⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇 हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह! DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮 आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
@ajitkamble40873 жыл бұрын
प्प
@adityashrikhande13822 жыл бұрын
,
@marutiumbare94992 жыл бұрын
प
@babandamgude4662 жыл бұрын
@@ajitkamble4087 jn
@amolshinde7702 Жыл бұрын
शश
@swapnilsonwane71755 жыл бұрын
सर तुमचाच आदर्श घेऊन मी, भारतीय संविधानाची ओळख" हे पुस्तक लिहीत आहे......50% पूर्ण झालं आहे. पूर्ण झाल्यावर पहिली कॉपी तुमच्याकडे घेऊन येतो......धन्यवाद सर...!
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
call kra 9850504505
@rushikeshsathe41584 жыл бұрын
जसे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र हे विषय शाळेत अभ्यासक्रमात आहेत , तसा 🚩शिवशास्त्र🚩 हा विषय 1 ते 12 कमपलसरी केला पाहिजे . 1)जर कोणी विद्यार्थी कला शाखेने गेला तर त्याला संपुर्ण शिवाजी महाराज आणि सामाजिक ,व्यावहारिक कलागुण हा विषय पाहिजे 2) जर कोणी कॉमर्स ने गेला तर शिवाजी महाराज आणि गुंतवणूक हा विषय 3) जर कोणी विज्ञान शाखेतून गेला तर शिवाजी महाराज आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन हा विषय पाहिजे . आम्ही ही प्रयत्न करू पण तुम्ही ही गोष्ट मनावर घ्या .आणि याची सुरुवात प्रथम शहरी भागातील शाळा मग खेडेगावतील शाळा येथे सुरू झाला पाहिजे . म्हणजे मुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याचा वापर करून जीवनात एक सुजाण नागरिक बनू शकतो .भरपुर पैसे कमवू शकतो,नुसतं sin thita cos thita , ax2-bx1 शिकून काही नाही होणार
@maddymore4 жыл бұрын
@@NamdevraoJadhav thanks sir
@prashantsonawane84934 жыл бұрын
Thank you Sir
@archittech63084 жыл бұрын
@@NamdevraoJadhav Join whatsapp
@AJ-rm9is5 жыл бұрын
फ़क्त उद्योग ...!!👍 Only entrepreneurs ..!!👍 Buisness वाले ठोको like👉नौकर नाहीं..!!
@manojshinde58734 жыл бұрын
Hi sir tumi konta business karata? Me Mi life style campany cha distributer ahe contact my WhatsApp no.9309546144..
@lifedesign17404 жыл бұрын
Call Mi Royal T Business Oporchnity 97 30 715 783
@sanjaydalal22434 жыл бұрын
@@lifedesign1740 superb
@shrikantgavhane46644 жыл бұрын
Enterpreneurs Kay he
@vitnorvishal72205 жыл бұрын
सर तुम्ही लिहलेल पुस्तक खरच खूप अप्रतिम आहे...शिवाजी the मैनेजमेंट गुरु
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
9850504505 call kra
@rushikeshsathe41584 жыл бұрын
जसे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र हे विषय शाळेत अभ्यासक्रमात आहेत , तसा 🚩शिवशास्त्र🚩 हा विषय 1 ते 12 कमपलसरी केला पाहिजे . 1)जर कोणी विद्यार्थी कला शाखेने गेला तर त्याला संपुर्ण शिवाजी महाराज आणि सामाजिक ,व्यावहारिक कलागुण हा विषय पाहिजे 2) जर कोणी कॉमर्स ने गेला तर शिवाजी महाराज आणि गुंतवणूक हा विषय 3) जर कोणी विज्ञान शाखेतून गेला तर शिवाजी महाराज आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन हा विषय पाहिजे . आम्ही ही प्रयत्न करू पण तुम्ही ही गोष्ट मनावर घ्या .आणि याची सुरुवात प्रथम शहरी भागातील शाळा मग खेडेगावतील शाळा येथे सुरू झाला पाहिजे . म्हणजे मुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याचा वापर करून जीवनात एक सुजाण नागरिक बनू शकतो .भरपुर पैसे कमवू शकतो,नुसतं sin thita cos thita , ax2-bx1 शिकून काही नाही होणार
@deepakshinde25045 жыл бұрын
खऱ्या अर्थाने सर तुम्ही जिजाऊ साहेब यांच्या वंशज शोभता तुमच्या विचारांना सलाम
मित्र असे जोडा जे आपल्याला यशस्वी होण्यास मदत करतील। ₹32800। जैन जाधव सर.👍
@lifedesign17404 жыл бұрын
Call Mi Royal T Business Oporchnity 9730 715 783
@8txj455 жыл бұрын
पैसा वर मोजतात हे 1000% टक्के सत्य आहे.
