जगात कुठेही हमखास चालणार धंदा - १६० कोटी रुपयांची जमीन तरीही वडापावचा धंदा | Namdevrao Jadhav 💰💰

  Рет қаралды 719,251

Namdevrao Jadhav

Namdevrao Jadhav

Күн бұрын

Пікірлер: 717
@krishnakale4868
@krishnakale4868 5 жыл бұрын
दत्ता भाऊ तरस तुम्हचे आणि तुमच्या कुटूंबाचे.... कौतुकास्पद...कार्य.... जाधव साहेबांचे मनापासून आभार... जिजाऊंचे तुम्ही वंशज...कार्य कर्तुत्व ...सार्थ
@Callme_RobloxN3rd
@Callme_RobloxN3rd 6 жыл бұрын
खुप छान सर मी स्टेशनरी व्यापारी तुमाला सलाम करतो.... की मराठी व्यापारी बनण्यासाठी तुम्ही चांगल कार्य करत आहात....माझ पण स्वप्न आहे की संपूर्ण महाराष्ट्र व्यापारी मय झाला पाहिजे सर्व परप्रांतीय आपल दुकान बंद करून त्यांच्या प्रांतात जायला पाहिजे.....
@shahrukhmujawar9993
@shahrukhmujawar9993 6 жыл бұрын
गर्व आहे मला ह्या जोडी चा सलाम करतो मी जोडी ला जय जिजाऊ जय शिवराय
@sarangdhande9107
@sarangdhande9107 6 жыл бұрын
आपल्यामुळे चांगली माणसे समाजासमोर येत आहे धन्यवाद सर
@balajimane7963
@balajimane7963 6 жыл бұрын
Sarang Dhande
@deepakkulal858
@deepakkulal858 6 жыл бұрын
Sir na cha number asel tr dya
@hanumantnemane9777
@hanumantnemane9777 5 жыл бұрын
Sarang Dhande मी आहे
@simplyswaad471
@simplyswaad471 4 жыл бұрын
@@balajimane7963 please mazya chanel la subscribe kara please
@simplyswaad471
@simplyswaad471 4 жыл бұрын
@@deepakkulal858 please mazya chanel la subscribe kara please
@ganeshgale2976
@ganeshgale2976 2 жыл бұрын
कोण म्हणतो मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, त्या ताईच्या आणि त्या दादांच्या जिद्दीला खरच मानलं पाहिजे....👌👍
@dvb2484
@dvb2484 4 жыл бұрын
लाॅगडाऊन नंतर परप्रांतीय पानीपुरी वडापाव इतर धंद्यावाल्याची रिकाम्या जागा स्थानिक महाराष्ट्रीयन लोकांनी भरुन काढावी.
@nikhil-shelke
@nikhil-shelke 2 жыл бұрын
Barobar eagle up MP wale wadapav wake panipuri wale purn Maharashtra tun gayab zale
@rohinideshmukh398
@rohinideshmukh398 11 ай бұрын
दत्ता भाऊ तुमच खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा आणि मराठा माणसालाच काम दिलय त्या बद्दल तुमचे विषेश अभिनंदन.
@jagdishchatare1537
@jagdishchatare1537 6 жыл бұрын
जो कष्ट करतो देव त्याला साथ देतो .सर् आपण खूप चांगल काम करत आहात.
@avinashdhotre1379
@avinashdhotre1379 6 жыл бұрын
मराठी बांधवांना हा एक आदर्श आहे । मराठी माणसांनो काही तरी करा पण व्यवसाय करा गुलाम गीरी करू तुम्ही मनाचे व जनतेचे राजे आहात राजासारखे रहा
@pratikpatil9278
@pratikpatil9278 6 жыл бұрын
सर खुप छान तुम्ही एक दिवस मराठी माणसाच्या घराला सोन्याच दार बसवल्या शिवाय राहणार नाही.
@rupeshmore9604
@rupeshmore9604 6 жыл бұрын
खूप छान हे नक्कीच प्रेरना देनार काम आहे .धंद्यात जर चीकाटीने काम केल तर यश नक्की मीळत हा माझा अनूभव आहे ..धन्यवाद🙏
@chakradharhambarde6734
@chakradharhambarde6734 4 жыл бұрын
खरंच खूप अप्रतिम हा विडिओ आहे मराठी माणसाबद्दल खूप स्वाभिमान वाटतोय यांची प्रेरणा सगळ्या मराठी माणसानी घेतली पाहिजे जाधव सर सांगतात ते 100% खरं आहे
@ganeshchavan6703
@ganeshchavan6703 3 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन सर पेरणा दायक व्हिडिओ मराठी माणसांसाठी अप्रतिम जय जिजाऊ जय शिवराय
@smraut4574
@smraut4574 4 жыл бұрын
खुप छान सर.मराठी माणसाला एक चांगली दिशा दिली.या जोडीने.
