राज्य कर्मचारी चतुर्थ कर्मचारी रिटायर झाला व पेन्शन पण नाही आशा कर्मचाऱ्यांना अनुदान मिळेल का साहेब
@shreepatpatil76442 жыл бұрын
यांनी सांगितलं ५०हजार म्हणून सांगितलं पण देतात किती २५/३० पर्यंतच जमा झाले आहेत म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांना फसवणूक करत आहे येणाऱ्या निवडणूकीत पाहुच नां यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळेच आहेत हे लक्षात आले आहे शेतकऱ्यांच्या .
@shardadandale8726 Жыл бұрын
मी 2018 पासून ते 2022 पर्यंत कर्ज घेतले आहे व पूर्ण परत फेड केली तरी पण माझे नाव नाही
@bhagavatlahane89072 жыл бұрын
Sir 2019 te .2022 .pasun maz regular ahe mala labh hoeail ka sir plz replay
@sukhdevchokhat11032 жыл бұрын
अहो सर माझ्या कडे पेपर ची बातमी आहे की कर्ज माफ झालेले शेतकरी पात्र आहेत
@mukundkale6201 Жыл бұрын
Sar mi 2020 la sahkari shsthche karj ghtle paretfhed keli mala labh bhtel ka
@shriramthokare93972 жыл бұрын
मी 2019-2020 2020-2021 2021-2022ला कर्ज घेतले आहे तर मला लाभ मिळेल का
@arcssaoli88672 жыл бұрын
good info
@आबासाहेब-ह2फ2 жыл бұрын
हे मुद्दे आमच्या पार पाठ झाले नवीन काहीतरी असेल तर सांगा हो
@satishmanoherrathod42502 жыл бұрын
Bhau 2022 madhe crop loan ghetl t mi patr asel kaa 2022 aboder kerj navht ghetl t mala milnaar kaaa reply
@ratnadeepbadure85262 жыл бұрын
माझे एक खाते थकबाकी होते त्याची 2019 कर्जमाफी झाली आहे .. व दुसरी खाते 2017 पासून ते 2022 पर्यंत चालू बाकी आहे...परत लाभ मिळणार का सर
@devsangare8432 жыл бұрын
कोणत्या वर्षी कर्ज घेतलेल्या वर अनुदान देणार
@shlokthakur20222 жыл бұрын
Sir me regular kaj bhart hoto pan yavarshi thakit aahe mala labh medel ka
@bhagojithombare4271 Жыл бұрын
सर माझ दुसऱ्या यादीत नाव आले आहे मी केवायसी28 .12.2022 केले पण महिना झाला तरी पैसे भेटले नाहीत कृपया सांगा व विडीओ बनवा
@MahitiHavi Жыл бұрын
आता मिळेल दादा काळजी करू नका
@vasantraopatil55462 жыл бұрын
नियमित कर्जफेड फेड केलेली आहे पण कर्जदार मयत झालेले आहेत त्यांची माहिती मागवलेली नाही माहीती सोसायटीतून स्वीकारली नाही त्याच्य वारसदारना लाभ मिळणार का नाही
@vijaygawali60752 жыл бұрын
सर मी नियमित कर्ज खेळले आहे तरी 2017 ते 2021 पर्यंत तरी माझे नाव पहिल्या यादीत आले नाही दुसऱ्या यादीत येईल का सर ते आम्हाला सांगा नाही आल्यास कोणती तक्रार करावी लागेल ते सांगा ही विनंती
@keshavmundhe717 Жыл бұрын
नाही आल्यास कोणती तक्रार करावी लागेल
@SheshraoDeshmukh-xu8rr2 ай бұрын
Khamgaon Talukayche Anudan Kevha Yenar
@GovindYadav-wt2rg2 жыл бұрын
जीव निघून जाईल पण रेगुलर भरपाई केले तरी पण प्रोत्साहन पन्नास हजार दिले आता सरकार आत्महत्या करायच्या वाट पाहत आहे मगच पुढे दोन लाख रुपये खर्च कारणासाठी दिले जातात
@sharadmurbe74162 жыл бұрын
मी2016/2017ला 50,000/-घेतले होते ते कर्ज सरकारने माफ केले होते.आजपर्यंत कोणतेही सोसायटीचे कर्ज घेतले नाही.माझा नाव यादीत येईल का?सर
@manikgaikwad70062 жыл бұрын
मार्च 2018 रोजी घेतलेले पीक कर्ज हे एप्रिल 2019 रोजी भरण्यात आलेले आहे म्हणजेच एक वर्ष एक महिना या कालावधीत भरलेले आहे तर शासन नियमाप्रमाणे हे वर्ष गृहीत धरले जाईल का? हे नियमित कर्ज भरल्या मध्ये धरले जाईल का?