@santoshchaudhari55505 жыл бұрын
या महाराष्ट्राच्या प्रत्येक नवयुवकाचे प्रेरणास्तोत आणि आदर्श व आधारस्तंभ आहेत तुम्ही नामदेव दादा तुम्हाला ह्यदया पासून कोटी कोटी चरणस्पर्ष
@dineshingale96355 жыл бұрын
साहेब आज पुन्हा मुबंई पुण्याच्या लोकांना खेड्यात जावे लागनार आहे कारण आता गरज आहे आॅरग्यानीक शेतीची कारण पुन्हा त्या मधे खुपच स्कोप आहे चांगले शेतकरी बनवणे हे माझे स्वप्नं आहे
@sachinugale92285 жыл бұрын
Mi organic sheti Kato, , , , kahi pahije aasel tar sanga , , , ,
@myindianchannel815 жыл бұрын
Ho barobar aahe bhau
@hipster0075 жыл бұрын
U r ri8 bro... Aadhunik sheti kra ani crore pati vha ..Best luck
@dipeshtare13895 жыл бұрын
@@sachinugale9228 tumach contact share kara
@rahulgavali45965 жыл бұрын
dinesh ingale
@LotusITHub10 ай бұрын
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात . Thank You Namdevrao sir🙂😎👌
@natureloversbyravindradare12775 жыл бұрын
प्रामाणिक व कष्टाळूपणा बोलण्यात दिसून येतो,असेच काम करत रहा, खूप छान, धन्यवाद.
@somathorat5400 Жыл бұрын
✊जय शिवराय जय महाराष्ट्र ⛳
@sukhrajpatil40134 жыл бұрын
सर,मला तुमचा खूप अभिमान वाटतो,तुम्ही जेंव्हा एखादी गोष्ट सांगता तेंव्हा अगदी माझ्या घरातील व्यक्ती वाटता! धन्यवाद सर फॉर everyone
@dhanrajshrirame21745 жыл бұрын
मस्त मार्गदर्शन...वास्तविक...
@Anonymous-ig8wx5 жыл бұрын
नामदेवराव जाधव सर तुम्ही great आहात . परंतु कुठल्याही महत्त्वाच्या बाबी ना सांगता थेट उद्योगात पडा असं तरुणांना सांगणं चुकीचं आहे... तुम्ही सांगाल भजे समोसे विका.. systematic businessप्लॅन कधी सांगितलाच नाही.. अशाने तरुण धंद्याला लागेल पण पूर्ती वाट लागेल त्यांची... विवक बिंद्रा ज्या पद्धतीने सांगतात एकतर त्या पद्धतीने तरुणांना स्फूर्ती द्या नाहीतर तोंडाच्या वाफा करणं सोडून .लोकांना खरा इतिहास सांगा ते चांगलं राहील जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@jaysingtogale70345 жыл бұрын
खुप च छान व सत्य आहे comment
@samjadhav5 жыл бұрын
कुठे विवेक बिंद्रा आणि कुठे सर, सरांकडून मोटीवेशन घ्यावं आणि विवेक बिंद्रानकडून नॉलेज
@sujitjadhav64645 жыл бұрын
Bhau khare bolala
@marathalion2545 жыл бұрын
विवेक बिंद्रा हा बिझनेस मॅनेजमेंट आणि अर्थशास्त्र यातील अत्यंत अनुभवी आणि तज्ञ व्यक्ती आहे आणि हे नामदेवरावराव जाधव इतिहासा या विषयातील तज्ञ त्यामुळे बिझनेस शिकण्यासाठी विवेक बिंद्रा आणि इतिहास जाणून घेण्यासाठी जाधव सर...