@tripatibalajimunde123
@tripatibalajimunde123 4 жыл бұрын
👌👌 उत्तम शेती मद्यम व्यापार आणि कनिष्ठ नौकरी ..सर हे वाक्य येणाऱ्या काळात तुमच्या प्रोत्साहणामुळे पूर्णत्वास येईल 🙏🙏
@tushargaikwad3572
@tushargaikwad3572 6 жыл бұрын
धन्यवाद सर तुमच्यामुळे आज महाराष्ट्रातील जनतेला उद्योग जगतातील नवीन गोष्टी समजत आहेत
@ganushinde108
@ganushinde108 6 жыл бұрын
खूप छान sir आपले मानस पुढे चालले हे पाहून खूप आनंद होतोय...एक दिवस असा परत येईल की जिकडे तिकडे आपलेच धंदे असतील...आपण सगळे मिळून पुढे जाऊया..
@gajananvaidkar5927
@gajananvaidkar5927 5 жыл бұрын
Khup chaan
@neetadeshpande865
@neetadeshpande865 4 жыл бұрын
आपल्या मराठी मानला कोन मदत करत नाही
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 4 жыл бұрын
१०० नंबरी जोडी म्हणजेच जबरदस्त भक्कम जोडी आहें. तुम्हीं आम्हांला आदर्श आहात. सर्वांचे लाडके आमचे नामदेवराव जाधव साहेब यांना शतशः नमन. राजकुमार कराड भगवानगडकर.👌
@uniquesolutions2237
@uniquesolutions2237 4 жыл бұрын
प्रत्येक मराठी माणूस एकामागे उभे राहिले पाहिजे खूप अभिनंद
@digambarvaradkar3049
@digambarvaradkar3049 4 жыл бұрын
अभिनंदन भाऊ आणि वहिनी. अशाच प्रकारे मराठी तरुण पिढीने व्यवसाय केला पाहिजे
@abcdv1844
@abcdv1844 6 жыл бұрын
खुप अभिनंदन... अणि आमचा पन सपोर्ट आहे आपल्याला... जय महाराष्ट्र, जय भारत
@yogeshdesai8606
@yogeshdesai8606 Жыл бұрын
मी इथे वडापाव खाला आहे एक नंबर क्वालिटी आहे 😋
@rajendraabdagire4016
@rajendraabdagire4016 4 жыл бұрын
श्री, नामदेवराव जाधव साहेब नमस्कार 🙏मी आब्दागिरे राजेंद्र, चिखली गाव, यु ट्युबवर मि तुमचे मराठी ऊद्योजक बद्दल चे बरेच व्हिडिओ फार आवडीने पाहतो, फार पाहण्या सारखे असतात, मराठी माणसा बद्दल एव्हडी सुंदर माहिती देता कि असे कि हि व्यक्ती आपल्या घरातील आहे असे वाटते, मी पण जवळ जवळ तिस पस्तिस वर्ष नोकरी (गुलामी) केली, पण यश नाही, पण आज मी स्वतः स्वराज्य दुध डेअरी, चिखली गाव, येथे चालू केली, यश कमी आहे, पण मालक होण्याची खात्री 100 टक्के आहे, समाधान वाटते, माल खात्रीशीर द्यायचा हिच शाश्वती, मि 1जुन ला डेअरी चालू केली, तेव्हा माझे दुध फक्त पाच लि खपत होते, आज मी पंचेचाळीस लि दुध वितरण करतो, मालात कोणत्याही प्रकारची भेसळ नाही, थेट गोठ्यातुन तुमच्या घरी या प्रमाणे चालत आहोत, ग्राहक यांचा आमच्या वरील विश्वास हिच खरी आमची कमाई, मुलगा मँ ईंजि, आहे, तोही कामात मदत करतो, शवटी मि मराठी असल्याचा मला गर्व आहे, 💐🙏🌹9822320293,