@MahitiHavi2 жыл бұрын
दादा तुमचं नाव यादीत पाहून घ्या एकदा म्हणजे तुम्हाला सर्व समजून येणार आहे काही लाभार्थ्यांना तो वगळण्यात आलेला आहे काही लाभार्थ्यांना घेण्यात आलेले आता जेव्हा यादी येईल तेव्हा त्याच्या तुम्ही नाव एकदा नक्की पाहून घ्या
@vaishalilohambare66292 жыл бұрын
शेलय पोषण आहार पगार का वाढ करत नाही सर 1500रू काय होते
Me Patra ahe pn Maz nav nhi dakhvat ahe csc senter le mg kas aadhar no taklyavar list nhi disat ahe pn black mde mobile number link nhi ahe mg yeil ka nav csc senter le 2 yadit
@rajendrapawar38882 жыл бұрын
Chaturth shreni karmchari yanche vetan 25000hajarapeksh just asel tr anudan milel kay
@nimbasonar43182 жыл бұрын
भाऊ आम्ही रेगुलर मध्ये येतोय पण खातेदार मयत झाले आहेत तर काय करायचे
@sundardoifode12612 жыл бұрын
तुम्ही अनुदान देत नाही जय मल्हार
@sunilrathod20972 жыл бұрын
सर माझं नाव पहिल्या यादी मधे आहे तर मला अनुदान मिळेल का
@rameshmahajan77992 жыл бұрын
सर मी s t महामंडळात होतो परंतु पेन्शन दोन हजार पाचशे आहे व मी आधार कार्ड बँकेशी लिंक केले आहे केंद्राचे वार्षिक सहहजार मिळतात तर ह्या योजनेस मी पात्र राहू शकतो का
@santoshbalabhau12062 жыл бұрын
सर मी ऑक्टोंबर 2017 मध्ये पीक कर्ज उचललेलं होतं आणि 19,,,1,,2019ला भरलं होतं मग मी प् 50000, मला लाभ मिळेल का
@anantadagdobakhawle27172 жыл бұрын
फक्त जाहीर सभेत सांगण्यासाठी सरसगट पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली, पण नियम, तत्वतः, निकष पूर्ण यात कोणीच बसत नाही. वा वा करून आम्हाला नवाजी घरचाच बुवाजी दंवडी बनवुन सांगण्यासाठी.
@prashantbhalme85732 жыл бұрын
हॅलो सर मी एसटी महामंडळातील चालक आहे माझे वेतन 19 हजार 204 रुपये आहे आणि मी चतुर्थश्रेणीमध्ये मोडला जातो तरी माझे नाव दुसऱ्या यादीत लागेल का
@balajirankhamb4302 жыл бұрын
पुनर गठीत कर्जाचे काय आहे
@kumardhumal4714 Жыл бұрын
KHUP UPYUKT MAHITI MILALI
@gajanansolanke232 жыл бұрын
Mi 5varasapasun regular aahe aale nahi
@shubhamdhatrak4452 жыл бұрын
Sir Aurangabad district che nahi disat
@devendrajagtap21992 жыл бұрын
Majhe nav dusra yadi madina ka
@ravimanjare90712 жыл бұрын
सर मि 2009 पासून भरत आहे
@bhagwanthawre66992 жыл бұрын
50 hajar anudan yojna bank chukimule Patra yadit nav pathavile nahi tar...
@namratamali989 Жыл бұрын
तिसरी यादी केव्हा लागनार
@MahitiHavi Жыл бұрын
लागेल लवकरच
@santoshhangaragi7892 жыл бұрын
दुसरी.यादी.कदी येणार.पिकस.तारिक.सांगा
@basavarajdsoregaon1462 жыл бұрын
पहिल्या यादी मध्ये नाव आलेलं आहे पण पैसे खात्यात जमा झालेलं नाही
भाड खाऊ खोटी बातमी कशाला देत 2023 मधे माज नाव आहे पन आता परेत ये कही रूपाय भेटले लेना ही आधार परमानीकरन केलेले आहे दोन हजार चोवीस लागलेले आहे तरी पन ये कहि रूपाय भेटलेलेनाही