@surajjejurkar86315 жыл бұрын
Bhau saranni video madhe he pan sangitalay ki fukat chi kimmat kunalach naste ....
@Amitpatil-g8g Жыл бұрын
very comm.on Man Ground Level To Top Level. Namdevrao jadhav very Talented Man . His Each & every word very Powerful
साहेब आपन आपले जुने दिवस आठवत आहात ़ आपल्या सारखा विचारवंत माणुस सोधुन मिळनार नाही ़ कारण खुप कमी लोग असतात आपली गरिबी आटवुन समाजाला संदेश देनारेा माणस खुप कमी मानस असतात ़ आपन मनातुन खुप श्रीमंत आपल आदर्श नक्की आम्ही घेऊ ़ आपले विचार क्रांतिकारी आहेत ़ आपल्या क्रांतीकारी विचारांना सँलुट
@abhilashkuthe955 жыл бұрын
Proud of u sir....will really make Maharashtra proud with my work...respects from Chennai!!!
@kapilnaik11495 жыл бұрын
Best of luck
@AjayBatte5 жыл бұрын
No 1 Marathi Motivational Sir Jadhav sir.....
@chetanambadekar7581 Жыл бұрын
We Marathi people must focus on Higher education, business, culture & promote our veg food culture.
@DineshGosavi-v6d10 ай бұрын
साहेब खूप छान शुभेच्छा पुढील उज्वल वाटचालीसाठी
@sunilwagh87444 жыл бұрын
जोश टॉक, व्यवसायिकाला एका व उद्योजक व्हा, व्यवसायाचे यश हे बर्याच लोकांचे स्वप्न आहे, परंतु प्रत्यक्षात फार कमी लोक ते साकार करत आहेत. छोट्या छोट्या व्यवसायातून यशस्वी व्यवसाय व्हावा या आशेने सुरुवात करणे हे एक कठीण परंतु शक्य पराक्रम होय. बर्याच अपयश येऊ शकतात परंतु अपयशापासून व्यवसायाच्या यशापर्यंतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे. काही लोकांसाठी हा प्रवास करणे हा एक पर्याय किंवा फक्त एक व्यवसाय योजना नसून यशस्वी होण्याचा एकमात्र मार्ग आहे. मागील व्यवसायिक भागीदाराने त्याचा विश्वासघात केल्यानंतर श्री. सुनील वाघ त्यांच्या आयुष्यात अठराविश्व दारिद्र्य होते. पण, ते एक ऑनलाईन व्यवसायाभोवती फिरणारी छोटी व्यवसाय योजना घेऊन आणि आणि तेव्हापासून मागे वळून पाहिले गेले नाही. त्याच्या जोश टॉकद्वारे अयशस्वी होण्यापासून ते यशस्वी होण्याच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्या. आपण ही कॉल टी चहा शाखा घेऊन लाखो कमावण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतः उद्योजक होऊ शकतो यासाठी आमची टीम प्रयत्न शील आहे . kzbin.info/www/bejne/aYHPnWRmjJyGhck
@hemantsable74365 жыл бұрын
He jadhav sir mazach gavche ahet sir aaplya baadl khup vaclela ahe parantu aapan amchach gavche ahat he aaikun khup anand zala .....sir aapla bhashan aaikun khup chan vaatle asach prem rahudya evdach sangne aahe aaplya la ashich amchasathi pustake liha amhal te vaachtana abhimaan & anand & samadhan hoil....dhanyawaad josh talk & josh talk team & , jadhav sir
@nandeepkasabe23924 жыл бұрын
Jabardasttt Knowledge milale Sir 🙏🙏🙏
@bhikabhausonawane2470 Жыл бұрын
आपली वीचार श्रेणी फार चांगली आहे भीकाभाऊ सोनवणे सीडको न्यु ।नाशी क
@sandhyabambe18125 жыл бұрын
Very nice Sir, it is inspirational speech
@jagadishbhandari97535 жыл бұрын
hi
@saddamsayyad26343 жыл бұрын
👍
@keshavingole71895 жыл бұрын
तुम्ही राजाचे वंशज आहे ते गुण तुमच्यात आहे ध्यानवाद sir
Sir, Tumche video pahun motivation milte...thodya divsane punha demotivated jhalo ki punha Tumche video pahto...ase khup vela hote ata fixed kele ahe ki lokanna aple skill Kay kaami yeil yavar focus kele ahe and tyapramane chalat ahe. Thanks sir, tumchya sarkhi maanse ya samajaat ahet mhanun prerna milte
@saifdange27775 жыл бұрын
सर मी तुमच्या प्रेरणेने स्वतःचा क्लास सुरू केला
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
abhinandan
@akshaykothmire95465 жыл бұрын
Sir mi tumchya bhashnane prerit houn parcel ponit chalu kela. Tyala 1 varsha purna zale. Thank you sir
@abhijitpapalkar17774 жыл бұрын
आपले प्रोत्साहन देणारे व्हिडिओ मी नेहमी पाहतो. शुभेच्छा
@dr.tusharadagale71785 жыл бұрын
Nice sir 👍👍👍. Liked your attitude for life.