@shivprasadgulve7423
@shivprasadgulve7423 3 жыл бұрын
अभिनंदन भाऊ
@dattupatildalvi15
@dattupatildalvi15 Жыл бұрын
खरचभाऊनि. शिवाजी महाराजांचा. आदर्श. घेतला👌🌹🙏🏽
@prabhakarchavhan8426
@prabhakarchavhan8426 6 жыл бұрын
सर आपले प्रयतन मराठी माणसाला एक दिवस सोन्याचे दिवस आणतिल
@सनिलमहिमकर
@सनिलमहिमकर 6 жыл бұрын
आपन पन मेहनत घेतली पाहिजे आपल्या मराठी भावा आणि बहिनी साथी
@sandippadwal2701
@sandippadwal2701 Жыл бұрын
अभिनंदन दादा आणि वहिनी ....वहिनी खूप छान साथ देत आहात भाऊंना खरच मनापासून कौतुक दोघांचं
@arunpmohitemohite4257
@arunpmohitemohite4257 4 жыл бұрын
भाऊ इतकी जमीन असूनही आपल्या मातीशी म्हणजे जमीनीशी इमानदारी ठेवणारा सच्चा मराठा माणूस तुम्हांला माझा सलाम .अन्यथा कोटी रुपयांनां बळी पडून परप्रांतीयांना जमीनीं विकणार्या मराठी माणसांनी यांचा आदर्श घ्यावा. आपण कोणत्याही जातीचे असू पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठरापगड म्हणजे सर्व मराठी माणसांनी एकजुटीने राहायच आहे . आदरणीय प्राध्यापक नामदेवराव जाधव माऊली जिजामाता यांचे वंशज फारच छान काम करत आहेत.
@sangeetawaghmare5771
@sangeetawaghmare5771 6 жыл бұрын
सर आभारी आहे वडापावाचा धंदा माझा ही आहे धंदा छोटा वाटतो पण कमई चांगली आहे मराठी माणसाने कोणताही धंदा कराव पण गुलामगिरी करू नये👍🌹
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 4 жыл бұрын
जय भीम !जय मराठी!!!😊
@arunpatilmyself1869
@arunpatilmyself1869 4 жыл бұрын
अरे दादा धंद्याची का लाज वाटु द्यायची पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@VarshaPhadatare-re5tg
@VarshaPhadatare-re5tg 11 ай бұрын
धन्यवाद जाधव सर धन्यवाद तरस कुटुंब जय जिजाऊ जय शिवराय जय शभूराजे
@sureshroman498
@sureshroman498 Жыл бұрын
Sir tumche मनापासुन अभिनंदन मराठी तरुणांना जागृत करताय हीच वेळ आहे बस झाले आई वडिलांची जमीन विकून खायची
@sachinmane9041
@sachinmane9041 6 жыл бұрын
खूप सुंदर आहे हा व्हिडिओ सर यातून मराठी लोकांना प्रेरणा मिळणार आहे त्यामधील लग्नाचा जो मुद्दा आहे तो चांगल्या पद्धतीने मांडले आहे मी पण एक व्यापारीच आहे सर मला पण अशी समस्या आली होती पण मी व्यापार सोडणार नाही धंदा सोडला नाही प्रत्येकाने हेच करावे आपल्या कामात सातत्य ठेवावे लग्न हे होतं
@ajinathraut5971
@ajinathraut5971 4 жыл бұрын
खूप छान,उद्योग धनदे करा ,प्रेरणा मिळाली.
