्कास 👏👏💕💕⚘
@shubhambodke7734
@shubhambodke7734 5 жыл бұрын
खुप छान आम्ही पण करू शकतो पण तुमची मदत हवी
@surajkumarshembde7168
@surajkumarshembde7168 5 жыл бұрын
लयभारी.लयभारी.
@sawantviv
@sawantviv 4 жыл бұрын
Jadhav Sir, he dislike karnare kon astil? Tumhala salaam jadhav saheb 🙏
@user-gw4qi1hn4s
@user-gw4qi1hn4s 8 ай бұрын
जय महाराष्ट्रजयशिवाजी
@padmajas_crafts
@padmajas_crafts 5 жыл бұрын
Khup Chan All the best Sachin.....👍
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 34 МЛН
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 34 МЛН