@sandeepbobde83635 жыл бұрын
Jadhav sir namaskar Me lahan astana tumala pahil ahe khup vela vikroli suryanagar made ..tumche classes chayache bahutek tya veli..aaj tumi succeccful ahat he ikun khup bar vaatal..
@dadawandhare14225 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी
@vasantsande86445 жыл бұрын
Congratulations Varsha. I wish you well. To be PSI is huge for a gal coming from countryside. Now Varsha as model, all the girls from rural India shouldn't hesitate to enter law enforcement.
@atulpatneias5 жыл бұрын
खूपच छान उपक्रम
@swapnilshetye50724 жыл бұрын
सर तुम्ही केलेले भाषण व शब्द खरंच खूप छान आहे तुम्ही जेव्हा भाषण करता तेव्हा मला एक ऊर्जा मिळते. डोळ्यात व शरीरात अशी ऊर्जा येते ना कि आताच व्यवसाय करायचा. जेव्हा तुमचं भाषण संपत तेव्हा पण वाटत कि काही कराव आता पण माझ्या घरचे नोकरींला जा हे एवढंच सांगत असतात पण मला व्यवसाय करायचा आहे मला स्वतः ट्रॅव्हल्स line चालवायची आहे पण घरचे काही मार्गदर्शन करत नाही उलट नोकरीं कर आणि नोकरीं कर सर मला बस घेऊन line वर लावायची आहे पण आपलीच माणसं जर जर नुसतं नोकरीं कर असं बोलतील तर मी नाही करणार सर तुम्हिच सांगा मी काय करू
@harshalyutkar34685 жыл бұрын
Jabardast jadhav saheb🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mangeshgaonkar30655 жыл бұрын
अप्रतिम, जबरदस्त
@prakashnarharisswant40743 жыл бұрын
Thanks sarji 🙏❤️
@rajpatil30305 жыл бұрын
मराठी माणसांचे विवेक बिंद्रा आहेत नामदेवराव जाधव सर
@8txj455 жыл бұрын
जाधव
@ravirajugale76875 жыл бұрын
Ho Barobar
@krishna72405 жыл бұрын
Hahahahaha.....joke of the day
@kbdc41555 жыл бұрын
Barober bolala bahau
@surajjadhavsrj74745 жыл бұрын
🤣🤣
@johnyparsaad8993 жыл бұрын
lai bhari manus he ha 🙏🙏🙏❤️🥰
@sandipkapse18835 жыл бұрын
धन्यवाद गुरूजी जय शिवराय
@harrechargekesathcashback49625 жыл бұрын
JAY SHIVRAY
@EWorldHub4 жыл бұрын
*Kadak* 🔥🔥🔥 Proud to be an Entrepreneur ❤👊
@babankhakale4685 жыл бұрын
सर. ..तुमचे आमचे नाते काय ... जय जिजाऊ जय शिवराय. . सर जिद्द माणसाला मोठे करते ... हे जिवंत उदाहरण आहे. .सर ..सलाम नाशिक. .बबन खकाळे. 9850011369
@helpagro70234 жыл бұрын
कॉल me
@gdthegreat5 жыл бұрын
I am going to buy sir's books. Thank you Josh talks Marathi. Also, please everyone subscribe to Jadhav Sir's KZbin channel. Best advice is @14:28.
@sureshbobde85615 жыл бұрын
Sir, you are great.