@kishordeshpande7647
@kishordeshpande7647 4 жыл бұрын
श्री तरस यांचे अभिनंदन कष्ट , जिद्द व सहयोग यांच्या भांडवलावर व्यवसाय कुठपर्यंत जाऊ शकतो याचा अनुभव आपण घेत आहात. असेच नवीन advance technology चा व्यवसाय चालू करावा अशी सदिच्छा. Regards
@bapubagul4692
@bapubagul4692 2 жыл бұрын
गुलामगिरी करायची नाही उत्तम विचार. 🙏🙏🙏
@kierronmatte8146
@kierronmatte8146 6 жыл бұрын
सर तुम्ही उत्कृष्ट काम करत आहात. तुमच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे धन्यवाद
@marathithoughts
@marathithoughts 6 жыл бұрын
*.!!!* नोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा... आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी...!! "खरं, तर सगळे कागद सारखेच… पण, त्याला अहंकार चिकटला, की त्याचं सर्टिफिकेट होतं"...!! पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो... आणि गुंतवला, तर वाढायला मदत करतो...!! लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते... आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा... आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते...!! लहापणी चिल्लर पैसे असले, की आपण चॉकलेट खायचो… पण, आता चिल्लरसाठी चॉकलेट खावं लागतं...!! आईच्या पदरांत झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही... कारण, जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही...!! सत्य कायम टोचतं, कारण, त्यामध्ये पॉईंट असतो...!!! *- पु. ल. देशपांडे*
@narulesomnath07
@narulesomnath07 6 жыл бұрын
Khup chan
@marathithoughts
@marathithoughts 6 жыл бұрын
👍
@chaitanyachavhan3451
@chaitanyachavhan3451 6 жыл бұрын
Negative wechar karane sodun dya... Dhanda karu, Mothe Hou.... Jai Jijau, Jai Shivray, Jai Shabhuray
@Sp-we8vw
@Sp-we8vw 6 жыл бұрын
waa
@shantaramyewale8261
@shantaramyewale8261 6 жыл бұрын
दत्ता भाउ तुमच्या जिद्दीला माझा भरभरून सलाम तुमची उत्तम प्रगती होवो हीच सदिच्छा शांताराम येवले कामशेत मावळ
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav Жыл бұрын
2024ची शिवजयंती आपण 500 उद्योजक नव उद्योजक यांना सोबत घेऊन सिंगापूर येथे 14फेब्रुवारी ते 19फेब्रुवारी या कालावधीत करणार आहोत सिंगापूर देशाने 30वर्षात केलेली प्रगती पहिली तर आपल्या 30पिढ्यांचा उद्धार होण्यासारखे आहे.ज्यांना यायचे असेल त्यांनी पासपोर्ट तातडीने काढावा. पाच रात्र आणि सहा दिवस आपण सिंगापूर फिरणार आहोत विमान बस मेट्रो क्रुझ असा वेगवेगळा अनुभव इम्पोर्ट एक्सपोर्ट नवीन उद्योग माहिती स्थानिक प्रसिध्द उद्योगांना भेटी सोबतच एक दिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण,सिंगापूर शिबिर प्रशिक्षण प्रमाणपत्र सोबतच यशस्वी उद्योजकांना पुरस्कार सिंगापूर मधील यशस्वी उद्योजकांना,उद्योगांना भेटी. विमान मेट्रो बस,क्रुझ प्रवास नावीन्यपूर्ण जेवण अद्भुत अनुभव आणि संपूर्ण आयुष्याचा कायापालट करणारी ही संधी. आपले आयुष्य भविष्य बदलणाऱ्या उद्योजक शिवजयंती@ सिंगापूर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क आयोजक बारा मावळ फाउंडेशन स्वामी उद्योगानंद टीम 9860601250 स्वतः प्रा नामदेवराव जाधव जे एक प्रसिद्ध लेखक जागतिक कीर्तीचा वक्ता यशस्वी उद्योजक आणि बिझनेस कोच आहेत असे अनुभवी गुरू संपूर्ण दौऱ्यात आपल्या सोबत असणार आहेत एकूण सर्व खर्च जेवण राहणे खाणे पिणे (पाणी ,सरबत )सहित मुंबई ते परत मुंबई अशा फक्त 99000 रुपये आहे. बुकिंग आज पासून सुरू.
@sureshroman498
@sureshroman498 Жыл бұрын
Dattabhaunche आणि वहिनीं चे मनापासुन अभिनंदन जय जिजाऊ जय शिवाजी
@sachinghare5345
@sachinghare5345 5 жыл бұрын
किवळे गावात विसलाख रुपये गुंठा आहे. बरोबर 160 कोटी रुपये होतात.
@ranjeetgund912
@ranjeetgund912 6 жыл бұрын
मराठा अहात अभीनंदन तूम्ही तूमची क्वालीटी सांभाळली तूमचा आदर्श कांही मराठा मूलानी धंद्या मध्ये उतरुन स्वताचे जिवनमान उंचवावी घरातील ताईची साथ म्हनजे प्रगती नक्कीच होनार धंदा कुठलाही असो सातत्याने चालवल्या नंतर येश शंभर टक्के मिळते सुरवातीला आडचनी येतात ताईची सांगीतल्या प्रमाने नखचता आपला दिनक्रम चालु ठेवला पाहीजे ओरीजनल माहीती दील्याबद्दल अभीनंदन
@santoshbagate1888
@santoshbagate1888 4 жыл бұрын
जाधव साहेब, आजचा व्हिडिओ तर खूप आवडला मला, तुमच्याकडे खरंच खूप जादू आहे, तुम्ही फक्त आपल्या मराठी माणसा साठी जसं आज प्रयत्न करता ना, आणि केलाय ना? तेच नेहमी बाकीच्यांना पण थोडं वेगळं वाटत असतं आणि असावं. कारण मराठी माणूस जरी कधी साधा वाटला ना? तो काय करतोय, त्याचे विचारस्तंभ आणि विचार कसे असावेत याचा विचार नक्की करा. विचार केला तर?1
@vijaykirtankar8523
@vijaykirtankar8523 2 жыл бұрын
सर तुमच्या कार्याला मानाचा मुजरा👌👌🙏🏾🌹🌹🌹👍
@rohidasauti7103
@rohidasauti7103 4 жыл бұрын
छान. सर आपण मोठे काम करत आहात आपलै काऱय एखादया सागरा सारखे वाटते ।
@omkarbhise515
@omkarbhise515 5 жыл бұрын
उद्या जर मराठी माणुस उद्योधंद्यात उभारी घेउन खुप उंचावर गेला तर त्यात तुमचं खुप मोठं योगदान असेल सर !!
@chhotulalpatil6897
@chhotulalpatil6897 4 жыл бұрын
खुप च छान👏✊👍 धन्यवाद😘💕 आमच्या शुभेच्छा आहेत च सर🙏
@jitendragawade881
@jitendragawade881 6 жыл бұрын
मराठी माणूस धंद्यात पुवीपासून आहे पण गुणवत्ता असेल तोच पुढे जातो.
@santoshchavan7838
@santoshchavan7838 6 жыл бұрын
मराठी पाऊल पडते पूढे . खूपच छान. एकमेंका करु सहाय्य अवघे धरु सुपंथ. गुलामगिरी सोडा. स्वताचे मालक व्हा.
@makarand1985
@makarand1985 5 жыл бұрын
खूप छान कमेंट चव्हाण साहेब.
@ghaytidak
@ghaytidak 4 жыл бұрын
Tumchi udyog vadhi Sathi talmal disli ...khup abhinandan anee shubhechha..
@prashantpatole500
@prashantpatole500 6 жыл бұрын
सर चांगली माहिती दिली आपण महाराष्ट्रातील समाज्याला अशा चागली गोष्टी धद्या बाबतच्या कळाल्याच पाहिजे.सर भाडवल उभाराणी साठी सरकारि योजनाची माहीति मिळाली तर चागलैच होईल. जय जिजावु जय शिवाराय जय भिम सर
@sumitkuwar
@sumitkuwar 6 жыл бұрын
1 no jadhav sir you are my inspiration . Jai jijau 🚩🚩🚩🚩 Jai shivaji maharaj 🚩🚩🚩🚩🚩
@chaitanyachavhan3451
@chaitanyachavhan3451 6 жыл бұрын
Namdevrao Jadhav Sir khup chan kam karat Ahat ase sir aamhala labhlay aamhi khup bhagyaan ahot... Thank you very much sir..... Jai Jijau, Jai Shivray, Jai Shabhuray
@ashoknaik-chavan9209
@ashoknaik-chavan9209 6 жыл бұрын
Ha kaam kami sangto tr mothe pana jast sangto.. Ha Pn manuvadich vatto KY arth ny
@shnkB446
@shnkB446 6 жыл бұрын
जाधव सर, फारच छान. जाधव सर आपण आता यापुढे कधीही शिवाजी महाराजांवर व्याख्यान देऊ नका त्याऐवजी मराठी तरुण तरूणी मोठ्या संख्येने व्यवसायात उतरायला हवेत याकरिता आपण अश्याच मार्गदर्शनपर मुलाखती सादर करावेत ही आपणास विनंती.
@kitudhule8928
@kitudhule8928 5 жыл бұрын
Khup changli mahiti ahe sir ..thanks
@kiranpansare5031
@kiranpansare5031 4 жыл бұрын
एकदम झक्कास.. जय महाराष्ट्र
@s.m.chopane
@s.m.chopane 4 жыл бұрын
फार छान उपक्रम साहेब,अभिनंदन
@ahmedmulani2599
@ahmedmulani2599 4 жыл бұрын
अहो नामदेव राव जाधव, मी सुद्धा मराठमोळाच आहे. मला मुसलमान आहे, म्हणून अन्यथा घेऊ नका. आपली कळकळ मी समझू शकतो. परंतु मला वाटते आता महाराष्ट्राने चहा व वडापावच्या पुढे गेले पाहिजे. कारण महाराष्ट्रात कोठेही जा, बिल्डिंग मटेरियल, हार्डवेयर, स्टशनरी, सोने चांदी दुकान, होलसेल किराणा, अॅटोमोबाईल स्पेअर, कपडा दुकाने,शेती औजारे, भांडी दुकाने, टिवी फ्रीज ची दुकाने, वगैरे महत्वपूर्ण दुकानांवर महाराष्ट्रीयन चा नाही तर गुजराथी व मारवाड़ींचा कब्जा आहे. मला वाटते आपण या अनुशंगाने सुद्धा मार्गदर्शन करण्याची गरज महाराष्ट्रास आहे. धन्यवाद.