@14647383w5 жыл бұрын
Namdev jadhav sir you are great
@simpleboxinterior62455 жыл бұрын
खुप लवकर मी पण स्वतःची स्टोरी सांगण्यासाठी येणार आहे.
@shyamkhetawat85065 жыл бұрын
Kon aahe tu
@hardikraut79705 жыл бұрын
@@shyamkhetawat8506 😂
@poojaswant99015 жыл бұрын
Sir tumhi great ahat....ek number Manus ahat....😄
@ekanathpawar52093 жыл бұрын
सर 🌹 एक नंबर 🌹🙏🌹💕💕💕💕💕
@officialdhiraj10485 жыл бұрын
धन्यवाद सर
@allwonderstutas39593 жыл бұрын
Great sir 👑👑👑
@harishgaikwad35395 жыл бұрын
खूप छान सर
@ganeshgodase89822 жыл бұрын
लय भारी खूप छान मार्ग दर्शन सर
@saaddharmraj24105 жыл бұрын
Proud of you sir...
@mahaabhiratnajitjadhav5 жыл бұрын
VERY interesting, Inspiring.
@verynice86535 жыл бұрын
Chhan sir💕💕💕💪💪💪
@Yashkashypayan4 жыл бұрын
गाडा ,घोडा आणि गाव गाडा सोडाच ,हे आजीने सांगितलेले नाही साहेब, विश्वरत्न dr बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे, तुम्ही इतिहास खरा सांगा. कारण तुम्ही एक इतिहास संशोधक आहात.
@shrikrishnachavan70005 жыл бұрын
अप्रतिम सर
@chinmayipawaskar45214 жыл бұрын
Sir is great👍🙏💐
@rahulpatil60814 жыл бұрын
सर, छान आहे विडिओ...मनात प्रेरणा निर्माण होते व्हिडिओ ऐकून, पण सर व्यवसाय कोणता करावा हे मला अजूनही उमजत नाहीये.
@rakeshpotbhare53395 жыл бұрын
जय शिवराय सर
@Sandydeshmukh81805 жыл бұрын
great sir
@vikasmurtadak80313 жыл бұрын
Khup chhan sir
@vikaskate95815 жыл бұрын
Josh talk nice work
@ashoksawant22425 жыл бұрын
जाधव साहेब जय भिम. लय भारी.
@AbhishekRajput-qy7to5 жыл бұрын
Great..work..sir
@rajeshramchandrashedge95535 жыл бұрын
सर तुम्हाला मानाचा मुजरा
@umeshsolse19645 жыл бұрын
very nice 👌नामदेवराव सर तुम्ही सुधा जोश talks var ale 😊😊😊
My per day income Sir 8000...majhi yenari generation fakt businessmen chi asel...thx for ur guidance...
@Umesh-u7c5 жыл бұрын
Kase KY sir.... Any ideas for me .. MLA ky sangal ka ..margdarshan kra
@amolrajput76595 жыл бұрын
Kasa Kay sir plz Kahi margadarshan Karu shakta kaa..??
@tukaramkhutale61824 жыл бұрын
सर खुप छान मार्गदर्शन केले
@sahilbhosale7484 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पण चांगले आहेत बाकीचे.....
@amolnehare64375 жыл бұрын
लय भारी सर nic
@pratiklendave72175 жыл бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम
@AmitChauhan0015 жыл бұрын
Love you sir ......
@samadhanpatil32285 жыл бұрын
खूप खूप छान छान सर
@rameshsurywanshi50144 жыл бұрын
Good parpharans sir
@ganeshdhakane64414 жыл бұрын
खर आहे साहेब
@गुलाबकोळी-ह8ज5 жыл бұрын
Very nice
@mohinigaikwad82185 жыл бұрын
Very nice sir thanku sir
@Dhanaji211724 жыл бұрын
राजे नामदेवराव जाधव झाले लेखक वाडा घोडा सोडा अन बंधन तोडा जो जिता वही सिकंदर बनला सायकलस्वार संधी शोधत बनले सोमैय्याचे काँलेजवीर बनले प्राध्यापक झाले ईतिहासवीर. जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी शंभुराजे कोण कुठे कसा पराक्रम केला अभ्यास फुकट ते पौष्टीक नसतं मग लिहलं #रिचमदर रिचसन