@ajjagdale2058
@ajjagdale2058 4 жыл бұрын
Jadhavrao Saheb tumhala ek kalkalichi vinanti ahey ki Vadapao chya pude apple Marathi lokan ni business kela pahije...tumhi kadich trading badal sangat nahi....Trading business ha 95% Gujarati ani Marwadi loke kartat....Appan kadi yaa Vadapao sodun business karnar....ani saglyat important manje apple loke kami interest war finance ka karat nahi....Maaja bilkul Vadapao la virodh nahi....Mahun appke Marathi loke konala financial madat karat nahi
@babasahebnarode3890
@babasahebnarode3890 6 жыл бұрын
ताई व दादा ला माझा मानाचा मुजरा केला कारण मराठी माणूस त्यांच्याकडे काम करत आहेत
@chandrashekhar-jr7dw
@chandrashekhar-jr7dw 6 жыл бұрын
सर खूप समर्पक प्रश्न विचारून मुलखात घेतली👍👍. फक्त व्यवसाय करणारा डेरिंगबाझ नसतो तर व्यवसायाला साथ देणाऱ्या व्यक्तिचिपण महत्वाची भूमिका असते. येवले चाहवाल्यांची मुलाखत घेतली तर मराठी माणसांना उद्योग धंद्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
@dnyanaeshwaermore5682
@dnyanaeshwaermore5682 5 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद देतो
@dhairyashiltalekar7808
@dhairyashiltalekar7808 4 жыл бұрын
खरचं सर तुमची संकल्पना खुप चांगली आहे... Great sir तुम्हाला सलाम 🙏🙏🙏
@sanjaychirnerkar3003
@sanjaychirnerkar3003 4 жыл бұрын
सर,आपले विचार खुपच छान आहेत
@prakashwaghmare9817
@prakashwaghmare9817 4 жыл бұрын
आपल्या मराठी माणूस म्हणून चांगले उद्योग क्षेत्रात करिअर करायचंय
@devmagar8552
@devmagar8552 5 жыл бұрын
सर, तुमचं बोलणं एकदम motivated आहे
@amrutapatil8434
@amrutapatil8434 5 жыл бұрын
कोनतेही काम करतांना कमीपना मानू नये 👌👌👌
@27jadhavshriyasachin38
@27jadhavshriyasachin38 4 жыл бұрын
फारच छान अभिनंदन शुभेच्छा
@patilamolrav447
@patilamolrav447 6 жыл бұрын
सर तुमचे सर्व विडीओ प्रेरणादायी आहेत
@ML-bu6sx
@ML-bu6sx 3 жыл бұрын
लोकांना जागृत करण्याचं खूप चांगलं काम करत आहात सर
@ravimatale4557
@ravimatale4557 6 жыл бұрын
👌मराठी तरुणांना स्फूर्ती देणारा...🍉
@devendrakatkar1000
@devendrakatkar1000 6 жыл бұрын
मराठी माणसाने एकमेकांच्या पाठमागे खंबीरपणे ऊभे राहीले तर सर्व समाज बांधव पुढे जाईल
@hemantsalvi7143
@hemantsalvi7143 5 жыл бұрын
सर it (information technology) बद्दल एखादा विडिओ बनवला तर खूप आभार होतील म्हणजे बरेच आपले मराठी युवा नवीन काय तरी करण्यासाठी आयडिया शोधत असतात आणि मग ते सर्विस sector मदे छानदार ऑफिस आणि बुसिनेस मॅन असा रुबाबात फिरायला मिळत तर अश्या उद्योग मदे असणाऱ्या आपल्या युवकांचा विडिओ बनवा खूप मदत् होईल
@a4menews752
@a4menews752 6 жыл бұрын
हे ऊर्जा वंत तुम्हाला प्रकाशाच्या वेगा पेक्षा ही गती मिळो ही निसर्गा चरणी प्रार्थना .
@maheshshenolkar7249
@maheshshenolkar7249 6 жыл бұрын
Pn pravas vadapav cha prernadayi ahe
@sonumule3210
@sonumule3210 5 жыл бұрын
Tumche sagle vidio khup chan astat... Inspirational ahet... Fakt ek request ahe... Business madhe jast loss zala tar.... Tya lokani tyatun swata madhe kay sudharna kelet n kay kay changes kelet.. Tepan sanga plz sir....!
@saurabhdudhat8261
@saurabhdudhat8261 5 жыл бұрын
सर , कोणते गाव आहे सर 1एकर 8 कोटी रूपाईला आहे🤔🤔
@tushardiwadkar4789
@tushardiwadkar4789 Жыл бұрын
Taras family la salam..jidda aani chikati asel tar mehenat talala yetech..yache jwalant udaharan mhanje hi taras family..asech mothe honya sathi jasitit jast marathi trunana ni ya vyavasayat utarava hich apeksha..jay Maharastra..
@satishgautham7176
@satishgautham7176 5 жыл бұрын
Professional रित्या शेती केली तर vada पाव business करायची गरज नाही आम्हाला साँगा आम्ही agri consultancy देऊ
@anupamshaadi_com_
@anupamshaadi_com_ 6 жыл бұрын
सर, मराठी तरुणांसाठी तुमचा उपक्रम खुपच छान आहे. मी तुमचा कार्यक्रम मुंबईत बघीतला आहे. खुप भारावून गेलो. पण या दत्ताभाऊं च्या केस मध्ये मला एक सांगावेसे वाटते की 160 कोटीच्या जमिनीचे ते काय करतात. जर एवढी महागाची जमीन आहे तर ती खुप चांगला बिझेनस ऊभारु शकते. हीच जमिन जर एखाद्या गुजराथी मारवाडी ची असती तर त्याने वडापाव विकण्यापेक्षा जास्त चांगला व्यवसाय त्या जागेवर करुन करोडो रुपयांची कमायी केली असती...
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 6 жыл бұрын
जमीनीची किंमत दरवर्षीप्रमाणे वाढते हा पण एक व्यवसाय आहे मित्रा
@sourabh8085
@sourabh8085 4 жыл бұрын
Are bhawa 20 acre Kay tyachya ektyachi ahe ka.50 Jan watekari astil tyat.😂😂😂 7/12 kar chekc tyacha mag kalala.😂😂
@santoshyadav807
@santoshyadav807 4 жыл бұрын
Nice work very nice good working 👍
@manojpandit8372
@manojpandit8372 6 жыл бұрын
हा विडियो व्यावयस करणरया तरुणासाठी प्रेरणा देन्यासठी आहे. फ़ालतू कमेंट करनारे तुम्हीं पाहु नका .
@rahulghaisas2776
@rahulghaisas2776 4 жыл бұрын
हे खरं आहे की धंदा करणाऱ्या मुलांना आज सुध्दां मुली देत नाही हे वास्तव आहे. मुलींच्या पालकांना वाटते की आपली मुलगी सरकारी नोकर असलेल्या मुलांना देण्यासाठी प्रयत्नात असतात.
@entireelectricals
@entireelectricals 4 жыл бұрын
सर मी पुण्यातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून गावात धंदा चालु केला. आता माझ्याकडे मराठी चार ठेकेदार काम करतात प्रत्येकाकडे चार पाच माणसे काम करतात....... आणखी मी सहा महिने काम नाहि केले तरी माझी माणसे काम सांभाळुन शकतात. नोकरित आठ दिवस अगोदर रजेचा अर्ज द्यावा लागायचा साहेब म्हणायचा. बगु तुला मी दोन दिवसांत सांगतो . आज मी आणि माझे कामगार (मराठी ठेकेदार) स्वताचे मालक आहेत. सांगली
@prakashnarharisswant4074
@prakashnarharisswant4074 3 жыл бұрын
Tumala pudil vatchalichy Hardik shubhecha ❤️🙏
@chaitanyachavhan3451
@chaitanyachavhan3451 6 жыл бұрын
Asa Dhada jar Pratyake Maratha samaj ni Dhandhe Suru keli tar nakkich aamchya SHYKARI RAJA CHYA GHARALA SONYACHA DARWAJA HOTIL.... THE GREAT MARATHA CARRY ON................ JAI JIJAU, JAI SHIVRAY, JAI SHABHURAY
@diamon8392
@diamon8392 3 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ भैय्या लोकांनी बघितला वाटते ? मुंबईत वडापावचे धंदे वाढलेत.
@lalitchirmade8637
@lalitchirmade8637 4 жыл бұрын
खूपच छान
@sachinsonawane4155
@sachinsonawane4155 5 жыл бұрын
लई भारी,राजे!
@hanamanthmokte6406
@hanamanthmokte6406 4 жыл бұрын
Jadhav sir vry good informations in youth inspirations video sir
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 6 жыл бұрын
सर तुमच काम छान आहे अस आता आम्ही नेहमी नाही बोलू शकत. कारण की ते आहेच. सर फक्त एक संन्देश खालील लोकांसाठी दया जे ८ करोड़ एकर जमीन कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न विचारतात. त्यांची काही चूक नाही आहे. कारण जेवण झाल्यावर संदयाकाळी घराबाहेर खुर्ची टाकायला जागा नसलेले लोक त्यांना बाहेरील जग तरी कसं माहित? तेव्हा आपणच यांना मदत करावी. आणि यांचे अक्कलशून्य तोंड -0 करावे.
@kalpeshmadhavi3210
@kalpeshmadhavi3210 6 жыл бұрын
Kuthe aahe hi 8 koti acre wali jamin
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 6 жыл бұрын
@@kalpeshmadhavi3210 घ्यायची आहे का ?
@kalpeshmadhavi3210
@kalpeshmadhavi3210 6 жыл бұрын
Ho bhai ghevu na
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 6 жыл бұрын
@@kalpeshmadhavi3210 घेऊन काय करणार? बोलतो मग त्यांच्यासोबत तस.
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 6 жыл бұрын
घेऊन काय करणार सांगा? बोलतो मग त्यांच्यासोबत तस.
@yogeshpatil4695
@yogeshpatil4695 5 жыл бұрын
वावर हाय तर पॉवर हाय💪💪💪1 no dada
@rohitpatil7056
@rohitpatil7056 2 жыл бұрын
Nice video
@businessmantra7016
@businessmantra7016 3 жыл бұрын
सर आज tumchyamule मी धंद्याचे गणित समजू शकले... धंदा कोणताच छोटा नसतो
@tejasshimpi
@tejasshimpi 6 жыл бұрын
Khup chan tya vyktich pan abhinandan karan tya mansakde avdhi jamin astana suddha dhanda suru kela manachi khup tayari keli asel ..mast
@ashishandhale7963
@ashishandhale7963 4 жыл бұрын
तुमच्या कुठल्या तरी व्हिडिओ मधे ज्याचा interview घेताय त्याने नाव बरोबर घ्या...
@arjunwalhekar8694
@arjunwalhekar8694 Жыл бұрын
धन्यवाद सर.
@mericlips4759
@mericlips4759 4 жыл бұрын
1 no kaam saheb aaplya maharashtrat changle kaam kartat
@ramnathdesai2785
@ramnathdesai2785 4 жыл бұрын
Sir, 160 crores kimateecha jaminipasun apaan keeti kamavata ? Jadhav sir, apaan " neglect " kele.
@devrajpawar9811
@devrajpawar9811 4 жыл бұрын
👌👌👌👌👌🌷🌷🌷
@rajdigitalkarmala4646
@rajdigitalkarmala4646 6 жыл бұрын
जबरदस्तच
@sanjaydahiphale7197
@sanjaydahiphale7197 4 жыл бұрын
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
@kailupatil5925
@kailupatil5925 4 жыл бұрын
Great 👌👌👌👌
@jurassicworld2843
@jurassicworld2843 Жыл бұрын
एमपीएससी मुळे खूप मुलं बेरोजगार झाले आहेत ,डॉक्टर, इंजिनिअर हे पण बेरोजगार झाले आहेत
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 6 жыл бұрын
Good work sir very much informative .....
@vinoddalvi3255
@vinoddalvi3255 4 жыл бұрын
खूपच छान दादा वहीनी आजून नवीन दुकान चालू करा
@nitinnaygade4798
@nitinnaygade4798 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@sadashivjawanjal6030
@sadashivjawanjal6030 4 жыл бұрын
खूप छान सर
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 3,5 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 33 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 86 МЛН
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 3 МЛН
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
Mantra for Success | Marathi Motivational Speech | Ft. Sayaji Shinde
10:50
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 3,5 МЛН